"आता सायली ब्लेझर घालणार आणि अर्जुन किचनमध्ये दिसणार!" | Amit Bhanushali | Jui Gadkari Interview

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • 'स्टार प्रवाह'वरील 'ठरलं तर मग' व 'लग्नानंतर होईलच प्रेम' या दोन्ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लवकरच या दोन्ही मालिकांचा महासंगम भाग पाहायला मिळणार असून यात अनेक रंजक ट्विस्ट येणार आहेत.
    त्यानिमित्ताने प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात 'अर्जुन-सायली' म्हणजेच अभिनेता 'अमित भानुशाली' व अभिनेत्री 'जुई गडकरी' यांच्याबरोबर रंगलेल्या धमाल गप्पा...
    #starpravah #tharlatarmag #juigadkari #amitbhanushali
    Tharala Tar Mag! | सायली अर्जुन | Star Pravah
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 30