हिंगोली जिल्हा संपूर्ण माहिती मराठी | Hingoli District Information
HTML-код
- Опубликовано: 24 мар 2021
- Follow the below link to buy amazing gadgets for shooting
Amitasha New Foldable Wi-Fi Camera Drone with Altitude Hold and Headless Mode
₹5,499.00
amzn.to/2WHsq6h
MOZA Mini-S Essential Foldable Phone Gimbal ₹5,835.00
amzn.to/3hlskJi
esuav HBS-730 Neckband Bluetooth Headphones Wireless Sport Stereo Headsets Handsfree with Microphone for Android, Apple Devices (Black) INR 339.00
amzn.to/3jta6ar
BYLKO® Mobile Camera Lens, 8X Zoom Lens Telescope Phone Lens Kit, DSLR Background Compatible for iPhone and All Smartphone
₹299.00
amzn.to/30xUKJh
-------------------------------------------------------
#Pune #MaharashtraHeritage
-------------------------------------------------------
आमच्या Facebook Page ला फॉलो करा
/ maharashtraheritage
-------------------------------------------------------
Direction / Voice
Shrivallabh More
9823334949
Wardha District : • वर्धा जिल्हा माहिती | ...
Jalana District : • जालना जिल्हा संपूर्ण म...
Latur District :- • Video
Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
Aurangabad District :- • औरंगाबाद जिल्ह्याची सं...
Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
Osmanabad District :- • Video
Ahmednagar District :- • अहमदनगर जिल्ह्याची संप...
Sangali District:- www.youtube.com/watch?v=0MF1-...
Satara District:- www.youtube.com/watch?v=wPG4u...
Amaravati District:- www.youtube.com/watch?v=IZVDT...
Nasik District:- www.youtube.com/watch?v=qlUOX...
Jalagav District:- • जळगाव जिल्ह्याची संपूर...
Solapur District:- www.youtube.com/watch?v=4rkHi...
Kolhapur District:- www.youtube.com/watch?v=77Gyz...
Jyotiba Kolhapur:- www.youtube.com/watch?v=sJGXa...
Kalsubai Shikhar:- www.youtube.com/watch?v=tIYkz...
Nagpur District:- • नागपूर जिल्ह्याची संपू...
Maharashtra hill station's:- • महाराष्ट्रातील थंड हवे...
7 Wonders of Maharashtra:- • महाराष्ट्रातील ७ आश्चर...
Histroy of Shahu maharaj:- • कोल्हापूरच्या राजगादीच...
Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
Aurangabad District :- • औरंगाबाद जिल्ह्याची सं...
Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
Osmanabad District :- • Video
Ahmednagar District :- • अहमदनगर जिल्ह्याची संप...
Sangali District:- www.youtube.com/watch?v=0MF1-...
Satara District:- www.youtube.com/watch?v=wPG4u...
Amaravati District:- www.youtube.com/watch?v=IZVDT...
Nasik District:- www.youtube.com/watch?v=qlUOX...
Jalagav District:- • जळगाव जिल्ह्याची संपूर...
Solapur District:- www.youtube.com/watch?v=4rkHi...
Kolhapur District:- www.youtube.com/watch?v=77Gyz...
Jyotiba Kolhapur:- www.youtube.com/watch?v=sJGXa...
Kalsubai Shikhar:- www.youtube.com/watch?v=tIYkz...
Nagpur District:- • नागपूर जिल्ह्याची संपू...
Maharashtra hill station's:- • महाराष्ट्रातील थंड हवे...
7 Wonders of Maharashtra:- • महाराष्ट्रातील ७ आश्चर...
Histroy of Shahu maharaj:- • कोल्हापूरच्या राजगादीच...
Apple Media Works
Documentary Films | Ad Films | Web Series |
| Corporate Video Shooting |
| Complete Post Production for Feature Films |
Direction
Shrivallabh More
Editor
Shrivallabh More
Prashant Darekar
Camera Equipment
Apple Media Works, Pune
9823334949
Post Production
Apple Media Works, Pune
Another Channel
MARATHI KNOWLEDGE WORLD
/ @marathiknowledgeworld
आपण आमच्या जिल्ह्याची महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.....आमची हिंगोली ❤ ....
Hingoli madhe kuthe
हो ना.... छान वाटलं ऐकून.
😂😂😂😂
❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👍👍👍👍⚘⚘⚘
❤❤😊😊
"हिंगोली जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी महाराष्ट्र दिनी झाली...!"😊❣️
"आम्ही हिंगोलीकर..!"❣️😎
Tuza number patv ki hingoli chi mahavitarn chi list lagli ka
Khr bolla mi pn hingoli cha aahe ghota devi cha aahe😅
वसमत तालुक्याची अख्यायिका खूप आहे धार्मिक स्थळे पण आहेत परंतु त्याचा उल्लेख कुठेही नाही हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख तालुका म्हणून ओळखला जातो सर्वांना माहीत आहे हिंगोली महसूल खात्यात वसमत तालुक्याचे योगदान सर्वात जास्त आहे
हिंगोली वरून नरसी नामदेव पंधरा किलोमीटर आहे
खर आहे
@Dattatray Sangle गुरुद्वारा,शिवपुरी येथील १५० वर्षाहुन अधिक जुन बालाजी मंदीर,तसेच मठ संस्थान जे खुप जुने आहेत. 'वसुमतीनगरी' हे पुरातन नाव आणि अजुनही शेकडो वर्ष जुनी गाव वेसेचा दरवाजा आहे. एवढ असुन तुम्ही ऐकल नाही कारण अस अर्धवट माहिती असलेले व्हिडियो बघण.
आमच्या हिंगोली जिल्ह्याची युट्युब ला बातमी दिल्याबद्दल तुमचा चैनल वाल्यांचं सर्व आमच्या जिल्ह्यातील बंधू आणि भगिनी सर्वांच्या वतीने तुमचं चॅनल वाल्यांचा खूप मनःपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद अशीच लक्ष असू द्या
Jai Shri Mataji
हिंगोली तालुक्यात पासून नरसी चे अंतर 18 किलोमीटर आहे आपण प्रसारित केलेली माहिती अतिशय उत्कृष्टपणे प्रसारित केली आहे आपले आणि आपल्या टीमचे आभार
आमच्या जिल्ह्याचे एवढी छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर
खुप छान असा आहे.
धन्यवाद, आपल्या बरोबर मला हे सगळं पाहायला मिळाले .
Khup Khup Bhari collection kelay aaplya jilhyache 😎Maharashtraatil pratyek jilha aapla jilha ❤
सर हिंगोली जिल्हा 1 जुन नाही तर 1 मे 1999 ला परभणी मधुन वेगळा झाला
1 /5/ 1999 sahi hai
Ek number information...baki येहळेगाव सोळंके च पण सांगा as historical n interesting place mhanun...
हिंगोली तालुका मध्ये सावा गावात श्री पंचमुखी महादेव मंदिर सावा.....
बरोबर आहे
@@ganeshsolanke sobat dharkeda suregao galandi pan😁
सर आपण हिंगोली जिल्हया ची माहिती दिली त्या बद्दल कौतुक सोबत ईतर सामाज धार्मिक प्रसिद्ध स्थल सुद्धा जोड़ा थे देखिल इतिहासातिल साक्ष आहे...
उदाहरणात चिराग शा
बोरोबर आहे
Correct
ग्रामीण टच असलेलं शांत व सुंदर शहर🌹🌹🌷🌷🌺🌺💐💐
Nil,vasmat railway station javal aahe ka,
Javala bajar ajun bharato ka
आपली हिंगोली 🔥❤
Lai bhari mahiti
हिंगोलीचे कोन कोन आहे
Me
Me to
Konta distric
@@krushnapatil6068 hingoli
Mi
छान माहिती दिली... बरीच माहिती अपूर्ण आहे...
आपण चांगल्याप्रकारे हिंगोली जिल्ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल एक हिंगोलीकर म्हणून आपले आभार मानतो
या व्हिडिओ मध्ये काही चुकीची माहिती देण्यात आली आहे त्यामध्ये दुरुस्ती करावी
1)जिल्हा निर्मिती दिनांक
2)लोकसंख्या चुकीची
3)पर्जन्यमान चुकीचे
4)केनाड नावाची अशी कोणतीही नदी नाही
5)मुख्य पिके कापूस, सोयाबीन, हळद
6)हिंगोली ते नरसी नामदेव अंतर चुकीचे
कळमनुरी तालुक्यातील किल्ले वडगाव च्या किल्याचा उल्लेख राहिला
सदर माहिती आपल्या जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावरून संकलित केली आहे
Vasmat
@@MaharashtraHeritage sakent sthalawar kay khare aste ashi ardhwat mahiti ghenya agodar aapan tyachi satayata tapasa nantar video upload aplyadware chukiche mahiti jawu naye video mast hota
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल आपले मनापासून फार फार धन्यवाद
🙏🙏राम राम जी 🙏🙏
🌷सिख सरदार भाईयों 🌷ने केवल १% जनसंख्या होने के बावजूद" भारत की आज़ादी" की लडाई में ६५% शहीदी और योगदान दिया था 🙏🙏🙏🙏🙏🙏jai HIND
100%✓
"Sikh Sardaron" ka Bharat ki azadi ki LADAI me yogdaan: -----.
Maut (Fansi) ki saja Sikh 93 others 28
Aajivan karavas: Sikh 2147 others 499
Jalianwala Bagh Shahidi kand: Sikh 799 others 501
Bajbaj Ghat Shahidi kand: Sikh 67 others 46
Kuka lehar mein shahidi: Sikh 91 others ---
Akali Lehar mein Shahidi: Sikh 500
Others ------
Jai Hind Jai Bharat
Jai Bharat
@@KaranKumar-ot7ocI salute our brave Sikh soldiers
Bharat Mata Ki Jai
Jai Hind Jai Bharat
Jai Bharat Jai Hind
Thank u very much sir.aamchya hingoli jilhyachi mahiti dilya baddal.am rohini.
छान माहिती ,धन्यवाद
khupach sundar
kiti changli mahiti milali
छान माहिती दिली.
सुपर माहीती दिली आहे,, धन्यवाद 🙏🙏🙏🙏
फार छान👌👌👌👌
खूप छान माहिती
Nice Vdo me hingolikar
Khup Chan sir
खुप छान👍
Very nice information
Thanks sir👍
खूप छान माहित सांगितले 👌👌👌
धन्यवाद आमच्या हिंगोली ची माहिती दिल्या बद्दल ❤❤
वसमत तालुक्यात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत त्यांचा उल्लेख नाही केला आपण तसेच वसमत हे मराठवाड्यातील हळदी ची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे
My favorites vasmat
Khup chan mahiti
Nice information beautifully city
Dada 1 number video
मस्त रे मित्रानु
Lai bhari 🙏🙏🙏🙏👍❤️❤️❤️
👏👏👏nice detail
छान
धन्यवाद
फार छान
Nice video sir
माहिती अचूक द्यावी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 ला झाली आहे. दुरुस्ती अपेक्षित आहे.
thanks sir
Good job
Thank you so much
Very nice
Aapla dhnyavad mazya jilhya chya mahiti badal
From nagpur maharashtra
हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. पण काही महत्त्वाच्या गोष्टी चुकीच्या आणि विसरून राहील्यात.
1) महत्त्वाचे पिके कापूस, सोयाबीन आणि हळद आहेत.
2) हिंगोली जिल्ह्यात हळदीसाठी महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाच मार्केट आहे.
3) हिंगोली चा दसरा खुप प्रसिद्ध आहे.
4) बाराशिव , वाई गोरक्षनाथ आणि सारंग स्वामी ही सुध्दा देवस्थान महत्वाची मानली जातात.
5) हिंगोलीचं आर्थिक खातं वसमतवर चालतं
कारण साखर कारखाने आणि बाकी उद्योगधंदे वसमत मध्ये जास्त आहेत.
Super
बरीच अपूर्ण माहिती आहे..
Hi
Thanks
आपण आमच्या जिल्ह्याची खूप छान माहिती दिली पण आमच्या वसमत तालुक्यातील एकही देवस्थान सांगितले जसे की बाराशिव हनुमान मंदिर व आरळची अन्नपूर्णा माता मंदिर...🙏🏻
👍👍
आम्ही आपले खूप आभारी आहोत
Love HINGOLI😍❣️🤞
धन्यवाद हिंगोली जिल्हा ची माहिती दिल्या बदल 🙏🙏🙏🙏
आम्ही हिंगोलिकर...!!
MH - 38 🚩
हिंगोली खूप छान जिल्हा परिषद आहे
Jbmvdsaf
Nice information, but u should have to add totally information like there were some dargah also like kalamnuri hazrat noori baba and in hingoli sirehaq shah baba dargah this dargah is very famous and popular.
And also about dashara mahotsav samiti..
good 👍👍
😍❤👍
Best
Nice 👌👌👌👌❤️👌👌
वसमत येथील एकाही धार्मिक स्थळांचा उल्लेख नाही . येथे शुकानंद मठ ' बोधानंद मठ ' सिध्देश्वर मठ . ला सिनमठ ' अपरंपार मठ ' तसेच शिवशिवेश्वर महादेव मंदीर तसेच शिवपूरी येथील बालाजी मंदीर हे सर्व अतिपुरातन आहेत . बाकी माहिती खूपच छान दिली त' . धन्यवाद
गोरखनाथ मंदिर वाई
Love you GPH❤❤❤😍😍
❤️🔥🙏
👍👍👍👍👍
संतांची भूमी आपला हिंगोली जिल्हा
Aamhi Hingoli Maharashtra kar
Proud to be Hingoli.
आम्ही हिंगोलीकर...💝😎
Hingoli chi mahavitarn list kadi lagel
सेनगाव मधील श्री आप्पास्वामी मंदिर संस्थान चा सुद्धा उल्लेख करावा |👍👌
I am from khairi ghumat kanifnath gadh yethil aahe
❤️
पांगरा शिंदे (ता.वसमतनगर) जि.हिंगोली(पासून ३५ कि.मी.) येथील "भगवान श्री रोकडेश्वर मंदिर "
❤️🙏
Sir sideshavar dharan
Pasun javal gangal vadi
Mandir khup parsid aahe
Amhii Hingolikr... MH38
आम्ही हिंगोली कर
हा जिल्हा हाळद आणि झेडु उत्पादक देशात एक नंबर ला आहे
First like
Missing two Historical place Hebadpanti temple in Uuti brahmachari and patodha , Under the Sengaon Tahshil.
thank you sr 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kripiya information update kr k video bnaye 1 may 1999
Video madhe month chukich aahe.....l!!
Mi pan हिंगोलीच्या आहे भावा 🙏🙏
🙋♀️
Please mention the best colleges & school in the video so youngsters will make best carrier options. Rest of the information is okay.
Mazhe jnmsthl hingoli 😘😘😘
Jath talukyachi chi pan mahiti post kara
yehelegaon(tukaram) tq.kalamnuri sant tukaram maharaj mandir ahi viedio madhi add karav he vinati...
sir tumhi apurn mahiti gola kele ahe. Karan Hingoli Jilhyachi arthik Rajdhani mhanun olkh aslelya vasmat shahracha ullekhe tumhi kela nahi. Karan Vasmat Yethe anek sakhar karkhane, Kapad Market, June Mandire, Gurudwara Ahe
Pudhchya Veles Vasmatcha Abhyas Karun Navin Vedio Kadha Hi vinanti
Sir Chandrapur jilyacha video banva
You have to correct some mistakes for e.g. Hingoli separate from Parbhani In 1May , 1999. NOT June 1
बसमत नाही "वसमतनगर/वसमत" असे नाव आहे. वसुमतीनगरी हे मुळ नाव.
आमच्या जिल्ह्याची महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...
Mh 38
खाकी बाबा मठ याची महत्वपूर्ण व ऐतिहासिक माहिती यात राहून गेली आहे