🙏जय महाराष्ट्र मंडळी, आता मराठी माणूस जागा होत आहे 👍👌 मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करत आहे,लाईक करत आहे ,आणि जे मराठी माणसाला सपोर्ट करत नसतील त्यांना आत्ता विचार करण्याची गरज आहे कारण आपल्या हक्काच्या महाराष्ट्रात परप्रांतीय डोकं वर काढत आहेत हे आपल्या मराठी माणसाची च हर आहे ,जय मराठी🙏🙏
शिवानी खूप छान बोलती तू मला खूप आवडती असे छान छान व्हिडिओ बनवत जा मम्मी पण खूप छान बोलते मला आवडते आत्या आवडती पप्पा आवडते तुमचे फॅमिली खूप छान आहे असेच आनंदी राहा आस नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा
शिवानी ची अॅक्टींग कॉमेडी अतिशय उत्तम तिचा निरागस अभिनय लाजवाब मी तिची उपासाची व्हिडिओ परत परत बघते पण एक गोष्ट खटकली तुम्ही मोठी माणसं एक मेकाला मारता ती अॅक्टींग असलीतरी लहान मुलासमोर हे बरोबर नाही बाकी शिवानी खूप गोड लहान असून कुठेही ओव्हर अॅक्टींग नाही तुम्ही मोठी माणसानी तिच्या कडून शिका Love u shivani u are best ❤❤❤❤😍🙇👌
Tumi mazya ahok bayasarkhe vat tat tyanch vadapavach dukan hot tumache mister look ahok bhayancha ahe as vat t love marrege asav tumachyat khup manje khup manuski ahe daji ani rupali tai ik number comedy i like you cauple rupali tai ani tumachya doghanchi jod🌹🌹💐💐
🙏जय महाराष्ट्र मंडळी,
आता मराठी माणूस जागा होत आहे 👍👌 मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करत आहे,लाईक करत आहे ,आणि जे मराठी माणसाला सपोर्ट करत नसतील त्यांना आत्ता विचार करण्याची गरज आहे कारण आपल्या हक्काच्या महाराष्ट्रात परप्रांतीय डोकं वर काढत आहेत हे आपल्या मराठी माणसाची च हर आहे ,जय मराठी🙏🙏
जबरदस्त.......
गणेश शिंदे.....काय परिश्रम व कष्ट करतोस रे.... व्हिडिओ बनविण्यासाठी...!!!
फुल धमाल....
लय भारी शिवानी हसून हसून पोट दुखले
शिवानी खूप गोड आहे
Shivani khup god bolte👌👌😘
असली kali TU आई अही
तुमची शिवानी खूप हुशार आहे
Khup bharii ...Shivanicha 1 channel chalu kra ... Mast vatla tichi cute actting
एकदम कडक,छान,लयभारी,एक नंबर
फक्त शिवानी साठी लाईक
Ha video ly bhari aalay🌹
मूर्ती लहान पण अभिनय लई च महान 👍👍
शिवानी चे बोबडे बोल ऐैका.. एैका वेसेच वाटते... खुप छान अभिनय..... 👌👌
खूपच सुंदर काम आहे शिवानी तुझे...तू मोहोळ che नाव खूप मोठे करशील...we love u Bachha..
Iss bachi k taarif me jitna bolu utna kam h. Sachi me bhot talented h sheewani
शिवानी मस्त बोलत आहे.
तुमची शिवानी खुप छान आहे
किती गोड आहे शिवानी हसून हसून पोट दुखायला लागले भाऊ मस्त 👌👌👌😂😂😂😂😂😘😘😘😘
शिवानीच स्पेशल च्यानल चालू करा भाऊ खुप मज्जा येईल 👌👌👌👍
😂😂😂
शिवानी खुप छान बोलतै आणि तीच खुप छान पाठांतर आहे आणि तीची आतया छान आहे 🥰🥰
ruclips.net/video/YW_hhaQUYe4/видео.html
शिवानी खूप छान व ग्रेट आहे 😀😀😀😀😀🥰🥰🥰
Khupach chhan acting karate tichya vayachya manane
Kiti mast bolte shivani.. 👉👈
ruclips.net/video/stC8WSqYRp4/видео.html
Kiti cute boltey expression mst detey
मस्त शिवानी 🥰👌👌
दाजी पण मस्त अभिनय करतात👌👌👌
मस्त च शिवानी
👌👌🥰🥰
ruclips.net/video/91ibWOURK14/видео.html
Shivani khup cute ahe🥰🥰🥰❤
Tu pan
@@Ganesh382 ty🥰🥰
@@Ganesh382 the
खूप छानबोलते शिवानी
खूप खूप खूप छान शिवानी बोलते
ruclips.net/video/stC8WSqYRp4/видео.html
खुपच छान शिवानी गोड शिवानी 🥰🥰🥰
ruclips.net/video/YW_hhaQUYe4/видео.html
सो स्वीट शिवानी , लव्ह यू शिवानी , खूप छान अभिनय करते आहेस ..... ! भारी कलाकार आहेस तू ...
मस्त
आत्यात्या....he ly bharii bolte Shivani...😂😂😂😅🥰
Khup hushar ahe tumchi Shivani,evdhi lahan ahe pan acting mastch karte😊 God bless you Shivani bala, Nagaraj manjule siranni tumhyala picture Sathi nakki ghyala pahijhe,khas Shivani Sathi👍 God bless you Shivani bala
खूप छान शिवानी बाळा , तुझ्या मम्मी पप्पा नि खूप सहन केलंय , त्यांचं नाव मोठं कर
Shivanichi acting lay jabardasta
खूपच हुशार आहे. शिवानी
खुप छान वाटला एपिसोड..
खूप छान आहे👌👌👌
भैरव खूप छान (गोफणे माळीनगर)
खुपच छान आणि माझ्या कडून शिवानीला खुप सार्या पपी 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Shivani khup hushar mulgi ahe cha ashirvad ahe tula tu shikun khup mothi ho beti gbu 👍👍👍a
Mast👌bolate shivani
ruclips.net/video/stC8WSqYRp4/видео.html
शिवानी खुप छान...
शिवानी. खूप. छान. बोलते
शिवानी एकच नंबर
Khup chchan sivani गोड बोलते
Shivani khup Chann atya Ani mama pan khup Chann kelat
Shivani future star in marathi movie
Shivani tuze photo group var patav mast
शिवानी छान आहे छान बोलते पन आस काही ही शिकवूने तीला खरोखर सवय लागेल
👍🙏
U1uu
U
uyyy
G
V away ggg
ौ
शिवानी मुळे माझ्या मुलीचा दुःख नाहीस झाल धन्यवाद
शिवानी खूप छान बोलती तू मला खूप आवडती असे छान छान व्हिडिओ बनवत जा मम्मी पण खूप छान बोलते मला आवडते आत्या आवडती पप्पा आवडते तुमचे फॅमिली खूप छान आहे असेच आनंदी राहा आस नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा
खूप छान बोलते शिवानी
Shivani etkya lahan vayat chan bolte mast 👌👌👌👌👌😀😀😀😀😀
ruclips.net/video/stC8WSqYRp4/видео.html
एकच नंबर शिवानी
ruclips.net/video/stC8WSqYRp4/видео.html
खूप छान शिवानी
ruclips.net/video/stC8WSqYRp4/видео.html
Shivani kiti cchan bolte 😍😍 acting tar khup bhari karte waaà ❤️
Khup chhan bolte shivani
Khup mast shivani keep smiling
खुपच क्युट आहे शिवानी😀😀
लय भारी सिवानी
ruclips.net/video/stC8WSqYRp4/видео.html
Khup khup chaan shivani mastach ki g 😘😘😘😘😘👍👌👌👌👌
Khup chan Shivani bala
एवढीशी आहॆ.... पण भारी च करते बाबा.... Acting😅❤️
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Shivani ani tiji atyachi acting kup Chan, lots of love from karnataka
खुपच छान शिवानी दिदी आणि दाजी पण एकच नंबर अभिनय करतात 👌👌👌👌👌
Khup nise
शिवानी खूप छान आहे ग तू.गोड बाळ आहेस.
दाजी पण भारी आहे दादा पण शिवानी च्या पुढे सगळे फिके पडतात
छानच भांडण लावते शिवानी . मस्त खूप सुंदर . शिवणीचा नादच करायचा नाही.
खूप छान 👌👌
शिवानी सुंदर आहे
ekch numbar shivani we love u
खूप छान आहे shiwani 😘😍
मस्त शिवानी
Kiti god g pillu😘... Khupch chan acting keli😍😍
Shivani khup god bolte
👌👌👌👌👌must shivani👌👌👌
शिवानी ची अॅक्टींग कॉमेडी अतिशय उत्तम तिचा निरागस अभिनय लाजवाब मी तिची उपासाची व्हिडिओ परत परत बघते पण एक गोष्ट खटकली तुम्ही मोठी माणसं एक मेकाला मारता ती अॅक्टींग असलीतरी लहान मुलासमोर हे बरोबर नाही बाकी शिवानी खूप गोड लहान असून कुठेही ओव्हर अॅक्टींग नाही तुम्ही मोठी माणसानी तिच्या कडून शिका Love u shivani u are best ❤❤❤❤😍🙇👌
KhupChan
Ek no ved, Dada
शिवानी खुप छान मामाची मामीची भांडण चांगलीच लावली खुुप छान.
खुप छान शिवाणीचा अभीनय
Shivani khupach chan acting karte g Best of luck bala
छान आहे व्हिडिओ
खुप छान 😀😀
Very nice pillu
खुप छान शिवानी लय भारी बोलती शिवानीला गोड गोड पपी
1no shivani...,lay bhari.....
शिवानी बाळा खूपच छान
Wow acting kiti mast karte shivani lovely
So cute princess🥰🥰🥰🥰👸👸👸👸
Khup mast😀
शिवानी, आई, सारखीच,, बोलते गोड, 😂😂😘😘
Shiwani very good 😍😍😘🌹💐💐💐.....दाजी छ अभिनय खुप छन केला .. 👌👌👌👌
Jjjm
Great shivani👌👌
एकदम भारी अशीच प्रगती होवो पुढील वयात हिच शुभेच्छा !
Shivani Tu khup mothi ho bai 🥰🥰🥰🥰🥰
Mst ch shivani.
Tumi mazya ahok bayasarkhe vat tat tyanch vadapavach dukan hot tumache mister look ahok bhayancha ahe as vat t love marrege asav tumachyat khup manje khup manuski ahe daji ani rupali tai ik number comedy i like you cauple rupali tai ani tumachya doghanchi jod🌹🌹💐💐
Bhari bolte shivani
Bhari aahe tumchi shivani
Me dete tula makeup ch saman 🤣
Lay good g shivani pillu😘😘😘❤
ruclips.net/video/stC8WSqYRp4/видео.html
दाजी एक नंबर शिवानी आत्या तर ग्रेट आहेतच 😂😂😂😂😂
भारी हुशार आहे शिवानी 👍👍🌹🌹🌹
48
Op1
खुप छान शिवानी हासून हासून पोटदुले
मास्त शिवानी तू खुप हुशार आहे 😀👌👌👌