आठवणीतील पक्षा | हिंदकेसरी | Hindkesari Paksya | बैलगाडी शर्यत |मुरलाआप्पा पारगावकर यांची मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 15

  • @sambhajikhochare8730
    @sambhajikhochare8730 3 года назад +3

    खरच मुरलीधर ड्रायव्हर खुपच प्रामाणिक व्यक्तीमत्व .मला स्वत्ःला त्यांचा पक्षा बैल पहाता आला नाही परंतु यांच्या तोंडून पक्षाबद्ल ऐकल्यानंतर खुपच भाऊक झालो .मुरलीधर ड्रायव्हरच्या घरच्या गाईची पाच खोंडे पळाव होती त्यापैकी चौथा खोंड प्रधान आंम्ही घेतला आणि त्यामुळेच आमची एक ओळख झाली होती आणि मुरलीधर पवार हेच ड्रायव्हर होते.खरच सच्चा प्रामाणिक व दिलदार ड्रायव्हर आहे मुरलाआप्पा पारगावकर.....!

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl 3 года назад +8

    ताई खुप छान मुलाखत घेतली अतिशय चांगले चांगले प्रश्न विचारले अशाच नामांकित बैलगाडी मालकांच्या मुलाखती घेऊन येत रहा 🙏

  • @shahajipawar5308
    @shahajipawar5308 3 года назад +6

    महाराष्ट्रात पारगाव गावला फक्त कुस्ती आणि बैलगाडी मुळे खरी ओळख आहे

  • @vaibhavshedage7130
    @vaibhavshedage7130 3 года назад +1

    या बैलाच्या निधना नंतर आज पर्यत आम्ही पुन्ह बैलगाडी मैदान पाहिल नाही त्याच्या कारकिर्दित अनेक मैदानाच चॅम्पीयन त्याच्या सोबत शेरे गावचा जुळका बैल भरपुर पळाला काजळ टिटवी सोन्या लेंगरे पिंट्या या बैला सोबत फायनल केलेला पश्या एक नामांकित बैल

  • @madhavhumbad1865
    @madhavhumbad1865 3 года назад

    खुप छान पक्षा👌👌

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog 3 года назад +2

    आमचे मुळ गाव पारगाव पण काही कारणाने आम्ही हिकडे माण तालुक्यात स्थायीक झालो
    पण ग्रामदैवत भैरवनाथाला नेहमी येतो

  • @maheshshelar8523
    @maheshshelar8523 3 года назад +2

    ताई महाराष्ट्र हिंद केसरी सोनारपाडचा मोठ्या माणक्या ची मुलाखत घ्या..बैल विजू ड्रायव्हर कडेपूर यांच्याकडे आहे.

  • @राजवीरजानकर
    @राजवीरजानकर 3 года назад

    Nice

  • @omkarpatole8054
    @omkarpatole8054 3 года назад

    🔥🔥👌

  • @swapnilkadam2598
    @swapnilkadam2598 3 года назад

    👌👌👌🐂

  • @yuvrajkathavale3158
    @yuvrajkathavale3158 2 года назад

    आता खोंड आहे तो भेटेल का शर्यतीला

  • @gauravmohite7812
    @gauravmohite7812 3 года назад +1

    Sonar padyachya mankya chi mulakhat ghya

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 3 года назад

    Nice