काय देंडके साहेब शिवलाल भाउची चांगलीच धुलाई होउ ध्याची असती मजाक महागात पडली असती चाचा भतीजा ची चांगलीच धुलाई होनार हे नक्कीच आहे बाकी व्हिडीओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
झाला आता पुढच्या व्हिडिओ मध्ये शिवल्या चा पुरा पचका च आहे पूर्ण रामपूर मध्ये कंदील बुडा त टपेलच आहे शिवल्या वर आता तर खुप मज्जा येईल पुढच्या व्हिडिओ मध्ये...
अरे काय केल तुम्ही हे देंडके भाऊ कोनाले माफ केल अब आया था उट पहाड़ के निचे जाऊद्या आता जे झाल ते झाल पण रामपुर गावात ही चर्चा चांगलीच रंगली पाहिजे संकेत आणि जगन आहेच तिथे घडलेली हकीकत सांगाले येवढ काम करा गुरूजी 🤣😅
😂काय देंडके साहेब चांगला शिनाराचा असताना शिवल्या राव 😂
शिवलाल ला लंबा करायला पाहिजे होत सर तो खूप डोकावून बघतो खोड्या करतो लोकांच्या 😂😂
शिवल्या चांगला आला होता हातात, चांगला चोप देऊन सोडायचं असतं 😅
तरीही चांगला चोप दिला पाहिजे शिवल्या व बबन ला 😅
गुरुजी लयच अंत पाहते देंडके चा बावा 😅 याचे च आंबे चोरायचे होते 😂
काय देंडके साहेब शिवलाल भाउची चांगलीच धुलाई होउ ध्याची असती मजाक महागात पडली असती चाचा भतीजा ची चांगलीच धुलाई होनार हे नक्कीच आहे बाकी व्हिडीओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
मामा Dronald ट्रम्प वणीच दिसतेस 😂😂
Ho bhau
Donald Mama 😁🤣
देंडके भाऊ ची बैल जोडी एक नंबर आहे कुठेन घेतली डेंडके भाऊ
पंढरपूर
Mast sir ❤
मूर्तिजापूर बाजारातून
सर तूमचए सर्वधर्माची शईकवण व गावातील एकि यांचे एक आदर्श आहे अभीनंदन 🌷🥀
शिवलाल आणी बबन दोघालाही चांगलीच अदल घडली पाहिजे 😂❤
Nakkkich 1lakh bharun Maga shivlyakadun
देडंके लेच अगांर आहे
शिवला हा बबन्या टिपारी दया चा हिडिओ बनवा
अरे वा शिवल्या बबन्या दिसते आता सी सी टिवी मध्ये
गुरूजी मामा च्या entry ची वाटच पाहत होतो मी ,मामाला वापस आणल्याबद्दल धन्यवाद sir ❣️👌🤩....
Ek no sir 😂😂
@@rajeshthakare4155 मामाचे फॅन आहोत आपणं सर्व्ह ❤
Mama's fan 👍👍
@@GOD...99 ❣️
शिवल्या आधी मेथी चोऱ्या आता आंबे चोऱ्या😃
या प्रकरणाची गावात खमंग चर्चा होऊ द्या सर
शिवलाल आणि बबन कधि पण धाब्यावरच दिसते बा😂😂😂😂😂👍👍
tya doghale fukthche khayayala pahijet so doghejan nehami dhabyavarch disatat aaplyala
शिवल्या नेहमीच वाचते लेकाचा, त्याले चांगली टिपारी देत जा सर..
याची बोंब रामपुरात होयाले पायजे अन् शिवल्याची चांगली जिरली पायजे.
मस्त कडीत कडी,मस्त चोर पकडले.
आतुरतेने वाट पाहत होतो 5वाजन्या ची
जय मल्हार 🎉🎉🎉🎉🎉
हो क
जय बिरसा जय मुलं निवासी
जय बिरसा 🎉
राऊत गुरुजींकडे supar,supar बैलबंडी न
बैल जोडी हाय बा ...
आम्ही घ्यायला जरा घाईच केली...
आम्हाला एवढी झकास भेटली नाही गड्या....
मारुतीच्या लग्नाला वेळ हाय तसा बघावं लागलं
राऊत गुरुजींकडे ...☺️
जगण आणि संकेत शिवलाल ची बोंब गावभर तर करनारच ...😂😂एवढे नक्की..🤣🤣🙋🌷🌷🙏
Mast 👌✨❤1 no..,,👌👌shivlal le batti da ba ek daw,,,,,,,,,,,,,
Very nice video…kandil buda cha badla purn zala 🤣🤣🤣🤣
खूप सुंदर आहे 😂😂😂😂😂 आपलेच माणसं चोर असतात त्यांना अद्दल घडवली पाहिजे
सर झाब्रु आणी नलू ची लव स्टोरी करा ना सुरु प्लीज़ सर सर्व लोक त्याची वाट पाहत आहे 🙏🙏
आंबे चोरीचं प्रकरण पूर्ण झालं बरं झालं
ईश्वर राजु राऊत
चांगलाच फसला शिवलाल 😂😂😂😂😂
आतुरतेने वाट पाहत होते गुरुजी ☝️😜
मामा आले ना❤
मामा ची एन्ट्री 🎉🎉
टपरयावानाचया😂😂😂😂😂
Mi hyaa episode chii aaturtyenye vaat baghat hoti baaki ataa Mama chaa nikaal kadhi lavnar sarpanch,saheb 👍👍👌👌🎊🎊🎊🎊
Denge saheb changli gammat dakwa lagat hoti na shivlyale ho 😂😂😂👌👌👌
देडंके साहेब ड्रेस कोठे शिवतात सरजी 😂😂
Shivlal and baban convert into gangster 😂😂😂😂😂😂😂
शिवल्याले सस्त्यात अटपल गुरुजी चांगली अद्दल घडवा लागत होती.😢😢
Jagan ani sanket 1no.jodi sir
शिवल्या ले रिकामे काम लयच येतात 😅😅😅
चाचा भतीचा मस्त जमलं आजच ऍक्ट 😅😅😅😅
शिवलाल ले दणका भेटता भेटता रायला 😂 चांगला कुथाडले पाह्यजे होता....
देन्डके बाकी भारी माणूस... पंगा जमतच नाय 😂😂😂
संक्या च्या बाबा ले पार्टी देल्ली की सगळे काम होतात😆
शिवलाल ले___ लाल करा 😂
आजचा भाग एक नंबर सर 👍👍👍🌹🌹
देंडके चे काम एकदम कडक आहे 👍🙏
आपल कामच एक नंबर सर जय विदर्भ
Shivaly 😂 fasala re 😂
सुन्या सुन्या ये सुन्या
फरार आहेत बरेच दिवस झाले
🙏🙏 राम कूष्णहरी 🙏🙏
गाव गाडा चालवतो मतल कि खोटा भि सारका आनी खरा भि सारका सरकस राऊत साहैब ना सर वह कलाकाना चावला लागते तोच खरा लिडर मानुस जसे आमचे राऊत सर,जय हो पभू
शिवल्या न मारोती चा सासऱ्याचे आंबे चोरले हे बोम तर झालीच पाहिजे रामपूर मध्ये, 😆🤣
आंबे चोऱ्याची cctv फुटेज सर्व रामपूर वासियांचा व्हाट्सअप वर जायला पाहिजे 🤣
सर मामा भांजे ला बत्ती भेट्टे, चाचा भतीजे ला बत्ती भेट्टे,मग शिवलाल आणि बबन ला का बत्ती नी भेटत, यांना एक वेळा चांगली बत्ती द्या ,😊😊😊
Ho sir kharach
शिवलाल आणि बबन यांच्या बत्ती चा व्हिडिओ बनवा सर🎉🎉😢
खूप छान सर 👌
Sankya mast fitala😂😂😂
याच्या पुढे शिवलाल च म्याटर निपलट नाही पाहजे सर
शिवलाल ले बत्ती भेटलीच पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏
ए
🙏 video is op to video nice video sir aambyacha choracha shodh shivlal le changla kanpatl pahije hote🙏😅
Nice Video Sir खूप मस्त जमलं आजच विडिओ देडके खूप छान 😂😂😂😂
शिवलाल ले बत्ती बसायची वेळ आली आणि तुम्ही त्याला सोडून दिलं...काय हो गुरुजी अस असते का ....त्याला टिपारी द्याला पाहिजे होते...
😅😅😅शिवल्या आजभी वाचला रे...../😅
Guruji shivlya chi batami gavat nya....
Ambechor.....ambechor.....shivalya ha ha ha.... 😄😄😄😄
Sose sir
जय आदिवासी जय वाल्या चा वाल्मिकी रामायणात
खरचं एकदम झाक वातावरण घेतात सर
Khup mast video sir
देंडके चे कपडे खतरनाक आहेत ..
काय राजा गुरूजी शिवलाल ले अटकुन टाका राव
झाला आता पुढच्या व्हिडिओ मध्ये शिवल्या चा पुरा पचका च आहे पूर्ण रामपूर मध्ये कंदील बुडा त टपेलच आहे शिवल्या वर आता तर खुप मज्जा येईल पुढच्या व्हिडिओ मध्ये...
शिवलाल भेटला होता हो..आज ...कट... .वर वाचला 🤣🤣
Lay bhari yepisod 😂😂😂
😂🤣👍👌अप्रतिम विडिओ सर 😂👌🤣👍
जय, सेवालाल, भाऊ
शिवलालले बट्टी पाहिजे होती😂 देंडके सोबत मझाक नाही करायची😂 👌🙏
सर बैल बैजार करतात त्या वर व्हिडिओ बनवा आता पिरनीचा टाईम आहे
देंडके आग हे मोडेल पण वाकणार नाहीं आले देंडके मामा चे दिवस चांगले शिवल्या ची सर्व जिरली जाग्यावर
😂😂😂 sivlal che phatle
भुजंगराव आणि मामाची भेट..😂
चांगले रट्टे लावून निपटाच होत डेंडके साहेब..😂
♥️♥️♥️♥️ लय भारी आहे राजा. मारुतीचा सासरा .डेंडके साहेब
आलू पोंगा चा eposode काढ़ा सर एकदा अल्पेश palaspagar 😂
शिवलाल ला चांगला उलटा लटकवायला पाहिजेत होत.... देंडके एक नंबर
shivlya le ath k divas theva andr😂
वाटलं होतं शिवलाल लले देते साहेब
बत्ती😢😂😅
Shivlyale changal jhodpa
Aat madhe taka shivlal le changali bati dale pahije hoti sir😂😂😂😂😂😂
Shivlale mambhau banval ba lay mast
मस्त ऐपीसोड सर धन्यवाद 🙏🙏🙏
मामा च्या ज्ञानाला तोडच नाही बावा
अरे काय केल तुम्ही हे देंडके भाऊ कोनाले माफ केल अब आया था उट पहाड़ के निचे जाऊद्या आता जे झाल ते झाल पण रामपुर गावात ही चर्चा चांगलीच रंगली पाहिजे संकेत आणि जगन आहेच तिथे घडलेली हकीकत सांगाले येवढ काम करा गुरूजी 🤣😅
Jay shree Ram 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🎉sir kandil budyache 25.25 hajar vasul karun dya
Shivlal ekach no. Character
झाब्रू नलु वर एपिसोड पाहिजे सर, हॉस्पिटल बाकीच आहे अजून
गुर्जी विडिओ आवडला का हे नका विचारत जाऊ असा एक बी नाई ज्याले विडिओ आवडणार नाही😂😂😂😂
एक नंबर विडिओ सर❤️🙏
शिवलाल ने देडके दिला दणका 😊😊
Sapdte bava chor aambya cha male vatal sodte ha episode raut master aata yein maja
शिवलाल ले चांगले टोले द्याचे होते सर
शिवल्याले चांगला धडा शिकवला पाहीजे होता. हात पाय जोडुन संकेत च्या बापामुळे स्वस्तात सुटला.
Aambyachi chori kya baat hein😂😂😂😂
Shivlal le kunarale payje hot changal.. 😂
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला माझी पहिली कमेंट😊😊
देण्डके भाऊ चा नाद करायचा नाही
गुरुजी एकदा शिवलाल ला टिपारी द्यायलाच पाहिजे, लय हरामखोर आहे तो ,
बाकी आज चा विडीओ खुप मस्त होता 👌👌😄👍
कायमच आंदर टाकाय पाहीजे होत शिवल्याला 😃😀😡😡😠