Raksha Khadse | शहरातील खड्ड्यांचा मुद्दा, रक्षा खडसेंनी अधिकाऱ्याची शाळा घेतली | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #JalgaonNews #RakshaKhadse #SmitaWagh #MaharashtraTimes
    रक्षा खडसेंसह खासदार स्मिता वाघ अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत होत्या.तेवढ्यात शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आला आणि रक्षा खडसेंनी अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यायला सुरुवात केली.परंतू समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने रक्षा खडसेंनी काहीसं हसत अधिकाऱ्याला तुम्ही मुळचे कुठले? असा प्रश्न विचारला.त्यावर अधिकाऱ्याने मी मुळचा सोलापूरचा असं उत्तर दिलं, त्यानंतर रक्षा खडसेंनी त्यांना पुन्हा प्रश्न केला.त्या म्हणाल्या, मग जळगावमध्ये मन लागत नाही का? कामं का पेंडींग आहेत? नेमकं काय घडलं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 71

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 2 месяца назад +42

    कोणी खासदार आपल्या जिल्ह्यासाठी कामं करून घेण्यासाठी अधिकाऱ्याला बोलत आहेत तरीही लोकांना खटकत. जनतेचे काम एखादा प्रतिनिधी स्वतःहून करत असल्यावर त्याला जनतेने पण साथ द्यायला पाहिजे

  • @bigbull9414
    @bigbull9414 2 месяца назад +31

    रक्षा खडसे तुमचा जिल्हा लय भांडणं खोर आहे आमचा अधिकार द्या आमच्या कडे पाठवून. पश्चिम महाराष्ट्र दे अधिकारी चांगले आहे पण तुमचे लोक काम करू देत नाही.

    • @PiyushP528
      @PiyushP528 Месяц назад

      तुमचा अधिकारी इकडे हप्ते जमा करतो घेऊन जा त्या एकशिंगी गेंड्या ला

    • @bharatkumarpatil9239
      @bharatkumarpatil9239 Месяц назад

      Tuza zila lay god ahe bhandkhor nhi, exa. Mla R kadam annabhau sathe ghotala

    • @samayaayega.
      @samayaayega. 17 дней назад

      Khar a bho , sarv paisa tumchya kadech a asa pan 😂

  • @pravingore7319
    @pravingore7319 2 месяца назад +19

    मला एक गोष्ट आवडली की दोन्ही स्त्रिया खूप छान काम करत आहेत...हॅट्स ऑफ टू वीमेन पॉवर

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 2 месяца назад +35

    प्रामाणिक अधिकारी मुळातच महाराष्ट्रात कमी आहे त्यामुळे सगळीकडेच हेच चित्र आहे आणि राजकारणी लोकच ह्याला जबाबदार आहे

    • @singham8245
      @singham8245 2 месяца назад

      राजकारणी भ्रष्टाचारी आहे करप्त आहेत

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 Месяц назад +10

    अशा खासदार होणे नाही!👍जळगावकर /रावेत नशीबवान आहात आमच्याकडं असं नेतृत्व कधीच दिसलं नाही

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 Месяц назад +2

    एवढं मुद्देसुध बोलणारे खासदार पाहिजे समजलं का नगरकर!

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 2 месяца назад +5

    दमदार खासदार

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 Месяц назад

  • @Patilrocks22
    @Patilrocks22 2 месяца назад +2

    Great work tai👏👏👏

  • @PratikZambre
    @PratikZambre 2 месяца назад +4

    आदरणीय ताई साहेब आमच्या वरणगाव सिद्धेश्वर नगर महात्मा गांधी विद्यालय ते सिद्धेश्वर नगर जिल्ह्य परिषद शाळेपर्यंत रस्ता खुपच खराब झालेला त्या मध्ये रेल्वे पुला खालुन पायी सुध्दा चालता येत नाही तरी आपणास विनंती आहे की आमच्या सिद्धेश्वर नगर च्या समस्या कडे पण लक्ष असु द्या विनंती

  • @nageshmagar1210
    @nageshmagar1210 2 месяца назад +3

    अरे,अधिकाऱ्यांनी ना खायंगे ना खाणे देंगे ,work ईमानदारी से करेंगे हे धोरण ठेवा ,जनतेसमोर बोलणे खाता ते हिरो होतात !.पगारावर समाधानी रहा ,मग पहा कसे लयानित येतात !

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Месяц назад

    अधिकारी जनहितार्थ काम करण्यास कटिबद्ध असल्याचे चित्र समोर त्यांच्या कामातून दिसत नाही.

  • @ChetanPatil-im3tl
    @ChetanPatil-im3tl 2 месяца назад +1

    रक्षा,ताई,अभिनंदन

  • @vaishnaviborle6046
    @vaishnaviborle6046 2 месяца назад +1

    Great work tai

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA Месяц назад

    आम्हाला घ्या आम्ही आयुष्यभर सेवा करू जळगावचे . इंजिनीअर आहे मी. आम्ही प्रॉपर जळगावचे त्यामुळे खूप वाटते की जळगाव मिळाले पाहिजे

  • @akj3388
    @akj3388 Месяц назад +1

    ज्या जिल्ह्यात जन्म तिथेच नोकरी मिळावी. म्हणजे अपुलकीही राहील आणि जबाबदारीही. बदल्या वगैरे काही उपयोग नाही.

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 2 месяца назад +14

    हि साळी एक नंबर चालू आहे

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 2 месяца назад

      काहीपण आफव नका करू

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 2 месяца назад +6

    मुळातच टक्के
    वारी वर बोलत जावा ना
    किती बजेट काम करायला किती पैसे उरतात .

  • @sudhirsurvase4807
    @sudhirsurvase4807 2 месяца назад +6

    ताई जिल्हा परिषद शाळेवर थोड लक्ष द्या प्लीज

  • @naturevideosongquotesstory9569
    @naturevideosongquotesstory9569 2 месяца назад +2

    Politics lokanpeksha officer lokch kam krt astat.jast...

  • @vasantalane.
    @vasantalane. 2 месяца назад +4

    अधिकार्यांची शाळा खुप चांगली घेतली.💐

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 2 месяца назад

    ❤❤

  • @RahulPatil-lr8xx
    @RahulPatil-lr8xx Месяц назад

    Kedi pik vima che paise takayala sanga Tai Saheb...6686 shetkari aahe rejected pls do something for farmer....

  • @chandrakantkate2265
    @chandrakantkate2265 2 месяца назад +2

    सहा महिने निवडणुका आधीचे अंक चालू झाले

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 2 месяца назад +7

    माझे मन लागत नाही येऊ का रक्षा तुझा घरी

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 месяца назад +4

      Third class

    • @bro-t6v
      @bro-t6v 2 месяца назад +1

      फडणवीस रोज जातोय, गिरीष सुद्धा फिक्स...

    • @chetanjadhav90
      @chetanjadhav90 2 месяца назад

      Lah vatayla pahije Tula as vichar jartoy

    • @vitthaljaybhaye55
      @vitthaljaybhaye55 2 месяца назад

      अरे काय घरी आई भगिनींना पण असचं बोलता का आपण? शेवटी विषय संस्काराचा !!

    • @Gtsfoundation
      @Gtsfoundation 2 месяца назад

      Tuzya bahini pashi ja

  • @lahupalave9487
    @lahupalave9487 2 месяца назад +2

    Great leader in Maharashtra 👍👍

  • @Akshay_84857
    @Akshay_84857 2 месяца назад +4

    This is not langauge to speak with officer he is not your employee .so arogant talk

  • @tirupatimundhe3439
    @tirupatimundhe3439 2 месяца назад

    🎉

  • @ravichavan7634
    @ravichavan7634 2 месяца назад +2

    काय अधिकारी अन काय पदाधिकारी अन हे मीडिया

  • @lovechavan1226
    @lovechavan1226 2 месяца назад +1

    हि रक्षा खडसे स्वतःला गिरीश महाजन समजते अकल तर नाही तुला parliement मध्ये जावून बोल प्रश्न mand आमचे चाली हुसरक्या कार्याला बिचारा महेनात करून अधिकारी झालेल्या ला त्रास देतात

  • @arunpatil3161
    @arunpatil3161 2 месяца назад

    वेळेत काम नको🎉विकासाच्या द्यास ताईसाहेब रक्षाजि खडसे केंद्रीय मंत्री भारत सरकार🎉

  • @pritamagalawe6628
    @pritamagalawe6628 Месяц назад

    lokanchi kam karan adhikaryanch kam ahe tyat vel kadhu pana karat asatil tar asach honar n

  • @maheshsapre1570
    @maheshsapre1570 Месяц назад

    सगळी लोकांना दाखवायला नाटक आहेत

  • @bro-t6v
    @bro-t6v 2 месяца назад +11

    सोलापूर च्या माणसाचा अपमान करू नका ताई... सोलापूर जिल्ह्यात देवेंद्र ला पाय ठेवऊन देणार नाही..

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 2 месяца назад +11

      खायला भाकरी आहे का घरी शेमण्या

    • @gopalpatil2283
      @gopalpatil2283 Месяц назад

      त्यांनी सोलापूर चा कधी अपमान केला नीट पहा त्यांनी विचारले येथे काम करायची हिच्छा नाही का ऐवढेच विचारले तुम्ही पिंपळाचे पान वडाला लावताय😊

  • @vinayakbendale9124
    @vinayakbendale9124 Месяц назад

    ताई भुसावळ चे काय ते बघा रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही

  • @dr.aisshwarirathod.8450
    @dr.aisshwarirathod.8450 2 месяца назад

    अधिकारी योग्य आहेत परंतु या बीजेपी वाल्यांना स्वतः कसं वागायचं हेच माहिती नाही

  • @dattatraytemak
    @dattatraytemak 2 месяца назад

    आती शहाणी बाई दिसतेय

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 2 месяца назад +1

    खासदार असावे तर असे

  • @all_in_one244
    @all_in_one244 2 месяца назад +3

    ताई साहेब ही भाषा बरोबर नाही अधिकारांना धमकावण योग्य नाही तु कुठला काम करण्याची इच्छा नाही का

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457 2 месяца назад

    TUMACHE MAN DEHALIT RAMAT AAHE II JALAGAOMADHYE. LAKSHA DHYA TAI III

  • @vishnupatil654
    @vishnupatil654 2 месяца назад

    Navin rastyanchi pn chalani zali ahe

  • @chetanjadhav90
    @chetanjadhav90 2 месяца назад

    Election yet aahe ashe video yet rahtil.... public sab janti hai

  • @pravinkakade5775
    @pravinkakade5775 2 месяца назад

    ताई असे काही विचारू नका काम करत nasaltar zapa.

  • @R.K-s8m
    @R.K-s8m Месяц назад

    ❌तु महाराष्ट्रा साठी काय केलेस.. तुझ्या क्रीडा मंत्रालयाने दमडी तरी दिली का महाराष्ट्राला.. गु'जरातला मात्र करोडो रुपये दिले..

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457 2 месяца назад

    SWATACHI PAN KARYASHALA JANATESAMOR GHYA II ADHIKARYAWAR SWATACHE DOSH THOPAWUN JANATELA MURKH BANAWINE AATATARI THAMBAWA II

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457 2 месяца назад

    TAI TUM MAN KAMAT RAMAWA I NATAK BAJI KARUN KAHI MALAT NAHI I E XAPLE ... NAWANIT RANA III