देशमुख कुटुंब महंत शिवाजी महाराज यांच्या भेटीस नारायण गडावर दाखल | Deshmukh Family At Narayan Gadh
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- देशमुख कुटुंब महंत शिवाजी महाराज यांच्या भेटीस नारायण गडावर दाखल | Deshmukh Family At Narayan Gadh
The Deshmukh family arrived at Narayan Gad to meet Mahant Shivaji Maharaj, marking a significant moment of tradition and faith. This visit holds deep cultural and spiritual importance. Watch this video for exclusive visuals and insights into the discussions held during the meeting.
#DeshmukhFamily #MahantShivajiMaharaj #NarayanGad #SpiritualVisit #MaharashtraTradition #CulturalHeritage | SSG
नगद नारायण कृपेने वैभवीताई व तिच्या परिवाराल नक्कीच न्याय मिळेल . नगद नारायण महाराज कि जय .......
❤❤ संतोष दादा ला नक्की न्याय भेटेल व सर्व आरोपींना फाशी देण्यात येईल ,काळजी करू नका विजय शेवटी सत्याचा होणार आहे.❤ संतोष दादाला भावपूर्ण श्रद्धांजली
न्याय मागण्यासाठी लहान मुलगा, मुलगी, आई, भाऊ वणवण फिरत आहेत, लाजा कशा वाटत नाही यांना.
Tum age bado
All maharashtra are with you
God will give justice to your family
ते काय न्यायाधिश आहेत काय ते फक्त धनंजय मुंडेंचे माणसं आहेत
भाऊ, अस नाही, शेवटी आपण सर्व एक आहोत, खरा गुन्हेगार सुटू नये एवढेच
किती लहान लेकरे वनवन भटकत आहे त न्याया साडी लाजा वाटत नाही मुख्य मंत्री आजित पवार एकनाथ शिंदे यांना नामदेव सानप आरोपी ची बाजू घेतली
धनंजय मुंडे साहेब यांना फसवायचा डाव आहे
नगदनारायण महाराज की जय
भगवान बाबा की जय नगद नारायण महाराज की जय