Vegetarian दाखवलं असतं तर सुंदर झालं असतं..... जे subscribers आमच्यासारखे शाकाहारी आहेत त्यांचा अज्जिबात v4 झालेला नाहीए... First episode was far far far superior and better...... Second is not upto the mark in writing
I appreciate your efforts, storey is good, you have done best in showing expressions, age thoughts, accordingly, though you r not of that age. Good👍 keep it up. My husband had just retired, mine still 1 1/2 year to go, so I'm enjoying this series.
So realistically portrayed. हे आपल्यापैकी कितीतरी जणांच्या आयुष्यात झालं असेल, ना? नॉन वेज नाही तरी दुसऱ्या कुठल्यातरी tabu topic बद्दल... अणि अभिनयातील सहजता, दाम्पत्य जीवनातले क्षण अगदी खरे वाटतात. Thanks again 🌷
खूपच छान सुंदर आणि तुमच्या डायलॉग नुसार अप्रतिम चिकन सारखं एक नंबर series मी pure veg आहे पण ज्यांना खायचा असेल त्यांनी आपल्या पार्टनर ला सांगावं अधिक शब्द नाही माझ्याकडे मस्त मस्त
खरं म्हणजे खुप रिस्क होती हा भाग लिहिण्यात आणि दिग्दर्शन करण्यात. काही जणांच्या भावना दुखावण्याचे चान्सेस वाटत होते अगदी मला ही सुरवातीला थोडं ऑड वाटलं पण सुंदर अभिनय पात्रांचे अचूक टायमिंग आणि स्टोरीचा उत्तम चढउतार यामुळे तुम्ही सर्व काही निभावून नेलं आहे. खूप खूप शुभेच्छा
खुप सुंदर लिखाण. सुरवातीला थोडसं बोअरींग झालं पण नंतर घरातील सिन तर जबरदस्त झाला. पती पत्नीच्या नात्यातील गोडवा कलाकारांनी अप्रतिमरित्या सादर केला. Nice apisode. 💓💞💓
मी बरीच वर्ष मांसाहारी खाऊन आता गेली चार पाच वर्ष शाकाहारी झालोय आणि कितीतरी प्रकारच्या भारतीय शाकाहारी रेसिपीज खाल्ल्या आहेत. मला प्रामाणिकपणे वाटतं की शाकाहारी रेसिपीजमधे जास्त चवीची व्हरायटी आणि कितीतरी पटींनी जास्त चविष्ट गोष्टी असतात. भारतीय लोक मांसाहारी खाणं कधी मिळत नसल्यासारखे अधाशा प्रमाणे बोलतात आणि बहुतेक वेळा वातड मांसाचे गलिच्छ तुकडे तोडत बसतात. अगदी चांगल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा...चवीने खाणार्याला चांगला तांबडा रस्सा आणि चांगली जमलेली कोबीची भाजी दोन्ही मस्तच!
Superb episode. भाडिपा च्या सगळ्या सिरियल चे content छान आणि सगळ्यांनी अनुभवलेले असतात. कायम काही तरी नवीन आणि पटणार्या, भावणाऱ्या गोष्टी तुम्ही सादर करता. सगळ्या नवीन लेखकांचे कौतुक आहे. कलाकार तेवढ्याच ताकदीचे आहेत तुमचे. Thanks for giving us a superb treat.
अगदी खरे सांगायचे तर पहिला एपिसोड बघून निराश झालो होतो. हा भाग त्यामानाने खूपच रंगतदार व भाडिपाचा म्हणून एक प्रस्थापित दर्जा आहे त्याला अनुसरून झाला.पुढचे भाग असेच रंगतदार असतील ही खात्री वाटते.
कथा, पटकथा, संवाद, कॅमेरा, अभिनय, खूपच सुंदर, असेच आणखी सुंदर एपिसोड बघायला मिळतील ही अपेक्षा, तसेच तुमच्या सम्पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
Are waah mastach 👌👌👌 Tondala pani sutla chicken baghun 😜 Suruvatila Mala vatla kadachit drinks cha program asel pan chicken hahahahaa... Non vegetarian aslyamule vegetarian lokancha Asa kahi hot asel vicharch nhavta kela... 😃 Chan zala episode... 👌👌👍👍
Awesome screenplay and terrific performance by all. Even the guy in the hotel is worth mentioning. His dialogue delivery is simply superb.... exact real world feel.
खूप छान मजा आली गेला आठवड्यावर वाट बघतोय शुक्रवारी८.३० कधी वाजतात. हा एपिसोड पण खूप छान झाला किशोर कदम यांचा सहज सुंदर अभिनय सुविता थते यांची त्यांना मोलाची साथ अगदीं कमाल खूप छान वेळ जातो आणि आपल्या घरचाच कथानक आहे असं वाटत राहतो त्यामुळे खूप आपल्या जवळची मालिका आहे असं वाटतं धन्यवाद
Love to see Kaveri.she is traditional but love to do new things...Madhav is good, but I like Kaveri the most....Just great episode like the first one... :)😍
BHADIPA levelling up and up after each and every episode 😍😍❤ Start la credits madhe yenari music khupch soothing ahe❤❤ Please release that song as soon as possible 🙏❤ Once again Great efforts by BHADIPA team and wishing best for upcoming projects 🤗
He exactly asa mazya aai Chua babtit zala fish sathi. Tine aaj tagayat fish kadhi taste sudha kela nahiye, pan apratim banavte aani aamhala saglyana khayla ghalte. Made me nostalgic and home sick, me being in Canada. ❤️ Thank you BHADIPA for showing stories close to our hearts.
खूपच सुंदर write-up आणि अगदी मनाच्या जवळचे, आपल्याच घरातील प्रसंग वाटतात, मला तर माझ्याच घरातले, माझ्या मुलांना नक्की बघायला सांगेन ते बघताना नक्कीच पोट धरून धरून हसतील👍🏻👌🏻👏🏻👏🏻 love you all the team😘❤️ eagerly waiting for new one 👍🏻
खूप खूप छान!!सेकंड ईनिंग..मिश्कील गोडवा दाखवलात भारीच लिखाण पण कलाकार पण !! अफलातुन !अशा स्टोरीज् लवकर कोणी विचार करत नाहीत असेच छान छान वेगळे काहीतरी बघायला आवडेल नक्कीच!!!!
तुम्हाला एक विनंती होती की साउंड थोडं चांगलं रेकॉर्डिंग करा म्हणजे संवाद स्पष्ट ऐकू येतील.{specially sallon scene} तिकडे जाऊया म्हणत आणि वातावरण निर्मिती करून कथेला मजेदार twist दिला, आम्हाला काहीतरी वेगळच वाटलं होतं, आता भाडिपा हा एक ब्रँड झाला आहे, अत्यंत उत्कृष्ट.No 1
We all have come a long way,I would have liked if the first insinuation was explored further,nevertheless this is the beginning,and the shift was inevitable! All said and done,the fleeting treatment is laudable!
Extremely heart touching, heart warming 2 episodes. Very very cute chemistry between the 2 legends 🙌🏼 😊 Kudos and many congratulations to Bhadipa Team for coming up with this wonderful topic 👌🏻👏🏼👏🏼
तुमचं heart healthy आहे का? तुम्हाला तुमचा heart score जाणून घ्यायचा असेल तर ह्या link वर click करा
hearthealthmeter.com/
Vegetarian दाखवलं असतं तर सुंदर झालं असतं..... जे subscribers आमच्यासारखे शाकाहारी आहेत त्यांचा अज्जिबात v4 झालेला नाहीए... First episode was far far far superior and better...... Second is not upto the mark in writing
I appreciate your efforts, storey is good, you have done best in showing expressions, age thoughts, accordingly, though you r not of that age. Good👍 keep it up. My husband had just retired, mine still 1 1/2 year to go, so I'm enjoying this series.
@@anantgheware7319 ਅਅਅਅਅਅਅਅਅਅਅਅਅਹਹਹਹਹਹਹਹਹਹ
@@anantgheware7319 ब
Qo
Home interior, structure, kitchen setup, window side dining table all these are so beautiful, authentic, peaceful 😍 सुंदर ❤️अस्सल घरगुती vibes
खुप सुंदर..तिचे ते त्यापेक्षा घरी करुन खायला घालायला आवडेल हे वाक्य आणि नंतर ते करणे हेच खूप भारी..
खाण्या वरून द्वेष पसरवणारया आजच्या काळात, तुम्ही ही भारी episod देऊन कमाल केलीत. You have celebrated it. Respect वाढला. ला कबाब!!
लाजवाब......प्रचंड गोड एपिसोड.....आहो असे दर्जेदार आणि गोड एपिसोड बघुन आम्हाला मधुमेह झाला तर माधव बाग आहेच
Mi challoy ka...?
Omg that innocence.
Typical example of 'Bayko cha dhaak'
Ek number .. her turnaround saying “ better to cook home” was unexpected. मज्जा आली 👍🏻🎉 only this wait for a week is too much.
खूप साध घर दाखवायला खुप खुप मेहनत घेतली आहे तुम्ही..... अप्रतिम कथा, सहज अभिनय, मजेशीर सादरीकरणाचा उत्तम नमुना.....BHADIPA is the BEST.
So realistically portrayed.
हे आपल्यापैकी कितीतरी जणांच्या आयुष्यात झालं असेल, ना?
नॉन वेज नाही तरी दुसऱ्या कुठल्यातरी tabu topic बद्दल...
अणि अभिनयातील सहजता, दाम्पत्य जीवनातले क्षण अगदी खरे वाटतात.
Thanks again 🌷
खूपच छान सुंदर
आणि तुमच्या डायलॉग नुसार अप्रतिम चिकन सारखं
एक नंबर series
मी pure veg आहे पण ज्यांना खायचा असेल त्यांनी आपल्या पार्टनर ला सांगावं
अधिक शब्द नाही माझ्याकडे मस्त मस्त
Love it ❤❤❤❤the way she runs in gown to catch her husband 😂😂😂😂
🤦🏻🤣
Hope it's not inspiring other better halves 🤩
मानवी भावना ,
निरागसपणा मांडण्यात अप्रतिम यश ..,
मांस खाण्याला वलय नं दिलेलं बरं... पण ठीक आहे. .
भाडिपा अभिनंदन....🙂🥳🥳🥳🙌
Khup khup cute distaye tumhi dogha i love you both
Keep acting keep growing
This is so relatable..I am going to share it with all my lovable ladies who dont eat and so don't allow their husband to eat at home..my Aai too😊
खरं म्हणजे खुप रिस्क होती हा भाग लिहिण्यात आणि दिग्दर्शन करण्यात. काही जणांच्या भावना दुखावण्याचे चान्सेस वाटत होते अगदी मला ही सुरवातीला थोडं ऑड वाटलं पण सुंदर अभिनय पात्रांचे अचूक टायमिंग आणि स्टोरीचा उत्तम चढउतार यामुळे तुम्ही सर्व काही निभावून नेलं आहे. खूप खूप शुभेच्छा
खुप सुंदर लिखाण. सुरवातीला थोडसं बोअरींग झालं पण नंतर घरातील सिन तर जबरदस्त झाला. पती पत्नीच्या नात्यातील गोडवा कलाकारांनी अप्रतिमरित्या सादर केला. Nice apisode. 💓💞💓
शेवटी त्या मुलीनी इंग्लिश का फाडलंय ? मराठीत बोलायला लावा तिला. मराठी web series आहे ना ? मग हे कशाला ?
@@suvarnakulkarni6775 हो episode च्या नंतरची चर्चा ही non Maharashtrian व्यक्तींमध्ये चाललीय असंच वाटतय.
@ Suvarna kulkarni Anusha ( English speaking girl) is non maharashtrian.
आपण दिलेल्या माहिती साठी धन्यवाद. 🙏🏻
Daßàaàá we
मी बरीच वर्ष मांसाहारी खाऊन आता गेली चार पाच वर्ष शाकाहारी झालोय आणि कितीतरी प्रकारच्या भारतीय शाकाहारी रेसिपीज खाल्ल्या आहेत. मला प्रामाणिकपणे वाटतं की शाकाहारी रेसिपीजमधे जास्त चवीची व्हरायटी आणि कितीतरी पटींनी जास्त चविष्ट गोष्टी असतात. भारतीय लोक मांसाहारी खाणं कधी मिळत नसल्यासारखे अधाशा प्रमाणे बोलतात आणि बहुतेक वेळा वातड मांसाचे गलिच्छ तुकडे तोडत बसतात. अगदी चांगल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा...चवीने खाणार्याला चांगला तांबडा रस्सा आणि चांगली जमलेली कोबीची भाजी दोन्ही मस्तच!
Osm yaaar...kay स्टोरी होती yaaar...mast ekadam मनाला भिडली रावं.... असेच एपिसोड चालू राहूदे ...... स्टोरी लिखाण अप्रतिम.....भूमिका तर त्याहून भारी
आयुष्याचा उत्तरार्ध एवढा सुरेख असू शकतो असे वाटले नव्हते. आवडेल असे बघायला. खूप सुंदर भा डी पा.
Superb episode. भाडिपा च्या सगळ्या सिरियल चे content छान आणि सगळ्यांनी अनुभवलेले असतात. कायम काही तरी नवीन आणि पटणार्या, भावणाऱ्या गोष्टी तुम्ही सादर करता. सगळ्या नवीन लेखकांचे कौतुक आहे. कलाकार तेवढ्याच ताकदीचे आहेत तुमचे. Thanks for giving us a superb treat.
अगदी खरे सांगायचे तर पहिला एपिसोड बघून निराश झालो होतो. हा भाग त्यामानाने खूपच रंगतदार व भाडिपाचा म्हणून एक प्रस्थापित दर्जा आहे त्याला अनुसरून झाला.पुढचे भाग असेच रंगतदार असतील ही खात्री वाटते.
कथा, पटकथा, संवाद, कॅमेरा, अभिनय, खूपच सुंदर, असेच आणखी सुंदर एपिसोड बघायला मिळतील ही अपेक्षा, तसेच तुमच्या सम्पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
नमस्कार गणेश, तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद! 🙏🏼
So simple small small events in our daily life that we miss are been taken care in this story.
Love you guys
कमाल बीजी
कमाल वेश आणि केशभूषा
संवाद शंभर नंबरी
सुहिता थत्ते अभिनय एकदम अफलातून खासच (विशेष उल्लेख आणि उल्लेखनीय)
Are waah mastach 👌👌👌 Tondala pani sutla chicken baghun 😜 Suruvatila Mala vatla kadachit drinks cha program asel pan chicken hahahahaa... Non vegetarian aslyamule vegetarian lokancha Asa kahi hot asel vicharch nhavta kela... 😃 Chan zala episode... 👌👌👍👍
व्हाव .... पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना चा सुंदर आविष्कार.....
खुपच छान...मनाला अक्षरशा: भिडला एपिसोड...भारी
Khupach sundar acting Kishor Kadam saheb and Suhita Tai ❤
Awesome screenplay and terrific performance by all. Even the guy in the hotel is worth mentioning. His dialogue delivery is simply superb.... exact real world feel.
Thank you so much! ❤
Please continue this series forever😅. I wish this series never ends. Excellent work done by each and everyone👍. Kudos to you guys. Keep it up.
खूप छान मजा आली गेला आठवड्यावर वाट बघतोय शुक्रवारी८.३० कधी वाजतात. हा एपिसोड पण खूप छान झाला किशोर कदम यांचा सहज सुंदर अभिनय सुविता थते यांची त्यांना मोलाची साथ अगदीं कमाल खूप छान वेळ जातो आणि आपल्या घरचाच कथानक आहे असं वाटत राहतो त्यामुळे खूप आपल्या जवळची मालिका आहे असं वाटतं धन्यवाद
Very much believable…..naturally depicted , congratulations to all the writers !
Love to see Kaveri.she is traditional but love to do new things...Madhav is good, but I like Kaveri the most....Just great episode like the first one... :)😍
खूप सार प्रेम आणि शुभेच्छा भाडीपा....खूप खूप सुंदर संकल्पना... 💯
BHADIPA levelling up and up after each and every episode 😍😍❤
Start la credits madhe yenari music khupch soothing ahe❤❤ Please release that song as soon as possible 🙏❤ Once again Great efforts by BHADIPA team and wishing best for upcoming projects 🤗
Thanks much ❤️
खूप छान ,असेच लिहीत रहा👌👌👍👍 कलाकार तर एकदमच मस्त 😘😘
Mast khup chan... साध्या गोष्टी वरून मोठी गोष्ट... सगळ घरात मिळालं तर बाहेर कोणी कशाला जाईल 😆🙌🏼
Hats off to the writers. Superb ❤️ love watching this...
खुप सुंदर लेखन.. दमदार अभिनय.. उत्कृष्ट मालिका..
तुमच्या प्रत्येक सिरीज भन्नाट असतातच पण मी सुहीता ताई आणि किशोर दादांच्या अॅक्टींग स्कील ची फॅन आहे..खूपच छान
Thod halak Ani thoood Foolakkkkk. Mastach. Majja majja Ani fakt majja anali. Thank you so much.
Keep up the good work and thank you for the joy you are sharing with the simplicity. God bless.
*Superrrrrrrrrrrrrrrr Content* 😎
*So relatable - Many pure Veg are pure non veg outside their homes* 🤩
*Both Actors and their nuances too good* 🙌🏽
किती ते गोड ❤️🧿
खुप खुप खुप छान अभिनय, लिखाण आणि सगळं काही .. खूपच मस्त झाला हा episode... खुप हसलो यार .. great stuff!! Way to go @भाडिपा !!! All the best!!
Khup sunderrr
खूपच सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ बनविला आहे.
असे वाटत होते की मी आपलीच स्टोरी बघतोय.
आपले मनापासुन आभार
❤️❤️❤️
He exactly asa mazya aai Chua babtit zala fish sathi. Tine aaj tagayat fish kadhi taste sudha kela nahiye, pan apratim banavte aani aamhala saglyana khayla ghalte.
Made me nostalgic and home sick, me being in Canada. ❤️
Thank you BHADIPA for showing stories close to our hearts.
Hello Deepali! Thank you so much tumhi dilelya abhiprayabaddal... निव्वळ प्रेम from BhaDiPa ❤️❤️❤️
भारीच. उत्सुकता वाढवणारी कथा, खूप छान. अभिनयाबद्दल तर वादच नाही.
Kishor Kadam and Sunita mam has done great justice to their rolls...feel like our story
खूपच सुंदर write-up आणि अगदी मनाच्या जवळचे, आपल्याच घरातील प्रसंग वाटतात, मला तर माझ्याच घरातले, माझ्या मुलांना नक्की बघायला सांगेन ते बघताना नक्कीच पोट धरून धरून हसतील👍🏻👌🏻👏🏻👏🏻 love you all the team😘❤️ eagerly waiting for new one 👍🏻
खूप खूप धन्यवाद! ❤️❤️❤️
Ghara pasun khup lamb rahat aslyane, retired ani ghari ektya aslelya majhya aai babanchi khup athwan yete he baghun, khup relatable ahe.. ❤ thank you 😢
अप्रतिम स्टोरी... शब्दच उरले नाहीत कौतुक करण्यासाठी...
अक्षरशः आज एकादशीच्या दिवशी मी हा मांसाहारी भाग पाहतोय. एकदम क्वालिटी माल 👌👌
Writing is fabulous 🔥 Khup relate hota ahe🤩 Bhadipa Next Level🔥
Wow ,kay mast लिहलंय आणि performance suddha ek no.
Beautiful. Enjoyed. Ladies rocked ...
Best...best ..best ..vishay jhalay ekdum...best writing...artist...aani best direction......loved it....vishay khol web series.....❤️❤️❤️💗
Touched my heart , very beautiful writing girls. Keep it up.
Thanks a lot 😊 ❤️
अहाहा मस्त ! चिकनचा सुगंध अगदी आमच्यापर्यंत पोचला. अगदी छोटीशी घटना मस्त खुलवलीत . व्वा !!!
the last 8min were like i was looking at a day of my own life. the house setup brings back fond memories of childhood.
आम्ही खुप खूप हसायला आल. Very well written. Superb .
Chalu dya bhadipa........👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप खूप छान!!सेकंड ईनिंग..मिश्कील गोडवा दाखवलात भारीच लिखाण पण कलाकार पण !! अफलातुन !अशा स्टोरीज् लवकर कोणी विचार करत नाहीत असेच छान छान वेगळे काहीतरी बघायला आवडेल नक्कीच!!!!
खूप खूप धन्यवाद, माधव आणि कावेरीचं हे प्रकरण जास्तीत जास्त share करून टाका! ❤️
Very nicely presented. उत्सुकता छान ताणून ठेवलीय. I haven't tried Chicken yet but looking at this feel like trying 😀
Khupch Bhari aahay….True relationship which is missing now days….
Ek no. Khup Chan. Bhadiya rocks great job. Episode baghun tondala Pani sutle
Excellent....
Cant wait for subsequent episodes...
🙏
Superb writing n casting I love them all thy all are brilliant women power is always power pack keep it up girl gang
अरे काय म्हणजे कसं सुचतं तुम्हाला हे सगळं... मस्त एक नंबर ❣️👍👌
Girls,fantastic script.
Great actors.हॅट्स off.
Thanks a lot....
तुम्हाला एक विनंती होती की साउंड थोडं चांगलं रेकॉर्डिंग करा म्हणजे संवाद स्पष्ट ऐकू येतील.{specially sallon scene} तिकडे जाऊया म्हणत आणि वातावरण निर्मिती करून कथेला मजेदार twist दिला, आम्हाला काहीतरी वेगळच वाटलं होतं, आता भाडिपा हा एक ब्रँड झाला आहे, अत्यंत उत्कृष्ट.No 1
What a wonderful writing hats of you all
खूपच छान, आता घरी जावस वाटतंय 😚😚😘😘
अतिशय छान वेबसेरीज
अफलातून स्क्रीन प्ले, अभिनय आणि दिग्दर्शन, मनाला भावणारी मालिका ..... भाडीपा झिंदाबाद
अप्रतिम, खरच खूपच छान.☺️👍
very sweet episode...I miss my aai baba 🥲
Both of them are too good 👍
Mast👌👌, आधी गावकरीची भाजी केली मग ताटात कोबीची any छान आहे episode
You guys are rocking. Every video is of new creativity, relatable to normal life, well organized scripts, dialogues, act. Amzing keept it up team.
Awesome bhavano
It's very good story.
Waah! Another awesome episode! Keep up the great work!
सुंदर कल्पना आणि title very apt
अप्रतिम! भाडीपा is really great! kudos
Vaaaittt!!! Changlya arthi...suppa now that's called Bhadipa content!!
We all have come a long way,I would have liked if the first insinuation was explored further,nevertheless this is the beginning,and the shift was inevitable! All said and done,the fleeting treatment is laudable!
1 नंबर भारी लय भारी
मस्त एपिसोड.
लिखाण छान. अभिनय उत्तम.
घरी करून खा. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा असं माझी आजी म्हणत असे
Bhari episode kadala aahe. Uniq and different ideas. Good luck. Women's power zindabad.
just awesome!!
o ho ho, o ho ho.. sssssch!!
Brilliant work... खुपच छान 👍🏻👍🏻👍🏻
❤ The Bhadipa Team ❤
Kay kraycha tumacha???
You all are amazing 🤩
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 🎉
Love from BhaDiPa!❤️❤️❤️
Like, share आणि subscribe करा! आणि हा video तुमच्या family WhatsApp वर share करून टाका! ❤️❤️❤️
Extremely heart touching, heart warming 2 episodes.
Very very cute chemistry between the 2 legends 🙌🏼 😊
Kudos and many congratulations to Bhadipa Team for coming up with this wonderful topic 👌🏻👏🏼👏🏼
Thanks a ton! Your appreciation means a lot to us. ❤️❤️ Love from BhaDiPa.
भारी यार... खूप मज्जा!! 👌👌👌
खूप सुंदर
So cute
खूपच सुंदर कथा आणि सर्वांचा अभिनय
I like this story very much. This is very time pass for for 70+ very nice thank u very much
Suhita Tai na baghne ,kharach treat ahe, talented actress
Good content. Shooting Mumbai Cha distay. Punya Cha rickshewala aalach nasata. 🤣. Kakunna kaka sapadlech naste.