नारळावरील कामगंध सापळ्यांने सोंड्या भुंगा नियंत्रणcoconut protection Red palm Weevil Pheromone traps

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
    मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या - 9420785972 या नं वर व्हाट्सए ने पाठवा किंवा 9767059488 या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
    आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
    मिळेल
    व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल
    गेंड्या व सोंड्या भुंग्याचा सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग येथे उपलब्ध आहे
    सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 180 रु
    व ट्रॅप बॉक्स 80 रु संपूर्ण सापळा 260 रु
    गेंड्या भुंगा पूर्ण सापळा 300 रु
    पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च वेगळा होईल
    प्रा.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
    अधिक माहितीसाठी संपर्क -
    ईशान - 7588523978
    सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063
    ही लिंक पहा
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ सोंड्या भुंगा नियंत्रक सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत
    _________________________
    कारणे _
    *१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
    नियंत्रण*
    औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
    50%
    प्रमाण - 4 m.l.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत - stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *************************
    २) कोळीरोग - Eriophyid mite
    नियंत्रण
    औषध _एझाडीरॅक्टीन
    Azadirachtin
    (Neem products)
    प्रमाण _5 ml
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *************************
    *३) लहान फळगळ _*
    औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
    क्लोराईड
    copper oxychloride
    प्रमाण _2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _मुळाजवळ खड्डे
    मारून द्यावे
    *************************
    ४) मोठी फळगळ
    औषध - कॉपर ओक्सी
    क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
    Micro nutence
    प्रमाण _5 gm.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed /
    मुळावाटे
    *************************
    ५) फुलोरा न येणे
    औषध _ triacantanol
    प्रमाण _3 ml
    प्रति 1 ltr पाणी
    पद्धत _ stemfeed मधून
    *************************
    ६) फुलोरा मधील अडचण
    औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
    प्रमाण _ 1 ml/g.m.
    5 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    *************************
    ७) मूळ /सुई कुज
    औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
    प्रमाण _ 1%
    पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
    *************************
    ८) डिंक्या रोग
    औषध - मेंनकोझेब 75 %
    Mancozeb 75%
    प्रमाण_ 2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ मुळावाटे
    *संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग
    [1/10, 11:37 AM] Vinayak Thakur सिंधुदुर्ग: • नारळ अकाली फळगळ होण्या...
    [1/20, 9:32 PM] Vinayak Thakur सिंधुदुर्ग: • नारळ झाडाला खोडातून औष...
    [1/29, 6:54 AM] Vinayak Thakur सिंधुदुर्ग: • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    [1/29, 11:22 AM] Vinayak Thakur सिंधुदुर्ग: • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...

Комментарии • 30

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  4 года назад +1

    गेंड्या व सोंड्या भुंग्याचा सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग येथे उपलब्ध आहे
    गंध बॉटल व गंध गोळी मिळून 180 रु
    व ट्रॅप बॉक्स 80 रु संपूर्ण सापळा 260 रु
    पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च वेगळा होईल
    संपर्क फोन - 9420785972
    नारळावरील , कामगंध सापळ्यांने सोंड्या भुंगा किंवा गेंड्या भुंगा नियंत्रण साठी
    हा सापळा चांगला असून वापर करणे सोईस्कर आहे 6 महिने पर्यंत याचा उपयोग होतो नंतर गंध बदलून पुन्हा वापरता येतो

  • @harshatapangerkar748
    @harshatapangerkar748 4 года назад +4

    Video tr Thik ahe ..pn phone kelyavr Adhikaryana bolnyachi kenva mahiti denyachi ajibat Tamij nahi....

  • @niteshkalgutkar8614
    @niteshkalgutkar8614 4 года назад

    Khup cchan mahity sir👍

  • @shailendrathakur2112
    @shailendrathakur2112 4 года назад

    फार उत्तम महिती आणि सादरीकरण. सर कोको पीट कुठे बनवतात ( coir industry) चा पण एक video upload करा Please🙏

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 4 года назад +2

    सर फार छान माहिती पण हा ट्रॅप कुठे मिळेल?

  • @dhananjaysawant1512
    @dhananjaysawant1512 4 года назад

    फार सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. कृपया या सापळ्यासाठी लागणारे औषध कुठे मिळेल ते सांगावे. धन्यवाद सर

  • @mr.onkarpatil2642
    @mr.onkarpatil2642 4 года назад +1

    Very Nice Informative video sir.. I think it's really perfect solution to control Red Palm Weevil.. Thank you Sir

    • @Dd_12348
      @Dd_12348 4 года назад

      Tumhi wapral ka he kay result ahe

  • @vijaydubey6003
    @vijaydubey6003 4 года назад

    Great Sir

  • @amoljadhav-hq3it
    @amoljadhav-hq3it 3 года назад +1

    फणसाची फळे काळी होऊन गळून पडतात यावर काय इलाज

  • @आधुनिकशेती-य6ह
    @आधुनिकशेती-य6ह 4 года назад +2

    कोठे उपलब्ध होईल सर

  • @SachinGaikwad-iu8xj
    @SachinGaikwad-iu8xj Год назад

    कुठे भेटेल ते

  • @vikasbalekar9018
    @vikasbalekar9018 3 года назад

    Kamgandh sapala kurte milela Sir please reply

  • @AtulSonawale
    @AtulSonawale 4 года назад

    Sir, Khup chan. White flies 🪰 sathi kay upay karta yeil pls sanga 🙏. Maza naral vachavanyasathi tumcha margadarshan avashyak ahe. Pls reply.

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 4 года назад

    fine sir

  • @vikaspatil2600
    @vikaspatil2600 3 месяца назад

    Phone uchalat nahit msg la reply pan det nahit

  • @SachinGaikwad-iu8xj
    @SachinGaikwad-iu8xj Год назад

    सर मला पाहिजे आहे कुठे भेटेल ते सांगा

  • @brandedboy6235
    @brandedboy6235 4 года назад

    Mala pahiji saple

  • @satishtelkar8355
    @satishtelkar8355 4 года назад

    कामा गंध सापळा दापोली मध्ये कोणाकडे मिळेल?

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 4 года назад

    कुठे निवेल ? कोणाशी संपर्क करावा .. कृपया सांगा.

  • @atulpednekar171
    @atulpednekar171 4 года назад

    आमच्या माडा मध्ये पण असाच प्रॉब्लेम आलाय

  • @kondiramchorghe7897
    @kondiramchorghe7897 4 года назад

    उपयुक्त माहिती आहे
    कामगंध सापळा कुठे मिळेल? फोन नंबर अवश्य द्या

  • @kiranchorghe
    @kiranchorghe 4 года назад

    Thank you for this informative video. I purchased the mentioned Green revolution make lure and trap from Amazon. This also available on Flipkart.

    • @Dd_12348
      @Dd_12348 4 года назад

      Sir whats result.? Is red palm completely eliminate?

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 4 года назад

    कामगंध सापळा कुठे मिळेल

  • @pravindhundur8520
    @pravindhundur8520 3 года назад

    प्रॅडक्ट बद्दल माहिती जसे कंपनी चे नाव संपर्क नंबर दिला गेला पाहीजे. खुप प्रकारचे सापळे उपलब्ध आहेत पण हा व्हीडीओ पाहील्यावर त्याबद्दलची माहिती उपलब्ध होत नाही. माहिती सह दिल्यास उपयुक्त नाहीतर परिपूर्ण होत नाही शोधुनही सापडत नाही

  • @kavitanaik862
    @kavitanaik862 4 года назад

    Please contact number sir

  • @sampatjagadale5391
    @sampatjagadale5391 3 года назад

    What is your contact number

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 4 года назад

    कामगंध सापळा कुठे मिळेल