Gunratan Sadavarte LIVE | गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबत खास बातचीत | Manoj Jarange Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 799

  • @shivajipunde6968
    @shivajipunde6968 9 месяцев назад +37

    पुढं डफड वाजतय शेजारी म्हैस मुंडक्याचा झटका देते, काय सुंदर विचार

  • @विजयगायकवाड-द2थ
    @विजयगायकवाड-द2थ 9 месяцев назад +59

    येणार येणार म्हणजे येणार मराठी मुंबईत येणार सदावर्ती अडवून दाखव

  • @AnilYadav-gi9hx
    @AnilYadav-gi9hx 9 месяцев назад +15

    पत्रकारांना धन्यवाद

  • @kishorDapke26
    @kishorDapke26 9 месяцев назад +16

    माळी समाजाच्या गरीब व अपंग मुलाला न्याय मिळाच पाहीजे

    • @mohanawchar-it6tz
      @mohanawchar-it6tz 9 месяцев назад +1

      पापाचा घडा भरणार.

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 9 месяцев назад +9

    Chan प्रस्तुती न्यूज१८
    लोकमत खास बातचीत

  • @विजयगायकवाड-द2थ
    @विजयगायकवाड-द2थ 9 месяцев назад +35

    सदावर्ती हे मराठी समाजावर व मनोज जरांगे पाटलावर खूप जळत आहेत त्यांच्या सुडापोटी हे त्यांनी षडयंत्र रचून खोट्या आरोपाखाली गुंतवण्याचे शक्यता वाटत आहे याचा खरा तपास व्हायलाच पाहिजे

    • @rajpatil6741
      @rajpatil6741 9 месяцев назад +1

      Sadavarte chi layki he jarangya पेक्षा लाख पटीने जास्त आहे...तर ते जळतील कशाला😂😂😂😂

  • @mahadeosonde7972
    @mahadeosonde7972 9 месяцев назад +1

    Good Informetion

  • @bharatmhalas9109
    @bharatmhalas9109 9 месяцев назад +5

    जय हो . गुणरत्ने सदावर्ते साहेब.तुमची लढाई चालूच ठेवा

  • @deepakchavan842
    @deepakchavan842 9 месяцев назад +91

    गुणरत्न सदावर्ते ला सरकारने नवीन सुपारी दिलीय वाटत 😂

  • @PRAVINZENDE53
    @PRAVINZENDE53 9 месяцев назад +36

    अगदी बरोबर खूप छान जय ओबीसी

    • @GajananKhatle
      @GajananKhatle 9 месяцев назад +1

      Only saheb advocate

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 9 месяцев назад

      ​@vijayborade5774 Sapadalelya Kunbee Nondee Mulay Magas Seddhh Hoet Nahe 🤠 💦

    • @sanjaybhangareofficial9906
      @sanjaybhangareofficial9906 9 месяцев назад

      हे हे सर्व समाजाला माहीत आहे सदावर्ते डॉली दुबल्ले आहे

  • @vasdt1209
    @vasdt1209 9 месяцев назад +22

    ग्रेट साहेब ❤❤❤

  • @Patil556
    @Patil556 9 месяцев назад +27

    सदावर्ते तुझी वाट कशी लावायची ते आम्ही बघू मुंबईत आल्यावर.. तू पक्त वेट कर तुला पण दाखवू आम्ही मराठे काय ते

  • @TaiDudhe-ce1lf
    @TaiDudhe-ce1lf 9 месяцев назад +10

    अन्यायाला वाचा फोडणारे फक्त सदावर्ते साहेब

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 9 месяцев назад +33

    मराठे काहीही केले तरी मुंबईलाच येणार. त्याला कोणीही आंडूपांडूनी सांगू नये. मग का घाबरता एवढे

  • @pandharinathtathe6186
    @pandharinathtathe6186 9 месяцев назад +36

    मुंबई कय तुइया बापाची नाही,ती आमचीपण आहे

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 9 месяцев назад +44

    माळी समाजाच्या या हत्येला न्याय्य मिळून आरोपीला शिक्षा व्हायलाच पाहिजे

  • @dnyandevgadekar9622
    @dnyandevgadekar9622 9 месяцев назад +55

    जरांगे पाटील यांचं आंदोलन हाताळायला राज्य सरकार महाराष्ट्र पोलीस कमी पडते काय म्हणून सदावर्ते कोर्टात जातात?

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 9 месяцев назад +4

      १००टक्के सरकार कमी पडत आहे .

    • @SHUBHAM_NICHIT707
      @SHUBHAM_NICHIT707 9 месяцев назад

      सदावर्ते अरे तुला लोकशाही काय आहे हे कळत का तुझे डोळे बाहेर येतील तुझ्या बापाची आहे का मुंबई जंरागे एकटे येत नाही आहे सर्व समाज सोबत घेऊन येत आहेत. आणि एक लक्षात ठेव मराठा समाज सगळा रस्त्यावर उतरला ना तर लगेच वर जाशील तु गाढव च पाळ

  • @jitendrasavane8178
    @jitendrasavane8178 8 месяцев назад +2

    सदावर्ते साहेब मुंबईची काळजी फक्त तुम्हाला 🙏🙏

  • @mathapatign9609
    @mathapatign9609 9 месяцев назад +8

    Jay Savidhan

  • @mathapatign9609
    @mathapatign9609 9 месяцев назад +13

    We Support Sadavarte Saheb

  • @Yashwant-b7y
    @Yashwant-b7y 9 месяцев назад +22

    लाजा वाटुद्मा मराठा आमदारानो

    • @nanakharat673
      @nanakharat673 9 месяцев назад

      मराठा आमदार निर्लज आहे

  • @shitalsalunke-li7mv
    @shitalsalunke-li7mv 9 месяцев назад +7

    एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पैसे कोणी खाल्ले याचे उत्तर अगोदर द्या एसटी महामंडळातील लोक गरीब नव्हते का

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada 9 месяцев назад +51

    आन्याया विरुद्ध बंड करणारे फक्त आंबेडकरवादीच❤

    • @sujittaware31
      @sujittaware31 9 месяцев назад

      Annyay naay tumhla masti aliy vinakaran आम्हाला विरोध कर्ताय आम्ही tumchya अधि मधी pan नाही तरी पां तुम्ही लका विरोध कर्ता त्यमुळे तुम्ही किती मराठा विरोध kartay muddham तुम्ही आम्हाला divachu नका आम्ही गप् aahe आणि lokshahi ni हक्क magtoy ugich jatiwwad karu naka, kaslya pan comment karun आम्हाला विरोध करू नका, naay tar amhi pan हाय court मधे jaaun case karu ki arkshan he arthik स्तीती tapasun dhya amhi pan lay shiklo aahe कायदा sagla माहित aahe

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 9 месяцев назад

      ​@@sujittaware31 Asaveedhaneek Magnee Karu Naka 📢 Aplya Maharashtra Chay Nuksan Karu Naka 📢🤠💦

  • @jamkhedkalakendra1406
    @jamkhedkalakendra1406 9 месяцев назад +5

    Nice 👍👍👍

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 9 месяцев назад +19

    सदावर्ते हे धाडसी नेता आहे आंबेडकर वादि

  • @navnathshahu2170
    @navnathshahu2170 9 месяцев назад +6

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 9 месяцев назад +23

    अहो सदावर्ते साहेब हे दिशाभूल करतायेत.,यांच्यामुळे ST महामंडळ,बँकेत स्वतः चे नातेवाईक भरती केले वैगेरे कारणात भानगडीत आहे .शांततेत चालू असतांना काड्या करणे हेच येते.विधायक काहीच करत नाहीत.

  • @Hanumangiri-ut4jh
    @Hanumangiri-ut4jh 9 месяцев назад +8

    , धन्यवाद गु सदावर्ते वकील साहेब

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 9 месяцев назад +37

    कडक,वकील सदावर्ते

    • @vikasgadhave7877
      @vikasgadhave7877 9 месяцев назад

      Ghanta

    • @dnyaneshwarnarwade8270
      @dnyaneshwarnarwade8270 Месяц назад

      त्या वकीलाला येकटा भेट आस सांग रे तू कमेट करनारा कोन आहेस ते

  • @mathapatign9609
    @mathapatign9609 9 месяцев назад +8

    Great Man

  • @mayuriubale645
    @mayuriubale645 9 месяцев назад +13

    सदावर्ते गुणरत्न साहेब तुम्हाला क** स्वाभिमानाचा जय भीम

  • @shivajinagargoje2598
    @shivajinagargoje2598 9 месяцев назад +14

    सदावर्ते आम्ही मुंबईत येणारच याद

  • @gajanandpanchal2528
    @gajanandpanchal2528 9 месяцев назад +21

    अड गूणरतन सदावरते साहेब बारा बलुतेराला हक्क मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत जय भिम जय ओ.बी.सी. साहेब

  • @mathapatign9609
    @mathapatign9609 9 месяцев назад +3

    Barobar Aahe Saheb

  • @गोविंदभोंगळे
    @गोविंदभोंगळे 9 месяцев назад +4

    योग्य ,खून. रतन सदावर्ते जय, ओ, बी, सी,खरा रतन

  • @rameshgunjal6938
    @rameshgunjal6938 9 месяцев назад +1

    सदावर्ते चे सरकारने ऐकले जरांगे पाटलांना मुंबईत येऊ दिले नाही नवी मुंबईतच सर्व मागण्या मान्य केल्या ही आहे सदावर्तेची ताकद

  • @vikassakate7777
    @vikassakate7777 9 месяцев назад +25

    एकच रत्न गुणरत्न ❤❤❤❤

  • @SSB.84
    @SSB.84 9 месяцев назад +20

    सदावर्त साहेब तुम्ही सर्वसामान्याचा आवाज आहात.

  • @shahajishinde5300
    @shahajishinde5300 9 месяцев назад +30

    माळी समाजाच्या ज्या बांधवाचा खून कोणी केला असेल त्याला सजा मिळालीच पाहिजे कुठल्याही समाजाचा असू द्या त्याला कायदेशीर सजा मिळालीच पाहिजे ल

  • @AvinashVishwanathGore-n5l
    @AvinashVishwanathGore-n5l 9 месяцев назад +1

    पत्रकार साहेब आभार 🎉

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 9 месяцев назад +6

    पत्रकार श्री प्रशांत बाग आपणास मी साहेबराव पाटील सब केबल o peretor सप्रेम नमस्कार

  • @AshrubapadminbaiChate
    @AshrubapadminbaiChate 9 месяцев назад +47

    अन्यायाविरुद्ध बंद फक्त आंबेडकरवादीच करु शकतात, ग्रेट सदावर्ते साहेब चांगली ठासा जातीयवादी किड्यांची जय भीम 🙏 🙏

    • @sujittaware31
      @sujittaware31 9 месяцев назад +3

      Jati waad amhi nahi karat tumhi amhala विरोध kartay tytach kaltay tumhi मराठा जातीवर् khup jalta आम्ही tumchya अधि मधी pan nahi तरी pan आम्हाला विरोध कर्ता

    • @Vjtlala
      @Vjtlala 9 месяцев назад

      बर लस तू निष्पक्ष जातीवाद आहेस रे

    • @sharadlawand1723
      @sharadlawand1723 9 месяцев назад

      14:41

    • @konkan145
      @konkan145 9 месяцев назад +4

      गुवातला रत्न😂😂😂😂😂

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 9 месяцев назад

      layki distiye tumchi zopad patti chya zvadya​@@sujittaware31

  • @marutibhogade8899
    @marutibhogade8899 9 месяцев назад +1

    आम्ही तर येणारच

  • @Basveshvar-li9jn
    @Basveshvar-li9jn 9 месяцев назад +14

    Fakt sadavarte

  • @sachinshinde1258
    @sachinshinde1258 9 месяцев назад +2

    आम्ही मुबई मधी येणार तुला काय करायचे ते कर

  • @SSB.84
    @SSB.84 9 месяцев назад +5

    जय सदावर्त जय संविधान

  • @maheshkamble6396
    @maheshkamble6396 9 месяцев назад +17

    Gunaratna sadavarte is very knowledgeable person...jy bhim, jy savidhan

  • @umaberad9982
    @umaberad9982 9 месяцев назад +4

    दोन समाजात भांडण लावायचा हा गोड प्रयत्न

  • @maheshsavley7650
    @maheshsavley7650 9 месяцев назад +13

    सदावर्ते तुम्हाला मनपुर्वक शुभेच्छा

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao9388 9 месяцев назад +11

    एकच रत्न गुण रत्न
    जोडी प्रचंड हुशार,
    क्रुपया आपली हुशारी गरिबाला न्याय देण्यासाठी वापरावे ही विनंती.

  • @SatyawanShewale
    @SatyawanShewale 9 месяцев назад +3

    Ek maratha lakh maratha

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 9 месяцев назад +5

    पत्रकार अतिशय Fluently बोलतायेत.❤❤

  • @SamadhanBile-n8w
    @SamadhanBile-n8w 9 месяцев назад +7

    एक मराठा कोटी मराठा

  • @AshokThorat-j9f
    @AshokThorat-j9f 9 месяцев назад +1

    गुणरत्न सदावरचे साहेब महाराष्ट्रात झालं लावू नका भांडण करू नका महाराष्ट्र वाढू नका नाहीतर महाराष्ट्राचा सर्व भाग होईल तुकडा होईल तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो मी जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwarmisal1527
    @dnyaneshwarmisal1527 7 месяцев назад

    🎉❤

  • @br9332
    @br9332 9 месяцев назад +21

    मुंबई त जरांगेला येऊ द्यावे आणि अटक करावी सरकारनी

    • @konkan145
      @konkan145 9 месяцев назад

      Gandit dam ahe ka😂😂😂😂
      Karun दाखवाच

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm 9 месяцев назад +1

    साहेब हे खरे साहेब सोबतात कारण इंग्रजांकडून साहेब हे मोठेपणाचे नांव आहे..साहेब म्हणजे सभ्य, स्पष्ट व खरे होय..यासाठी गुनरतन सदावर्ते हे इंग्रजाप्रमाणे आहे...

  • @balasahebwagh424
    @balasahebwagh424 9 месяцев назад +15

    Sadavarti is a very very good man

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 9 месяцев назад +2

    आपल्या सारखे पत्रकार खरे तेच मांडता सलाम आपल्या पत्रकारितेला

  • @babasahebraut708
    @babasahebraut708 9 месяцев назад +3

    सलाम तुमच्या कार्याला जय भीम साहेब

  • @SadashivVare
    @SadashivVare 9 месяцев назад

    ❤😊

  • @SachinModhave-t5r
    @SachinModhave-t5r 9 месяцев назад +1

    मुंबईला येतो

  • @marathabalaji
    @marathabalaji 9 месяцев назад +2

    उत्कृष्ट पत्रकारिता

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे

    कायद्याचे डाव टाकणे सदावर्तेचा वेवसाय आहे परंतु न्याय देवता सत्ये शोधुनच न्याय देणार हा लावलेला आरोप कितपत खरा आहे ते समजलंच परंतु हा माणुस जातिवाद निर्माण करतोय हे नक्की

  • @dnyandevpatil8330
    @dnyandevpatil8330 9 месяцев назад +3

    आपली स्पीच वा सुपर

  • @popatbedre9658
    @popatbedre9658 9 месяцев назад +2

    सदावर्ते तु फक्त मुंबईत थांब,,,

  • @surendrasonawane2563
    @surendrasonawane2563 9 месяцев назад +9

    तिन कोटी मराठा येणार म्हणजे येनार सदावर्ते तु बघच एक मराठा लाख मराठा

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 4 месяца назад +1

    डगर,खोट,बोलु,राहिल,पहा, मराठ्यांनो,पाहा झिपरी कशी बोलती

  • @सत्यशोधकयुवापरिषद

    मनू किती प्रभावी होता ज्याचा प्रभाव अजून आहे😂

  • @maheshnalawade8898
    @maheshnalawade8898 9 месяцев назад +10

    माग म्हीस का मान हालवती, लुकु लुकू 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    महिस 😂😂😂😂
    महीस

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tq 9 месяцев назад +2

    ,जय महाराष्ट्र, गुन्हेगार,सदावरतेयाची,बरोबरी,,आमचे,राजान,बरोबर,लाऊन,नका

  • @somabhawar2173
    @somabhawar2173 9 месяцев назад +1

    सर शांत बसा

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 9 месяцев назад +3

    आधि जमिनीच वाटप मग आरक्षण

  • @SanjayVilas-c5b
    @SanjayVilas-c5b 9 месяцев назад +2

    Great sadavarte sir ❤❤❤

  • @ShreenathTours-og8zs
    @ShreenathTours-og8zs 9 месяцев назад

    🎉🎉🎉

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 9 месяцев назад +6

    He prakaran खरोखर गंभीर आहे,
    राजनीती मध्ये काय होईल हे सांगता येत नाही
    Nahak बळी जातात गरिबांचा,
    कुठे जातात आंदोलन?
    लोक भरकटले जातात ,खुप नुकसान होते,
    त्यातून नित्कर्ष कायद्यानुसार निघतो हे.ही खरे,

  • @abhigaikwad2002
    @abhigaikwad2002 9 месяцев назад +1

    पत्रकार हे खुप चांगले पध्दतीने निपक्ष पातीने बोलत आहेत.

  • @manojhole508
    @manojhole508 9 месяцев назад +5

    Very sad 😮😮😮

  • @AvinashVishwanathGore-n5l
    @AvinashVishwanathGore-n5l 9 месяцев назад

    News 18 🎉 congratulations

  • @ababorse4601
    @ababorse4601 9 месяцев назад +6

    कायमचे Advoket Licence रद्द केले पाहिजे.मराठांचे विरोधक त्याचेवर गुन्हा दाखल करावा.

  • @d.s.shinde500
    @d.s.shinde500 9 месяцев назад +5

    Great सदावर्ते ❤

  • @jitendrasavane8178
    @jitendrasavane8178 8 месяцев назад

    सदावर्ते साहेब धन्यवाद... 🙏🙏🙏🙏

  • @anilkudale673
    @anilkudale673 9 месяцев назад +2

    जय ओ बी सी
    जय संविधान
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय भीम

  • @prakashghule7955
    @prakashghule7955 9 месяцев назад +5

    सदावरे तुम्ही चांगले काम केले आहे Thanks 👍👍👍

  • @SanjayVilas-c5b
    @SanjayVilas-c5b 9 месяцев назад +3

    Khatarnaak sadavarte sir

  • @vankatsangule6071
    @vankatsangule6071 9 месяцев назад

    या बागयाला काय कळतंय
    याचा बोलविता धनी कोण आहे हे महाराष्ट्रातील जनता ओळखुन आहे

  • @tulsiramadkine1985
    @tulsiramadkine1985 9 месяцев назад +10

    He he he he he 😂 gunratan gu khau sadavrte he he he he एक मराठा कोट मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जगदंब जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @ArunGaikwad-ud1ey
    @ArunGaikwad-ud1ey 9 месяцев назад +9

    सत्य हे झाकत नाही. लबाडी टिकत नाही. जाय भीम जय शिवराय जय संविधान ❤

  • @mangeshnalankar4212
    @mangeshnalankar4212 9 месяцев назад +8

    सर्वात आधि मयताची CBI चौकशी करून आरोपीला कडकडीत शिक्षा करावी, नंतर काय त्या भानगडीत करा. नाहीतर न्याय संस्थेवर विश्वास राहणार नाही.

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 9 месяцев назад +3

    कायदा, संविधान मोडणारे. ,सामाजिक सलोखा कोणी बिघडवित असेल तर त्यांना प्रतिबंध करणे गरजेचे आहे,त्यासाठी वकील साहेब आपण प्रयत्न करीत आहात ही चांगली गोष्ट आहे.

  • @surekhajadhav7597
    @surekhajadhav7597 9 месяцев назад +4

    दोन जर गुणरत्न स्तरावरती साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे बाबासाहेबांच्या नंतर अन्यायाच्या विरोधात बंड करणारी ती म्हणजे

  • @rajeshjadhav9971
    @rajeshjadhav9971 9 месяцев назад

    Think about it

  • @pramodkamble2209
    @pramodkamble2209 9 месяцев назад +2

    Jay bhim jay savidhan 🇪🇺

  • @laxmantidke1383
    @laxmantidke1383 9 месяцев назад +8

    सदावर्ते साहेब हे खरं बोलताहेत

  • @DipakTipale
    @DipakTipale 9 месяцев назад +1

    मुंबई मध्ये मराठा आंदोलकांसाठी गुण रत्न संडास. आहे सर्वांनी त्याचा वापर करावा

  • @jyotikadam3875
    @jyotikadam3875 9 месяцев назад +1

    साहेब बरोबर ❤

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 9 месяцев назад +3

    संबंधित वार्ताहराने व्हिडिओ चा 75%टक्के भाग स्वतःच काबीज केला आहे..
    तुम्ही कमी बोला आणि ज्यांची मुलाखत घेताय त्यांना अधिक बोलू द्या

  • @harichavan9728
    @harichavan9728 9 месяцев назад +13

    आरे सदा , सदा तेच तेच काय बोलतो ? तुला तुझा चष्मा बदलायला वेळ नाही का,,डोळ्याचे ऑपरेशन करुन पण तू डोळ्याची काळजी घेत नाही....काळजी घे,, जिवंत रहा .. तुला आजून भरपूर त्रास होईल..😂😂😂

  • @sureshgavale9100
    @sureshgavale9100 9 месяцев назад

    सदवर्ते is good man

  • @shashikantgholap126
    @shashikantgholap126 9 месяцев назад

    गुणवरते यास बोलू सुद्धा देऊ नका असे पत्रकार याना विनंती