Sharad Pawar : शरद पवारांना उतरत्या काळात साथ देणाऱ्यांवर अन्याय? | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024

Комментарии • 62

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 6 дней назад +14

    खरंच आहे तुमच, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे, आणि रमेश थोरात, यांना उमेदवारी देऊ नये आपासाहेब जगदाळे, आपासाहेब पवार, आणि देवदत्त निकम यांनाच आमदार करावे.

    • @MangeshBarkade
      @MangeshBarkade 6 дней назад

      मित्रा सरकार आणायचं आहे रे खरंच ह्याचा कडून हे पडतील का हा प्रश्न आहे निवडून येणार असेल ते उमेदवार कोण हे मॅटर करत नाही निकम, जगदाळे, आणि पवार हे खरंच निवडून येतील का इंदापूर च सांगतो तुला तिरंगी लढत झाली तर महायुतीला फायदा होतोय तेच दौंड मध्ये आहे तीन माणसे उभी राहिली की कुल निवडून येणार आहेत सो त्याचा विचार पण करावा हा वळसे पटला नका घेऊ

    • @vipulshinde1593
      @vipulshinde1593 6 дней назад +1

      निष्ठावंत

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 6 дней назад +16

    पवार साहेब सगळ्यांचे बाप आहेत, निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच ते ऊभे करतात

  • @badboysk4002
    @badboysk4002 5 дней назад +1

    #देवदत्तनिकम भावी आमदार

  • @ramdasmane7630
    @ramdasmane7630 6 дней назад +5

    साहेबांनी एखादा उमेदवार पडला तरी चालेल.परंतु ज्यांनी लोकसभेला साथ दिली त्यांनाच उमेदवारी दिली पाहिजे

  • @sanjaybagal6282
    @sanjaybagal6282 6 дней назад +2

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 6 дней назад +8

    Only pawar saheb

  • @nirajmagar820
    @nirajmagar820 6 дней назад +5

    शरद पवार श्रीकृष्ण राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @nirajmagar820
    @nirajmagar820 6 дней назад +3

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @YogeshWalunj-wd8sm
    @YogeshWalunj-wd8sm 6 дней назад +2

    9 मंत्राना पक्षात घेणार नाही अस already बोलले आहेत. वळसे पाटील साहेब यांना सुधा पक्षात जागा नाही मिळणार.fix आमदार निकम साहेब

  • @amolpawar5582
    @amolpawar5582 6 дней назад +6

    अहो पत्रकार महोदय निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना उमेदवारी दिली पाहिजे ज्याच वजन आहे आर्थिक स्थिती चांगली आहे त्यालाच तिकीट दिले पाहिजे बेरजेचे राजकारण कशाला म्हणतात

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 23 минуты назад

      Ajitdada matala 10hajar denar ahe पैश्याच्या खेळीत हर्षवर्धन टिकणार

  • @nirajmagar820
    @nirajmagar820 6 дней назад +3

    श्री बापूसाहेब पठारे वडगाव शेरी शिल्पकार आमदार

  • @Shawn_39
    @Shawn_39 6 дней назад +9

    हर्षवर्धन पाटील ठीक आहेत. पण दिलीप वळसे पाटील, रमेश थोरात हे असले लोक नकोच 🙏💯

  • @rahulmundhe2951
    @rahulmundhe2951 6 дней назад +10

    साहेब हर्षवर्धन पाटील यांना घेणे ठीक आहे कारण त्यांनी सुप्रियाताई यांना तीन वेळा खासदारकीला मदत केली आहे आणि आताही 2024 ला त्यांनी छुपी मदत केली त्यामुळे त्यांना घेणे काही वाईट नाही पण रमेश थोरात यांच्यासारखे घेणे योग्य नाही कारण त्यांना माहित होत कि भविष्यात त्यांना तिकीट मिळणार नाही तरीही त्यांनी अजित पावरासारख्या माणसाच्या maghe गेले त्यांना घेऊ नये

    • @Chetanaaple
      @Chetanaaple 6 дней назад +1

      Harshvardhan ne kadhich help keli nahi , ulat Harshvardhan pawar family la competitor samjto. Ata bjp la kon vicharat nahi mhanun party badlat ahe

  • @the_Hindu..
    @the_Hindu.. 6 дней назад +5

    रमेश थोरात यांचा मोठा पराभव होईल कारण राहुलदादा कुलांना विरोधक नामदेव ताकवणे हेच योग्य आहेत.

  • @jamirmagdum
    @jamirmagdum 6 дней назад +1

    अडचणी वेळी पक्षात होते त्यांनी आता सतरंजी उचलायच्या

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 6 дней назад +3

    तुम्हाला विचारून निर्णय घ्या चे पवार साहेबां नी.

  • @BalasahebTemgire-e1b
    @BalasahebTemgire-e1b 5 дней назад

    इलेक्टिव्ह मेरिटच विचारात घेतले जाते
    तो पक्ष कुठलाही असो

  • @maheshkonde3524
    @maheshkonde3524 6 дней назад

    निवडून येणं पण महत्त्वाचे आहे, सरकार आलं नाही तर काही उपयोग नाही..निष्ठवंत नंतर विधानपरिषद, जिल्हा परिषद मध्ये सामावून घेतले जाऊ शकतात..

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 5 дней назад

    हे विश्लेषक पूर्ण एकांगी असतील. अभ्यास असल्याशिवाय पत्रकारिता करणे योग्य नाही. साहेब देशातल्या सर्वोच्च पदावर बसले नसले तरी आजही त्यांच्या शिवाय देशात मोठा नेता असू शकत नाही. हे जरी या विश्र्लेकांच्या लक्षात आले तरी पुरे.

  • @MayurBhalerao-vz4kl
    @MayurBhalerao-vz4kl 6 дней назад

    पवार ईज ..पावर 💪
    पावर ईज.. पवार 💪

  • @SandeepKale-le9vy
    @SandeepKale-le9vy 6 дней назад

    साहेब कुनावराच अन्याय करत नाही साहेबांकडे सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात, फरक फक्त निवडून येण्याचे मेरिट पण महत्वाचे सत्ता आल्यावर कार्यकर्त्यांना आपोआप पद मिळते.

  • @viveks4078
    @viveks4078 6 дней назад

    अजून निवडणुकीची घोषणा नाही तिकीट जाहीर नाही झाली त्याच्या आधीच काय विश्लेषण करता...

  • @किंगमेकर
    @किंगमेकर 6 дней назад +1

    अप्पासाहेब जगदाळे यांच्यावर अन्याय झाला

    • @tejaswiranmode2247
      @tejaswiranmode2247 5 дней назад

      3वेळा अन्याय झाला आहे

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 6 дней назад +3

    आपण असा तर्क कसा लाऊ शकतो

  • @NandkishorNPatil
    @NandkishorNPatil 5 дней назад

    भाजपने पण उपरेच घेतले होते

  • @Ramkrishnahari-1
    @Ramkrishnahari-1 6 дней назад +2

    दौंडमध्ये नामदेव ताकवणे असतील तरच तुतारीला मतदान नाहीतर भाजपला

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 6 дней назад +2

    तुम्हाला पुर्ण माहिती नाही वळसे पाटलानां तिकीट नाही

  • @MayurBhalerao-vz4kl
    @MayurBhalerao-vz4kl 6 дней назад

    शेवट पर्यंत कळत नाही...पवार साहेब

  • @surekhakute9601
    @surekhakute9601 6 дней назад

    🎉🎉🎉🎉

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 5 дней назад

    ज्या लोकसभेला राष्ट्रवादीला निवडून आणण्यासाठी त्या निष्ठावंत आणि कार्य केले त्यांना न देता उमेदवारी आता अचानक भाजपमधून आलेल्या उमेदवारांना तुम्ही उमेदवारी देणार पण जनता काय मूर्ख नाही जनता बरोबर निवडून देईल जे निष्ठावंत होते त्यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर ते आपला कार्यक्रम करतील

  • @balasahebphadatare1629
    @balasahebphadatare1629 6 дней назад

    निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावून उमेदवार निवडले पाहिजेत तरच सरकार बनवता येईल आणि फडणवीस ला युती सरकार खाली खेचता येईल हे पवार साहेब जाणून आहेत पण संकट काळात जे साहेबांच्या बरोबर राहिले त्यांना पण साहेब योग्य संधी देतील हे नक्कीच. 🙏

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 6 дней назад

    कुठ थोड चांगल चालल की कुणाच ना कुणाच तरी दुखायला लागतच....
    काही नसल तरी उकरून काढणारे उंदीर पहीले पळायला बघतात पण पुढ वीहीर माग खड्डा

  • @bhimraokadam5247
    @bhimraokadam5247 6 дней назад +1

    Nivdun yetil tyanach saheb umedvari detil

  • @janardhantope2301
    @janardhantope2301 6 дней назад +1

    पवार साहेब बरोबर आहे

  • @bnawale5229
    @bnawale5229 6 дней назад

    जो उमेदवार निवडून येईल त्यालाच आज उमेदवारी देणे योग्य होईल, आज जे बेईमानी, पायावर सरकार आहे आणि जनतेच्या पैशाचा वारेमाप खर्च करत आहे मूळ विकास कामा साठी पैसा नाही ग्रामीण रस्त्याची इतकी वाईट परिस्थिती तिकडे पाहायला वेळ नाही अशे सरकार आज घालवणे आवश्यक आहे, स्वतःचा पुतण्याचं बेईमानी निघाला आणि भाजपाचा तालावर नाचत बसला.

  • @vishwajeetchavan8529
    @vishwajeetchavan8529 6 дней назад

    मराठवाड्यात निष्ठावंताना मोठा धोका होणार...
    छ.संभाजीनगर मध्ये चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता..

  • @BalkrushnaPatil-k8g
    @BalkrushnaPatil-k8g 6 дней назад

    आदरणीय शरद पवार साहेब राजकीय क्षेत्रात मुरलेले नेते आहेत. साहेब सर्वाना सोबत घेऊनच निर्णय घेतील, राजकारणात बेरजेला खूप महत्व असते. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचा निर्णय साहेब घेणार नाहीत आणि सोबतच्या माणसांना योग्य बाजूला सुद्धा टाकणार नाहीत.

  • @prashantkale1008
    @prashantkale1008 6 дней назад +4

    वस्ताद

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 5 дней назад

    शरद पवार गटांनी भाजपमधून आले निवडून देऊ नये अन्यथा ते पुन्हा भाजपमध्ये जातील तेव्हा त्यापेक्षा ते पर्याय अजित पवार चे उमेदवार आहेत त्यांना निवडून देतील

  • @Ramkrishnahari-1
    @Ramkrishnahari-1 6 дней назад +1

    Sandhi sadhu Fayda pahun pravesh karnarya swarthi lokanla Tikit nahich dila pahije... Aani jantene pn ashya swarthi lokanla matdan nahich karayla pahije.. Daund madhe Ramesh Thorat la jar tutari chinha milala tr Tutarila matdan khup kami hoil .

  • @advprashantpatil
    @advprashantpatil 6 дней назад +1

    Harshwardhan patlanni pn supriya sulenna madat keli hoti he jahir ahe

  • @pramodhingmire1895
    @pramodhingmire1895 6 дней назад

    Highly diplomat politician in the world.

  • @BhagwanGaikwad-w7n
    @BhagwanGaikwad-w7n 6 дней назад

    अरे बाळा यालाच तर राजकारण म्हणतात. कशाला विश्लेषण करतो उगी.

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 6 дней назад

    मतदान सामान्प मतदान करनार आहे ..नेते नाहीत

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 5 дней назад

    Kute saheb तुम्हाला आम्हाला je kalate te Pawar saheb na kalat nasel ka. Pawar saheb na 100 times more samjte mhanun tar te चाणक्य ahet. Thanks

  • @vivekkolte3011
    @vivekkolte3011 6 дней назад

    काय बोलतोय तु भरगोष यश मिळेल की नाही याची शास्वती....
    तु शरद पवार साहेबांपेक्षा हुशार आहे का....
    असशील तर नवा राष्ट्रीय पक्ष काढ

  • @Politicise-d8b
    @Politicise-d8b 6 дней назад

    आंबेगाव तालुक्याचा फिक्स आमदार शेतकरी पुत्र रमेश भाऊ येवले

  • @mahendratembe3210
    @mahendratembe3210 6 дней назад

    Raajkaaranaat Dil se nahi Dimaakhase nirnay gheyache asataat. Vijay kon khechun aanu shakato,tyacha vichar pahila karayacha asato.Nishtavantana saheb kadhich varyawar sodanaar naahit.

  • @marutibhambure6970
    @marutibhambure6970 6 дней назад

    Saheb 8mantryani Dhaka dila tyana pakshat gheu naka jyani aadchnit sat dili tyachevar aanyay hoeel

  • @dnyaneshwarfulsundar3954
    @dnyaneshwarfulsundar3954 6 дней назад

    वळसे पाटीलच आमदार होणार

  • @Chetanaaple
    @Chetanaaple 6 дней назад

    Donhi pawar milun harshvardan la padnar ahet . Harshvardan ne kadhich ncp la help keleli nahi . Harshvardan la ghar ka na ghat ka karun sodnar hi pawar family

  • @yatishpatil1631
    @yatishpatil1631 6 дней назад

    Bhetle mhanje Kay ticket nahi bhett...te swatahun bhettay sahebana