Papa Chal Gavala Jau |पप्पा चल गावाला जाऊ Shaurya Ghorpade |Mauli Ghorpade Kokan Shimga Holi song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #kokan #shimga #shouryamanojghorpade
    #पप्पाचलगावलाजाऊ #papa #viralsong
    #kokanshimgasong #ganulyamazadistoychan
    #maulighorpade #shouryamanojghorpade
    श्री चंडिकाई देवी , श्री सोमेश्वर , श्री वरदान ,श्रीवाटोबा, श्री विठ्ठल रखुमाई ,श्री सुकाई देवी , श्री जनाई देवी , श्री केदार देव , श्री वाघजाई देवी , श्री काळेश्री देवी , श्री रामवरदायिनी देवी , श्री भैरी भवानी देवी आणि कोकणातील सर्व ग्राम देवतांना हे गाणं समर्पित
    SAGAR NAVALE PRESENTS
    😊पप्पा चल गावाला जाऊ शिमग्यात ढोल पालखी खांद्यावर घेऊ😊
    कोकणातील सर्व ग्राम देवतांना हे गाणं समर्पित,
    शिमगा गीत
    आमच्या पप्पांनी गणपती आणलाय या गाण्याचे प्रसिध्द गायक
    शौर्या घोरपडे, माऊली घोरपडे यांचा आवाजात नवीन शिमगा गीत
    Sterring- mauli ghorpade ,shaurya ghorpade, onkar joshi
    SongName-papa chal gavala jau shimga song
    पप्पा चल गावाला जाऊ शिमग्यात ढोल पालखी खांद्यावर घेऊ
    Lyrics.- sagar navale and sachin dhumak
    Singer- shaurya manoj ghorpade, mauli manoj ghorpade, Sagar navale
    Composer- sagar navale
    Music director /Recording/Mix Mastering- DJ Akshay Pro, Prathmesh rane
    Recording Studio- Gaurav music recording Studio (Gaurav gurav)
    Story-direction- DJ Akshay Pro -sagar navale , mangesh ghorpade,Sachin dhumak, ajay nigade , suhas nigade ,rutik nigade
    Videography & Editing : Creative Photography आपली ऑर्डर योग्य दरात स्वीकारली जाईल.
    लग्न, साखरपुडा, वाढदिवस, फोटोशूट तसेच व्हिडिओ शूटिंग ची कामे देखील करून मिळतील....
    संर्पक करा : राहुल सालकर-7719851125
    विशेष सहकार्य - मनोज घोरपडे, प्रणव वीर, मंगेश घोरपडे , भागीर्थी वने ,श्री भिकाजी घडशी, सावित्री कुळे , जे,के,गुरव परिवार, कवाड,अजय गोविंद डिंगणकर , रवींद्र नावले , कल्पेश नावले , प्रशांत पाष्टे , सचिन धूमक , सुरेश पाष्टे ,
    लहान मुलं - स्वरांश, अद्विक , सार्थक, वेंदांत, आर्यन , सागर ,मंथन, रुद्र, प्रतीक , आयुष, पारस, श्रेयश , शुभ्रा, ओवी, मैत्री,
    विशेष आभार- श्री विठ्ठल पाष्टे,श्री श्रीधर पाष्टे ,श्री रवींद्र नावले , श्री भरत नावले , श्री दिलीप नावले ,श्री काशिनाथ पाष्टे , श्री विजय घडशी ,श्री संजय निगडे , वनिता नावले , सोनाली निगडे ,संजीवनी निगडे,श्री चंद्रकांत निगडे,श्री सुनील आलीम , संपूर्ण नागावे गाव , संपूर्ण पाभरे गाव, टीम सचिन चाहते परिवार ,
    ‪@mauliproduction7000‬
    @shimgahitsong
    #maulighorpade #shouryaghorpade
    #amchyapappaniganpatianala
    #simga2024
    ‪@ganeshkendre2533‬
    #ganulyamazadistoychan
    @koakantreding2024
    @palkhishimga
    • Radha Kanhala Bhulali ...
    नक्कीच लाईक्स कमेंट्स सबस्क्राईब करा
    कृपया या गाण्याचे कोणीही कॉपी किंवा rimix करू नयेत
    Copyright Disclaimer : -
    Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

Комментарии •

  • @rahulsalkar09
    @rahulsalkar09 6 месяцев назад +50

    Thanks for supporting 1 millions videos 😊😊

    • @satyavanparwadi7117
      @satyavanparwadi7117 2 месяца назад +2

      😮😮 2:19 😮

    • @namdevnarvate4777
      @namdevnarvate4777 2 месяца назад

      ​@@satyavanparwadi7117😮😢😅🎉❤❤0😢
      😅😅😅

    • @sunilmalwade1271
      @sunilmalwade1271 Месяц назад +2

      परमेश्वरी देणगी. वडील व मुलगा आणि मुलगी सर्वच कुटूंब लय भारी❤️❤️👍

  • @vineshtambeofficial1658
    @vineshtambeofficial1658 6 месяцев назад +4

    अप्रतिम काव्यरचना सुंदर गीत👌🎉 सचिन धुमक माऊली खूप खूप अभिनंदन सर्व टीमचे💐

  • @pravinkoli393
    @pravinkoli393 7 месяцев назад +110

    आमच्या पप्पा नि गणपती आणला आणि त्याच्या नंतर हे गाणे एक नंबर खूप सुन्दर ❤❤❤❤❤

  • @rajdparab
    @rajdparab 6 месяцев назад +220

    या बहीण-भावाच्या नात्याला तोड नाही आहे. हे दोघे बहिण भाऊ जे गाणं गातील ते फेमस झाल्याशिवाय राहणार नाही. आई-वडिलांचे संस्कार यांच्या गाण्यातून दिसत आहेत. अशा आई-वडिलांना माझा कोटी कोटी धन्यवाद.

  • @HarishRaste
    @HarishRaste 6 месяцев назад +1

    Khup chan 👌👌👌👌👍👍👍

  • @VinayakMule-hc4rs
    @VinayakMule-hc4rs 6 месяцев назад +20

    मुलांनी गायलेले गीत अतिशय उत्तम आहॆ अशा प्रकारे आपली संस्कृती भावी पिढीत रुजली तरच गावाकढची ओढ पिढ्यानं पिढ्या टिकून राहील.

  • @manishamandhare7663
    @manishamandhare7663 6 месяцев назад +6

    ह्या चिमुकल्यामुळे आम्ही शिमग्याला गावी निघालो. खूप आपुलकीने भरलंय हे गाणं 😘😘🍫🍫

  • @shrutipalav4746
    @shrutipalav4746 6 месяцев назад +11

    खूप छान सर्व शिमगा या चिमुकल्यांनी डोळ्यासमोर आणला.खूप खूप देव तुमचं भल करत आहे.तुम्ही खूप खूप टॉप ला जाणार .🎉🎉🎉

  • @tejalkilje4779
    @tejalkilje4779 7 месяцев назад +105

    डोळ्यात पाणी आल ... खूप छान ...शेवटी गावची सर कुठेच नाही

  • @miteshmokal2870
    @miteshmokal2870 7 месяцев назад +3

    khup Chan balano khup khup pudhe janaar ahat tumhi ghara gharat pochalet lahan mulanchya manaat baslat Chan gaan ahe asech gaat Raha

  • @alpeshkhakam3424
    @alpeshkhakam3424 7 месяцев назад +65

    खुप खुप छान गाणे..... ❤❤❤❤
    या 2 चिमुकल्यांनी आम्हा कोकणवासीयांना शिमग्याचे खुप छान असे गाण्याच्या रुपात सुंदर गिफ्ट च दिलय.....
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @omkargurav7858
    @omkargurav7858 7 месяцев назад +42

    माऊली खूप च छान आहे गाणं आहे या वर्षी हेच गाण वाजणार

  • @MangeshReshim
    @MangeshReshim 6 месяцев назад +2

    बोलायला शब्द नाही हो.. खरोखर.... खूप आभार मानायला पाहिजे ..तुमचे... तुमचे दोन्ही ही मुलं खूप प्रेमळ आहेत आणि असे तुमचे सौसार सदैव रहुद्या.....खूप काही आठवण करून दिली तुमच्या चीमुकल्याही.... गावाची...❤❤😢

  • @niteshmahadik3702
    @niteshmahadik3702 7 месяцев назад +101

    पप्पा नी गणपती काय आणलं
    पोरांना पालखीचं मान मिळालं....
    पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या मार्गांवर.....
    ❤100% वाजणार...100% गाजणार ❤

  • @shamalkarambele1354
    @shamalkarambele1354 6 месяцев назад +1

    khup khup chan sadarikaran ❤

  • @vasantbhise2429
    @vasantbhise2429 7 месяцев назад +4

    पोर सगळ्यांची सुट्टी करणार जबरदस्त गाणं आणि music छान
    अजय अतुल संधी देणार 101%
    Best singer award मिळणार.

    • @sagarnavale222
      @sagarnavale222  6 месяцев назад

      हो मुलांच गायन खुप सुंदर

  • @swapnajaketkar31
    @swapnajaketkar31 6 месяцев назад +1

    एक नंबर ❤

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 6 месяцев назад +7

    अप्रतिम शिमग्याचे वर्णन आणि सुमधुर आवाजातील गायन, खुप सुंदर. दोनही भावंडांचे कौतुक. 👌👍

  • @poonamdurgavale4403
    @poonamdurgavale4403 6 месяцев назад

    हृदयस्पर्शी गीत ❤

  • @damodargorivale5194
    @damodargorivale5194 7 месяцев назад +21

    सुंदर गीत रचना आणि आपल्या मुलांना सणाचे महत्त्व पटवून देणारे गीत अप्रतिम 👌👌👌👌👌🤝🤝🤝🤝🤝🤝❤❤❤❤❤

  • @SwaraliBadad-hg1me
    @SwaraliBadad-hg1me 6 месяцев назад +1

    खुप खुप गोड आवाज या छकुल्यांचा खुप सुंदर ❤

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 7 месяцев назад +50

    कोकणकरांच्या मनाला भिडणारं गाणंआहे गाणं ऐकून डोळे भरुन आले पुन्हा लोकप्रियता मिळवून देणार👍👍

    • @sagarnavale222
      @sagarnavale222  6 месяцев назад +1

      धन्यवाद

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 6 месяцев назад +3

      प्रत्येक कोकणकर चाकरमान्याच्या मनातल्या भावना आपण या गीतातुन मांडल्यात, आणि या चिमुकल्यांनी वास्तवतेत साकारल्या. सहज डोळ्यातुन पाणी टपकन गालावर ओघळले नसेल तर तो या सणापासुन दुरावलेला (परिस्थीती च्या अडचणीमुळे गावा जाता येत नसलेला)कोकणी आणि प्रपंचीक माणुसच नव्हे.

    • @sagarnavale222
      @sagarnavale222  6 месяцев назад

      Thanks

    • @Baludakhore-db9cu
      @Baludakhore-db9cu 6 месяцев назад +1


      1:23 1:23

  • @chavanjitendra
    @chavanjitendra 6 месяцев назад +1

    अप्रतिम.. 👌👌

  • @nitinjaokar2773
    @nitinjaokar2773 6 месяцев назад +15

    खुप खुप छान गाण दोन लहान मुलानी कोकणातील‌ सणाच्या निमित्त गाण गायले आहे एकून भरुन आलेले तुम्हा देघा लहान मुलांचे अभिनंदन

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 6 месяцев назад +2

    Khoopch god aahet hi bahin bhau aani tyanche gane khoop mothe gayak honar hi doghe 😍😘👌🏼👍🙌🙌

  • @SamarthPanchal-l4h
    @SamarthPanchal-l4h 6 месяцев назад +3

    लय भारी दोन्ही गाणी अफलातून अशी गाणी सारखी सारखी ऐकली की मण कस भरुन येत ही दोन्ही गाणी मी सारखी रोज दिवसातून दोनदा येकतो कंटाळा आला की गाणी लावतो मन भरुन येत प्रसन्न वातावरण वाटत या दोन्ही गाण्यास तोड नाही आणि या दोन्ही बहीण भावा सारखी जोडी नाही ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना

    • @sagarnavale222
      @sagarnavale222  6 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद

  • @vedsalvi-ql3ye
    @vedsalvi-ql3ye 6 месяцев назад +1

    खुपच चांगला १ नंबर. देवी आईचा आशीर्वाद दोघांच्या पाठीशी नेहमी असेल.

  • @7a40swaruplokhande7
    @7a40swaruplokhande7 6 месяцев назад +3

    खुप छान आहे गाणे, दोघांचाही आवाज खुप मधुर,सुरेख, गोंड आहे,ऐकताना अंगावर शहारे येतात, गावची होळी खुप छान आशा पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते् प्रत्येक कोकणातील माणसाला हा सण खूप जिव्हाळाचा आहे, हे गाणे ऐकताना होळीच्या गावच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या खुप छान वाटले .
    पुढील वाटचालीसाठी दोन्ही चिमुकल्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा . बाप्पाकडे प्रार्थना करतो कि आयुष्यातील प्रत्येक क्षणी कायम लाभो,खूप छान मोठे व्हा, तुम्हाला सर्वांचे आशिर्वाद मिळो, यशवंत किरतिवंनत होवो, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👌👌👍👍🎉 🎉

    • @sagarnavale222
      @sagarnavale222  6 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद

  • @SandipKajare-r2k
    @SandipKajare-r2k 5 месяцев назад +2

    ❤ खूप छान गाण....दोन्ही मुलांचे खूप कौतुक

  • @navnathmane6434
    @navnathmane6434 6 месяцев назад +9

    1no गाने आहे गावकड़ची अठवन अल्याशिवाय राहत नाही🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @nilespatil8271
    @nilespatil8271 6 месяцев назад +1

    अप्रतिम खूप छान दोघांचा आवाज लाय भारी पुढच्या गाण्या साठी खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @ManasviPawar-nu5rj
    @ManasviPawar-nu5rj 6 месяцев назад +3

    एक च नंबर बालानो खुप च छान झाले गाने शेवटी आपले कोकन आहेते त्या ची सर कूठे च नाही 👌👌👍

  • @poojamalusarejadhav4121
    @poojamalusarejadhav4121 6 месяцев назад +2

    Maja mulga दिवसातून हा साँग 10 वेळा bagto kup chhan❤

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 7 месяцев назад +33

    पुन्हा मस्त गाण हे 100 नबंरी. गाण गाजणार शंकाच नाय ❤❤

  • @pratikbhopatkar3369
    @pratikbhopatkar3369 6 месяцев назад +2

    एकच मन आहे, किती वेळा जिंकाल चिमुकल्यांनो, ह्या वेळी शिमग्यात सुद्धा हे गाणे गावागावात, महाराष्ट्राच्या घराघरात वाजेल

  • @krishnakulaye6466
    @krishnakulaye6466 7 месяцев назад +19

    शिमाग्याला सगळीकडे हेच गाणं वाजणार.. आणि सुपरहिट होणार.... ❤❤❤अप्रतिम..

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 6 месяцев назад +2

    वर्षभर ज्या ची मनापासून वाट पाहतो ते काही क्षणातच दिसून आले.
    कोटी कोटी प्रणाम
    अंगावर रोमांच उभे राहिले.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashshinde8667
    @subhashshinde8667 6 месяцев назад +2

    शिमग्यात हाच गाणं वाजणार सुंदर गायल आवाज खरंच खुप छान आहे गणपती नंतर हा गाणं सगळी कडे गाजणार 💯 ह्या बहीण भावा ला फूडच्या वाटचाली साठी मनसे शुभेच्छा असे गीत नवीन नवीन घेऊन येत रहा
    🙏 आई जगदंबे तुमच्या सदैव पाठीशी उभी आहे 🙏
    जय मनसे

    • @sagarnavale222
      @sagarnavale222  6 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद

  • @samikashabotake3884
    @samikashabotake3884 6 месяцев назад +3

    Khup chan ❤

  • @NileshJangam-oe2gj
    @NileshJangam-oe2gj 5 месяцев назад +1

    माऊली खूपच छान गान आहे या वर्षी हेच गाण वाजनार

  • @प्रशांतप्रकाशनागवेकर.कोळंबे

    🙏 जय गगनगिरी जय जकधंभ माऊली 🙏💐 खुप छान बाळांनो 🌹🚩

  • @Gavran_Masti
    @Gavran_Masti 6 месяцев назад +1

    कितीही वेळा ऐकलं बघितलं गाणं तरी मन भरत नाही, अप्रतिम सिनेमाटोग्राफी कोरोग्राफी आवाज न मुसिक खूपच सुंदर ♥️

  • @n.velonde2628
    @n.velonde2628 7 месяцев назад +4

    खूप छान दादा.....❤ पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा......

  • @shekharsawant9129
    @shekharsawant9129 6 месяцев назад +2

    एकच नंबर गावाची आठवण आली जीवनातील एक स्वर्ग म्हणजेच गाव आणी गावाकडची सगळी माणसे आणी ते येणारे प्रत्येक सण ❤❤❤❤❤❤

  • @PrashantPadval-bz2lt
    @PrashantPadval-bz2lt 7 месяцев назад +3

    जबरदस्त,, सागर एकदम भारी ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @santoshbhave5087
    @santoshbhave5087 6 месяцев назад +1

    खूपच सुंदर निसर्ग रम्य कोकण आणि जगातील एक नंबर शिमगा उत्सव साजरा होतो. या उत्सवाला या दोन्ही चिमुकल्या चे स्वर माझ्या मनात रंगून जातात. अभिनंदन बाळांनो ❤️❤️🍬🍬God bless you 🌹🌹👌👌👍👍

  • @vijayamestri9327
    @vijayamestri9327 6 месяцев назад +12

    छान गायले आहे या मुलांनी आम्ही कोकणकर❤

  • @rajugambhir3812
    @rajugambhir3812 6 месяцев назад +1

    Khup khup chaan.iam from Dubai

  • @prasadmasdekar2376
    @prasadmasdekar2376 6 месяцев назад +4

    जबरदस्त ... भारीच ... खुप प्रगती करा .. बाप्पा तुम्हाला खुप यश देवो .🙏🙏🙏

  • @sujataparab1
    @sujataparab1 6 месяцев назад

    खूप छान गाणं आहे दोघा मुलांनी खूप छान गाणं गायलं शिंगम्यावरून गावांची खूप आठवण आली डोळे मिटून गावं बघीतले या दोन मुलांना पुढच्या वाट चाली साठी खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद देवा यांना खूप यश मिळू दे ❤️❤️💐💐

  • @deepalimithbawkar2589
    @deepalimithbawkar2589 6 месяцев назад +3

    अप्रतिम सुरेख सुंदर गाणं तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @rajanbhitale3642
    @rajanbhitale3642 6 месяцев назад +1

    अतिशय सुंदर...मनाला भाऊक करणारे आणि शिमग्याला गावाची ओढ लावणारे गाणं ❤❤

  • @SunilJoshi-te4th
    @SunilJoshi-te4th 7 месяцев назад +4

    खुप सुंदर शिमगावरच गाणं ऐकायला मिळाले धन्यवाद सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा अशीच छान छान गाणी तयार करून आम्हाला ऐकायला मिळावित.जय श्रीराम 🚩🚩

  • @anjaliparab5147
    @anjaliparab5147 6 месяцев назад +1

    खूपच सुंदर,मुलांनी खुप छान गाणं गायल❤❤❤

  • @jyotikuwar927
    @jyotikuwar927 6 месяцев назад +4

    वा... कित्ती गोड खूपच सुंदर आवाज आहे बाळानच 👍🤗😍♥️

  • @rajeshmali1058
    @rajeshmali1058 6 месяцев назад

    किती गोड आवाज आहे..❤❤❤

  • @mahendrashitap7196
    @mahendrashitap7196 7 месяцев назад +3

    सागर बंधु लय भारी ❤️👍

  • @kunjalrasal2474
    @kunjalrasal2474 6 месяцев назад +1

    😮अप्रतिम ,जबरदस्त ❤

  • @gargimenge5060
    @gargimenge5060 7 месяцев назад +4

    खूपच सुंदर आहे हे गाणं जे गावी जाऊ शकत नाही त्यांना पूर्ण शिमगा दाखवला तुम्ही या व्हिडीओ मधून Thanks 🙏🏻🔥🎉😊👍🎉

  • @MaiMarathi44
    @MaiMarathi44 7 месяцев назад +2

    हा नुसता गाणी नसून....हरवत चाललेली परंपरा या दोन पिल्लांकडून तुम्ही पुन्हा जागृत केली.....धन्यवाद आपले 🎉🎉🎉🎉

  • @lalitaraghupate8077
    @lalitaraghupate8077 6 месяцев назад +6

    पुन्हा पुन्हा ऐकाव वाटतंय चिमुकल्यांचे गाण गोडुली बाहुली.❤❤

  • @movieworld9436
    @movieworld9436 6 месяцев назад +1

    Ajun ek superhit❤❤❤❤😘😘

  • @MithunGhosh-k7f
    @MithunGhosh-k7f 6 месяцев назад +3

    Ek no dada

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 6 месяцев назад

    👍 शिमगोत्सव सुरू झाला त्या वेळी प्रत्येक घरी सदरचे गाणे प्रथम वाजवले जात होते.
    वाजंत्रीना खास करून हे गाणे वाजवायला सांगितले.

  • @nagesharaskar9789
    @nagesharaskar9789 6 месяцев назад +3

    खुप सुंदर ❤ आमच्या पप्पांनी गणपती आणला हे तर जबरदस्तच होत.

  • @VandanaPatil-nl2cg
    @VandanaPatil-nl2cg 6 месяцев назад +1

    Khupch chhan ❤

  • @surajpatekar2477
    @surajpatekar2477 7 месяцев назад +3

    1nambar shimga song ❤sagar dada

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 6 месяцев назад +1

    Khupch Chan 👌👌😍

  • @mandarnirulkar..07594
    @mandarnirulkar..07594 7 месяцев назад +3

    जबरदस्त ❤ खुप भारी 🔥🔥👍

  • @vinayasatose7920
    @vinayasatose7920 6 месяцев назад +1

    गावाची अन् सणाची ओढ लावणारं गाणं ❤

  • @dipakulaye
    @dipakulaye 7 месяцев назад +13

    अतिशय सुंदर गीत ..शब्द रचना पण अप्रतिम ..❤️🎹🙏🏻मनाला आनंद देणारा गीत

  • @nikitakini3270
    @nikitakini3270 6 месяцев назад +2

    या दोन्हीं चिमुकल्यांचा आवाज खूपच सुंदर आहे .. सारखं पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं... Super song

  • @udaykajave6930
    @udaykajave6930 7 месяцев назад +3

    खूपच छान ..👍👌
    Superhit..... 💫💫💫💫💫

  • @SupriyaShedekar-dp6mm
    @SupriyaShedekar-dp6mm 6 месяцев назад

    इतका गोड आवाज आहे या मुलांचा एक वेगळी जादू आहे त्यांच्या आवाजामध्ये हे गाणं ऐकल्यावर खरच ओढ लागली शिमग्याला गावी जायची अशीच छान गाणी गात रहा ..तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस 😊🎉

  • @tribuvanvartak1501
    @tribuvanvartak1501 6 месяцев назад +4

    खूप खूप छान आहे गाणं ❤❤❤ गावची आठवण करून देणारे बोल 😢 अभिमान आहे आम्हाला कोकणी असल्याचा thank you so much ❤❤❤

  • @shwetashinde5824
    @shwetashinde5824 6 месяцев назад

    गाणंं आणि सर्व शुटिंग खूपच छान आहे... आत्ताच्या मुलांना आई वडील कामा निमित्त बाहेर गावी असल्यामुळे हा सर्व सोहळा बघायला मिळत नाही, तरी आपल्या या खूप छान प्रयत्ना मुळे किती तरी लहान मुलं गावाकडे जोडली जातील....🙏

  • @sumansawant1470
    @sumansawant1470 6 месяцев назад +4

    कोकणचा महिमा सांगणारे गाणे अप्रतिम❤

  • @chetanpalange2843
    @chetanpalange2843 6 месяцев назад

    माझे कोकण माझा अभिमान. मस्त गायले लेकरांनी

  • @kanse_group
    @kanse_group 7 месяцев назад +3

    सुंदर..गाणे.... खुप साऱ्या शुभेच्छा साहेब

    • @sagarnavale222
      @sagarnavale222  7 месяцев назад

      धन्यवाद माऊली

  • @rajeshdhagale1470
    @rajeshdhagale1470 4 месяца назад +1

    खरच हे गाणं ऐकुन खुप मस्त वाटलं

  • @reshmakitchenguru2978
    @reshmakitchenguru2978 6 месяцев назад +6

    सुंदर गीत मुलांना सणाचे महत्त्व पटवून देणारे गीत अप्रतिम 👌👌

  • @geetachiplunkar7620
    @geetachiplunkar7620 7 месяцев назад +5

    खुपच छान हे गीत गायल आहे❤जुण्या
    आठवणी नव्याने जागया झाल्या .❤🎉🎉🎉

  • @kailasmasane
    @kailasmasane 6 месяцев назад

    अप्रतिम गीत रचना गायक तर हिट च आहे मस्त भाऊ song

  • @sandeepchinkate8987
    @sandeepchinkate8987 7 месяцев назад +16

    खूप छान गाणं आहे. तुम्हाला दोघांना तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्या

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 6 месяцев назад +1

    मस्त भाऊ ❤

  • @JITESH.GURAV.1985-
    @JITESH.GURAV.1985- 7 месяцев назад +4

    Superhit song ......गाजणार नक्की❤❤❤❤

    • @sagarnavale222
      @sagarnavale222  7 месяцев назад

      धन्यवाद यारा

  • @dikshitadongare1964
    @dikshitadongare1964 6 месяцев назад +1

    Nice voice 👌 and Nice song

  • @shubham021
    @shubham021 7 месяцев назад +9

    आप्रतिम भाव खूप भारी आणि मनाला कोकणची ओढ लावणारं गाणं आहे ❤😍💥

  • @vikasgaikar2122
    @vikasgaikar2122 6 месяцев назад

    1no song doghacha avaj khup cha ❤️❤️👍🏻👌🏻👌🏻

  • @anantthik7266
    @anantthik7266 7 месяцев назад +11

    मस्त song ahe sir दोघांनी पण.खूप गोड गायल आहे🎉❤

  • @samirshinde655
    @samirshinde655 7 месяцев назад +1

    Apratim sir shimgya la jata yet nahi gavi pan Aaj tumchya ganya chya madhmatun shimga anubhavta aala Thanks hya god chotya mulana

  • @dishakamerkar6495
    @dishakamerkar6495 7 месяцев назад +9

    खुप सुंदर लेखणी आणी चिमुकल्यांनी तर खुपच गोड आवाज गाहील खरच आता गावाला जायाची ओढ लागली हे गीत ऐकून

  • @dadasahebkote6067
    @dadasahebkote6067 6 месяцев назад +1

    खूप छान गीत, खूप खूप मनापासून गायले... नक्कीच लोकप्रिय होणार❤❤

  • @kirankshitijvarsha4406
    @kirankshitijvarsha4406 7 месяцев назад +3

    एक नंबर ❤ दादा

  • @ShreyaSurajVlogs
    @ShreyaSurajVlogs 7 месяцев назад +2

    खूप छान.. सुंदर गीत रचना कोकणातील लहान मुलांची शिमग्याला जाण्यासाठी धडपड... मनाला भावनिक होणार गाणं 👌😢

  • @manishajadhav2887
    @manishajadhav2887 7 месяцев назад +7

    खूप😘 छान गाणी 🥰आहे माऊली 😍दीदी तुमचा❤❤❤👌👌👌कडक🔥🔥🔥

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 7 месяцев назад +1

    छान छान व्हिडिओ अप्रतिम निसर्गसौंदर्य गावच्या देवीचेही दर्शन असेच व्हिडिओ बनवा व ‌सर्व कोकणाची प्रसिद्धी करा अशी श्री देवी चंडीकाई महा तुळजाभवानी श्री महाहनुमंताकडे प्रार्थना विनम्र विनंती एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु धन्यवाद

    • @sagarnavale222
      @sagarnavale222  7 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद सर

  • @anilchandivade3493
    @anilchandivade3493 7 месяцев назад +7

    खुप सुंदर ,लहान पणाची आठवण आली लेखणी अप्रतिम,

  • @vijayangre7040
    @vijayangre7040 6 месяцев назад +1

    नवीन पीढी ला या गाण्यातून गावची ओढ निर्माण होईल.फारच छान संस्कृती जोपासण्यासाठी गाण्या मधुन या मुलांनी सांगितले आहे.मी रत्नागिरी खंडकर कोंड गावचा आहे मला नेहमी गावाचीओढ सण आले की लागते.गाण खुपच छान आहे.❤

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 7 месяцев назад +3

    अप्रतिम सागर सर
    अफलातून.... ❤️