INSIDERS EP. 11 | Mrinal Kulkarni: Life Beyond the Camera | CocktailStudio
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- Join us for an exclusive conversation with Mrinal Kulkarni, a powerhouse in Marathi cinema who has excelled both in front of and behind the camera. As an accomplished actress and director, Mrinal Kulkarni delves into her rich career, recounting her journey from beloved TV serials to directing critically acclaimed films. She shares her perspective on the transformation of the Marathi film industry, the challenges and triumphs along the way, and her personal evolution as an artist. Don’t miss this deep dive into the world of cinema with Mrunal Kulkarni, only on INSIDERS at Cocktail Studio!
Audio Credits
Music: • Happy And Inspiring Tr...
Show some love, by clicking on like and commenting below
For the Latest updates, Follow us at:
cocktailstudio04
www.x.com/cocktailst22
/ 61559180697066
Subscribe to Cocktail Studio for more Sneak Peeks into the lives of such Prominent Individuals in India.
.
.
.
#CocktailStudio #Insiders #Mrinalkulkarni #marathifilmindusrty #marathiserial #marathiserials #marathipodcast #marathipodcasts #podcastlaunch #newpodcaster #newpodcaster #newpodcast #trendingvideo #trendingnow #podcast #marathicinema #artisticjourney #marathiactress #CreativePath #IndianActress #BehindTheScenes #inspiration #creativelife #actressjourney #serials
खूप सुरेख मराठी मुलगी , आपण कसं रहाव हे खूप जण ठरवतात पण ठामपणे ठरवणे फार कमी लोकाना जमते ,मृणाल ठाम निर्णय घेणारी व्यक्ती आहे .
Thank you datta😊
बरोबर बोलत्येय मृणाल!!! 👍
मला तिला जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेत बघणं जड जातं!!! कारण मी लहानपणी जाणता राजा मधली अस्सल शहाण्णव कुळी जिजाऊ पाहिली होती !!!
ऐतिहासिक मालिकांबद्दल बरोबर बोलत्येय मृणाल.... तिच्याच रमा-माधव सिनेमात सुखकर्ता दुखहर्ता या समर्थ रचित,पारंपरिक आरती मध्ये " स्मरणे मात्रे मन" हे शब्द आलेच कसे??? एकंदरितच मला तो चित्रपट भावला नाही.
"नशिबाने तिचं करियर घडलं" हे ती प्रामाणिकपणे सांगत्येय हे विशेष!!! ❤🎉
हा मुलाखतीचा format खुप आवडला. नाहीतर हल्ली मुलाखत घेणारेच खुप जास्त आणि तेच तेच बोलतात असं वाटतं
मृणाल या आम्हाला नेहमी सोनपरी याच भूमिकेतून दिसल्या...सोनपरी कधीही विसरू शकत नाही.....अजूनही तशीच दिसते जशी सोनपरी होती...सोनपरी यावर एखादी मुलाखत घ्या...आम्हाला जाणून घ्यावं वाटत आहे की सोनपरी ची निर्मिती कशी झाली आणि हा अनुभव आणि त्या आठवणी कशा होत्या हे आम्हाला behind the scenes ऐकायला आवडेल...😊😊
🎉Good , Love you ma'am❤खर आहे मुलीना फेमिलीत लग्न नको वाटते, अश्या सिरीज बनवा कि की मुलींची ही निगेटिव्ह निघून जाईल मला वाटतं तम्हीच यात पुढाकार घ्यावा 🙏
सोनपरी कडे बघून कुणाला असे वाटते की यांचे वय 53 आहे...?? अजून पण तिशीची वाटते...😊😊
माझी आवडती रमा ..सुंदर आणि सोज्वळ ....❤
खुप छान.... अतिशय प्रामाणिक आणि गुणी अभिनेत्री
Superr episode!
मस्त मुलाखत मला खूप आवडते मुणाल अवंतिका 2 निघाला तर खूप आवडेल बघायला
Thanks and stay tuned for next episode
With the same cast❤
Golden soul❤❤
Abhinandan 🙏
Utkrushta!!!!
Nice Episode
Thank you😊
Aap bahute sunder ho madam ❤
Mrinal kulkarni❤❤❤
रापचिक 👌🍫👍🌹🥳🪴❤️☔🌈
Sweet lady
छान अभिनय करनारी नायिका
Sunder episode