कोकण रेल्वेने आमचा परतीचा प्रवास Train Traveling 😍 | मालवण ट्रिपचा अनुभव | S For Satish | Malvan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • कोकण रेल्वेने आमचा परतीचा प्रवास Train Traveling 😍 | मालवण ट्रिपचा अनुभव | S For Satish | Malvan #KokanRailwayTraveling #KokanToMumbaiTraveling #MalvanFamilyTrip #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another RUclips channel - / @satishratate

Комментарии • 152

  • @rohinideshpande3959
    @rohinideshpande3959 Год назад +23

    सतीश वर्षा मालवण व्हिडीओ खुपच छान झाला. तुमच्या बरोबर आम्ही ही ट्रिप चा आनंद घेतला. पण तुम्हाला एक सुचवावेसे वाटते की प्रवासात आपले पाणी व खायचे पदार्थ बरोबर न्यावेत. थोड ओझ होईल पण पाणी बाहेर पिऊ नये. शक्य तितकी फळ खावीत. बरोबर लहान मुल आहेत. सांगीतल्या बद्दल गैरसमज नसावा. असेच आयुष्य आनंदात घालवा

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 Год назад +1

    सतिश दादा रेलवे स्टेशन दाखवले छान विडियो बनवला 😊

  • @shitalpatil5406
    @shitalpatil5406 Год назад +4

    पण.जाऊदे.आपण.काय.कोणाकडे.खायला.जातो.भेट.महत्वाची.असते.अनिकेत.खूप.छान.आहे..फिरून.आलात.ना.छान.झालं.आपली. वर्षा.पाहून.चारत.एक.नंबर.❤❤❤❤❤❤

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Год назад +1

    अप्रतिम सतीश दादा तू अनिकेत अणि श्वेता बद्दल जे काही बोललास खुप खुप अभिमान vatela. मी तुला अणि वर्षा ला खुप खुप Thanks 🙏 बोलतेय. तू खरच खुप मोठ्या मनाचा आहेस❤❤ तुला अणि.. अनिकेत ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤❤❤❤

  • @Vabisfab7788
    @Vabisfab7788 Год назад +56

    चांगल्या हॉटेल्स चे प्रमोशन केलाच पाहिजे..तुमच्या मुळे लोकांना समजते कुठे काय चांगले भेटते. राहिला प्रश्न व्हरायटी फूड टेस्टिंग चा तर हॉटेल मालक तुम्हाला बोलवतात तर future मध्ये त्यांच पण sale वाढतो तुमच्या मुळे. ते तुम्हाला invite करतात तर त्यात काही चुकीचा नाही it is a business as long as तुम्ही जे आहे ते दाखवता. जे लोक बोलत असतील की तुम्ही free मध्ये राहता खाता ते लोकांना हे समजला पाहीजे की S for Satish channel खुप मोठा आहे आणि म्हणुन लोक त्यांना Promotion साठी बोलावतात त्यात hotel owner चा पण फायदा असतो आणि त्यांनी किती bill pay केला, नाही केला तो त्यांचा lookout आहे ते comfortable असतील तर सांगतील नाहीतर नाही सांगणार. दादा तुम्ही असे informative video बनवत जा आम्ही in future गेलो तर usfull राहतील तुमचे video. Thank you 😊

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Год назад +7

      खूप खूप आभार दादा🙏😊

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ Год назад

      Agadi perfect Mitra. Apli marathi manse kon jar phude jat asel tr tyala support karnya evji tyachya Chuka kadhat basnar. Pan aso hyachya mage pan mehnat aste. Tyamule aj doghe hya platform la pochale ahet. ❤🎉

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Год назад

    वा सतिशबाळा खुप छान मालवणचा प्रवास दाखवला खुप आवडले एक नंबर विडिओ देव बरे करो❤❤❤

  • @aforairplane
    @aforairplane Год назад +2

    Next विमान प्रवास ✈️✈️✈️✈️✈️✈️❣️❤️☺️

  • @nandkumarrane614
    @nandkumarrane614 Год назад +4

    खूप छान आहे जर कोणाला असे वाटत असेल फुकट यांना सर्व मिळते तर तुम्ही स्वतः व्हिडीयो बनवा काय मेहनत घ्यावी लागते फक्त बोलायचे म्हणून नका बोलू असे केल्याने आपण आपली किंमत ठरवत असतो सतीश असेच छान छान माहिती चे व्हिडीयो शुटिंग करून दाखव

  • @FaheemKadiri
    @FaheemKadiri Год назад +1

    Mhaslyt vatt bagtev

  • @geetanjaligholap1546
    @geetanjaligholap1546 Год назад

    कुणाचं काही पण विचार असू देत.मला तर खूपच तुमचे व्हिडिओ आवडतात. सगळेच व्हिडिओज बघून अस वाटत आम्ही तुमच्या च घरातले आहोत. एकच नंबर.👌👌👌 तुम्ही व्हिडिओ टाकत जा आम्ही पाहतच जाऊ.best wishes for you .❤❤

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Год назад +4

    सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन एकदमच भारी वाटलं विडीवो बघुन तुमचा परतीचा प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा श्रेवता बरोबर प्रांजुआणिप्रज्ञु च छान जमल प्रज्ञु छान बोलत होता भारी वाटल विडीवो बघुन मालवण चा विडीवो खुपच छान दाखवला

  • @kushalkulkarni4066
    @kushalkulkarni4066 Год назад +2

    मला चांगलं आठवतय की तुम्ही जेव्हा अलिबाग ला गेले होते तेव्हा मी तुम्हाला सुचवलं होत की तुम्ही अलीबाग पासून खाली तळकोकण अगदी वेंगुर्ला किंवा मालवण पर्यंत व्हिडीओ बनवा आपलं कोकण खूप छान आहे म्हणून तुम्ही उलटी सुरवात केली 😂 पण ठीक आहे खूप फिरण्या सारखं आहे कोकणात तुम्ही फिरलात छान वाटल ते पण छोट्या मुलांना सोबत अगदी कडेवर घेऊन खूप छान ट्रिप केलीत खूपच छान ट्रिप मजा वाटली तुम्ही माझ ऐकल तळकोकण ट्रिप काढलीत त्या बद्दल धन्यवाद आणि मी प्योर vegitetian ahe😂 तरी मी पाहतो रोज जेवायला बसल ना अगदी रोजच मी नवा एखादा व्हिडिओ पडला की प्लान करुन जेवता जेवता व्हिडीओ पाहतो खूप समाधान भेटत भाऊ खूप खूप सुबेच्छ

  • @milindmayekar5721
    @milindmayekar5721 Год назад +21

    सतीश दादा, वहिनी का एवढ्या अपसेट वाटत आहेत,
    जास्तच खर्च झाला काय, मालवण मध्ये😅

    • @petuji
      @petuji Год назад

      मंडळी दमली आहेत प्रवासाने, त्यात सतीश आणि प्रदनु लां सुद्धा मध्ये बर नव्हत, त्यामुळे थोड अपसेट असणं साहजिक आहे.

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 Год назад

    सतीश दादा खुप छान माहिती,मालवण ट्रिप साठी नक्की उपयोग होईल., असेच छान छान व्हिडिओ करत रहा.😊😊😊

  • @divdeepjadhav3149
    @divdeepjadhav3149 Год назад

    Dada tks tu khup chan mahiti detos Ani spot dakhvatos.keep it up.

  • @kokaniparampara43
    @kokaniparampara43 Год назад +1

    यव कोकण आपलोच असा... 🌴🌾🌏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад

    Happy Journey Zali 👌👌
    Chan Samjaun Sangtaly
    Aamhi Jarrur Malvan La Jau
    👌👌👌👌👌👌

  • @amitshinde3113
    @amitshinde3113 Год назад +1

    दादा तुम्ही म्हसळ्यात जाणार आहात... ऐकुन भारी वाटलं..
    ठिकाण - म्हसळा बस स्थानक, मार्केट सर्व, मार्केट मध्ये फईम चा लगडा खा..ऐकदा..म्हसळ्यात फेमस आहे.
    आणि टायटल..पण असं टाका.., आम्ही गेलो म्हसळ्याला. 🙏

    • @amitshinde3113
      @amitshinde3113 Год назад +1

      लगडा खायला विसरू नका..

  • @SFamilyMember
    @SFamilyMember Год назад +7

    मस्त व्हिडिओ 👍👍👍
    सगळ्यांचेच विचार सारखे नसतात 👍
    तुम्ही खूप समाधानी आहात 👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Год назад

      खूप खूप आभार😊🙏

  • @vinodrane7445
    @vinodrane7445 Год назад +1

    Vaibhavwadi amach gav ahe

  • @DevkarVahini
    @DevkarVahini Год назад +2

    1ch goshta kiti wela repeat karta tumhi....

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 Год назад

    🚩👏 नमस्कार
    आम्हाला पण कोकणात गेल्या सारखे वाटले.👌

  • @pratibhaphadtare7204
    @pratibhaphadtare7204 Год назад

    Amhi malvan tripche sagle video baghitle khup chan vatle satish dada😊

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Год назад

    Satish Bhau tumchi hi yaatra aamhala khup aanand deun geli nase ki aamhi hi tumcya barobar phirat aahot.
    Aata rahata rahila aniket cya gharcha pahunchar yaa video madhe kahi janani khup vait comment kelyat khup vait vatale mansacha hath dharu shakto tyanche tond nahi.lokani kamit Kami bolu nye .kahi adchani astat tya samjun ghene hi garjeche aste .

  • @arunamore7388
    @arunamore7388 Год назад

    Khup Chan video

  • @vaijayantimankar
    @vaijayantimankar 9 месяцев назад

    खुप खुप छान👌❤

  • @mansisalvi6594
    @mansisalvi6594 Год назад

    Satish da khup chan video......tomne marnare brech Jan astat ...tyakade laksh deu nakos....asech pucdhe ja

    • @mansisalvi6594
      @mansisalvi6594 Год назад

      Pahunchar mhanje nuste khane pine navhe.....tar aapulki....char shabd premachezale tari bhar paur aste

  • @TejaswiniNimase
    @TejaswiniNimase Год назад

    खुप छान 👌दादा तुम्ही एकदा रायगड किल्या ला भेट दया 😊🚩🚩

  • @PoojaSonawale-b7z
    @PoojaSonawale-b7z Год назад

    दादा तुम्ही आणि तुमची. फॅमिली खूप छान आहे त

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Год назад

    सर्व व्हिडिओ आवडले

  • @pratibhaphadtare7204
    @pratibhaphadtare7204 Год назад

    Amcha satara hya sidela pn trip plan kara

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 Год назад

    Satish Da... Your return journey seems to be very slow and tirey for all of you but its a learning experience. In fact the time that you had spent alone while boarding the train at the Nandgaon railway station was unique. It reminds me the manless lonely railway stations somewhere located in Europe or so. 😂. You are fortunate enough to experience the same even here in India. However, Varsha Vahini,Kids and by the end of journey even You seems to be got tired. The most unplanned trips like this one of yours at Malvan are always going to be the most memorable one in life. Keep it Up and Take Care. Thanks & Regards 🎉

  • @pramilakharat1087
    @pramilakharat1087 Год назад +2

    dada aamachya gavi gelat khup chan kas vatal aamach gav

  • @sandeepjunjarkar9053
    @sandeepjunjarkar9053 Год назад

    खूप छान भाऊ

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Год назад

    Khup chan Vlog! ❤

  • @vivekh9921
    @vivekh9921 Год назад

    Nice malvan series videos, enjoyed a infotainment

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Год назад

    खूप खूप छान 👌👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖💖

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Год назад +2

    दादा व्हिडीओ कडक असतात तुमचे ❤️🤝

  • @PoojaSonawale-b7z
    @PoojaSonawale-b7z Год назад

    .आम्ही सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील. आआहोत

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Год назад

    AAMCHA KOKNAT TUMCHA SWAGT AAHE

  • @snehalkhedekar753
    @snehalkhedekar753 Год назад

    Maz maher aahe..

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 Год назад +1

    खरच सावंतवाडी वेगुला करा खुपच सुंदर आहे मी माझ माहेर आहे मला नाही जाता येत मालवण बघुन मला गावचा अनुभव घेता आला मी नेहमी कमेट करत नाही पण लाईक करतेच न चुकता

  • @amitshinde3113
    @amitshinde3113 Год назад +1

    ह्या रविवार जाणार आहात का दादा...म्हसळ्यात मिळता पण आलं असतं. भेटायचं पण होतं☺️

  • @mukundyekundi7428
    @mukundyekundi7428 Год назад +2

    Nice trip

  • @shri_kaka24
    @shri_kaka24 Год назад +3

    मराठी पाऊल पडते पुढे, एक दिवस असा येईल की मराठी माणसाचे मन प्रफुल्लीत होईल कारण धंदा सुरू करा व पुढे आपल्या महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी माहिती पोचवा निसर्गाचा वरदहस्त आहे आपल्या आजोबा, यांनी केलेली संपती विकु नका

  • @NKBrand346
    @NKBrand346 Год назад +2

    Fhast comment satish dada love from U.A.E❤

  • @mit368
    @mit368 Год назад

    Wahh jabbrdast ❤

  • @shashikantsawant5213
    @shashikantsawant5213 Год назад +2

    Next time please visit to AANGNEWADI MASURE. SATERI JALMANDIR BILWAS

  • @sayalikamerkar9902
    @sayalikamerkar9902 Год назад +2

    मस्त झाली trip तुमची vedio खूप छान होते सगळे

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Год назад +4

    Satish bahu all memories for you and your family super ❤

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 Год назад +2

    Pill chan aahet

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Год назад

    Very nice , mast

  • @Jyotsna-g8b
    @Jyotsna-g8b Год назад +1

    सतिश तु सगळा प्रवास तु बरोबर केलास पण मुलाना व वरशा शेवटी रस्त्यावर राहीलात अस दिसल कोणाच्या दारात परत अस राहू नका मिसेस दिक्षित

  • @raziamullaji6335
    @raziamullaji6335 Год назад

    Chaan 😍

  • @urmilagaonkar8476
    @urmilagaonkar8476 Год назад

    Chhan video 👌👌👍

  • @samratnagavekar3781
    @samratnagavekar3781 Год назад

    , जेव्हा कोल्हापूर याल तेव्हा जरूर भेटू

  • @vikramjadhav8859
    @vikramjadhav8859 Год назад +2

    छानच व्हिडिओ ❤🔥👍

  • @PoojaSonawale-b7z
    @PoojaSonawale-b7z Год назад

    . आम्ही तुमचे विडीओ नेहमी बघतोय

  • @anjalisawant1664
    @anjalisawant1664 Год назад +1

    माज गाव आहे वैभववाडी

  • @nandkishorkhochare2183
    @nandkishorkhochare2183 Год назад

    खूप छान व्हीडीओ 🙏🏼

  • @SamptaKadam-dc1qe
    @SamptaKadam-dc1qe Год назад

    देवगडला पण या

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 Год назад

    video 🔥🔥

  • @dhanaji3737
    @dhanaji3737 Год назад

    Akluj la ya o ekda mg bagha.

  • @sachinkate7941
    @sachinkate7941 Год назад +2

    अप्रतिम मालवण tour ❤❤❤❤

  • @ranjana5463
    @ranjana5463 Год назад

    khup chan jhala particha pravas.sukharup ghari aalat sarv hech khup aahe.asech aanandi raha aani kalji ghya.

  • @AshokSawant-v5b
    @AshokSawant-v5b Год назад +2

    Aanganewadi bharadi devi ani rameshwar temple malvan redi cha ganpati vengula hyacha pan darshan ghya next trip madhe.

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Год назад

    very nice mast

  • @दोनघासचवीचे

    तुमचा मालवण ट्रीप चा खर्च किती झाला

  • @FaheemKadiri
    @FaheemKadiri Год назад

    Fahim lagda mhasla

  • @kawitaskitchen
    @kawitaskitchen Год назад +1

    छान

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 Год назад

    खूपच छान video कोकणातील पहायला भेटले धन्यवाद दादा

  • @allaboutschooling1948
    @allaboutschooling1948 Год назад

    Khup chann hoti tumchi malvan series…asach chann chann dakhavat ja amhala

  • @mukadamasurkar
    @mukadamasurkar Год назад +8

    Trips are always memorable ✨️ nice vlog

  • @varshashounak
    @varshashounak Год назад +2

    mastach vlog aahet tumche ...khup simple and sweet.....
    December madhye we have planned our trip, tumche vlogs ekdum right time la aala aahe...

  • @prasadkukarni6809
    @prasadkukarni6809 Год назад

    Very good

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 Год назад +2

    Very good return journey thanks for sharing all vlogs 👌👌👍😊

  • @Ashwathjodff
    @Ashwathjodff Год назад +8

    लोकं दोन्ही बाजूने बोलतात एवढं लक्ष नाही द्यायचा 😊

  • @sanket_max_yt4264
    @sanket_max_yt4264 Год назад

    Dada alibag nakki fir

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 Год назад

    very nice video

  • @mh007sindhudurg6
    @mh007sindhudurg6 Год назад

    वैभववाडी रोड स्टेशन

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 Год назад

    👍👍👍👍👌👌👌👌

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 Год назад +2

    Dada holiday trip mst hoti ❤😊

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Год назад +2

    Very nice vlogs tai dada nice family 👌👌👌😍🤗😘👍💯❤️

  • @sachinghag858
    @sachinghag858 Год назад

    Out of India tour chi video banva.dada.❤

  • @tukaramjadhav3650
    @tukaramjadhav3650 Год назад +2

    दादा.मितुमचा.सस्कायबर.आहेआणी.गोष्टकोकनातली.याच्यायनलचापण.आहेमिखुपदिवसापासुन.दोन्हिच्यायनलचेव्हिडीयो.बगतोतूम्हीदोघेही.नं.एक.आहात

  • @85Pooja
    @85Pooja Год назад

    Khup chhan vatla tumachya video madhun kokan baghun. Punha ya kokanat.

  • @savitracookingchannel
    @savitracookingchannel Год назад

    Nice

  • @anilkokare2375
    @anilkokare2375 Год назад

    आमची वैभववाडी

  • @ashur7700
    @ashur7700 Год назад +2

    ❤❤❤❤❤

  • @surajgurav3859
    @surajgurav3859 Год назад

    मी वैभववाडीकर

  • @amrutmane88
    @amrutmane88 Год назад

    Satish da khup mast series hoti ......ashyach series ana...best of luck

  • @OmPawar-g4z
    @OmPawar-g4z Год назад

    Dada Nandgaon Chahat bahut

  • @TechVisionAI
    @TechVisionAI Год назад +2

    👌👌👌

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Год назад

    Mast trip zhale tumche Happy journey 👌👌👍👍

  • @amolkhot9489
    @amolkhot9489 Год назад +3

    दादा आपण कोल्हापूरची ट्रिक करावी

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Год назад

    First comment...Punha malvan trip kara

  • @geetagadmale4473
    @geetagadmale4473 Год назад +1

    दादा, खूप छान मालवण ट्रीप ! कोकम आगळ पनवेलमध्ये कुठे भेटेल ?

  • @sudhirmandhare5034
    @sudhirmandhare5034 Год назад

    म्हसल्यात लाखन भाऊच्या गावाला येणार आहेत का....

  • @Santosh-ho4vf
    @Santosh-ho4vf Год назад

    नांदगाव स्टेशन ❤

  • @ujalakarekar4569
    @ujalakarekar4569 Год назад +1

    छान एन्जॉय केलं