मेहनत घेतली तर यश मिळेल.....👌👍 मारोती व झाबूरू ची जोडी मस्त.... ❤️ खरऱा हा मस्त msg आहे... संसाराचा गाडा खरोखर ओढण कठीण असतं जेव्हा परिस्थितीत जास्त बिकट होत.... सर्व शेतकरी बांधवांना माझा मानाचा मुजरा व सर आपल्याला पण तुम्ही खरोखरच खूप छान संदेश तुमच्या माध्यमातून पोहचवा.....🙏👍
जुट आकडे वरली 👌👌🤣🤣🤣
झब्रू आणि मारोती लय भारी .
एक नंबर विडिओ सर😄😀😘😍😃👍🙏
एकदम सुंदर सर शेतकऱ्याची व्यथा मांडली
खूप मस्त sir 🌱🌱
पिशविवर छान msg आहे नो प्लास्टीक बॅग ओन्ली cloths bags nyce one😎🤗
Very nice video...
खुप छान प्रबोधन करता सर
झाब्रू इस बेस्ट ऍक्ट आहे या विडिओ मध्ये
सर, शेतकरी बंधू ची व्यथा फार चांगल्या प्रकारे मांडली आहे या व्हिडिओ मथ्ये, उत्तम
Ook
एक दम सत्य परिस्थिती मांडली सर 👌👌
खूपच छान सर शेतकऱ्याची वास्तविक परिस्थिती मांडली आपण.♥️👌💯👍
Fantastic sir
एक दम सत्य आहे
👌👌🙏🙏👌👌
जबरदस्त व्हिडीओ सर , खेडेगावातील सामुहीक जीवन , एकमेकांना मदत करण्याची वृत्ती खूपच छान रेखाटली सर तुम्ही , तुमचं निरिक्षण खूप चांगलं आहे 👌👌👍👍🙏
Thank you so much
@@TeachertakatakSureshRaut 😊🙏
शेतकऱ्यांची व्यथा अतीशय चांगल्या प्रकारे मांडल्याबद्दल धन्यवाद,,, टिचर टका टक टीम
एकदम गावात असल्या सारखं वाटत व्हिडिओ बघून....
yess👍
तीरी😂😂😂
Maaruti ni dafdi mast vaajvili 😂😂😂
सत्य परिस्थिती मांडली
शेतकऱ्यांची खरी परिस्थिती
सर तुम्हला challenge नाही बा 👌😂
लय भारी...😅
Kdk na bhau
आमच्या शेतात आहेत रोही ,रानडुक्कर , हरन आणि मोर....सगळ खाऊन टाकतात पीक...
जोरदार
बाळुची सोयरीक टाका 8 👌👌🙏
नाईस👌👌👌👍👍👍
तिर्री येते लेका आज
ह्या रोही नी तर पुरी वाट लावली राव..
शांताराम लई भारी
मस्त खूप छान
एकच नंबर दादा 🙏
सुपर
First view sir 🤘
तुया नेहमीच फर्स्ट view असतें बे।😎😎
@@tejal...9637 thanks sir . Raut Sir jevha video taktat tevha mi abhyas karat asato aani refreshment mhanun video lagech baghto
Lay bhari rao😅😅😂😂
जय जवान, जय किसान
Super sir👍👍👍
Animation खुप छान आहे आणि संकल्पना एकदमच अप्रतिम आहे सर. खुप छान.
ताकाले येणन गळवा लपवन.....😂
Zabru ,maruti layach bhari sir
Mast comedy scene 💜💜💜💜💜
Good luck
Mast video ahe 👌👌👌
शेतकऱ्यांचे शेताच्या धुऱ्याबद्दल भांडण , शासणाने सर्व शेतकऱ्यांची सार्वजणीक शेताची मोजणी करून द्यावी शासनाला मेसेज देणारा व्हिडीओ द्या सर !
Nice
मिरचीची भाजी (दाय गणदोरी)
Satya paristhiti
🙏🙏🙏👍👍👌
मस्त👌👌
सर आज मी पण फर्स्ट view।😚😎
Ma.bapp.ke.liye.ek.like.banta.hy
Khup chan
Frist like sir🙏🙏
चांगली गोष्ट आहे
मस्त सर👌👌
डफली...👌👌
मेहनत घेतली तर यश मिळेल.....👌👍 मारोती व झाबूरू ची जोडी मस्त.... ❤️
खरऱा हा मस्त msg आहे...
संसाराचा गाडा खरोखर ओढण कठीण असतं जेव्हा परिस्थितीत जास्त बिकट होत.... सर्व शेतकरी बांधवांना माझा मानाचा मुजरा व सर आपल्याला पण तुम्ही खरोखरच खूप छान संदेश तुमच्या माध्यमातून पोहचवा.....🙏👍
👌👌👌👌😂😂
Super
Mast master 👍😂
Very nice sir 🙏🎉👍😎
Waa
एक सुंदर सोसायटी मध्ये बदल न करता अप्रतिम सादरीकरण सर प्रत्येक व्हिडिओ काहीतरी संदेश देऊन जातो....
Zabru mst
05:24 याले म्हणतात लॉजिक ... आकडा आलच पाहिजे
❤
Nice 👍👍😊😊
शांताराम भाऊंना चॅलेंज नाही,,,,,तिररी येते☺️☺️☺️☺️
शेतकरी राजा
Heart touching
Lay bhari sindkhed raja dist buldhana
First view 😅
Gavakadchi marathi khup chan sir
वर्धा जिल्हा विरुद्ध विडिओ टाका भाऊ
🤣🤣🤣
First .....👍🏻👍🏻😀
👌🏻
आबा चा आकडा लागला की नाही
Sir bana budi che video taka
Ladies चा आवाज थोडा clear pahije. Baki zakas. वसंत जवंजाळ रायगड
Ok
माहोल हो
Editing madhe sudharna zali thodi, nice
Sir pls no dya ek gost vicharaychi ahe
😂😂😂😀
शांताराम का बदले
जुना व्हिडिओ आहे
Ok sir
रोहिनी आमची पराटीची वाट लावली
Sir ikde Shantaram bhau change ka aahet ho characters fix nvte ? Tenwaa
First view
गुरुजी थे शांतारामच कॅरेक्टर अजून जरास रंगवा....आकड्याची लत वाढवा त्याची.
झाब्रु खररा खत नाही वाटते
अरे बापरे राऊत सर च chanal का मामुली आहे का? अबे like त कराबे नुस्त का झाबल झाबल करता का?😂😂😂
तीन चाकाचे 3 आणि दोन गद्याचे 2 म्हणजे आज 32(तीन न दोन) ची जूट येते
आमच्या शेतात माकड येतात
Martya chi panipuri part 2 kadhi yenar aahe.
Sanga plz. Comment kara.🥺🥺
अरे बापरे या रोयट्याचा खुप त्रास हाय गुरुजी आमाले
Hon pahune🙏🙏
ईचू काट्याचा भेव हाय..
भाऊ आमच्या सोयाबीन नी 13 किंतल च आवरेज दिलय 🔥
आमच्या कडे पण खुप आहेत. काही तरी करायला हवे. ता.चांदूर बाजार.
सर चिंचोली च नाव येईल अस काहि करा