@@awesomevideo9291 आण्णा कोणाला घाबरत नाही रे. स्वतःच्या पक्षातल्या चिक्कीची तोंडावर ठासली अन तू काय सांगायला. बीडमध्ये येऊन बोल. बीडच्या कुठल्या ना कुठल्या वळणावर आण्णाचा निदान एक तरी कार्यकर्ता सापडतो. अस बोलल्यावर तुझ्या बापालाही तू परत सापडणार नाहीस.
सुरेश धस साहेब बीड मधे गेल्या एक दिड वर्षा मधे बत्तीस खुन झालेत ,बीड मधील लोक बीडचा बिहार झाला आहे मग याच्यातील पालक मंत्र्याचा हात नसेल कशावरुन .म्हनुण तुम्ही धंनजय मुंडेच नाव का ?घेत नाही. फक्त आका आका का? म्हणता.
Maza ekach prashna aahe deva bhau la je santosh deshmukh sobat zale tech tumchya muli sobat zale aste tar tumhi dhanya la mantri karun tyachya saathidaraanna raan mokle karun duen asech prakran dadaple aste ka ? Nyay Dya nahitar nahitar ithun pudhe deva bhau nahi faqt fadnavis bolnaar tumhala.
धस साहेब आपण हे प्रकरण लावून धरल्याबद्दल मनापासून आभार,
Ghabrat bolalo ha
@@awesomevideo9291 आण्णा कोणाला घाबरत नाही रे. स्वतःच्या पक्षातल्या चिक्कीची तोंडावर ठासली अन तू काय सांगायला. बीडमध्ये येऊन बोल. बीडच्या कुठल्या ना कुठल्या वळणावर आण्णाचा निदान एक तरी कार्यकर्ता सापडतो. अस बोलल्यावर तुझ्या बापालाही तू परत सापडणार नाहीस.
द ग्रेट आमदार सुरेश आण्णा बिनधास्त बोलणारे .....👍🙏
काय बिनधास्त बबन गित्ते न एका सरपंचला मारलं होत तेव्हा हे झोपले होते का 🙏🙏
सुरेश धस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 💥
धन्यवाद साहेब सामान्य जनतेची मत मांडल्या बद्दल🙏🙏🙏
बिन्धास्त बोला सर्व जनता तुमच्या सोबत
आका म्हणजे कोण हे सगळ्यांना माहीत आहे
Dm
आका शब्दांतच कळाला आण्णा , खरच हे धस धसच आहेत मानलं आण्णा
Aanna ❤
अण्णा जबरदस्त
धस अण्णा घाबरू नका.. प्रभू वैजनाथचा आशीर्वाद तुमच्यावर आहें.
सामान्य जनतेचा आवाज रोक ठोक व्यक्तिमत्त्व म्हणजे सुरेश धस साहेब.....नेता असावा तर असा 🙏🙏
बीडचा बॉस सुरेश धस 🔥🔥
hadd 😂
गप रे 😂
Ek number ❤
शिवरायाचा मावळा आता शोभतो आण्णा कायम सोबत आहोत
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या
अण्णा 🔥🔥🔥🔥💐💐
सगळे आरोपी मुंढे चे नातेवाईक कसे??
सर्व समाज बांधव ठामपणे धस च्या मागे उभे राहणे काळाची गरज
💯💯 टक्के खर आहे शिट्टी वाजवली आहे
संतोष ला न्याय मिळालाच पाहिजे
दस साहेब बिनधास्त बोला माढा तालुक्यातील मोडणीम वेताळ साहेबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे
वाघ एकला राजा❤
ग्रेट धस साहेब 👏👏
काय पण म्हणा हा माणूस Tiger आहे
वाल्याला सजा झाली पाहिजे
गुन्हेगार कोणीही असेना कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा
धन्यवाद साहेब परखड विचार मांडले.
अण्णा धन्यवाद आपण हे प्रकरण तडीस नेल्या प्रकणी.
पण काहीही असो जिल्ह्यातले नसून जितेंद्र आव्हाड सुरेश अण्णा तुमच्या पेक्षा फार भारी आणि रोखठोक बोलले
Jilhyatale nahit mhnun bolle te
ई व्ही एम हाटवा लोकशाही वाचवा
thank you dada🎉🎉🎉
धस साहेब जिंदाबाद
सुरेश धस साहेब खूप खूप आभार कै.आर .आर.आंबा यांच्या सारखेच आपले प्रामाणिक काम आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सामान्य जनता आपल्या बरोबर ठामपणे उभी आहे
Suresh anna🎉🎉
अण्णा is great leader
ऐक नंबर साहेब
Suresh Aanna dhas ❤❤❤❤
Anna ❤
सुरेश धस साहेब बीड मधे गेल्या एक दिड वर्षा मधे बत्तीस खुन झालेत ,बीड मधील लोक बीडचा बिहार झाला आहे मग याच्यातील पालक मंत्र्याचा हात नसेल कशावरुन .म्हनुण तुम्ही धंनजय मुंडेच नाव का ?घेत नाही. फक्त आका आका का? म्हणता.
We want justice 😢😢😢😢
रॉक ❤❤❤
Ek nambur anna
❤❤❤❤
धाडसी माणुस धस साहेब
Suresh Anna great manus
Mantri karun पालकमंत्री करायला पाहिजे
ग्रेट आमदार सुरेश अण्णा धस 🙏🚩🚩🚩🚩
The great MLA Anna
Salute 🙏🏼 sir...!!
We need a Home minister like you,,,
✅💯
Very nice speech,sir
रोक ठोक माणूस
Thanks for this
सुरेश आण्णा धस
आण्णा तुम्ही आका ची अन् आकाच्या आकाची पणं झोप उडवली एवढं नक्की
खरं बोलणारा माणूस
अण्णा तुम्ही आमचे मसिहा आहेत...🙏🏻😌❤️
कोणी कितीही दबाव आणला तरी धस साहेब मागे हाटू नका पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
🎉
अण्णा ❤
कर्ज माफी साठी पण असेच बोला
एक न्यु वाचण्यात आली मराठा बंधू परळी बीड सोडून मोठ्या प्रमाणावर स्तलांतरित होत आहेत
कुणबी असतील ते. खरे मराठा पळत नाहीत.
@@indukumarnirbadkar2899 तु अजुन मराठा कुणबी अडकला 😂😂😂
धस साहेब आम्ही तुम्ही तुमच्या सोबत जय भिम
Dhanyavaad... Santosh dada na lavkarat lavkar nyaay denyat yava
VK and DM .. सरकार से बडा.... बीड येथे आक्रोश, काळोखात अन्याय, अत्याचार...
आका......
राजीनामा घ्या आता आघाडीचा कोणी मंत्री असता तर पार तुम्ही जाळपोळ केली असती
पाटोदा तालुक्यातील माजी सभापती यांची सुद्धा हत्या झाली आहे त्यावर बोला ना
मराठे गप कसे बसलेत 😮😮😮😮
राजकीय आशिर्वाद आहेच पोलिस ईतके भावनाहीन का झालेत अरे तुम्हाला सुद्धा बहिणी आहेत
मुंडे भाऊ बहिणी मंत्री झाले लय पोट दुखू राहिले राव
Sattecha maz suru ahe 😢....lokache jiv sahaj jat ahe
तुम्ही मात्र आण्णा म्हणता !
धस साहेब आगे बडो मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे
Fadanvis CM ahet tyani Daagi Minister chi hakalpatti karavi.
अरे तुझ्या मतदारसंघातील पारधी समाजातील लोकांना अगोदर न्याय दे
बबन गीते ने खून केला तेव्ह कुठे होते हे लोकं
Pan hya dhanyala mantripad dilach kas prakaran yevda gambhir astna
समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत फडणवीस चे
समजा DM लाच पालक मंत्री परत केला तर....
❤
Maza ekach prashna aahe deva bhau la je santosh deshmukh sobat zale tech tumchya muli sobat zale aste tar tumhi dhanya la mantri karun tyachya saathidaraanna raan mokle karun duen asech prakran dadaple aste ka ? Nyay
Dya nahitar nahitar ithun pudhe
deva bhau nahi faqt fadnavis bolnaar tumhala.
Bakiche aamdar Kuthe ?
आण्णा ❤❤❤
मग राजीनामा द्यावा
बीड मध्ये सर्व नेते अण्णा चं आहेत
कोळसा झाला धस तुझा....
गप्प रे केळ्या
Sanjay Gaikwad dadegaon
वातावरण काही च चिघळत नाही फक्त तुम्ही लोक शेट्ट उपटायाचे बंद करा
😅😅
Dhanyalaa..maaz.. alaay
तुला आसं मारलं तर तुला कसं वाटेल? अन म्हणे काय चिघळत नसतं 😊
Tumi aseach chata Munde khandan che
तु धन्या आणि वाल्या ची उपटतो वाटत
दस सरकार तूमच
आण्णा मला तुमचा अभिमान वाटतो
Sarv aaropina lavkarat lavkar torcher karun maanyata yave... Faashi pekhsha kathor saja dyavi
संस्थानच्या इनामी जमिनी कुणी लाटल्यात आष्टीत...?
लोकसभा निवडणूकीत विरोधात काम केले
Aaka la 14 years yerwadaa.... Aaropina torcher karun marnyaat yave
बस साहेब गाडी घेऊन मारायचे हे वाक्य चुकीचे आहे
मंत्री पद मिळाले नाही म्हणून बोलत आहे
धस किती पण चाट तुला मंत्री करणार नाहीत 🤣😂
एकत्र तर आले पुन्हा दोघे मंत्री झाले तेच सहन व्हायना , शेवटी ओबीसी नेत्यांना टार्गेट केले जाते
Lokanna mara mg
किती वाईट विचार..एवढ जातीवादी नेते दोघे वाटल नव्हत साधं घरी सुद्धा जात आल नाही एवढ मराठा चा राग यावरुन कळत किती जातीवादी..बिड च नाव बदलून बिहार केला
नाव घेतले नाहीं म्हणजे तुम्ही कुटे तरी तुमची खिसा भरून घ्या साठी नाव नाहीं घेत.... आहेः का........
Aaropinna bhar chowaat latkivale pahejie
Gund 😂😂
अरे जाते जाते भांडार लावणारा आहे तरी कोण