समरजीत घाटगेंच्या विजयाचा गुलाल घेऊनच मातोश्रीवर जाणार- संजय पवार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 82

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Месяц назад +47

    संजय पवार साहेब सगळे मतदार संघ
    बाजूला ठेवून फक्त कागल मतदार संघावर सगळ्यांनी लक्ष ठेवून राजेंना विजयी करुया

  • @imransayyad7790
    @imransayyad7790 Месяц назад +50

    बरोबर बोलला साहेब ❤

  • @ashokpawar7966
    @ashokpawar7966 Месяц назад +33

    संजय पवार निष्ठावंत शिवसैनिक.

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg Месяц назад +1

      आता निष्ठावंत आहेत पवारांच्या कड तीन विधानसभा मतदारसंघ आहेत जिल्हा प्रमुख म्हणून त्यातला एकही मतदार संघ मिळू शकत नाही त्यांनी जबाबदारी घेतात का

    • @Spoppplllppppppppllllllpppp
      @Spoppplllppppppppllllllpppp Месяц назад +1

      😂😂😂😂

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप Месяц назад

      कोल्हापूरातला ओवाळून टाकलेला संज्या पवार आणि म्हण निष्ठावंत 😂🤣

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp Месяц назад +1

      🔔🔔🔔😝😝🤣🤣

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Месяц назад +24

    100% बरोबर बोललात

  • @SanketPatil-f8u
    @SanketPatil-f8u Месяц назад +4

    किती पण एकत्र व्हा,हसन मुश्रीफ साहेब हा वाघाच एकटा बास तुम्हाला💪💪💪💪💪

  • @देवयानीविखेपाटील

    करवीर , राधानगरी , उत्तर , कागल , पन्हाळा शाहूवाडी शिवसेनेचे गड 😂😂 पण महविकास आघाडीतून सेनेला किती मिळाले एक पण नहीं ही उबाठा सेनेची जिल्ह्यातील अवस्था म्हणून शिंदेंनी पक्ष फोडला ते बरोबरच केले🧡😅

  • @ssperfect701
    @ssperfect701 Месяц назад +9

    उद्धव ठाकरे च्या भावनिक गोष्टीचा सरळ फायदा काँग्रेस ला होत आहे..
    आणि ठाकरे गट मागे पडत आहे..

  • @prakashdesai5897
    @prakashdesai5897 Месяц назад +14

    सगळे बरोबर आहे महाविकस आघाडी म्हणून काम करता पण शिवसेनेचे आमदार कोल्हापूरातुन येणार किती ?खासदारकी कॉग्रेस ने घेतली.

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar Месяц назад +16

    ऊध्दवसेनाराजेबरोबर

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप Месяц назад

      संजय बाबा घाटगे कोणाकडून आहेत 🤣🤣🤣

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp Месяц назад

      🔔😝🤣

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 Месяц назад

      ​@@Kingmakerआरमप tumhi raje gatacha man thevta ka ... Te adhi bagha

  • @देवयानीविखेपाटील

    अरे काँग्रेस मुळे जिल्यातील सेना किती खाली गेली बघ😂😂😂

  • @shravnibhbabad
    @shravnibhbabad Месяц назад

    जय महाराष्ट्र साहेब

  • @pravinpatil6790
    @pravinpatil6790 Месяц назад

    💯

  • @chaitanyakulkarni6492
    @chaitanyakulkarni6492 Месяц назад +1

    Vaat bagha...ekach vaada aamacha husan Dada.

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 Месяц назад +3

    शिवसेना ताकदीने काम करणार आणि कॉंग्रेस वाले पाठीत गेम करणार

  • @SanjayPatil-uo3xg
    @SanjayPatil-uo3xg Месяц назад +7

    Musrif साहेब फुटले तर शिमगा आणी राजे bjp सोडून गेले तर chalatay 😂😂

    • @ramchandrachougale8644
      @ramchandrachougale8644 Месяц назад

      मुस्लिम साहेब फुटले नाहीत ईडीला घाबरून पळाले. एकेकाळी पवार एक्के पवार म्हणणारे साहेब आज दुसऱ्याच्या वळचणीला गेले.

    • @SanjayPatil-uo3xg
      @SanjayPatil-uo3xg Месяц назад

      मुसरिफ समान्य नेता उद्दव साहेब पक्षाचे 8आमदार घेऊन बाईच्या मांडीवर जाऊण बसले त्याच काय

  • @देवयानीविखेपाटील

    श्री स्वामी समरश्री स्वामी समर्थ

  • @undefinedindia4779
    @undefinedindia4779 Месяц назад +1

    NCP ani Congress शिवसेनेच्या उमेदवाराला इतकी मदत करतात का हे त्यांनी सांगावं

  • @bharatmandlik2863
    @bharatmandlik2863 Месяц назад +1

    वाट बघ

  • @vilaschougale9706
    @vilaschougale9706 Месяц назад +1

    पाकीट मिळालं वाटतं

  • @TukaramKale-q5p
    @TukaramKale-q5p Месяц назад +1

    वाट बघा

  • @KrishnatNalawade-x7u
    @KrishnatNalawade-x7u Месяц назад +8

    तुझा पक्ष कुठे आहे

    • @vadalvat2877
      @vadalvat2877 Месяц назад

      जरा फिरून बघा

  • @sanjaygadave814
    @sanjaygadave814 Месяц назад +2

    शिवसेनेचा एकनिष्ठ वाघ,
    संजय पवार साहेब म्हणजे कोल्हापूरची शिवसेना!!!!!!!!!!!!!

  • @mpscgktricksbyatharvcochin3509
    @mpscgktricksbyatharvcochin3509 Месяц назад +5

    वाईट वाटत अशी निष्ठावान लोकांना डावलून फक्त एकडून तिकडून उड्या मारणाऱ्या तिकीट दिल जात

  • @SUSHANTKAMBLE-y9n
    @SUSHANTKAMBLE-y9n Месяц назад +2

    अहो पवार साहेब शिवसेना कोल्हापुरात कुठे आहे तुमचा उमेदवार कुठे कागलमध्ये नाही दक्षिण मध्ये नाही उत्तर मध्ये नाही

    • @SanjayPatil-uo3xg
      @SanjayPatil-uo3xg Месяц назад

      ठाकरे सेना रहिली नहि आत्ता फ़क्त dokare सेना शिल्लख आहे साहेबांच्या मागुन गेल सगळ पोराच काम नव्हये ते

    • @देवयानीविखेपाटील
      @देवयानीविखेपाटील Месяц назад

      करवीर , राधानगरी , उत्तर , कागल , पन्हाळा शाहूवाडी शिवसेनेचे गड 😂😂 पण महविकास आघाडीतून सेनेला किती मिळाले एक पण नहीं ही शिवसेनेची जिल्ह्यातील अवस्था म्हणून शिंदेंनी पक्ष फोडला ते बरोबरच केले🧡😅

  • @SanjayPatil-uo3xg
    @SanjayPatil-uo3xg Месяц назад +9

    तुज बघ अधि😂😂

  • @djprasadpatilkolhapur
    @djprasadpatilkolhapur Месяц назад +1

    राजे 🚩🚩

  • @discostation4539
    @discostation4539 Месяц назад +1

    sanju

  • @rohitjaundal6134
    @rohitjaundal6134 Месяц назад +1

    Te तुतारी कडून उभारले आहेत 😂

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 Месяц назад +1

    Barobar ahe saheb only raje saheb

  • @Sandeep-ct2ed
    @Sandeep-ct2ed Месяц назад +3

    शिवसेना पक्षाचे किती आमदार यणार का निसता आवाज

    • @pravinpatil6790
      @pravinpatil6790 Месяц назад

      Kanfadat futala ki aavaj dakhavato kattar shivsainik

    • @Sandeep-ct2ed
      @Sandeep-ct2ed Месяц назад

      @@pravinpatil6790 गेली पन्नास वर्ष शिवसैनिक आहे आमाला माहीत आहे तुमचा आवाज

  • @Royalkingbhau
    @Royalkingbhau Месяц назад

    All party all leader is central role so independent is factor all MLA post is winner

  • @SantoshPatil-pt1wy
    @SantoshPatil-pt1wy Месяц назад +3

    कागल तालुक्यात संजय घाटगे होते म्हणून शिवसेना होती आता किती मतदान आहे तुमचे कागल मधे

    • @vadalvat2877
      @vadalvat2877 Месяц назад

      आम्ही संजय घाटगे ना मदत नाही करणार

  • @SanketPatil-f8u
    @SanketPatil-f8u Месяц назад +1

    😂😂😂

  • @sanjaygadave814
    @sanjaygadave814 Месяц назад

    संजय पवार साहेब, स्वतःच्या स्वार्थाचा विचार कधीच केला नाही. फक्त शिवसेनेसाठी झटले. उद्धव ठाकरे नी आमदार किंवा खासदार केलेच पाहिजे. निष्ठावान शिवसैनिकाला न्याय मिळेल.
    कोल्हापूरची शिवसेना
    संजय पवार साहेब, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
    जय महाराष्ट्र.
    निष्ठा कशी असते याचे उदाहरण फक्त संजय पवार साहेब!!!!!!!!!!!!!

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप Месяц назад

      मग ज्यावेळी शिवसेना एकसंघ होती त्यावेळेस तुझा संज्या पवार काँग्रेसकङून पैसे खाऊन कोल्हापूरातील शिवसेनेच आमदार पाङायच काम का करत होता हे जरा सांग...तुझी निष्ठा चेष्टा आपण नंतर बघू विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे जर नसेल पटल तर तुझा मोबाईल नंबर पाठव तुला संज्या पवारची हिस्ट्री देतो पण भावा खोट एवढ बोलू नकोस तेज्या बाबतीत तेजा ईतिहास सगळा आम्हाला माहीत आहे 😂🤣💯

  • @amittorshe1480
    @amittorshe1480 Месяц назад +2

    😅😂😂

  • @JaysingJadhv-qo4mv
    @JaysingJadhv-qo4mv Месяц назад +1

    संजय पवार त्यावेळी तुमच्या हातात तर गुलाल येणार काय

  • @vishvanathnirukhe6918
    @vishvanathnirukhe6918 Месяц назад

    ठिकाण चुकतंय, राजे जिंकले तर तुम्हाला सिल्वर ओक वर जावं लागेल गुलाल घेऊन.

  • @harshvardhanhaladkar5115
    @harshvardhanhaladkar5115 Месяц назад +1

    Saheb kdi swatha ha nagarsevak mnun nivdun ale nhit 😂😂

  • @vmchavan3853
    @vmchavan3853 Месяц назад +1

    Baba,?????

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 Месяц назад +1

    तुमच्या पक्षाच काय ?
    काय नुसतच हालवत बसायचं ?
    काँग्रेसने आठ जागांवर दावा केला आहे.
    खासदर पण काँग्रेस पक्षाचा झाला आहे.

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i Месяц назад

    no entry s b

  • @maheshpatil6800
    @maheshpatil6800 Месяц назад

    पवार साहेब तुम्ही सर्वांनी कागल वर लक्ष दिले तर जिल्ह्यातील अनेक सीटा निवडून येतील महाविकास आघाडीच्या

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप Месяц назад

      संज्या पवार कोल्हापूरातील माजी नगरसेवक त्याची काय ताकद 😂🤣

    • @maheshpatil6800
      @maheshpatil6800 Месяц назад

      @@Kingmakerआरमप प्रत्येकाला एकाच मतांची ताकद आहे पण प्रचार यंत्रणेत पवार साहेब कागल मध्ये राहिले तर हसन कागदात अडकून राहतो त्यामुळे जिल्ह्यातील इतर उमेदवार यांना मुभा मिळते

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp Месяц назад

      🤣🤣🤣😝😝😝

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 Месяц назад

    Only uddhav saheb thackrey 🚩

  • @tanajipowar423
    @tanajipowar423 Месяц назад

    आमदार राजे समराजितसिंह घाटगे कागल

  • @pravinmagdum6089
    @pravinmagdum6089 Месяц назад +2

    फक्त मुश्रीफ साहेब❤

  • @ajitpatil8459
    @ajitpatil8459 Месяц назад

    संजय घाटगे किती घेतलं