,सर मि पहिल्या फवारणी मध्ये Em1. व टाटा बहार.बुरशी नाशक यांची फवारणी केली आहे व आता सोयाबीन ला छोट्या छोट्या शेंगा लागत आहे तर मि दुसरी कोणती फवारणी करावी ते सांगा
फेकून माझा काही फायदा होणार नाही,प्रॅक्टिकली 4 मिली ने अळ्या मरत नाही सोयाबीन मध्ये शेवटी खूप दाटी झालेली असते,अळ्या मेल्या नाही तर तुम्ही परत फवारणी करणार का?
Gibralic acid 0.001 cha result milala nahi magchya varshi
alika+ coragen gheu shakto kay
@@virendranaik9509generally gheta yeil, tri suruvatila trial gheun bagha kmi panyat mix kra,
,सर मि पहिल्या फवारणी मध्ये Em1. व टाटा बहार.बुरशी नाशक यांची फवारणी केली आहे व आता सोयाबीन ला छोट्या छोट्या शेंगा लागत आहे तर मि दुसरी कोणती फवारणी करावी ते सांगा
Sir mala soybean chi dusri favarni karaychi ahe konte dose gheu sanga please
Barazide kinva emamactine benzite he ghat cha kidnashak dhiya
साहेब एम्पली गो आणि कोराजन या दोन्हीही औषधाने अळी मरत नाही शेतकऱ्यांना फसवू नका
Marte bhau.
काही भागा मध्ये कोराजन, अम्पलिगो चां resistance आळ्या मधे झाला आहे, त्यावर उपाय म्हणून आता tetra nilipriole असलेले वायेगो वापरून बघा
चूक,मी स्वतः Ampligo ची फवारणी केली मस्त रिझल्ट लागला, अळी खल्लास
काही हाणू नका प्रमाण बरोबर घ्या रेझल्ट येतो coragen cha
डुबलीकेट औषध मारु नका ओरीजनला नाव ठेऊ नका
सर सोयाबीन कळी अवस्थेत आहे, व अळी आहे फवारणी घेतली तर चालेल का... व कोणती घ्यावी 55 दिवस झाले
Bazaride changle ampligo ki coragen last favrani
Barazide 2ri favarni coragen 3ri favarni
Coragen vs ampligo which is best for last spray
Ampligo Best
आधी कोणती फवारणी केली आहे त्यावर अवलंबून आहे
एम्पली गो च प्रमाण 8 ते 10 ml आहे 15 लीटर पंपासाठी
तुम्ही चुकीचे प्रमाण सांगितले
Ata solvant सोबत येत आहे
Sir gibb 0.001 kiti per acre alchol madha mix
@@ADITYARAJPISAL 0.001 liquid form mdhe ahe, alcohol kinva solvent chi garaj nahi
Progibb bheta 90% wala ani progibb easy 40% asta
Soyabean sathi dose
Dosage for 90% and 40 %
ईमेमकटिन गास पाईजन फवारणी करावी
बुरशी नाशक नाही सांगितलं भाऊ
Soyabin gebrelic weight nahi wadat
Tu fawaral hot ka
अंपलीगो मुळे फुलांवर काही दुष्परिणाम होतो का
45 divasaparyant chalate.
Ampligo+ Big b chalele ka sir
@@madancheke4156 chalte
26 जून पेरणी आहे.
पाऊसामुळे फवारणी करता आली नाही.
Alika किटकनाशक फवारणी घेऊ का ?
barazide insecticide आदाम कंपनी चांगले आहे मी वापरले 31जून पेरनी आहे यात 17:44 नॅनो वापरा
कोराझन आपिगो घटक कमि केले
Kahi pan feku naka corogen cha dose 50 ya 60 ml /200 lit pani aahe 😂😂😂
फेकून माझा काही फायदा होणार नाही,प्रॅक्टिकली 4 मिली ने अळ्या मरत नाही सोयाबीन मध्ये शेवटी खूप दाटी झालेली असते,अळ्या मेल्या नाही तर तुम्ही परत फवारणी करणार का?
@@progressivefarming-95 80 ml khup heavy dose hoyil phul var affect hovu shakto... Shetkari na parvadel pahije