... राम कृष्ण हरी... माऊली... आई आदिशक्ती ची अथांग कृपा दृष्टी आहे आपल्या पाठीशी... अतिशय सुंदर विचार मांडले आहेत.. काय वर्णन करू मी... शब्द कमी पडतात तुमचे वर्णन करताना.. अनमोल शब्द मांडले आहेत... अतिशय सुंदर अभंग........ या पिढीला तुमच्या सारखे थोर महाराजांची आवश्यकता आहे👌👌👌👌👌👌👌
ज्याला कधी कीर्तन भजन माहित नाही...असा माणूस पण महाराज आपलं कीर्तन गायन ऐकून मंत्रमुग्ध होईल...एवढं सुंदर सुमधुर आपला कंठ त्यात मृदुंग आणि पेटी ची साथ....आपली स्तुती करावी तेवढी कमीच....अप्रतिम...
खरंच खूप छान किर्तन याला वारकरी कीर्तन म्हणतात नाहीतर काहींनी नुस्ता तमाशा मांडलाय, बाजार केलाय
तुमचे विचार ऐकून मनाला खूप शांतता शांतता झाली
Ram krishan hari aati uutam❤
जय हरी माऊली ❤
अतिशय सुरेख शास्रोक्त मनाला भावणारे किर्तन सुंदर आलाप सुर व गेयता दिसून येते खोले महाराज धन्यवाद .
Ram Krishna hari from Subhash Vithal Golhar at hatola. Thanks for you
गोड गोड निरूपण , विशाल महाराज , मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा खूप छान विशाल महाराज आहे
अतिशय सुंदर बोधयुक्त
खूप छान वाटलं
... राम कृष्ण हरी... माऊली... आई आदिशक्ती ची अथांग कृपा दृष्टी आहे आपल्या पाठीशी... अतिशय सुंदर विचार मांडले आहेत.. काय वर्णन करू मी... शब्द कमी पडतात तुमचे वर्णन करताना.. अनमोल शब्द मांडले आहेत... अतिशय सुंदर अभंग........ या पिढीला तुमच्या सारखे थोर महाराजांची आवश्यकता आहे👌👌👌👌👌👌👌
ऊ
@@RameshShelar-ki5fv😢 भ
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤....bx,and09
Z@@RameshShelar-ki5fv
😊
अति सुंदर किर्तन जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल
फार छान.बोधपर.कीर्तन.महाराजांचा. प हॅडआवाज
😢😢❤😂
छत्रपति शिवाजी महाराज की जय
आतीशय सुंदर रामकृष्ण हरी
एकच नंबर किर्तन
❤❤ Jai Hari vithal ❤❤
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishan hari Mauli ji
खोले महाराज मस्त कीर्तन
Ram kurusn hari🙏🙏
Ram.kiristn.hari
🚩🙏 Jay hari mauli 🙏🚩
Khup marmik kirtan👍
Khup chan Dada 🙏👏👏👏Ram Krishna Hari
जय हरी विठ्ठल
राम कृष्णा हरि
Namvant kirtankar HBP Vishal ji Maharaj Khole Khup Shan Kirtan Jay Hari
वा खूप छान विशाल महाराज...🙏
Khup Chan....⚘️⚘️
महाराज आपल्या सोबत मुक्ताईचा आर्शिवाद आहे
Ramkrushnhari mauli
👃👃
*राम कृष्ण हरी माऊली
खूप छान आवाज आणि चिंतन....नमो नमो महाराज.जय हरी...
🌹🌹👏👏
LllLLl
खूप छान
ज्याला कधी कीर्तन भजन माहित नाही...असा माणूस पण महाराज आपलं कीर्तन गायन ऐकून मंत्रमुग्ध होईल...एवढं सुंदर सुमधुर आपला कंठ त्यात मृदुंग आणि पेटी ची साथ....आपली स्तुती करावी तेवढी कमीच....अप्रतिम...
खर आहे
अत्यंत सुंदर किर्तन महाराज 🙏
रामकृष्णहरी माऊली
Ram Krishan hari Mauli
रामकृष्ण हरि💐
Shri guru dev mauli
Jay Hari Mauli 🙏🙏
Khup ch chan maharaj jai hari 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
Va khup Chan ..
Ram Krishna Hari
ram Krishna hree
महाराज तुमचे गायन व विद्ववता ऐकून तुम्हाला काय उपमा देशास वाशी अपुरी राहील
Good👍
साधना संपन्न व्यक्तिमत्व
❤❤🙏🚩
Wow so beautiful ( kirttn ) 🌹🙏🌹
राम कृष्ण हरी 🙏
Ram krishan hari
Jayhary sunder
काय आवाज आहे.....तोडचं नाहि
🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩👌👌👌👏👏👏👍👍👍
Kithi phishe getha maharj
खुप छान महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏फोन नं मिळेल का महाराज
रामकृष्ण हरी माऊली .कुठचे हे महाराज मोबाईल नंबर मिळेल.
महाराज जांचा मो नं द्या
चाल पण आहे का
Mg ky😂
Ek no ahe chal pn mharaj pn
माऊली साउंड लोहणेर यांचा नंबर असल तर पाठवा
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻
राम कृष्णा हरी 🙏
राम कृष्ण हरी
काय आवाज आहे महाराज यालाच ईश्वरी शक्ती म्हणतात असो यालाही भाग्ये लागते
🙏
Ramkrishna Hari
Ram krishna hari
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
, राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी