- Видео 232
- Просмотров 100 262
Bhaktisar Sanch
Индия
Добавлен 29 апр 2024
Welcome to your Bhaktisara Sancha RUclips channel! On this channel, we provide unofficial information on religious, spiritual, and meditation topics, inspirational videos, certificate training courses that can make a religious difference in everyone's daily life, reading and thought inspiration as well as guidance for meditation meditation, and darshan videos of religious places.
नर्मदा परिक्रमा | दिवस तेरावा | लखनगिरी आश्रम ते भादल |#नर्मदा_परिक्रमा #शूलपाणी
नर्मदा परिक्रमा | दिवस तेरावा | लखनगिरी आश्रम ते भादल |#नर्मदा_परिक्रमा #शूलपाणी
Просмотров: 2 196
Видео
नर्मदा परिक्रमा | दिवस अकरावा | बडवानी ते बोरखेडी |शूलपाणी झाडी #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 9687 часов назад
नर्मदा परिक्रमा दिवस अकरावा
नर्मदा परिक्रमा | दिवस १२ वा | बोरखेडी ते लखन गिरी घोंगासा #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 2,1 тыс.7 часов назад
नर्मदा परिक्रमा दिवस बारावा बोरखेडी ते लखनगिरी आश्रम घोंगसा #नर्मदा_परिक्रमा #नर्मदेहर
नर्मदा परिक्रमा | दिवस १० वा | अंजद ते बडवानी #नर्मदा_परिक्रमा #नर्मदेहर
Просмотров 1,4 тыс.19 часов назад
नर्मदे हर दिवस दहावा अंजद ते बडवानी प्रवास वर्णन #नर्मदा_परिक्रमा #नर्मदेहर
नर्मदा परिक्रमा | दिवस नववा | तलवाडा ते अंजाद #नर्मदा_परिक्रमा #नर्मदेहर
Просмотров 1,8 тыс.21 час назад
नर्मदा परिक्रमा दिवस नववा तलवाडा ते अंजाद प्रवास वर्णन #नर्मदा_परिक्रमा #नर्मदेहर
नर्मदा परिक्रमा दिवस आठवा भोईदा ते तलवाडा #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 1,6 тыс.День назад
नर्मदा परिक्रमा दिवस आठवा भोइन्दा ते तलवाडा प्रवासाचे वर्णन #नर्मदा_परिक्रमा #नर्मदेहर
नर्मदा परिक्रमा | दिवस सातवा | खलबुजूर्ग ते भोइंदा | #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 3,2 тыс.День назад
नर्मदे हर 🙏 दिवस सातवा खलबुजुर्ग ते भोईंदा हे अंतर साधारण 17 ते 18 किलोमीटरचे आहे वाटेमध्ये श्री बालाजी हनुमान मंदिर, चिंचोली, खल टाका, स्वामी रामानंद संत आश्रम अशी अनेक आश्रमा यांना भेट दिल्यानंतर आम्ही गोविंद येथे मुक्कामाला पोहोचलो. #नर्मदा_परिक्रमा #मा_नर्मदा #नर्मदेहर
नर्मदा परिक्रमा | सहावा दिवस | शालिवाहन शिवमंदिर ते खलघाट #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 2,3 тыс.День назад
नर्मदा परिक्रमा दिवस सहावा शालिवाहन शिवमंदिर ते खलघाट दरम्यान चे परिक्रमा वर्णन #नर्मदा_परिक्रमा #मा_रेवा #नर्मदापरिक्रमा
नर्मदा परिक्रमा | श्रीरामपूर रहिवासी | ३ परिक्रमा #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 573День назад
नर्मदे हर हे बाबाजी अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूर तालुक्यातील आलेले आहेत यांचीही तिसरी परिक्रमा आहे आणि हे दोघेही बाबाजी आणि माताजी जोडीने परिक्रमा करत आहेत.
नर्मदा परिक्रमा अल्माथ ते शालिवाहन शिवमंदिर | माडव्य ऋषी अश्रम | नर्मदा मैया दर्शन #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 2,1 тыс.День назад
नर्मदा परिक्रमा दिवस पाचवा हेलमाथा ते शालिवाहन शिवमंदिर संपूर्ण माहिती या दिवसात झालेल्या संपूर्ण घटना आम्ही येथे वर्णन करत आहोत येथे वेदा नर्मदा संगम मांडव्य ऋषी तपस्या स्थळ आणि शालिवाहन शिवमंदिर यांचे दर्शन घेण्यात आले. #नर्मदा_परिक्रमा
नर्मदा परिक्रमा | चौथा दिवस | मर्दाना ते अम्लथा #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 3,1 тыс.14 дней назад
नर्मदा परिक्रमा | चौथा दिवस | मर्दाना ते अम्लथा #नर्मदा_परिक्रमा
नर्मदा परिक्रमा | भजन | कोजागिरी पौर्णिमा #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 26414 дней назад
नर्मदा परिक्रमा | भजन | कोजागिरी पौर्णिमा #नर्मदा_परिक्रमा
नर्मदा परिक्रमा | अभिषेक महाराज यांची भजन सेवा | कोजागिरी पौर्णिमा #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 33914 дней назад
नर्मदा परिक्रमा | अभिषेक महाराज यांची भजन सेवा | कोजागिरी पौर्णिमा #नर्मदा_परिक्रमा
श्री किरण महाराज यांचे अभंग गायन | नर्मदा परिक्रमा #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 28414 дней назад
श्री किरण महाराज यांचे अभंग गायन | नर्मदा परिक्रमा #नर्मदा_परिक्रमा
नर्मदा परिक्रमा | दिवस तिसरा | सिताराम आश्रम कांकरिया ते हरि हर कुटि आश्रम मर्दाना #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 2,8 тыс.14 дней назад
नर्मदा परिक्रमा | दिवस तिसरा | सिताराम आश्रम कांकरिया ते हरि हर कुटि आश्रम मर्दाना #नर्मदा_परिक्रमा
नर्मदा परिक्रमा | दिवस 2 रा | सीताराम वीज आश्रम कटर ते सीताराम कांकरिया आश्रम #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 3,1 тыс.14 дней назад
नर्मदा परिक्रमा | दिवस 2 रा | सीताराम वीज आश्रम कटर ते सीताराम कांकरिया आश्रम #नर्मदा_परिक्रमा
हरिपाठ | Haripath | ह भ प प्रांजली ताई महाराज #हरिपाठ
Просмотров 50014 дней назад
हरिपाठ | Haripath | ह भ प प्रांजली ताई महाराज #हरिपाठ
नर्मदा परिक्रमा| पहिला दिवस | ओंकारेश्वर ते मोरटक्का
Просмотров 7 тыс.14 дней назад
नर्मदा परिक्रमा| पहिला दिवस | ओंकारेश्वर ते मोरटक्का
नर्मदा परिक्रमा | खांडवा ते ओंकारेश्वर प्रवास | माधांता परिक्रमा #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 1,3 тыс.14 дней назад
नर्मदा परिक्रमा | खांडवा ते ओंकारेश्वर प्रवास | माधांता परिक्रमा #नर्मदा_परिक्रमा
नर्मदा परिक्रमा | खांडवा ते ओंकारेश्वर प्रवास | मांधाता परिक्रमा #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 38014 дней назад
नर्मदा परिक्रमा | खांडवा ते ओंकारेश्वर प्रवास | मांधाता परिक्रमा #नर्मदा_परिक्रमा
नर्मदा परिक्रमा | घरून ओंकारेश्वर कडे प्रस्थान | खांडवा येथे मुक्काम #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 68214 дней назад
नर्मदा परिक्रमा | घरून ओंकारेश्वर कडे प्रस्थान | खांडवा येथे मुक्काम #नर्मदा_परिक्रमा
नर्मदा परिक्रमा व पूर्वतयारी | Narmada Parikrama & preparations #narmadaparikrama
Просмотров 33814 дней назад
नर्मदा परिक्रमा व पूर्वतयारी | Narmada Parikrama & preparations #narmadaparikrama
नर्मदा परिक्रमा | मानसिकता | मनाची तयारी |पवित्र प्रवासाची संपूर्ण माहिती #नर्मदा_परिक्रमा
Просмотров 27521 день назад
नर्मदा परिक्रमा | मानसिकता | मनाची तयारी |पवित्र प्रवासाची संपूर्ण माहिती #नर्मदा_परिक्रमा
अथ देव्यपराधक्षमापन स्तोत्रम् | Atha Devyaparadhkashamapan Stotram #Devyaparadhkashamapan
Просмотров 11621 день назад
अथ देव्यपराधक्षमापन स्तोत्रम् | Atha Devyaparadhkashamapan Stotram #Devyaparadhkashamapan
श्री दुर्गा सप्तशती पाठ अध्याय १३ | Shri Durga Saptshati Adhyay 13 #durgasaptashati
Просмотров 26021 день назад
श्री दुर्गा सप्तशती पाठ अध्याय १३ | Shri Durga Saptshati Adhyay 13 #durgasaptashati
श्री दुर्गा सप्तशती पाठ अध्याय १२ | Shri Durga Saptshati Adhyay 12 #durgasaptashati
Просмотров 10621 день назад
श्री दुर्गा सप्तशती पाठ अध्याय १२ | Shri Durga Saptshati Adhyay 12 #durgasaptashati
श्री दुर्गा सप्तशती पाठ अध्याय ११ | Shri Durga Saptshati Adhyay 11 #durgasaptashati
Просмотров 7021 день назад
श्री दुर्गा सप्तशती पाठ अध्याय ११ | Shri Durga Saptshati Adhyay 11 #durgasaptashati
श्री दुर्गा चालीसा मराठी | Shri Durga Chalisa marathi #durga_chalisa_marathi
Просмотров 48021 день назад
श्री दुर्गा चालीसा मराठी | Shri Durga Chalisa marathi #durga_chalisa_marathi
श्री दुर्गा अष्टोत्तर शत नामावली | Shri Durga Ashtottarshat Namavali #Durga_ashtottarshat_Namavali
Просмотров 7621 день назад
श्री दुर्गा अष्टोत्तर शत नामावली | Shri Durga Ashtottarshat Namavali #Durga_ashtottarshat_Namavali
त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर शुभ दीपावली हार्दिक शुभेच्छा शुलपाणी जंगल महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमा भादल
दिवसाला किती किलोमिटर शूलपाणी जंगलात चालत होता,तसेच किती मुक्काम जंगलात झाले व कोणत्या ठिकाणी,रस्ता सहज सापडत होता का,जय नर्मदे हर
सोबत जे साहित्य घेतले आहे त्यातील दंड म्हणजे काठी,झोपायचा स्पंज किंवा इतर साहित्य ओंकारेश्वर येथे मिळते काय
ही किनार्याची वाट आहे का??
नर्मदे हर भजन चांगले होते
नर्मदे हर
सतत श्रवणीय भजन भजनाचा एक तास व्हिडिओ बनवा राम कृष्ण हरी नर्मदे हर जीवन भर महाराज जी
नर्मदे हर हर.
आजीबाईंना नर्मदे हर
नर्मदे हर माऊली तुम्ही घोंगसा वरुन सेमलेट येथे गेले नाही का कारण तुम्ही भादल येथे जाताना सेमलेट व्हिडिओ मध्ये दिसले नाही.तरी खुलासा करावा... राम कृष्ण हरी.
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏 बाबाजी दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
NarmAde har
नर्मदे हर महाराज जी में आपका वीडियो देख कर आपको बधाई देता हू में बापूनगर गुजरात से हु ओर तारीख़ 20नवम्बर से ओंकारेश्वर से दुसरी बार परिक्रमा करने जा रहा हूं और आपको एक अच्छी बात बता रहा हूं कि आपके अपने मुख से मां नर्मदा का जप करीब एक करोड से ज्यादा हो जाएगा ये बहोत हिमैया की कृपा हे
नर्मदे हर महाराज 🎉🎉🎉🎉
आताचा आश्रम पहिला , त्या माउलींनी तुम्हा सर्वांना भोजन प्रासादि ची व्यवस्था केली, किती त्या माऊलीची उदारता, जंगलात दूर दूर काही नसताना व्यवस्था करणे म्हणजे त्या नर्मदा मया चे रुप असावे, आदिवासी अत्यंत गरीब परिस्थिती असून सुध्दा परक्रामा वासिया ची सेवा करतात. त्यांना आपण पण काही आर्थिक मदत केली पाहिजे. नर्मदे हर
सहमत आहे
बाबाजी रोज किती की मी चालता , आत्ता पर्यंत किती अंतर पार पडले , शूलपाणी झाडी नयन रम्य व आव्हानात्मक आहे. नर्मदे हर
नर्मदे हर , माऊली तुम्ही कोणत्या गावचे आहात हे कळवा कृपया 🙏🙏
नर्म दे हर
@@ashokpagar5614 नर्मदे हर
वर्णन तसेच विडिओ अति सुंदर
खूप सुंदर वर्णन
नर्मदे हर
भाऊ आपलं गाव कोणते आहे
११.२८ ला पाण्यातून परिक्रमावसी ❤छातीभर पाण्यातून जात आहेत, बॅगा नी चप्पल, बुट डोक्यावरून नेत आहेत, दुसरा रस्ता नाही का? कारण सर्वांना अश्या प्रकारे पाण्यातून जाता येईलच असे वाटत नाही
Narbade har 🙏🙏🙏
@@DurgeshMaske-k3n नर्मदे हर
भाऊ परिक्रमा ले किती दिवस लगतात
परिक्रमा १४.११.२४ पासून चालू करतात न, आधी कशी चालू केली? चालते का? मराठीत माहिती सांगत आहात, त्यामुळे छान वाटते. तुमचा फोन no. मिळेल का? मी पुढील महिन्यात ओंकारेश्वर येथून परिक्रमा उचलणार आहे
नर्मदे हर
@@vijaybhujbal7817 नर्मदे हर
नर्मदे हर हर हर महादेव
@@vaishalidarke7061 नर्मदे हर
@@vaishalidarke7061 नर्मदे हर
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
@@rajendramandlik8643 नर्मदे हर
आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर आहे. शुलपाणीच्या वाटेचे व्हिडिओ सुंदर आहे. असेच व्हिडिओ पोस्ट करत रहा. नर्मदे हर 🙏🙏🙏🙏
नर्मदा परिक्रमा म्हणजे उपासना साधना तप आहे अंतर कापणे म्हणजे परिक्रमा नाही नर्मदे हर नर्मदे मातेचा आशिर्वाद तुम्हाला राहो
🙏🙏
हर नर्मदे हर नर्मदे
@@nirmalasankpal9925 नर्मदे हर
नर्मदे हर दादा खूप सुंदर वर्णन आणि परिसर दर्शन .मी खूप vdo बघितले पण तुम्ही शूलपाणी परिसराचे जे चित्रण दाखवले ते कोणी दाखवले नाही खूपच छान खूप मस्त वाटले .पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा. नर्मदे हर
@@ujwalawagh7739 नर्मदे हर
नर्मदे हर दादा 80वर्षा क्या आजी आणि इतर वडील बाबाजी ना शुभेच्छा
हर हर नर्मदे
@@nirmalasankpal9925 नर्मदे हर
तुमच्या प्रमाणे संदीप काळे म्हणून एक परिक्रमावासी आहेत तेही व्हिडिओ पोस्ट करत आहेत.. त्यांच्या video madhye एक कुत्रा कसे त्यांनी टाळायचा प्रयत्न करूनही सोबत येत आहे हे दाखवले आहे.. कदाचित मैया च त्यांच्याबरोबर परिक्रमा करत असेल असे वाटते.. किती तुम्हीं सगळे पुण्यवान आहात.. नर्मदे हर 🙏
मी पण काळे यांचे विडियो बघतो 🌹🌹👍👍
नर्मदे हर ..आजचा व्हिडिओ बघून खूप छान वाटले.. आपण असेच video post करत जावे ही विनंती.. नर्मदा परिक्रमा म्हणजे एक प्रकारे अध्यात्मिक पर्यटन आहे.. त्यामुळे तुम्हीं जे video टाकतात त्यातून आमच्या सारख्यांना ज्यांना अशक्य वाटते त्यांना घर बसल्या एक प्रकारे तुम्हीं परिक्रमा च घडवून आणतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद .🙏 किती सुंदर निसर्ग व तुमची फोटोग्राफी पण अप्रतिमच..👌सर्व भौतिक सुखपासून दूर एवढ्या गैरसोयी मध्ये राहून पण तिथले लोक जे स्वागत करतात जी माणुसकी जपतात त्यांना नमस्कार..🙏 तुम्हीं आपली सनातनी संस्कृती परंपरा याचे चित्रण दाखवतात म्हणून खूप धन्यवाद .. तुम्हां सर्व परिक्रमावसी साठी शुभ दीपावली 🪔🙏नर्मदे हर..
@@jayashripatil1600 नर्मदे हर
या आजीचं गाव कोणते ?
@@vijaykadu3641 व्हिडिओ पूर्ण पाहा त्यात आहे
नर्मदे हर 🚩💐🙏👍
@@vijaykadu3641 नर्मदे हर
त्वदियपाद पंकजम् नमामि देवी नर्मदे नर्मदे हर.
@@laxmanmahadik2770 नर्मदे हर
नर्मदे हर 🌺🙏🥀
नर्मदे हर हर 🌺🙏🌷 एकूण किती दिवस लागतात परिक्रमेसाठी किती किलोमीटर अंतर आहे
@@pralhadpatil4208 नर्मदे हर 3-6 महिने लागतात ते आपल्या चाळण्यवर आहे 3500 ते 4000 किमी आहे
नमा आदेश आदेश समादेश
@@anilbelekar1208 नर्मदे हर
दिवाळीच्या तूमहाला सगळयांना हार्दिक शुभेच्छा दादा सगळयांना सांगा नर्मदे हर🙏
@@jyotiavhad9954 नर्मदे हर
ऐकुन कान तृप्त झाले छान आवाज
नर्मदे हर हर दादा🙏
@@jyotiavhad9954 नर्मदे हर
Narmade har.
@@manjushajoshi9812 नर्मदे हर
ruclips.net/video/b-u0vOv2O2I/видео.htmlsi=0RPmWKzPKvEXMWML
नर्मदे हर
नर्मदे हर
Narmade har
@@kadubapawashe8895 नर्मदे हर