Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
*असे खासदार साहेब खर तर केंद्रीय मंत्री हवे आहेत. अभ्यासू व्यक्तीमत्व पवार साहेबांचा शिलेदार. मा. कोल्हे साहेब*❤❤❤❤❤❤
टीका करणारे अरे विरोधात बसलेल्या माणसांना निधी मिळतो कीती😂
छान विश्लेषण केले आहे
भावी😮
ते आपलं रेल्वेच्या प्रोजेक्टचं काय झालं
अति हुशार असल्या सारखे बोलणे हे आम्हाला पहिले दोन तीन वर्ष पटत होते पण तुम्ही फक्त बोलणारे खाजदार आहेत हे आमच्या मागील पाच वर्षात लाखात आले आहे आणि जनता तुमच्या पुढची सुशिक्षित आहे आता
खासदार साहेब तुम्ही तुम्ही खूप कामे केली आहेत तरीही पण आपल्या रेल्वे संबंधित सभा मंडळात चर्चा करावी
आमदार
खासदार साहेब जरा मतदारसंघात लक्ष द्या निवडून आल्यापासून तुम्ही अजून पण एकदाही फिरकले नाही
आपन काय केले ते सांगा निवडून आल्यानंतर फक्त टिका करण्यापुरते प्रसार माध्यमांच्या समोर येता
बोलबच्चन खासदार विकास कामे कामे काहीच नाही फक्त पोपट पंची बाकी काही नाही
लबाड खासदार ७ वर्षांत काय काम केले ते सांगा फक्त बोलतात करत काहिच नाही 😂😂😂
भावी आमदार चा चेहरा खूप पडलेला आहे
Bolbachan
स्क्रिप्ट वाचून दाखवली
खूप अभ्यास असल्या सारखे बोलू नका तुमच्या आधीच्या पण बाईट पहा तुम्ही तुमच्या मतदार संघांसाठी काय केले ते सांगा
*असे खासदार साहेब खर तर केंद्रीय मंत्री हवे आहेत. अभ्यासू व्यक्तीमत्व पवार साहेबांचा शिलेदार. मा. कोल्हे साहेब*❤❤❤❤❤❤
टीका करणारे अरे विरोधात बसलेल्या माणसांना निधी मिळतो कीती😂
छान विश्लेषण केले आहे
भावी😮
ते आपलं रेल्वेच्या प्रोजेक्टचं काय झालं
अति हुशार असल्या सारखे बोलणे हे आम्हाला पहिले दोन तीन वर्ष पटत होते पण तुम्ही फक्त बोलणारे खाजदार आहेत हे आमच्या मागील पाच वर्षात लाखात आले आहे आणि जनता तुमच्या पुढची सुशिक्षित आहे आता
खासदार साहेब तुम्ही तुम्ही खूप कामे केली आहेत तरीही पण आपल्या रेल्वे संबंधित सभा मंडळात चर्चा करावी
आमदार
खासदार साहेब जरा मतदारसंघात लक्ष द्या निवडून आल्यापासून तुम्ही अजून पण एकदाही फिरकले नाही
आपन काय केले ते सांगा
निवडून आल्यानंतर फक्त टिका करण्यापुरते प्रसार माध्यमांच्या समोर येता