नर्मदे हर ..आजचा व्हिडिओ बघून खूप छान वाटले.. आपण असेच video post करत जावे ही विनंती.. नर्मदा परिक्रमा म्हणजे एक प्रकारे अध्यात्मिक पर्यटन आहे.. त्यामुळे तुम्हीं जे video टाकतात त्यातून आमच्या सारख्यांना ज्यांना अशक्य वाटते त्यांना घर बसल्या एक प्रकारे तुम्हीं परिक्रमा च घडवून आणतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद .🙏 किती सुंदर निसर्ग व तुमची फोटोग्राफी पण अप्रतिमच..👌सर्व भौतिक सुखपासून दूर एवढ्या गैरसोयी मध्ये राहून पण तिथले लोक जे स्वागत करतात जी माणुसकी जपतात त्यांना नमस्कार..🙏 तुम्हीं आपली सनातनी संस्कृती परंपरा याचे चित्रण दाखवतात म्हणून खूप धन्यवाद .. तुम्हां सर्व परिक्रमावसी साठी शुभ दीपावली 🪔🙏नर्मदे हर..
नर्मदे हर दादा खूप सुंदर वर्णन आणि परिसर दर्शन .मी खूप vdo बघितले पण तुम्ही शूलपाणी परिसराचे जे चित्रण दाखवले ते कोणी दाखवले नाही खूपच छान खूप मस्त वाटले .पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा. नर्मदे हर
आताचा आश्रम पहिला , त्या माउलींनी तुम्हा सर्वांना भोजन प्रासादि ची व्यवस्था केली, किती त्या माऊलीची उदारता, जंगलात दूर दूर काही नसताना व्यवस्था करणे म्हणजे त्या नर्मदा मया चे रुप असावे, आदिवासी अत्यंत गरीब परिस्थिती असून सुध्दा परक्रामा वासिया ची सेवा करतात. त्यांना आपण पण काही आर्थिक मदत केली पाहिजे. नर्मदे हर
तुमच्या प्रमाणे संदीप काळे म्हणून एक परिक्रमावासी आहेत तेही व्हिडिओ पोस्ट करत आहेत.. त्यांच्या video madhye एक कुत्रा कसे त्यांनी टाळायचा प्रयत्न करूनही सोबत येत आहे हे दाखवले आहे.. कदाचित मैया च त्यांच्याबरोबर परिक्रमा करत असेल असे वाटते.. किती तुम्हीं सगळे पुण्यवान आहात.. नर्मदे हर 🙏
नर्मदे हर माऊली तुम्ही घोंगसा वरुन सेमलेट येथे गेले नाही का कारण तुम्ही भादल येथे जाताना सेमलेट व्हिडिओ मध्ये दिसले नाही.तरी खुलासा करावा... राम कृष्ण हरी.
त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर शुभ दीपावली हार्दिक शुभेच्छा शुलपाणी जंगल महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमा भादल
नर्मदे हर हर.
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏 बाबाजी दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर वर्णन
त्वदियपाद पंकजम् नमामि देवी नर्मदे नर्मदे हर.
@@laxmanmahadik2770 नर्मदे हर
वर्णन तसेच विडिओ अति सुंदर
नर्मदे हर महाराज 🎉🎉🎉🎉
आजीबाईंना नर्मदे हर
नर्मदे हर
Narbade har 🙏🙏🙏
@@DurgeshMaske-k3n नर्मदे हर
नर्मदे हर ..आजचा व्हिडिओ बघून खूप छान वाटले.. आपण असेच video post करत जावे ही विनंती.. नर्मदा परिक्रमा म्हणजे एक प्रकारे अध्यात्मिक पर्यटन आहे.. त्यामुळे तुम्हीं जे video टाकतात त्यातून आमच्या सारख्यांना ज्यांना अशक्य वाटते त्यांना घर
बसल्या एक प्रकारे तुम्हीं परिक्रमा च घडवून आणतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद .🙏 किती सुंदर निसर्ग व तुमची फोटोग्राफी पण अप्रतिमच..👌सर्व भौतिक सुखपासून दूर एवढ्या गैरसोयी मध्ये राहून पण तिथले लोक जे स्वागत करतात जी माणुसकी जपतात त्यांना नमस्कार..🙏 तुम्हीं आपली सनातनी संस्कृती परंपरा याचे चित्रण दाखवतात म्हणून खूप धन्यवाद .. तुम्हां सर्व परिक्रमावसी साठी शुभ दीपावली 🪔🙏नर्मदे हर..
@@jayashripatil1600 नर्मदे हर
नर्मदे हर 🚩💐🙏👍
@@vijaykadu3641 नर्मदे हर
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
@@rajendramandlik8643 नर्मदे हर
नर्मदे हर दादा
खूप सुंदर वर्णन आणि परिसर दर्शन .मी खूप vdo बघितले पण तुम्ही शूलपाणी परिसराचे जे चित्रण दाखवले ते कोणी दाखवले नाही खूपच छान खूप मस्त वाटले .पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा. नर्मदे हर
@@ujwalawagh7739 नर्मदे हर
नर्मदे हर दादा 80वर्षा क्या आजी आणि इतर वडील बाबाजी ना शुभेच्छा
दिवाळीच्या तूमहाला सगळयांना हार्दिक शुभेच्छा दादा सगळयांना सांगा नर्मदे हर🙏
@@jyotiavhad9954 नर्मदे हर
नर्मदे हर हर हर महादेव
@@vaishalidarke7061 नर्मदे हर
@@vaishalidarke7061 नर्मदे हर
आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर आहे. शुलपाणीच्या वाटेचे व्हिडिओ सुंदर आहे. असेच व्हिडिओ पोस्ट करत रहा. नर्मदे हर 🙏🙏🙏🙏
नमा आदेश आदेश समादेश
@@anilbelekar1208 नर्मदे हर
🙏🙏
नर्म दे हर
@@ashokpagar5614 नर्मदे हर
नर्मदे हर हर दादा🙏
@@jyotiavhad9954 नर्मदे हर
हर हर नर्मदे
@@nirmalasankpal9925 नर्मदे हर
Narmade har.
@@manjushajoshi9812 नर्मदे हर
या आजीचं गाव कोणते ?
@@vijaykadu3641 व्हिडिओ पूर्ण पाहा त्यात आहे
बाबाजी रोज किती की मी चालता , आत्ता पर्यंत किती अंतर पार पडले , शूलपाणी झाडी नयन रम्य व आव्हानात्मक आहे. नर्मदे हर
ही किनार्याची वाट आहे का??
आताचा आश्रम पहिला , त्या माउलींनी तुम्हा सर्वांना भोजन प्रासादि ची व्यवस्था केली, किती त्या माऊलीची उदारता, जंगलात दूर दूर काही नसताना व्यवस्था करणे म्हणजे त्या नर्मदा मया चे रुप असावे, आदिवासी अत्यंत गरीब परिस्थिती असून सुध्दा परक्रामा वासिया ची सेवा करतात.
त्यांना आपण पण काही आर्थिक मदत केली पाहिजे. नर्मदे हर
सहमत आहे
भाऊ परिक्रमा ले किती दिवस लगतात
नर्मदे हर हर 🌺🙏🌷
एकूण किती दिवस लागतात परिक्रमेसाठी
किती किलोमीटर अंतर आहे
@@pralhadpatil4208 नर्मदे हर 3-6 महिने लागतात ते आपल्या चाळण्यवर आहे 3500 ते 4000 किमी आहे
नर्मदा परिक्रमा म्हणजे उपासना साधना तप आहे अंतर कापणे म्हणजे परिक्रमा नाही नर्मदे हर नर्मदे मातेचा आशिर्वाद तुम्हाला राहो
नर्मदे हर , माऊली तुम्ही कोणत्या गावचे आहात हे कळवा कृपया 🙏🙏
तुमच्या प्रमाणे संदीप काळे म्हणून एक परिक्रमावासी आहेत तेही व्हिडिओ पोस्ट करत आहेत.. त्यांच्या video madhye एक कुत्रा कसे त्यांनी टाळायचा प्रयत्न करूनही सोबत येत आहे हे दाखवले आहे.. कदाचित मैया च त्यांच्याबरोबर परिक्रमा करत असेल असे वाटते.. किती तुम्हीं सगळे पुण्यवान आहात.. नर्मदे हर 🙏
मी पण काळे यांचे विडियो बघतो 🌹🌹👍👍
भाऊ आपलं गाव कोणते आहे
नर्मदे हर माऊली तुम्ही घोंगसा वरुन सेमलेट येथे गेले नाही का कारण तुम्ही भादल येथे जाताना सेमलेट व्हिडिओ मध्ये दिसले नाही.तरी खुलासा करावा... राम कृष्ण हरी.
सोबत जे साहित्य घेतले आहे त्यातील दंड म्हणजे काठी,झोपायचा स्पंज किंवा इतर साहित्य ओंकारेश्वर येथे मिळते काय
नर्मदे हर
नर्मदे हर
@@vijaybhujbal7817 नर्मदे हर