सौ ताई नमस्कार आपणास मार्गशीर्ष महिन्याच्याखुप गुरूवार च्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद अशी माहिती आता पर्यंत कोणी सांगितलं नाही खूप खूप धन्यवाद ताई साहेब 🙏🌹🌹🌹🙏
नमस्ते ताई , मी सत्यनारायणाचा व्रत करायचा संकल्प केलेला परंतू काही कारणास्तव ते व्रत अपूर्ण राहिले तरी ताई आपण मला मार्गदर्शन करावे की अपूर्ण राहिलेले व्रत पूर्ण करावे अथवा देवाची माफी मागून नवीन व्रताची सुरुवात करावी . कृपया ताई मला मार्गदर्शन करावे .
नमस्कार ताई बोरन्हाण आणि तिळवा कार्यक्रम ला हलव्याचे दागिने आपण जे घालतो ते नदीमध्ये विसर्जन करावे काय ? कारण एकदा आपण वापरले की ते दागिने कुणाला देऊ नये असं म्हणतात.
om. nmo. narayna❤❤❤❤❤
Om Shreem Namah.Khup chaan Mahiti Sheetal Tai.Tumhala Khup Shubhechha.c u
Thank You🙏💗
ओम नमो नारायणा य🎉
Thank You
, ओम नमो नारायणा
Thank you
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
सौ ताई नमस्कार आपणास मार्गशीर्ष महिन्याच्याखुप गुरूवार च्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद अशी माहिती आता पर्यंत कोणी सांगितलं नाही खूप खूप धन्यवाद ताई साहेब 🙏🌹🌹🌹🙏
धन्यवाद ताई🙏
Om namo Narayan
Om namo Narayan ❤❤
😊🙏💗
Om Shreem Namah: 🙏Om Namo Bhagwate Vasudevay Namah:🙏 🙏
Sri SWAMI SAMARTH!🙏🙏
🙏🙏tai majya mi choti basleli khandoba devachi murti aanli aahe mi ti kashaprakare devharyat theu aani kadhi
रविवारी करा स्थापना किंवा सोमवारी सोमवती अमावस्या आहे येत्या.
अभिषेक वगैरे करून पूजा करा भंडारा वहा.
फळं फुलं अर्पण करा.
कुलदेवी शेजारी स्थापन करा
@DelhikarMarathi kuldevi nahi aahe
Ganpati bappa, Lakshmi,sarswati, Ganpati Bappachya samor theu ka
@RutikaPatil-d2d मग गणपती शेजारी ठेवा
@RutikaPatil-d2d हो
नमस्ते ताई , मी सत्यनारायणाचा व्रत करायचा संकल्प केलेला परंतू काही कारणास्तव ते व्रत अपूर्ण राहिले तरी ताई आपण मला मार्गदर्शन करावे की अपूर्ण राहिलेले व्रत पूर्ण करावे अथवा देवाची माफी मागून नवीन व्रताची सुरुवात करावी . कृपया ताई मला मार्गदर्शन करावे .
क्षमाप्रार्थना करून उर्वरित व्रत पूर्ण करा ताई
@DelhikarMarathi धन्यवाद ताई !!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई नमस्कार आमच्या घरात केरसुणी भरपूर प्रमाणात आहेत आम्हीं लाबाडा झाडू वापरत आहे त्यामुळे केरसुणी शिल्लक आहेत तरी केरसुणी चे काय करावे हे सांगावे
नमस्कार ताई
बोरन्हाण आणि तिळवा कार्यक्रम ला हलव्याचे दागिने आपण जे घालतो ते नदीमध्ये विसर्जन करावे काय ? कारण एकदा आपण वापरले की ते दागिने कुणाला देऊ नये असं म्हणतात.
हो चालेल
@DelhikarMarathi thank you ❤️
जुने कपडे जाळू शकतो का
नाही