नमस्कार वि.वि. आपल्या नांवाप्रमाणे मी पण खादाड खवैय्या सहज उपलब्ध झाले युट्युब बघत असतो आपणास व्हीडिओ प्रसारण केल्या बद्द्ल धन्यवाद मी कर्नाटकातील रहीवासी मातृभाषा मराठी बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
ब्राह्मणी पदार्थ खूपच पारंपरिक असतात, पाक शास्त्र असते. अ.नगर चे गुजरगली त 1990 च्या दशकात, सच्चीदांनंद कुलकर्णी काका लग्नात असे सुंदर जेवण बनवायचे. खुप सुंदर बंड्या दादा.
मी श्रीपाद कुलकर्णी 1991 मध्ये नेहमी जेवायचो व तेही फक्त ₹10 मध्ये व तेही भात अनलिमिटेड असायचे मस्त घरगुती जेवण. तुमचा व्हिडिओ बघून त्या काळातील आठवणी जाग्या झाल्या खूप मस्त विडिओ तुमचा चिंचवड मधील डायनींग हॉल चा विडिओ बघून चांदीच्या ताटात जेऊन आलो उत्कृष्ट जेवण होते. खूप खूप धन्यवाद तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघतोच 🎉
बंड्या भाऊ, मसाले भातात आळूची भाजी चा एक घास, ताक किंवा मठ्ठा घालून दुसरा घास, आणि बटाट्याची भाजी एकत्र करून तिसरा घास या प्रकारे पूर्वी लग्नामध्ये खाल्ले जायचे. तुम्ही प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या खाल्लेला बघून राहवलं नाही म्हणून कॉमेंट लिहिली आहे.
नक्कीच सर, मी सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक ब्राह्मण लग्नामध्ये जेवलो आहे. मात्र आजकाल ब्राह्मण लग्नामध्ये सुद्धा जेवण बदललं आहे. बुफे सुरू झाले आहे. आणि मी हाॅटेलमध्ये असल्याने थोडे सिस्टीम ने जेवण करत होतो
पुण्यात बरीच हाॅटेल चांगले व भरपूर पदार्थ देतात बसून खायला जागा पण असते मजा येते पुणे ते थे काय ऊणे मी 20 वर्षे पुण्यात होते. आता नातेवाईक नाहीत पण काही कारणाने गेले तर आम्ही 2 रात्र घर रेंट करून रहातो बाहेर खातो जेवतो बदलेले पुणे एंजाॅय करतो.
he hotel 1999 pasun aahe , mee 2001 madhe ithe jaat hoto. ata management change zhale aahe. mee ata barich varsh US madhe aahe pan punyat gelo ki nakki jato
@@rajendradhavalikar1388मी इथे १९८९ मध्ये mit काॅलेजला असताना बर्याच वेळा जेवलेलो आहे.अर्थात ते व्यवस्थापन आत्ता नसावं.जवळच आत्ताच्या शीतल हाॅटेलच्या जागी हाॅटेल रामदेव होतं.
घरच्या जेवणा सारखे जेवण असते.सुंदर आणि चविष्ट असे जेवण असते.
नमस्कार वि.वि. आपल्या नांवाप्रमाणे मी पण खादाड खवैय्या सहज उपलब्ध झाले युट्युब बघत असतो आपणास व्हीडिओ प्रसारण केल्या बद्द्ल धन्यवाद मी कर्नाटकातील रहीवासी मातृभाषा मराठी बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
अप्रतिम जेवण..
परदेशी गेलेले पालक आपल्या विदेशी मुलांना घेऊन येतात तेव्हा परंपरा पुढे चालताना बघून छान वाटते..
ब्राह्मणी पदार्थ खूपच पारंपरिक असतात, पाक शास्त्र असते.
अ.नगर चे गुजरगली त
1990 च्या दशकात, सच्चीदांनंद कुलकर्णी काका
लग्नात असे सुंदर जेवण
बनवायचे. खुप सुंदर बंड्या
दादा.
मी श्रीपाद कुलकर्णी
1991 मध्ये नेहमी जेवायचो व तेही फक्त ₹10 मध्ये व तेही भात अनलिमिटेड असायचे
मस्त घरगुती जेवण.
तुमचा व्हिडिओ बघून त्या काळातील आठवणी जाग्या झाल्या खूप मस्त विडिओ
तुमचा चिंचवड मधील डायनींग हॉल चा विडिओ बघून चांदीच्या ताटात जेऊन आलो
उत्कृष्ट जेवण होते.
खूप खूप धन्यवाद
तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघतोच 🎉
कुलकर्णी साहेब धन्यवाद असेच आमच्यावर प्रेम राहू द्या
Wah ! Badhiya
Aluchi bhaji tastes like sweet dish
Rohidas Auti यांचे रिमारक मधे यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाचे समोर असे ठीकाण दरशवले आहे .अशा क्लीप मध्ये व्यवस्थित पता नेहमीच दर्शवला जावा. CS.
आम्ही नेहमी जातो. अप्रतिम जेवण असते
आम्ही नेहमी जातो खूप छान आहे
D.P.Road चैतन्य नगर कोथरूड असा पता ह्याच क्लीप मध्ये दरशवला आहे .CS.
कधीही जा पहिल्या वाफेचे रुचकर व चविष्ट अन्न मिळते. समोरच्या चव्हाण नाट्यगृहातील नाटकाचा प्रयोग व येथील जेवण असा प्लॅन करू शकता.
एक नंबर नियोजन
Amazing food !!
Thanks 🙏
मज्जा आहे बाबा यांची 😂 व्हिडिओ काढून प्रमोशन ❤ आणि मस्तपैकी जेवण ❤
त्यांना मेहनत करावी लागते. कॅमेरा बोलणे.
एक नंबर जेवण आणि स्वस्त
Sundar ahe jevan ani rate pan reasonable
,,🙏👌👌ravivari unlimited asat ka
👌👌
पुर्वी कोथरूडला असताना सहकुटुंब खुप वेळा गेलो आहे . तेंव्हाही छानच होते. आता मालक बदलले आहेत, चवही बदलली असेल. जायला हवे
मी पण जेवलो आहे खुप म स्त
2005ते 2010 दरम्यान थाळी ची किंमत 28/- होती.
त्यावेळी जेवण केले होते. खूप छान
पार्सल मिळते का?
Paud rd ki karve road?
फोर व्हीलर पार्किंग ला जागा आहे का
साहेब आपले विडियो खूपचं छान असतात 👌 बंड्या नाव आपलं आहे की या vlog ला नाव देण्यात आलं आहे
❤👍👍👍👍👍👌
एकच दोष सांगता येईल ते म्हणजे उसळ फारच पातळ/पाणीदार असते...
Hotel Torna Mutton Khanaval Wadebolai pune... Nki Try kara...❤
Sidhivinyak dining hall sadashiv peth pune ? Try ?❤
It’s simple but nice thali. Only no highflying atmosphere
एवढा खास नाही वाटला
व्हिडिओ वाले जेवणासाठी काही करतिल
Address purn sanga. Paid road ki karve road?
अगदी शिवाजी पुतळ्या जवळच व पोस्ट ऑफीसच्या शेजारी.
❤
Kothrud la kuthe ahe
पत्ता डिस्क्रिप्शन बाॅक्स मध्ये दिला आहे
या जेवणाने काहीही त्रास होत नाही रविवारी विडा दिला जावा १९०/ आइवजी २००/ घ्यावे
Phone lagat nahi
Ashi veg thali ghari karun khavi, gharche jevanala baherchi sar nahi yet.
घरच जेवण नक्कीच चांगल असत. अधून मधून हाॅटेल मधे गेल्याने घरच्या ग्रुहिणीला कष्ट नघेता जेवण घेता येत.
Paid road ki karve road
Badshahi boarding house pan food tour dakhva
नक्की
बंड्या भाऊ, मसाले भातात आळूची भाजी चा एक घास, ताक किंवा मठ्ठा घालून दुसरा घास, आणि बटाट्याची भाजी एकत्र करून तिसरा घास या प्रकारे पूर्वी लग्नामध्ये खाल्ले जायचे. तुम्ही प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या खाल्लेला बघून राहवलं नाही म्हणून कॉमेंट लिहिली आहे.
नक्कीच सर, मी सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक ब्राह्मण लग्नामध्ये जेवलो आहे. मात्र आजकाल ब्राह्मण लग्नामध्ये सुद्धा जेवण बदललं आहे. बुफे सुरू झाले आहे. आणि मी हाॅटेलमध्ये असल्याने थोडे सिस्टीम ने जेवण करत होतो
पुण्यात बरीच हाॅटेल चांगले व भरपूर पदार्थ देतात बसून खायला जागा पण असते मजा येते पुणे ते थे काय ऊणे मी 20 वर्षे पुण्यात होते. आता नातेवाईक नाहीत पण काही कारणाने गेले तर आम्ही 2 रात्र घर रेंट करून रहातो बाहेर खातो जेवतो बदलेले पुणे एंजाॅय करतो.
he hotel 1999 pasun aahe , mee 2001 madhe ithe jaat hoto. ata management change zhale aahe. mee ata barich varsh US madhe aahe pan punyat gelo ki nakki jato
अंदाजे 1985 पासून असावे, 86 ते 89 च्या दरम्यान मी येथे जेवत होतो.
@@rajendradhavalikar1388 Dhynayawad sir ya mahiti baadal. Chaan watle khup ...
@@rajendradhavalikar1388मी इथे १९८९ मध्ये mit काॅलेजला असताना बर्याच वेळा जेवलेलो आहे.अर्थात ते व्यवस्थापन आत्ता नसावं.जवळच आत्ताच्या शीतल हाॅटेलच्या जागी हाॅटेल रामदेव होतं.
कोथरूडमध्ये म्हणजे नक्की कुठे?सविस्तर जवळचे मोठी खूण काय हे सांगितल्यास ठिकाण सापडणे शक्यतो होते या साठी नम्र विनंती
डिस्क्रिप्शनबाॅक्स मध्ये पत्ता दिला आहे
पैसे फूल जेवण रेंट काय आहे?
Check in video or in discription box
नमस्कार अप्रतिम सात्विक ब्राह्मणी जेवण आहे, पुण्याला आल्या वर आस्वाद घायला हवा !धन्यवाद फोन नंबर दिला आहे
फोन न दिला तर आम्ही लगेचच जाऊ जायचेच आहे
He jevan .ani ya peksha pan khup chan jev apan ghari khato .konala kiti important dyava he samajala pahije
Madam he business promotion sathi video aahe ghar cha j1 mhanje 1 no aste
👍🏻
मूळ मालक सोडून गेला आता फक्त लुटालूट
कृपया इथे शहाण्यांनी जाऊ नये
Khalifa nshi
Are baba jevan damhanar ka fakt lomanchi mat....bhau plz delet your timepass video.....
Kothrudla kuthe ahe
पत्ता डिस्क्रिप्शन बाॅक्स मध्ये दिला आहे