आगरी लग्न पद्धत/हळदीच्या दिवशी पाटा सारणे/ नवरदेवाच्या भक्तांनी टेकले/दीपक च्या आईच्या अंगात आले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • आगरी लग्न पद्धत/हळदीच्या दिवशी पाटा सारणे/ नवरदेवाच्या भक्तांनी टेकले/दीपक च्या आईच्या अंगात आले
    youtube.com//@...
    Hello Friends
    Welcome To My RUclips Channel. या चैनल वरती तुम्हाला अस्सल आगरी जेवण, त्यानंतर रेगुलर चे ब्लॉग, बर्थडे आणि एनिवर्सरी सेलिब्रेशन, फिरायला जाताना चे व्हिडिओ त्याचप्रमाणे गावामध्ये आणि घरामध्ये होणारे सर्व कार्यक्रम शॉपिंग साठी सजेशन्स आणि त्याचप्रमाणे दुकानांच्या प्रमोशन चे व्हिडिओ, तसेच सर्व प्रकारच्या रेसिपीज जसं की पापड, फेण्या बनवण्याचे व्हिडिओ, पिकनिक पार्टी व्हिडिओ, लग्न समारंभ या सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
    त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून
    तुम्हाला नवनवीन प्रकारचे व्हिडिओज बघता ये जेतील व तुमचे मनोरंजन होईल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून hतुम्ही देखील काव्य ओवी चैनल या यूट्यूब फॅमिलीचा भाग व्हा. दो
    धन्यवाद !
    *Channel Owner
    *Smita Kishor Gawand
    _________________________________________________________________
    आमचे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद असेच आमचे सर्व व्हिडिओ बघत रहा आणि आनंदी राहा ❤️❤️😍😍😍🙏
    you Queries
    #trending
    #dailyvlogs
    #viralvideo
    #आगरीलग्नपद्धत
    #आगरीपद्धतीतहळदीलापाठासारने
    #agrimarriagelif
    #agrilifestyle
    #agrimarriagelifestyle
    #Agri marriage video
    #आगरीहळदीसमारंभ
    #आगरीपाटासारणेहळदीला

Комментарии • 5

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 20 дней назад

    अंगात वारं येतंय बरोबर आहे खरं कुठं पण वारं खेळायच नाही आई माऊली

  • @user-vf3qc1qv4d
    @user-vf3qc1qv4d 4 месяца назад

    अंगात वारं बघून काटा आला अंगावर🙏

    • @Kavy_Ovi_2023
      @Kavy_Ovi_2023  3 месяца назад +1

      हो खरच

    • @user-vf3qc1qv4d
      @user-vf3qc1qv4d 3 месяца назад

      @@Kavy_Ovi_2023 अजून असे अंगात आलेले व्हिडिओ टाका