Walmik Karad Pune Office : वाल्मिक करांडांचे 25 कोटींचे सहा ऑफिस, नेमकं प्रकरण काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 91

  • @satishshinde1861
    @satishshinde1861 6 часов назад +152

    ही बिल्डिंग वाल्मीक कराडची नसून धनंजय मुंडे ची आहे हे पण सांगा ना नीट

  • @satishshinde1861
    @satishshinde1861 6 часов назад +62

    हे बिल्डिंग मध्ये कोणीही ऑफिस घेऊ नये काही दिवसांनी ही गोरगरीब म्हणा विकली जाणार आहे फुकट मध्ये

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 6 часов назад +58

    25 कोटी मध्ये फक्त 5 कोटी असणार वाल्मीक कराड च बाकी 10 कोटी अजित पवार आणि 10 कोटी धनंजय मुंडे चे असणार

  • @ResearchScholar411
    @ResearchScholar411 6 часов назад +42

    स'माज सू'धारक

  • @krishi-vasant
    @krishi-vasant 6 часов назад +54

    'खुन' पसिने की कमाई

  • @satishshinde1861
    @satishshinde1861 6 часов назад +51

    अरे बघता काय जप्त करा आणि गोरगरिबांना अनुदान म्हणून वाटून टाका ही बिल्डिंग

  • @d.m.5410
    @d.m.5410 6 часов назад +23

    मला वाटते...हे धन्याने केलेल्या भ्रष्टाचारातुन : व वाल्याने केलेल्या खंडणी च्या माध्यमातून ही करोडो रू.ची property.वाल्या व धन्याची भागीदारीतुन खरेदी होणार होती

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 6 часов назад +26

    तरीही आरोपी मोकाटच काय न्याय मिळणार

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 6 часов назад +23

    मंदार तू त्या बीड प्रकरणात लक्ष घाल. त्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही

  • @ashoklahane5262
    @ashoklahane5262 6 часов назад +31

    समाज सुधारक वाल्मीक कराड 😂😂😂

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 6 часов назад +24

    करा जप्त आणि घ्या पैसे

  • @vishalsapkal789
    @vishalsapkal789 6 часов назад +19

    किरीट सोमय्या कुठे आहे

  • @aps787
    @aps787 5 часов назад +5

    आला का बाबा तुझीच वाट बगत होतो मी 😂😂😂😂😂 like करा संत वाल्मीक आणा कराड साठी आणि अंकर मंदार साठी

  • @mahi-16
    @mahi-16 6 часов назад +12

    तरिही ईडी नाही..

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 6 часов назад +14

    सरकार झोपले❓

    • @aviipatil
      @aviipatil 6 часов назад +3

      Ho Paise gheun 💀

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 5 часов назад +2

    धन्याची संपत्ती आहे सगळी

  • @Maandeshikatta
    @Maandeshikatta 5 часов назад +5

    सगळेच नेते मंडळी यांनी किती प्रॉपर्टी ड्राइवर, नातेवाईक यांच्या नावे केली ही पण माहिती दया. सगळ्यांचे बाहेर काढा

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 6 часов назад +10

    अजित पवार काही करणार आहे का

  • @rameshwaghulkar7808
    @rameshwaghulkar7808 6 часов назад +9

    वाल्मिक, कराडची सर्व, संपत्ती, देशमुखांना, देऊन, टाका

    • @dakkhanichad
      @dakkhanichad 5 часов назад

      सरकार जमा करावी सगळी संपत्ती सगळे खून खंडणी चोरीने कमावलेली संपत्ती आहे. ज्यांना लुटले आहे त्यांना परत करावे.

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 5 часов назад +2

    वाल्याची सगळी प्रॉपर्टी सरपंच देशुमुख च्या मुलाच्या नावे करा

  • @Sk1626-w6
    @Sk1626-w6 6 часов назад +19

    धन्या मुंडे चा हात आहे

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 6 часов назад +8

    मला वाटते हा एकटाच नाही तर सर्व आमदार,खासदार, आणि सर्व राजकारणी याच्या नावावर कुठे किती किती खरेदी केलेली आहे ते जनतेला करावे mh काय देश एकाच दिवसी श्रीमंत होईल 😂😂

  • @vaibhav3004
    @vaibhav3004 4 часа назад +1

    SC, ST वगळता इतर लोकांचे आरक्षण रद्द करण्याची वेळ आली आहे
    👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 3 часа назад +1

    हे तर काहीच नाही😂😂😂 अख्खं परळी शहर विकत घेऊन टाकणं एवढा पैसा आहे अण्णा कड

  • @krishnapatil1526
    @krishnapatil1526 6 часов назад +5

    Baap reeeeee....baap reeeeee.....Ajit Powar also involved in it.....doubt and doubtful.....govt take action....

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 5 часов назад +1

    मी तर म्हणतो वंजारी समाजाने आंदोलन करायला पाहिजे आरोपींच्या विरोधात कारण याच्या मुळे समाज बदनाम होत आहे वंजारी म्हटले की लोकं वेगळ्या नजरेने पाहतात....

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 5 часов назад +1

    सरकारने मान्यता दिलेला संत, ह.भ.प. वाल्या बाबा......

  • @dhananjaydahire6169
    @dhananjaydahire6169 4 часа назад

    बरोबर बोललात मंदार सर .1990 पासून पाहत आहे. बीड जिल्याचा विकास झाला नाही. माझ्या बीड जिल्यातील जनता खूप मनमिळावू आणि हळवी आहे हो ...

  • @dakkhanichad
    @dakkhanichad 5 часов назад +1

    अजून किती मोठं घबाड बाहेर येईल, सगळा वसुलीचा पैसा जमा केलाय

  • @dakkhanichad
    @dakkhanichad 5 часов назад +1

    सगळा बीड जिल्हा लुटला मुंडे बहीण भावाने आणि बीड चे लोक जातील ऊसतोडणीसाठी..

  • @amitmane2744
    @amitmane2744 5 часов назад

    मंदारजी आपण एकदा विषय हातात घेतला तर तो कोणी हि असो संपला म्हणून समजायचं ....

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 6 часов назад +3

    Ghargadi Karad now Owner 5000 cores,How happened this? enquiry Fadanvis

  • @ShubhamDengale
    @ShubhamDengale 5 часов назад

    खोड पुन्या च व मुळ बिड च? आमदनी बढीया है राजनिति में।

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 5 часов назад

    ANNA AAMCHA BAAP AAHE 🙏🙏

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 5 часов назад +2

    ईडी आता झोपली आहे का?😅

  • @Kiran-zo1kq
    @Kiran-zo1kq 5 часов назад +1

    Income tax dept zopa kadht ka aadhar no Varun kunachi property ani income source mahiti milt nahi

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 5 часов назад

    ANNA GARIB RAJKARANI AAHE 🙏🙏

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 5 часов назад

    सगळे शासकीय यंत्रणा रद्द करून बातमीवाल्यांना भरती केले पाहिजे कारण पोलिसांना एवढा पुरवा शोधण्यासाठी कमीत कमी २० वर्ष लागेल 😂😂😂😂

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 5 часов назад +1

    Kiti khalachya patalivarati jayach ajun maratha netyachi pan asach dakhava tumachyat dum aahe tar

  • @Bhaktigitasaar
    @Bhaktigitasaar 5 часов назад

    राहतो कुठं प्रॉपर्टी कुठं घेतोय 😂😂😂😂 ब्लॅक money त्यामुळे महाराष्ट्र अजून खड्ड्यात cahalala आहे

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 4 часа назад

    खूप कष्ट करून घाम गाळून कमवलेला पैशातून घेतलेली ऑफिस..

  • @ganeshnavale8201
    @ganeshnavale8201 5 часов назад

    कुठेय ED ?

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l 4 часа назад

    अरे बाप रे...

  • @Kiran-zo1kq
    @Kiran-zo1kq 5 часов назад

    Pratyek property chya Baher owner cha adharcard detail ani job compulsory karayla pahije mhnun property che rate itke vadht ahe

  • @aniup3055
    @aniup3055 4 часа назад

    Why didn’t you disclose woman’s name?

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 4 часа назад

    Ed , इन्कमटॅक्स वाले झोपले आहेत का?

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 5 часов назад

    😂😂😂😂😂😂 सगळी मिली भगत

  • @ashishingale8321
    @ashishingale8321 5 часов назад

    बीडच्या पोरांच्या राहण्याची व्यवस्था माफक घरात केली पाहिजे

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 5 часов назад

    फडणवीस साहेब तुमच्या इडीला पाठवा हो .....

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    Ed cbi ढुंगणाला हात घालून बसली काय येवढे पुरावे तरी कारवाई नाही

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 5 часов назад

    😂😂 वालू संत आहे त्याला काय बोलू नका 😂😂

  • @SakhiPaul
    @SakhiPaul 5 часов назад

    Sambhadit mahilechi chwokshi hoila pahije

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 5 часов назад

    इतके पैसे येतात कुठून

  • @mayurb6534
    @mayurb6534 6 часов назад

    Dhanya handga hay

  • @pankajjadhav2263
    @pankajjadhav2263 5 часов назад

    Sarkar walmik la dhadpankhali ahi

  • @pravinkakade5775
    @pravinkakade5775 6 часов назад

    गोंजारी साहेब खरे आहे का हवेत बातम्या देऊ नका.

  • @niranjanphalke16
    @niranjanphalke16 6 часов назад

    Mandar gojari experience riportr

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915 6 часов назад +1

    कागदपत्र ताब्यात घ्या आणि चेक करा मुर्ख पत्रकारांनो

    • @vaibhav3004
      @vaibhav3004 4 часа назад

      तुझी का जळून राहिलीये 🤣🤣🤣🤣

  • @mukeshingawale2100
    @mukeshingawale2100 5 часов назад

    Kuthe nehun tevla aahe maharastra

  • @madangavakare6525
    @madangavakare6525 6 часов назад +3

    धण्या वाल्या एवढी संपत्ती कमावून काय फायदा आहे गेली रे गेली इज्जत

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 5 часов назад +1

    कुटे आहे देवाभाऊ आणि मुंडे. किती लुटाल महाराष्ट्र ला

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 6 часов назад +3

    अजित पवार ला दिसणार नाही
    लई बाराच आहे राव ते.

  • @संघर्ष-ङ2ब
    @संघर्ष-ङ2ब 5 часов назад

    झोपलेल्या ED ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

  • @sambhajibodkhe8060
    @sambhajibodkhe8060 6 часов назад +2

    ईडी, झोपली, का

  • @gajananpawde3140
    @gajananpawde3140 5 часов назад

    अजित पवार चे पैसे असावेत असे वाटते

  • @shaileshdhore8455
    @shaileshdhore8455 5 часов назад +1

    Aaighala walamya

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 5 часов назад

    बघ धन्या

  • @bhagwatsaundare4007
    @bhagwatsaundare4007 6 часов назад +3

    किरीट सोमय्या कुठे आहे

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 5 часов назад

    वाल्याची सगळी प्रॉपर्टी सरपंच देशुमुख च्या मुलाच्या नावे करा