ज्वारी पिकामध्ये तणनियंत्रनासाठी कोणती फवारणी करावी ।Jowar herbicide | ज्वारी तणनियंत्रण फवारणी
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- ज्वारी पिकामध्ये तणनियंत्रनासाठी कोणती फवारणी करावी ।Jowar herbicide | ज्वारी तणनियंत्रण फवारणी
#jwari #ज्वारीतणनियंत्रणफवारणी #ज्वारी #helpingfarmers
ज्वारी मधील लांब पानांचे तन मारण्याचे औषध सांगा सर
2 ,4D ने चीतके गवत जाईल का ?
विठ्ठल ज्वारी वाणा विषयावर विडीओ बनला सर.....
Ok sir nkki
ज्वारी मध्ये लव्हाळा आहे सैप्रा चालेल का
Vitthal jawari chi lagwad keva karavi
दोन्ही तणनाशक एकत्र वापरण्याचे काय फायदे कोणतेही एक चालणार नाही का दोन तणनाशक जास्त पॉवरफूल होतील
जास्त रिझल्ट च्या नादात आपण २ तणनाशक एकत्र वापरतो पण या मुळे आपल्या मतीच खूप नुकसान होत आहे .
कोणते ही एक वापरले तरी चालेल रिझल्ट मिळावा या साठी दिलेले प्रमाण योग्य तेवढ्या पणाया वापरा.
सर आपण व्हिडिओ मदे दोन तनाशक वापरायला सांगितले आहे तर दोगे एकत्र वापरल्याने ज्वारी ची काही नुकसान होणार नाही का
सोबत किटक नाशक चालते का भाऊ
हायटेक ३२०१ माहिती द्या
विठल ज्वारी वाना बदल माहिती द्यावे
Ok sir
विठ्ठल ज्वारी माहिती सांगा
Ho sir
Sar dhtura sati sanga sar tan
Round up
सर पंधरा लिटरच्या पंपासाठी किती वापरावे
Jwari gudhya paryant wadhaliy. Varil combination wapru jai
Nhi
हायटेक 3201 माहिती द्यावी सर
मि पेरली विठ्ठल ज्वारी
नंबर द्या दादा तुमचा माहिती पाहिजे मला.....
रोगी आहे विठ्ठल