बरेच दिवसापासून पाऊस नाही, सोयाबीन ने पाहिजे तेवढी वाढ घेतली नाही, आता 5% फुलं लागलीत.फवारणी घ्यावी च लागते पण जमिनीत पुरेशी ओल नाही अशात फवारणी घेणं योग्य राहील काय. पुढे हीं अजून पाऊस कधी येईल सांगता येणार नाही. जर घ्यावी तर कोणतं कॉम्बिनेशन वापराव.
@@gajukhadkeपावसाचा अभाव आणि जमिनीतील अपुरा ओलावा लक्षात घेता, यावेळी सोयाबीनची फवारणी करणे योग्य होणार नाही. पुरेशा ओलाव्याशिवाय फवारणीमुळे परिणामकारकता कमी होऊ शकते आणि संसाधनांचा अपव्यय होऊ शकतो. फवारणीचा विचार करण्यापूर्वी पुरेशा आर्द्रतेसह योग्य परिस्थितीची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही फवारणी करण्याचा निर्णय घेतल्यास, सोयाबीनच्या वाढीच्या अवस्थेवर आणि तुम्ही ज्या विशिष्ट कीड किंवा समस्येकडे लक्ष देत आहात त्यावर आधारित उपचारांचे योग्य संयोजन आणि वेळ निश्चित करण्यासाठी स्थानिक कृषी तज्ञांचा सल्ला घ्या.
फुल अवस्था मध्ये barazide फवारल तर फुल गळ होणार नाही का... ?
बरेच दिवसापासून पाऊस नाही, सोयाबीन ने पाहिजे तेवढी वाढ घेतली नाही, आता 5% फुलं लागलीत.फवारणी घ्यावी च लागते पण जमिनीत पुरेशी ओल नाही अशात फवारणी घेणं योग्य राहील काय. पुढे हीं अजून पाऊस कधी येईल सांगता येणार नाही. जर घ्यावी तर कोणतं कॉम्बिनेशन वापराव.
शेतकऱ्यांच्या वतीने विचारलेला प्रश्न होता जो अतिशय महत्वाचा. पण यांना आपल्या पंतप्रधान सारखा वेळ नाही महत्वाच्या प्रश्नावर उत्तर द्यायला.
@@gajukhadkeपावसाचा अभाव आणि जमिनीतील अपुरा ओलावा लक्षात घेता, यावेळी सोयाबीनची फवारणी करणे योग्य होणार नाही. पुरेशा ओलाव्याशिवाय फवारणीमुळे परिणामकारकता कमी होऊ शकते आणि संसाधनांचा अपव्यय होऊ शकतो. फवारणीचा विचार करण्यापूर्वी पुरेशा आर्द्रतेसह योग्य परिस्थितीची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही फवारणी करण्याचा निर्णय घेतल्यास, सोयाबीनच्या वाढीच्या अवस्थेवर आणि तुम्ही ज्या विशिष्ट कीड किंवा समस्येकडे लक्ष देत आहात त्यावर आधारित उपचारांचे योग्य संयोजन आणि वेळ निश्चित करण्यासाठी स्थानिक कृषी तज्ञांचा सल्ला घ्या.
Sir amravti vibhaga kde pani nhi tr ola nhi jaminila kahich tr ghetala rtr chalvto ka fhavra 😊
Dusra favarni made biovitaX vapar la tar chale ka
Saf burshinashak chalte ka ?
खुप छान माहिती सर
3 spray dile tar chalel ka total??
यामध्ये खत 12.61 00 वापरावे का
12-61-00 dusra favarni chale ka
Very, good, Advice
Bhau 2nd spray madhe Barazide+Isabion+Haru+12/61/00 chalte ka ?
Chalte
औषध फाटेल सल्फर आहे
औषध फाटलं काशी काय भाऊ गणेश भाऊ च तर कॉम्बिनेशन आहे ते
सोयाबीन ची वाढ जास्त झाली, दुसऱ्या फवारणी त काय वापरावे
Combination फुटते
Ha na
छान
👍👍👍👌👌
Bhau 1 no. Maahiti deta tumhi
Solomon chalel ka ali kami ahe ani praman kiti ghyav pampala
SOLOMON 25ML/15LITRE
छान माहिती दिली ...भाऊ👍🙏
Combination rong ahe 2 ri फवरणी la cukichi ahe
भाऊ हा video आवडला नाही कारण यात तुम्ही flowring special चा उल्लेख केला नाही
बोर्ड चा केला ना.