कॅरम पुन्हा फुटला, मनसेची सोंगटीही महायुतीकडे! Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | MNS | News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 889

  • @goldenfitnessclubcsn
    @goldenfitnessclubcsn 6 месяцев назад +27

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची निवड योग्यच होती 🚩🚩

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 6 месяцев назад +236

    आता राज ठाकरे रोज दुपारी उठुन बुलेट ट्रेन ने गुजरात ला ढोकळा खायला जाणार

    • @VIJAYJADHAV-qi7bk
      @VIJAYJADHAV-qi7bk 6 месяцев назад +3

      लई भारी 😂

    • @sunandabramhane7859
      @sunandabramhane7859 6 месяцев назад +3

      फाफडा

    • @Devidas-c7i
      @Devidas-c7i 6 месяцев назад

      🎉

    • @Pranav-rp8wi
      @Pranav-rp8wi 6 месяцев назад

      उध्दव स्वतः खूप मोठा सुपारी खोर आहे.. २०१४ ला युती तोडली.. मग परत ५ वर्ष भाजपची गांड चाटली.. २०१९ ला युती केली मग लगेच तोडून पवारांची चाटली.. २०२३ ला वंचित सोबत युती केली.. २०२४ ला तोडली..😂😂

    • @Shilpapatkar7553
      @Shilpapatkar7553 6 месяцев назад

      😂

  • @endlesscars
    @endlesscars 6 месяцев назад +151

    राज ठकरेना जनतेच प्रश्न समजलेच नाहीत 😂😂

    • @pramodmanjarekar8317
      @pramodmanjarekar8317 6 месяцев назад +5

      एक No comment

    • @dharmeshgaikwad4016
      @dharmeshgaikwad4016 6 месяцев назад +5

      महाराष्ट्र कधी Delhi पुढे झुकला नाही

    • @sunandabramhane7859
      @sunandabramhane7859 6 месяцев назад +1

      Hmmm दुखः वाटत

    • @DnyaneshvarBorkar
      @DnyaneshvarBorkar 6 месяцев назад

      जनता च्या मायचा भोसाडा राज ठाकरे आणि मतदान करत नाही

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 6 месяцев назад

      Truè

  • @maverickezio6590
    @maverickezio6590 6 месяцев назад +75

    ह्या सभेला आलेले बहुतांश लोक गुजराती,मारवाडी हेच आहेत ,या सुपारी किंगला मराठी मते पाहिजेत पण सेटलमेंट गुजराती व्यावसायिकां सोबत करायची असते,आज यांनी मराठी अस्मिता गुजराती रंगा ,बिलाकडे गहाण ठेवली... खुप लज्जास्पद आहे.....

    • @sanjaysalve2206
      @sanjaysalve2206 6 месяцев назад +2

      लय भारी बोलला तूम्ही..👍👍👍👍

  • @VinayakMahamuni-s5l
    @VinayakMahamuni-s5l 6 месяцев назад +24

    पुलवामा हल्ला झाल्यानंतर अजित डोबाला ला ताब्यात घ्या सगळं सत्य बाहेर येईल असं बोलले होते राज साहेब..😮

    • @swanandkanawade3230
      @swanandkanawade3230 6 месяцев назад

      Sahi Baat Hai

    • @adityakasbekar6903
      @adityakasbekar6903 6 месяцев назад

      आता त्याच डोवालला लाडाने ढोकळा खायला घालेल गं माझा राजा 😂😂😂

  • @secondhomeproperty8174
    @secondhomeproperty8174 6 месяцев назад +128

    राज ठाकरेंनी थोडक्यात सांगितलं या वेळेस भाजपच्या सतरंज्या उचलायच्या आहेत😂

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 6 месяцев назад +6

      देशपांडे सारखे कशाला आहेत, त्याच कामासाठी ते लायक आहेत।

    • @prataplade1261
      @prataplade1261 6 месяцев назад

      फबबफबफगफफगफगफग​@@mukunddalvi4019

    • @prataplade1261
      @prataplade1261 6 месяцев назад

      फबबफबफगफफगफगफग​@@mukunddalvi4019

    • @prataplade1261
      @prataplade1261 6 месяцев назад

      फबबफबफगफफगफगफग​@@mukunddalvi4019

  • @rupeshkadam8499
    @rupeshkadam8499 6 месяцев назад +59

    जमलेल्या माझ्या तमाम, गुजराती बांधवांनो मातानो...

    • @Pranav-rp8wi
      @Pranav-rp8wi 6 месяцев назад +5

      केम छो वरळी म्हणून बॅनर आदू बाळाने लावले होते मित्रा 😂

    • @pravintidke8085
      @pravintidke8085 6 месяцев назад +2

      गुजराती पण भारतीयच आहेत आणि Delhi देशाची राजकीय व प्रशासकीय राजधानी आहे हे कटू सत्य दिल्ली पुढे झुकले वगैरे म्हणणाऱ्या फुरोगामी आणि सिकुलार लोकांनी लक्षात ठेवावे.

    • @adityakasbekar6903
      @adityakasbekar6903 6 месяцев назад

      @@pravintidke8085-मनुवादी लोकांची शैक्षणिक पातळी कळली. पुरोगामी आणि सेल्युलर असं म्हणतात. गोबर खा, तीच तुझी लायकी 😂😂😂😂😂

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 6 месяцев назад +44

    फक्त उध्दव जी ठाकरे सरकार.🔥🔥

  • @arvindparab2159
    @arvindparab2159 6 месяцев назад +209

    महाराष्ट्रात स्पर्धा चालू आहे "झुका झुका कोण अधिक झुके मोदी,शहा,दिल्ली पुढे" संताप एवढा वाटतो छत्रपती शिवप्रभूंची "राजमुद्रा" घेऊन झुकले.
    नवा "पलटूराम झुकेलाल".

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 6 месяцев назад

      You are nothing but a scoundrel

    • @देवपावलो-ढ6ल
      @देवपावलो-ढ6ल 6 месяцев назад

      अच्छा 2019 ला राज साहेबांनी लाटे विरुद्ध लढण्याचं सर्व पक्षियाना आवाहन केलं होत तेव्हा काही पक्ष मुख्यमंत्री पदा साठी लाळ घोटेपणा करत होते असो.
      सोनिया के सामने कोण झुकते हे बाळासाहेबांनी सांगितलं आहे

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 6 месяцев назад +7

      आरे उद्धव तर ईटली पुढे संपूर्ण लवना झाला त्या बद्दल तुझ काय मत आहे.

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 6 месяцев назад +13

      आपण तर दर निवडणूकीत दल बदलूगिरी करताय😂😂😂😂

    • @mr2sh
      @mr2sh 6 месяцев назад +17

      ​@@ashokgayke5205 पक्ष काढायचा मोठं मोठं बोलायचं आणि प्रत्यक्षात लढाईला उतरायचं नाही याला काय अर्थ आहे

  • @secondhomeproperty8174
    @secondhomeproperty8174 6 месяцев назад +64

    बाळासाहेबांनी केलेली उद्धव ठाकरेंची निवड योग्य होती.

    • @vikasPednekar-xp5qs
      @vikasPednekar-xp5qs 6 месяцев назад +7

      बरोबर बोलत कधीच कोणा समोर झुकत नाहीत

    • @InfinitePS5Gaming
      @InfinitePS5Gaming 6 месяцев назад

      👍🏻

    • @Pranav-rp8wi
      @Pranav-rp8wi 6 месяцев назад +1

      खरं आहे.. शरद पवार सोबत आणि काँगेस सोबत जा म्हणून सांगून गेले होते ते😂.. आरे भाजप नाही चालत तर एकटे लढले असते बाळासाहेब.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 6 месяцев назад

      @Pranav-rp8 भूतकाळात डोकावून बघा स्व.बाळासाहेबांनी कित्येकदा काँग्रेसला मदत केली, सुरवातीच्या काळात मुंबईचे महापौरपद सुध्दा काँग्रेसला देण्यात बाळासाहेबांची मदत केली होती,राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जींना एनडीएचे घटक पक्ष असतांनाही उघडपणे पाठींबा दिला होता बाळासाहेबांनी हे लक्षात घ्या.i

    • @vikasPednekar-xp5qs
      @vikasPednekar-xp5qs 5 месяцев назад

      @@Pranav-rp8wi मग तुम्ही भाजप भक्त आहात तर मग एक उत्तर द्या की एकटेच लढायचे होते तर भाजपने महाराष्ट्रत बदली हवा पाहून मग या 4 जायचे नावाचे कुंकू कपाळी लावली ते योग्य आहे साहेब अजित पवार,एकनाथ शिंदे,राज ठाकरे,महादेव जानकर रासप, 4 जण ठेऊन घेतले 🤣🤣🤣🤣

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 6 месяцев назад +46

    ज्यांच्या स्वतःच्या पक्षाला लोक मत देत नाहीत. मग त्यांच्या सांगण्या वरून लोक bjp ला मत देतील🤔

  • @MarathiChess_RupeshBhogal
    @MarathiChess_RupeshBhogal 6 месяцев назад +159

    ED च्या एका नोटीस ने राज साहेब नीच भाजपला शरण गेलेत आणि पलटूराम , सुपारीकिंग , अशी नवी नावे ??

    • @arvindlanjekar7349
      @arvindlanjekar7349 6 месяцев назад +8

      सुपरिबाज नावाला जगाला राजू पेंटर

    • @Pranav-rp8wi
      @Pranav-rp8wi 6 месяцев назад

      उध्दव स्वतः खूप मोठा सुपारी खोर आहे.. २०१४ ला युती तोडली.. मग परत ५ वर्ष भाजपची गांड चाटली.. २०१९ ला युती केली मग लगेच तोडून पवारांची चाटली.. २०२३ ला वंचित सोबत युती केली.. २०२४ ला तोडली..😂😂

    • @rajendradeshmukh8318
      @rajendradeshmukh8318 6 месяцев назад +2

      पक्षातील कार्यकर्त्यांची दिशाभूल करून पक्ष कधीच वाढणार नाही ! अश्या निर्णयामुळे कार्यकर्ते नाराज होणार यात शंका नाही!

  • @asksrkr
    @asksrkr 6 месяцев назад +228

    अजून एकाचा बळी घेतला ed ने ,uddhav thakre वर टीका करायला अजून एक जोकर

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 6 месяцев назад

      तुझ्या कडे पुरावा आहे मलिक chokhya

    • @Pranav-rp8wi
      @Pranav-rp8wi 6 месяцев назад

      उद्धवने स्वतः किती वेळा पलटी मारली ते बघ आधी.. २०१४ ला लोकसभेला युती केली, विधानसभेला तोडली.. पण परत ५ वर्ष फडणवीस च्या बुडाखली घातली.. २०१९ ला भाजपला सोडून काँगेस आणि राष्ट्रवादीचे पाय धरले.. २०२३ ला वंचित शी युती केली आणि २०२४ ला तोडली पण😂.. किती लाचारी ही उद्धव ची.

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 6 месяцев назад

      udhav swata ek joker ahe

  • @anjalichavan1950
    @anjalichavan1950 6 месяцев назад +15

    मी भाजप ला पाठिंबा देतोय एवढं सांगण्यासाठी सभेचा खटाटोप.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

    • @rajivdhuri7814
      @rajivdhuri7814 6 месяцев назад +1

      भाजपला पण सतरंज्या उचलायला कार्यकर्ते पाहिजेच होते.त्यामुळे फडणवीसने रिटायर्ड झालेला खेळाडू संघात घेतला असे त्यांचेच म्हणणे खरे केले.

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 6 месяцев назад +68

    बिनशर्त पाठींबा द्यायला दिल्ली ला जावे लागते का ??? 😂😂😂😂😂

  • @swapnildere9194
    @swapnildere9194 6 месяцев назад +24

    राज ठाकरेंचा पक्ष एवढा पण मोठा झाला नाही की पक्ष फुटेल.पक्ष तेवढा मोठा करा आणि मग दुसऱ्यांना टोमणे मारा

    • @popatraotadake8642
      @popatraotadake8642 6 месяцев назад +2

      फुटणार नाही,पण भाजपने विकला तर? एक आमदार आहे त्यांचेकडे विकत घ्यायला!

  • @vilasghosalkar915
    @vilasghosalkar915 6 месяцев назад +185

    महाराष्ट्राचं काय नवं निर्माण करणार. कपाळ! ,एक धड भूमिका नाही.

    • @metrocare3176
      @metrocare3176 6 месяцев назад +1

      ज्या वेळेस राज ठाकरे ओरडून सांगत होते त्यावेळेस त्यांना कोणी मत दिल नाही , शेवटी ते पण राजकारणी आहेत , आता कशाला बोंबलत गळा काढताय ...

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 6 месяцев назад

      😊😊😊

    • @Pranav-rp8wi
      @Pranav-rp8wi 6 месяцев назад

      उध्दव स्वतः खूप मोठा सुपारी खोर आहे.. २०१४ ला युती तोडली.. मग परत ५ वर्ष भाजपची गांड चाटली.. २०१९ ला युती केली मग लगेच तोडून पवारांची चाटली.. २०२३ ला वंचित सोबत युती केली.. २०२४ ला तोडली..😂😂

    • @deepikadalvi2917
      @deepikadalvi2917 6 месяцев назад

      😂😂😂😂

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 6 месяцев назад +196

    साहेब दिल्लीत गेले ED ची फाईल दाखविली आणि भाजपाचा विकास पुरुष दिसला

    • @DroneTuber
      @DroneTuber 6 месяцев назад

      कॅरम बरोबरच सुटला आणि मनसेची सोंगटी शेठच्या भोकात गेली😂😂😂😂😂

    • @sandeshmahadik7334
      @sandeshmahadik7334 6 месяцев назад +5

      100 टक्के खर बोलला

    • @ravindrasawant642
      @ravindrasawant642 6 месяцев назад +5

      कदाचीत सोबतच रमेश किणीची फाईलही दाखवली असावी अन्यथा हा ईतका लाचार झाला नसता

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 6 месяцев назад

      ​@@ravindrasawant642yess barobar ahe

  • @vaibhavchavan4670
    @vaibhavchavan4670 6 месяцев назад +33

    आतली बातमी ही आहे की यांची कोणतीही शर्त मान्य झाली नाही म्हणुन यानी बिनशर्त पाठिंबा दिला 😂

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 6 месяцев назад

      अरे भाऊ मुख्यमंत्री पद मिळाले नाही म्हणून ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्याशी च शय्या सोबत करणार्या तुझ्या साहेबां पेक्षा राज साहेबांची हि भुमिका किती तरी पटीने चांगली आहे.

    • @vaibhavchavan4670
      @vaibhavchavan4670 6 месяцев назад

      @@rajendraparkar8887 माझा कोणी साहेब नाही आणि मी कोणत्या पक्षाचा नाही... जे योग्य त्याला योग्यच म्हणायचं अशांपैकी मी आहे ... तुमच्या राज साहेबांच्या या निर्णयामुळे बरेच मन सैनिक , पदाधिकारी राजीनामा देत आहेत ..या वरूनच त्यांच्या निर्णयाच फोल पणा कळायला हवा...
      नाहीतरी या माणसाने आजपर्यंत एकही लोकहिताचे काम केलं नाही...कधीतरी जाग आली तर आंदोलनं करा आणि धुडगूस घाला हेच याला जमत...बर तेही स्वतः करत नाही...स्वतः बंगल्यावर बसलेला असतो आरामात आणि पार्ट टाईम मन सैनिक गोंधळ घालतात.
      बरं आंदोलनं कसली तर मराठी पाट्या लावा...नाहीतर पाट्या फोडू...नुसती नाटकं...याचा स्वतःचा मुलगा इंग्लिश माध्यमात शिकला... बरं कॉलेज मध्ये मराठी हा भाषा पर्याय असताना तुमच्या राजपुत्राने जर्मन भाषा घेतली ..का बरं?? या माणसाला बोलतो तसं वागता ही येत नाही....आणि तरीही तुमच्यासारखे लोक त्यांना पाठिंबा देतात .... सुरवातीला १४ लोक निवडून येणाऱ्या पक्षाचा आता एकच माणूस निवडून आला आहे यावरूनच समजावं.. लोकं यांची मिमिक्री पाहायला गर्दी करतात विचार ऐकायला नाही ...फ्री मधला कॉमेडी शो .
      थोडे डोळे उघडा आणि पहा तेव्हडा मोठेपणा असेल तर ..नाहीतर परत कॉमेंट करून आगपाखड करा ..तुम्हाला कोणीही अडवल नाही....

  • @vinaysatam9868
    @vinaysatam9868 6 месяцев назад +143

    काही झाले तरी मराठा उध्दव ठाकरे सोबत आहेत.
    जनता ह्या राजकारण चालू आहे त्याला कंटाळली आहे .

    • @samadhanbhai5938
      @samadhanbhai5938 6 месяцев назад

      मी मराठा आहे.. परंतू मी उध्वस्त भाकरे च्या पेटकाळात... लाथ मारतो.... .

    • @Pranav-rp8wi
      @Pranav-rp8wi 6 месяцев назад

      ओबीसी मधून आरक्षण देऊ असं स्टेटमेंट दाखव उद्धव च.

  • @jaymaharashtra1
    @jaymaharashtra1 6 месяцев назад +82

    कमळी नटली अगबाई सुपारी फुटली

  • @nitinchitre6372
    @nitinchitre6372 6 месяцев назад +24

    ह्यांचा पाठींबा फक्त मोदींना....मग इतरांच्या उमेदवाराचा खरा - खोटा प्रचार करणार का ?

  • @shirishsuttraway5955
    @shirishsuttraway5955 6 месяцев назад +16

    ED मागे लागू नये, अमित शहा नी तसे साघितले असेल. म्हणून राज ठाकरे नी ही भूमिका घेतली असे वाटते

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 6 месяцев назад +52

    राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देवून आपल्याच कार्यकर्त्यामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करून ठेवली त्यामुळे हे काही लोकांना आवडणार नाही भाजपचा फायदा नाही पण मनसेचे नुकसान .जय महाराष्ट्र

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 6 месяцев назад +63

    महाराष्ट्र तील उद्योग गुजरात देणारेच नकोच

    • @happy4981
      @happy4981 6 месяцев назад +2

      Gujarat dhnede ahe raj

  • @chetanathosar1808
    @chetanathosar1808 6 месяцев назад +20

    कालच भाषाणाचा शेवट येईपर्यंत "अरे भाई कहना कया चाहते हो?" अस झाल होत..

  • @voicesbyaditya2202
    @voicesbyaditya2202 6 месяцев назад +29

    राज ठाकरेंच्या चेहर्यावर नेहमीचा काॅनफीडन्स तर आजीबातच दिसंत नव्हता. आणि सुरुवातीला डॉक्टर आणि नरसेस चा घेतलेला मुद्दा तर फारंच संदर्भहीन होता. इतकं भरकटलेलं राज साहेबांच भाषण पहिल्यांदाच पाहिलं.

    • @mayureshghodke7183
      @mayureshghodke7183 6 месяцев назад +2

      कुठला भरकटलेला मुद्दा. मुद्दा योग्यच होता.
      याआधीही राजसाहेबांनी शिक्षकांचा मुद्दा काढला होता.

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 6 месяцев назад +1

      स्वतः राज ठाकरे च राजकारण अतिशय संदर्भ हिन होत आणि आहे

  • @nitinchitre6372
    @nitinchitre6372 6 месяцев назад +22

    .. पण प्रचार सभेत बोलणार कोणावर,का ह्यांना देखिल भाजप स्क्रिप्ट देणार का ? आणि हे ते स्क्रिप्ट घेणार का ?

  • @Amol_Khedekar
    @Amol_Khedekar 6 месяцев назад +83

    सद्यस्थितीत महाराष्ट्रद्रोही भाजपसमोर न झुकणारा आणि मोदी-शहाला निर्भीडपणे आव्हान देणारा एकमेव लोकप्रिय राजकारणी उद्धव बाळासाहेब ठाकरे.
    उद्धव साहेब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे.
    जय महाराष्ट्र. 🚩

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 6 месяцев назад

      काय पण, काँग्रेस काय महाराष्ट्र प्रेमी पार्टी आहे का ?🤣 जनाब उध्वस्त ठाकरे, जो धर्माचा नाही तो आमचा नाही

  • @sandeshghadigaonkar3685
    @sandeshghadigaonkar3685 6 месяцев назад +79

    अरे कुठे लक्ष देताय सुपरिबाझ लोकांन वर ह्यांच्या भूमिका पावलो पावली बदलतात...
    हे असच चालू राहील तर एक दिवस असा असेल राणे आणि राना सारखा स्वतचं पक्ष विलीन करावं लागेल...

    • @Pranav-rp8wi
      @Pranav-rp8wi 6 месяцев назад

      उध्दव स्वतः खूप मोठा सुपारी खोर आहे.. २०१४ ला युती तोडली.. मग परत ५ वर्ष भाजपची गांड चाटली.. २०१९ ला युती केली मग लगेच तोडून पवारांची चाटली.. २०२३ ला वंचित सोबत युती केली.. २०२४ ला तोडली..😂😂

  • @avinashkshirsagar1511
    @avinashkshirsagar1511 6 месяцев назад +79

    चांगला वक्ता चांगला राजकारणी नसतो.

    • @mayureshghodke7183
      @mayureshghodke7183 6 месяцев назад +1

      चांगला राजकारणी = खरा बोलणारा. जनतेला एकमेकांचे पक्ष फोडनारेच लागतात... बसा मग बोंबलत. २०१९ नंतरच महाराष्ट्रातील राजकारण आणि गुंडगिरी सगळ्यांनी पाहिलंय.

  • @KishorThorat-te1bk
    @KishorThorat-te1bk 6 месяцев назад +68

    एकटे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर नाहीये म्हणून यांना किती पाला पाचोळा गोळा करावा लागतोय विचार करा उद्धव ठाकरे किती स्ट्राँग होते भाजप साठी

    • @ramdasgangurde2488
      @ramdasgangurde2488 6 месяцев назад +4

      क्या बात है एकदम परफेक्ट मत कारण जर उद्धव ठाकरे काहीच कामाचे नव्हते तर त्यांना शह देण्यासाठी त्यांना सोडून गेलेले शिलेदार गोळा करायची काय गरज होती परंतु हा सगळा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील कोरोना काळात केलेल्या कामाची पोचपावती म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @Pranav-rp8wi
      @Pranav-rp8wi 6 месяцев назад

      भाजप सोबत नाहीये म्हणून उद्धव ला राष्ट्रवादी, वंचित, काँग्रेस, स्वाभिमानी, काँग्रेस या सगळ्यांचे पाय धरावे लागले.. किती ती लाचारी..
      आणि एवढे पाय धरून पण २.५ वर्षात लाथ मारून बाहेर काढलं वर्षातून.. हा तर डबल अपमान. रडत होता बिचारा बॅग घेऊन बाहेर पडताना.

    • @deepikadalvi2917
      @deepikadalvi2917 6 месяцев назад +2

      योग्य उपमा पालापाचोळा 😂😂😂

    • @deepikadalvi2917
      @deepikadalvi2917 6 месяцев назад +2

      योग्य उपमा पाला पाचोळा 😂😂

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 6 месяцев назад +1

      ​@@ramdasgangurde2488ho agdi barobar corona kalat Uddhav ji ni eka kutumba sarkha Maharashtra la sambhal le 👍👍

  • @sunilgabhane7845
    @sunilgabhane7845 6 месяцев назад +97

    तुम्ही सांगितलं होतं की मनसे कडे दिड टक्के मते आहे 😅 महायुतीला आता त्यांचीही गरज आहे 😀😀

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 6 месяцев назад

      ह्याचाच अर्थ राज्यात मोदींच्या चेहेऱ्यावर मते मिळण्याची शक्यता अजिबात नाही हे भाजपाच्या नेत्यांच्या लक्षात आले असेल म्हणुन साप, मुंगुस एकत्र करून मदाऱ्याचे खेळ सुरू केले आहे त्यांनी.

    • @deepikadalvi2917
      @deepikadalvi2917 6 месяцев назад

      😂😂😂

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 6 месяцев назад +1

      भागते की लंगोटी सही ल

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 6 месяцев назад +63

    ते आता अजित राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेला पण ऐक वर आणुन ठेवणार😂😂

  • @kundankumbhar-ov6hr
    @kundankumbhar-ov6hr 6 месяцев назад +38

    कंफ्यूजन ही कंफ्यूजन है और कुछ पता नहीं मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा। लेकिन राज साहब के सिर से ED गायब जरूर होगा

  • @mahendra-sw6lx
    @mahendra-sw6lx 6 месяцев назад +6

    गुढीपाडवा मेळावा बघितल्यावर विश्वास पक्का झाला की बाळासाहेबांनी शिवसेना अगदी योग्य व्यक्तीच्या हातात दिली...
    #लपव रे तो व्हिडिओ...😅

  • @rsgaming-wf9we
    @rsgaming-wf9we 6 месяцев назад +8

    सत्य येव्हढेच आहे की राजसाहबांनी भाजपचे मांडलीकत्व स्वीकारले

  • @JS91760
    @JS91760 6 месяцев назад +6

    महाराष्ट्र ची जनता बघत आहे कोण हुकूमशाही विरुद्ध लढत आहे आणि कोण शेपूट घालून बसले आहेत......या वेळेस फक्त माविकास आघाडी....✌️

  • @43pranitpise23
    @43pranitpise23 6 месяцев назад +13

    आता कुठे गेला मराठी माणूस

  • @sunilgabhane7845
    @sunilgabhane7845 6 месяцев назад +37

    यांच्या सारखे एक नेते आमच्या जिल्ह्यात आहे 😅😅 बच्चु कडू 😂😂

    • @dilipgavategavate6805
      @dilipgavategavate6805 6 месяцев назад +5

      कधी महायुती तर कधी मविआ. हा वंचीत नाही गुवाहाटी ला कशाला गेला होता.

    • @gauravkhakare5679
      @gauravkhakare5679 6 месяцев назад +2

      अजुन एक नवनित कंपनीची ची गाईड पण आहे😂😂😂😂😂😂

  • @shankarsakte2235
    @shankarsakte2235 6 месяцев назад +10

    बाळासाहेबांनी तेव्हाच ओळकल

  • @dilipgavategavate6805
    @dilipgavategavate6805 6 месяцев назад +25

    मनसे च बर आहे पक्ष च फोडता येत नाही 😂 एकच आमदार येणार

  • @pushpalatavaidya1499
    @pushpalatavaidya1499 6 месяцев назад +7

    डोंगर पोखरून उंदीर काढला.

  • @sandiptembe1693
    @sandiptembe1693 6 месяцев назад +3

    अप्रतिम विश्लेषण ❤❤

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 6 месяцев назад +31

    कोण राज? Mimicry करुन समाजकारण होत नाही. Toll च आंदोलन करुन टक्केवारी घेणारा नेता

    • @sushantsarfare2082
      @sushantsarfare2082 6 месяцев назад +1

      सगळे टोल चालू आहेत. गवि जाताना पहिले जेवढे पैसे लागायचे आता पण तेवढेच लागतात.

  • @santoshkedari9024
    @santoshkedari9024 6 месяцев назад +21

    राज ठाकरेच्या भुमीका ठाम नसल्याने कार्यकर्तेची हेळसांड होत आहे प्रत्येक वेळा भुमीका बदलायची त्यामुळे कार्यकर्ते कीती किती बरोबर राहातील

    • @Pranav-rp8wi
      @Pranav-rp8wi 6 месяцев назад

      उद्धवने गेल्या १० वर्षात ४ वेळा भूमिका बदलल्या.. दोनवेळा भाजपशी युती केली.. एकदा पवारांशी.. एकदा वंचित शी करून एक वर्षात मोडून पण टाकली.
      त्याचे कार्यकर्ते काय करत आहेत??

  • @Cmd610
    @Cmd610 6 месяцев назад +53

    राजू संपणार

    • @princedass5480
      @princedass5480 6 месяцев назад +2

      Sample...paksha cha😂 sinn pan Kamal jale

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai 6 месяцев назад +1

      Sampnaar; hote kenvaa?

    • @princedass5480
      @princedass5480 6 месяцев назад

      @@Prabhu_Desai 😁

  • @rajeshraigad
    @rajeshraigad 6 месяцев назад +6

    सतत च्य धरसोड वृत्ती मुळे राज ठाकरे वर विश्वास राहिला नाही..

  • @sunilgabhane7845
    @sunilgabhane7845 6 месяцев назад +35

    😂😂 आणि शिमला येथे असल्या सारखे वाटले

  • @sushantkolate3411
    @sushantkolate3411 6 месяцев назад +8

    1 ही उमेदवार नसणारा स्टार कँपेनेर 😅😅

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 6 месяцев назад +2

    फार छान विश्लेषण

  • @chandrakantsolanke3289
    @chandrakantsolanke3289 6 месяцев назад +5

    उध्दव ठाकरे नी आपली मान कायम ठेवली राज ठाकरे विकल्या गेले

  • @VinayakMahajan-xb2wv
    @VinayakMahajan-xb2wv 6 месяцев назад +9

    विरोधकांनी राज ठाकरे यांचा जुना लाव रे तो व्हिडिओ हा शो परत पुनः लॉन्च केला पाहिजे

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 6 месяцев назад +2

    उत्तम विश्लेषण साहेब

  • @sampatgulve5277
    @sampatgulve5277 6 месяцев назад +8

    मोदीजीना राज ठाकरे यांची गॅरंटी आहे.अस समजायच का? समजा असे जर आहे तर शिंदेची व अजित पवार यांची गॅरंटी संपली

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 6 месяцев назад +7

    डाळ खिचडी खायची वेळ आली ❓

  • @RajvardhanrajeRaje
    @RajvardhanrajeRaje 6 месяцев назад +32

    राज ठाकऱ्या
    थूssssssssssssssss
    तुझ्या जिंदगी वर

  • @sachinsalvi8408
    @sachinsalvi8408 6 месяцев назад +5

    राज ठाकरे दीलीला ला मुजरा करणार

  • @TheFoodRiderNishant
    @TheFoodRiderNishant 6 месяцев назад +12

    सगळ्यात बिन कामाचा पक्ष & कार्यकर्ते उपाशी😢.. हेच सांगायचं होत तर ट्विट करायचं होत

  • @deepakpatil1988
    @deepakpatil1988 6 месяцев назад +1

    Only UBT Jay Maharashtra ❤

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 6 месяцев назад +1

    सगळं जाऊद्या तमाशा उत्तम झाला पाहीजे
    सुपारी उगीच नाही दिली

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 6 месяцев назад +15

    व्हिडिओ save असतील
    गुजरातला गेलेले उद्योग 100% परत येतील
    एकदम OK करतील
    आत्ता नोकक्र्याच नोकऱ्या , अच्चे दीन अनेबाले है !

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 6 месяцев назад +2

    एकदम उत्तमोत्तम विश्लेषण

  • @sanjaybhoir2319
    @sanjaybhoir2319 6 месяцев назад +6

    अस कायनाय ही गर्दी महायुतिनी मॅनेज केलेली असेल.

  • @surendrachavan8676
    @surendrachavan8676 6 месяцев назад +16

    उत्तर प्रदेश ची बाजप विरधात जाणार

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 6 месяцев назад +5

    हे सब कौखें का कमाल आहे पत्रकार साहेब।

  • @sudamsonule2690
    @sudamsonule2690 6 месяцев назад +3

    सुंदर विश्लेषण

  • @sunitabachhe9230
    @sunitabachhe9230 6 месяцев назад +3

    उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 6 месяцев назад +7

    आमचा राज दगाबाज निघाला हो!

  • @subhashkarale6580
    @subhashkarale6580 6 месяцев назад +2

    कालच्या भाषणातून विश्वासार्हता राहील असे वाटत नाही

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq 6 месяцев назад +3

    राज साहेब🤦🤦🏾🤦
    अहो .. रामलल्ला च्या भेटीचां प्रकार तुम्ही तुमच्या राजकारणात विसरला असाल ... पण आम्ही मराठी माणूस म्हणून कस विसरू शकतो? नाही विसरू शकत! एक मराठी म्हणून त्या गोष्टीचा आम्हाला अजूनही बीजेपीची खूप चीड आहे..

  • @vhraut
    @vhraut 6 месяцев назад +48

    हा सुपरिबाज गुजराती व्यापारा समोर झुकला

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 6 месяцев назад +29

    संविधान वाचवायच्या निव्वळ गप्पा मारतात.

  • @raghunathuttekar825
    @raghunathuttekar825 6 месяцев назад +3

    एका मुळे कीती पक्ष घ्यावे लागले यांच्या वरुन कळते एकाची किमंत किती आहे 🚩🚩

  • @prakashnalugade10
    @prakashnalugade10 6 месяцев назад +2

    खुप छान विश्लेषण

  • @MaheshKumar-cc9ln
    @MaheshKumar-cc9ln 6 месяцев назад +2

    भूमिका सातत्यपूर्ण असावी.

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane2979 6 месяцев назад +6

    पलटूराम,,,,, कार्यकर्ता फक्त सतरंज्या उचलायला

  • @tumharabaapshahenshah6513
    @tumharabaapshahenshah6513 6 месяцев назад +15

    Mandi la mandi nahi tar mandi var gheun pathimba aahe aata 😂

  • @hemanthatkhambkar8338
    @hemanthatkhambkar8338 6 месяцев назад +1

    राज ठाकरेंनी २०१९ मध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे विरोधी पक्षांचा प्रचंड फायदा झाला त्याबदल्यात त्यांना फायदा सोडा साधा त्यांना मानसन्मान ही दिलेला दिसत नाही मग आता विरोधी पक्षांनी राज साहेबांना नांव ठेवण्यात अर्थ नाही

  • @santoshpandhare6613
    @santoshpandhare6613 6 месяцев назад +4

    राज ठाकरेंची लगाम दिल्लीच्या हातात आहे😂

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 6 месяцев назад +2

    सत्य बोलता साहेब धन्यवाद अष्टीर राज ठाकरे चांगल नेते

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 6 месяцев назад +1

    Excellent information!

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 6 месяцев назад +2

    ढोकळा आवडलेला दिसतोय 😂

  • @hitendradatar7211
    @hitendradatar7211 6 месяцев назад +10

    आवटे साहेब ह्या स्वतः चे अस्तित्व स्वाभिमान विकलेल्या लोकांना कोणीही विचारत नाही

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 6 месяцев назад +3

    ED कोणाच्या ही इशाऱ्यावर चालत नाही. फ़क्त सध्या त्यांना आडकाठी घातली जात नाही. असे आमचे शेतकरी बांधवांचे ठाम मत आहे.

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 6 месяцев назад +2

    संजय आवटे साहेब. राजकारण वर फार चांगलं विषय घेऊन. सविस्तर पणे बोलता. त्या बद्दल आपले धन्यवाद

  • @amolsawant3015
    @amolsawant3015 6 месяцев назад +11

    आता परप्रांतीयांचे सतरंज्या घालुन स्वागत करणार काय? भाजप समर्थक परप्रांतीय आता भाजप बरोबर रहातील? मनसे फडणवीस, बावनकुळे यांच्या हाताखाली काम करेल? महाराष्ट्रा मधील उद्योग गुजरात मध्ये गेले तेथे मराठी माणसांसाठी नोकरीत आरक्षण देणार काय? नंतर गुजरातने मराठी परप्रांतीय म्हणुन आंदोलन केले तर काय?

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634 6 месяцев назад +17

    पाठिंबा देण्यासाठी किती घाई केली,काय येवढे भाजपने देशासाठी चांगले केले,देश महागाई करून लुटला , इलेक्ट्राॅल बाॅंड काही कसे दिसले नाही, डोळ्यावर पट्टी बांधलेला रा, ठाकरे

  • @prakashsawant9365
    @prakashsawant9365 6 месяцев назад +1

    साहेब नमस्कार.
    महाराष्ट्रा करीता " कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ "
    मुंबई , महाराष्ट्र आणि देशाची वाट भाजपने लावली अस जर कोणी बोलत असेल तर चुकीच ठरेल अस मला वाटत.कारण भाजप जिथे जिथे कमी पडली तिथे तिथे इतर प्रादेशिक पक्षांनी भरभरून मदत करून भाजपची ताकद वाढवली / वाढवत आहे.विशेषतः या बाबत महाराष्ट्र अग्रेसर आहे.

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 6 месяцев назад +8

    जोकर नाही.नाच्याकाय.राहिले.बदनामी.करून.घेतली.

  • @maheshtawade4531
    @maheshtawade4531 6 месяцев назад +1

    यांनी भूमिका बदलली आता मतदारही भूमिका बदलतील ...आता अजून काही वसंत मोरे बाहेर पडतील...जे कालपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे म्हणत होते तेच आता त्या चिखलात लोळतील

  • @विक्रमपळशीकर
    @विक्रमपळशीकर 6 месяцев назад +2

    राज ठाकरे ह्यांना लोक फक्त ऐकायला येतात, त्यांच्या सभांना गर्दी होईल पण १टक्का पण मते मिळणार नाही

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 6 месяцев назад +1

    आवटे. आपण सूंदर सांगितले आभारी आहे

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 6 месяцев назад +2

    आजच्या राजकारणात दिसून आले की जिबेला हाड नसते ❓पण मनक्याचे हाड हे हाडाचे आहे हे सत्य.
    जय महाराष्ट्र

  • @nitinohol3595
    @nitinohol3595 6 месяцев назад

    राज ठाखरे यांची भूमिका कळतच नाही

  • @pareshsamjiskar6462
    @pareshsamjiskar6462 6 месяцев назад +1

    मुंबई गुजरात मध्ये घेऊन जाण्यास बिनशर्त पाठींबा जाहीर झाला.

  • @mahendra-sw6lx
    @mahendra-sw6lx 6 месяцев назад +1

    राज्यसभा नको, विधानपरिषद ही नको...
    फक्त,
    ईडी आवरा...😅

  • @sureshpotkule513
    @sureshpotkule513 6 месяцев назад

    मी राज ठाकरे यांना स्वाभिमानी समजत होतो

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 6 месяцев назад +11

    महायुतीला बिनशर्त पाठिंबा व लोकसभा निवडणुकीनंतर अमित ठाकरे राज्यसभा खासदार

    • @MandarAkre
      @MandarAkre 6 месяцев назад +1

      Nahi .... Amit la te विधानसभे मधे आणतील. त्यांना १५-२५ जागा देतील.

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 6 месяцев назад +4

    आहो दारे खिडकीतून कोण येते चोरच पण जो खरा असतो राजमार्ग ने येतो .