Somnath Suryavanshi death। दुःख आणि संतापाच्या वातावरणात prakash ambedkar म्हणाले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 49

  • @InduKamble-j9l
    @InduKamble-j9l 6 часов назад +13

    आपलाच माणूस आपल्या कामाला येतो आपले प्रकाश आंबेडकर साहेब यांना प्रचंड मानाचा जय भीम म्हणून आपल्या माणसाला निवडून द्या रे बाबांनो तेच आपल्या कामाला येणार आहे भारतीय लोक मतदाना पुरते आहे

  • @rahulbhalerao9968
    @rahulbhalerao9968 6 часов назад +19

    शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम .आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर घटना स्थळी आहेत म्हणून सर्व समाज शांत आणि संयमी आहे नाहीतर आजची परिस्थिती भयंकर झाली असती समाजाचे संरक्षण कवच म्हणून साहेब कडे पाहिले जाते आजची परिस्थिती साहेबांनी वडीलधारी म्हणून सक्षम पणे हाताळली.मानाचा जय भीम साहेबांना

  • @sandhyakale2109
    @sandhyakale2109 7 часов назад +23

    शहीद सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे जय भीम जय वंचित

  • @RekhaKamble-in4hr
    @RekhaKamble-in4hr 7 часов назад +12

    सोमनाथ भाऊ अमर तर झाले आहेत .पण ३५ वर्षांचा माणसाला फोडुन फोडुन मारले कीती वेदना दायी मरन झाले .ते मारणारे कधीच सुखीच राहणार नाही. बुध्द भीम विचारांवर विश्वास आहे 😢😢

  • @RekhaKamble-in4hr
    @RekhaKamble-in4hr 7 часов назад +10

    तरना ताटा माणुस मारून मारून जिव घेतला कीती वेदना झाल्या असाव्यात😢अंगावर काटा येतो विचार करून. भावपुर्ण श्रध्दांजली समाजाने आज खुप मोठा हिरा गमावला खुप नुकसान झाले समाजांचे न भरून निघणारे😢😢

  • @nagnathjanrao7375
    @nagnathjanrao7375 6 часов назад +2

    शहीद सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे, जयभीम

  • @ParkashGala
    @ParkashGala 7 часов назад +12

    पोलिस जवाबदार ।।जय महाराष्ट्र ।।

  • @santoshshingane7144
    @santoshshingane7144 7 часов назад +5

    सोमनाथ दादा तुम्ही अमर आहेत

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 7 часов назад +5

    सोमनाथ भगवान शिव यांचे नाव, म्हणजे हिंदू होता. मग एकही हिंदूची नागरिक पासून राजकारण्यांची त्यावर प्रतिक्रिया नाही.

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 6 часов назад

    शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 😢😢😢💐💐💐🙏🙏🙏

  • @AmolKamble-y5p
    @AmolKamble-y5p 7 часов назад +3

    सोमनाथ वकील सर अमर रहे जय भिम जय संविधान

  • @anmollendhare7499
    @anmollendhare7499 7 часов назад +5

    जय भीम 💙🙏🏻🇪🇺

  • @rameshshinde4507
    @rameshshinde4507 6 часов назад +1

    सोमनाथ सूर्यवंशी या वंचित कार्यकर्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली या पोलिसांनी त्याला पोलीस कोठार मध्ये मारले त्या पोलिसांचा जाहीर निषेध सरकारचा पण जाहीर निषेध या पोलिसाला कठोर शासन व्हायला पाहिजे त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे जय भीम जय संविधान नमो बुद्धाय 🙏🙏🙏🌹

  • @ubedalisayyad5312
    @ubedalisayyad5312 7 часов назад +3

    अमर रहे😢

  • @sunandakhandekar9498
    @sunandakhandekar9498 7 часов назад +2

    💐👏💙💙💙

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 5 часов назад

    ओम शांती भावा ❤

  • @deepakgamare6843
    @deepakgamare6843 5 часов назад

    शहीद तरूण तडफदार वकीलीचा अभ्यासू विध्यार्थी भीमसैनिक कालकथित:-सोमनाथ सुर्यवंशी याला भावपूर्ण श्रद्धांजली!🎉🎉

  • @akshadajadhav4623
    @akshadajadhav4623 7 часов назад +6

    Ata kuthe gele congress BJP Shiv Sena and NCP????
    Ata aali tar fakta VBA ch

  • @manojdodke4305
    @manojdodke4305 7 часов назад +4

    Bharat desh sanvidhan premi shahid SOMNATH SURYAVANSHI Yanna manachi salami Jay Bhim 💪
    JAY SANVIDHAN 🌲🌼
    JAY Bharat 🌲🇮🇳
    Amar rahe desh premi🪔

  • @VijayaBen-v4m
    @VijayaBen-v4m 5 часов назад

    🙏🙏🙏

  • @RaviShingne
    @RaviShingne 6 часов назад +1

    भाऊ तुम्ही लढले ते चांगल्या साठी पन तुमचे नेते अर्जस होते त्याच काय करायचं

  • @AadviksDreamyWildlife
    @AadviksDreamyWildlife 7 часов назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dr.sanjaykharatsenlightcar7465
    @dr.sanjaykharatsenlightcar7465 6 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजली.. क्रांतिकारी जय भीम

  • @ashokhiwarale6432
    @ashokhiwarale6432 7 часов назад +2

    Shahid सूर्यवंशी amar rahe

  • @Shubhamkolekar-q7f
    @Shubhamkolekar-q7f 7 часов назад +1

    सोमनाथ सुरवंशी अमर हे 😭😭😭

  • @chardakantsakpal9923
    @chardakantsakpal9923 7 часов назад +2

    प्रशासनाचा जाहीर निषेध

  • @difference2761
    @difference2761 6 часов назад +1

    Police varti gunhyacha case karavi,sarkar ni

  • @mohsinshikh7137
    @mohsinshikh7137 7 часов назад +1

    😢

  • @sudamkurhade5983
    @sudamkurhade5983 7 часов назад +3

    प्रशासाचा जाहीर निषेध........

  • @manojwankhede5344
    @manojwankhede5344 6 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nitinnikam8321
    @nitinnikam8321 6 часов назад

    RIP bhava

  • @pramilainamdar2704
    @pramilainamdar2704 7 часов назад +1

    Police jababdar somanath aanat rahay

  • @shidhu5917
    @shidhu5917 7 часов назад +2

    Parbhani police jahir nished

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf 6 часов назад +1

    Ambedkar khup moth nav ahe tumhi lok jat, dharm, पैसा यात् jodta ambedkar naav he ambani, adani, yanchya peksha kahi पटीने मोठ ahe, te amdar khasdar पैसा यात् tolu naye.

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 7 часов назад +1

    आत्ता परात कही होनार नाही शाsaन दाह विस लाखाची मदत जाहिर करतिल.सागले पोलिस अनि शासन निर्दोष hoil.
    Bhaavpurn shradhhanjali 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 7 часов назад +1

    😭😭🙏 जय भीम

  • @user-dn3fr5oz9r
    @user-dn3fr5oz9r 6 часов назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली