सार्थ हरिपाठ | Sarth Haripath

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • In this video I have sang the सार्थ हरिपाठ written by Sant Dnyaneshewar. Hope you liked it.
    LIKE,SHARE THIS VIDEO AND IF YOU ARE NEW THEN SUBSCRIBE MY CHANNEL
    THANK YOU FOR WATCHING

Комментарии • 54

  • @pramodkudtarkar282
    @pramodkudtarkar282 3 года назад +14

    Nice try

  • @jasminmahala2363
    @jasminmahala2363 3 года назад +11

    ,wow

  • @ravindrapawar4637
    @ravindrapawar4637 3 года назад +8

    🙏🙏🙏

  • @pravinsawant6715
    @pravinsawant6715 3 года назад +9

    So Nice

  • @prasannakudtarkar6017
    @prasannakudtarkar6017 3 года назад +8

    👌👌👍😘

  • @player_alex__3497
    @player_alex__3497 3 года назад +14

    So nicely sung!!

  • @jayprakashkudtarkar915
    @jayprakashkudtarkar915 3 года назад +5

    Very nice keep it up

  • @softlyashelyroadto1008
    @softlyashelyroadto1008 3 года назад +5

    खूपच सुंदर चाल , संथ चाल मनाला निवांत करते.

    • @AmoghKeKarname
      @AmoghKeKarname  2 года назад +2

      धन्यवाद 🙏

    • @rajanidhaygude5557
      @rajanidhaygude5557 2 года назад

      खूप छान मनाला शांत वाटतं उच्चार स्पष्ट आहे अतिशय सुंदर

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 2 года назад +2

    Kupch sundar 🙏🙏 Thank you god bless you

  • @rsactivity143
    @rsactivity143 Год назад +1

    nice

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 9 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @deepalithange1619
    @deepalithange1619 2 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल

    • @AmoghKeKarname
      @AmoghKeKarname  2 года назад +1

      🙏🙏विठ्ठल विठ्ठल🙏🙏

    • @vrushalipatkar2096
      @vrushalipatkar2096 9 месяцев назад +1

      👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @AmoghKeKarname
      @AmoghKeKarname  9 месяцев назад

      @vrushalipatkar2096 🙏🏻🙏🏻

  • @SwatiBhurke05
    @SwatiBhurke05 6 месяцев назад +1

    विठ्ठल विठ्ठल👃👃

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 2 года назад +5

    मी आपला सार्थ हरिपाठ ऐकतो. सदर हरिपाठ ची चाल सुंदर आहेच ती सदगुरु वामनराव पै याच्या सार्थ हरिपाठावर रचना आहे आणी शांत वाटते. पण हरिपाठ पूर्ण केल्याचे समाधान मिळत नाही कारण या मध्ये पसायदान, विठ्ठलाची, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर याचा आरती नाहीत म्हणूंनच. सांगतो. तरी कृपया या माझ्या विनंती चा विचार व्हावा ही नम्र प्रार्थना.. धन्यवाद. देव तुम्हा सर्वांचे भले करो..

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 2 года назад +1

    खूपच छान भावात म्हणाले असून मन शांत व समाधानी होते. धन्यवाद. देव तुमचे भले करो.

  • @sonalkankekar
    @sonalkankekar 2 года назад +4

    Keep uploading consistently your channel Is growing , best wishes🤗

  • @chaitanyalokhande3060
    @chaitanyalokhande3060 2 года назад +1

    || विठ्ठल विठ्ठल || 💐💐🙏🙏

  • @mayamogam4590
    @mayamogam4590 Год назад +1

    Khup chan

  • @sujanprabhukholkar2047
    @sujanprabhukholkar2047 2 года назад +1

    Amazing

  • @SwatiBhurke05
    @SwatiBhurke05 6 месяцев назад +1

    1:47

  • @sonalkankekar
    @sonalkankekar 2 года назад +2

    Beautifully sung 😊🤗

  • @nitinudavant1568
    @nitinudavant1568 2 года назад +1

    Nice

  • @charusheelakoyande2914
    @charusheelakoyande2914 Год назад +1

    खूपच छान आवाज आणि चाल ही छान 🙏मनाला भावते 🙏मला आजच हा विडिओ मिळाला 👍आजपासून मी नेहमी हा विडिओ नेहमी ऐकत जाईन. विशेष म्हणजे यात vadyancha आवाज कमी ठेवल्याने हरिपाठा चे बोल नीट कानात पडल्याने मन भाव पकडते 👍खूप धन्यवाद

  • @sunandabhuravane6337
    @sunandabhuravane6337 Год назад +1

    खुपच छान

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 2 года назад +2

    फारच छान असून त्या बरोबर पूर्ण आरती असायला पाहिजे होती आणखी लोकांना आवडेल कृपया दुसरा करून लोड करावा ही नम्र विनंती.... धन्यवाद. देव तुमचे भले करो..

    • @AmoghKeKarname
      @AmoghKeKarname  2 года назад +1

      Thanks

    • @deepalibajare9554
      @deepalibajare9554 2 года назад +1

      @@AmoghKeKarname O. K. धन्यवाद रिपलाय बद्दल

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 2 года назад +1

    हा गायलेला हरिपाठ JVM ने गायला नाही, कारण सद्गुरूंनी दिव्यत्वातून एक उपासना यज्ञ म्हणून नामकरण केले, ते फॉरमॅट एकच असावे, मग ते जगाच्या पाठीवर कुठेही गावे , ते एकच असावे ही नम्र विनंती ,🙏
    त्यात आपल्या सोयीनुसार कुणालाही बदल करण्याचा अधिकार नाही,
    जय सद्गुरू🙏🙏

  • @sachindisale4629
    @sachindisale4629 2 года назад +1

    Vitthal vitthal

  • @balasahebjadhav483
    @balasahebjadhav483 Год назад +1

    B.j.jadhav

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 2 года назад +2

    आपले हरिपाठ छान आहेच पण त्या मध्ये आरती असावी ही विनंती. धन्यवाद. देवा सर्वांचे भले करो.

    • @AmoghKeKarname
      @AmoghKeKarname  2 года назад +2

      👍

    • @AmoghKeKarname
      @AmoghKeKarname  2 года назад +2

      धन्यवाद आपल्या अमूल्य प्रतिसादासाठी
      आपल्याला कोणती आरती अभिप्रेत आहे

    • @deepalibajare9554
      @deepalibajare9554 2 года назад +2

      @@AmoghKeKarname विठ्ठलाची,संत तुकारामाची आणी संत ज्ञानेश्वरांची मला आरतीअपेक्षेत आहे कृपया त्या रेकॉर्डिंग करून नवीन व्ही डी. ओ बनवला तर फारच आनंद होईल.. धन्यवाद देव तुम्हा सर्वांचे भले करो.

    • @AmoghKeKarname
      @AmoghKeKarname  2 года назад +2

      Ok

  • @245574152474
    @245574152474 2 года назад +1

    Very nice

  • @pramodsawant1381
    @pramodsawant1381 Год назад +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @sairajshinde5581
    @sairajshinde5581 2 года назад +1

    nice