He doghe milun public la fasavat aahet.yanche video baghane band Kara aani yanana vaeet caments pan Karu naka Yana caments che pan paise milatat.ya doghana public dhada shikavu shakato.
Tai mang kona.la dakhvta he natak Kay radan aani Kay te mi kiti sosate ata Khar jari asla na Tari wishavas basnar.naji tumchi chav tumhi ghatli lokana bolach hakk nahi aahe tumhala tumhi he dakhvta techevar.bolnarcha sagde.aamche sarkhe samjutdar naste
घरात पिणार माणुस असल तर होतात रोज भांडण आणि दोन तीन दिवसांत पलत येयात एकत्र आमच्या शेजारी असेच अनुभव पहायला मिळतात नाव ठेऊन पण उपयोग नाही. तशा घरातल्या बाईला खुप सोसाव लागत तसच ह्यांच पण आहे जगू द्या त्यांच्या पद्धतीने
साधी भोळी माणसं आहेत त्यांना घाण कमेंट करू नका त्यांच्या मनाचा स्वच्छता निर्मळपणा लगेच दिसून येतो ते आपल्याला सगळ्यांना सांगतात की त्यांची लाईफ कशी आहे त्यामुळे प्लीज त्यांना कोणी वाईट कमेंट करू नका
पोरी आले तर चटनी देत खायला अन्न झगडा करते
घरी दारी वांगच दुसरं काय माहिती नाहीच
Onlydislike
उद्या परत रडा भांडण करा एकमेकांबद्दल वाइट बोलून पैसे कमवा मग परत या एकत्र गीचायला
एकटी शिकलीय खायला पोरींना बरं एकही दिवस घेऊन येत नाही
पोरी आल्या की पैसे नसतात
हो पोरींना घेऊन नाही येत ऐकटीच खाती
अखेर नाटकाचा शेवट झाला . आता डान्स चा व्हिडिओ येईल .
बघा पब्लिक काय दुनिया आहे. फक्त आणि फक्त फसवेगिरी. दाम करी काम, दुश्मन करी सलाम. सब पैसे का खेल हें.😂😂😂😂😅
He doghe milun public la fasavat aahet.yanche video baghane band Kara aani yanana vaeet caments pan Karu naka Yana caments che pan paise milatat.ya doghana public dhada shikavu shakato.
अगदी बरोबर पण लोकांना कूठे समजते हे सगळ पैशासाठी चालू असते नाटक 😅
@@urmilabhosale9735पब्लिक ला सगळे समजते,पब्लिक पण संताप व्यक्त करते
@@yam668भुरटे लोक आहेत
आहो पैसे साठीच
जेवल्यानंतर आई ची आठवण झाली तर लयं बरं वाटलं असतं पण तु तुझ्या बापाने केलेय चुक आहे हे खरे आहे
अग माय हटील हाय का धरम शाळा. त्यांच्या क पिलेटी पण न्हाय का. मागून घियाच्या माय. पैक कमी घेतील काय ते. डाळी साठी पिलेट मागायची. कायाला सोडायचं
Aga surkhi itke divas kuthe Hoti😄😄
सुरके कुठे होतो
बघा कसा बेईमान माणूस आहे पगार झाला तसे आई बापाला विसरला आणि बायको पोरी ला घेऊन होटेल मध्ये आला.
Bhikarchit aahet doghehi.
खूप खूप चांपटर आहे हे दोघं 😮 कोणी हेणच भांडण मणावर घेत जाऊं नका खरंच 😮 ते दोघंही ऐक जीव आहे आपण वेड आहेत पब्लिक खरंच सांगते 😊
डॉलर ची नशा
मग आम्ही पण हे सांगत आहेत आधी पासून की नाटक आहे
Tumhala aata kalal ka agodar support karat hota tumhi
😢😢😢
संपल का नाटक😂😂😂
Kiti fasvle doghe bhetun 😮
कसल ते खान
👎👎👎👎👎🤬🤬🤬🤬🤬😏😏😏😏
Jhale ektra doghe aata dance che video yetil 😂dahji aata aai ani baba la visarnar 😂
रोज झगडा करते आणि आता
रगडा😅😅😅😅
👎👎👎👎👎👎
त्याच शर्ट डाळ मध्ये शी तसाच खातोय 😂😂
😂
हा आई-बापाच्या आई बाप सोडून दिले आता वाला आई बापाला नाही नेलं का जेवायला
प्रत्येक घासला कांदा खातो
Tai mang kona.la dakhvta he natak Kay radan aani Kay te mi kiti sosate ata Khar jari asla na Tari wishavas basnar.naji tumchi chav tumhi ghatli lokana bolach hakk nahi aahe tumhala tumhi he dakhvta techevar.bolnarcha sagde.aamche sarkhe samjutdar naste
शी कसल खाते मचा मचा वाजवते
Khatani itka hath bharava lagat ka
Aag poonam jara nit kha na tu kay ghari jevlyasatkh kala karun kahe
आणि तू बोलती महणजे कचाकचा पैसे खर्च करती
Shi kiti bhamta aahe porichya tatatal pn sodana
Dislike👎👎👎👎👎👎 & रिपोर्ट only.
एकाच हातान सगल खातय शी
Punamtai mala tr tumche vidio pahanyapeksha lokancha coments watchnayat intres watato
आई वडलांना पन न्यायचना जेवन पार्सल
Bapre😮😮😮ha lagnatla jeun Ala hota n tri tutun padlay
Chiii yak kiti hand bharavt khat hai kali
काय नाटक आहे त याचे
अगोदर रोटी खायची वेगळी plate घेऊन नंतर rice मगवयचा सगळं एकदमच सूरुये यांचा
Hotel ❎ हाटील ✅😂
😅😅
Tai porana sodun ghari banavlel 1 ghas pn jat nhi potat tumhi porina sodun ks ky hotel la gelat jevayla
Punam live vr changla dhu yala.. Tuza ch khaun tuzi badnami krto...khanya sathi tula maska marto bs. Video bg Kasa taklay tyani
दोघे सारखेच,म्हणून इतके वर्ष एकत्र राहतात
Paisa bhetava manun bhadan kartat
पुनम पिल्लूला आणि अपूर्वाला पण एकदा हॉटेलमध्ये घेऊन ये❤😊
Paneer khat ja tyachyamule gor hot panjabi lok bagha tyanchyakade ektari kali lok astat ka karan panjabi lok paneerche padarth jast khatat jevnat
नान घेयाचे कधी पण् पराटा भाकरी नाही घेयचच 😮नान छान मस्त असतं खायला नरम असतं नानगरम
Khupach masta hotelmadhe jevan 😋 pan kadhitari sasusasryanna parsal tari gheun ja 😊
Loakanch nawatch watate as kas konanala apmanaspad bolawe watat asel
Tai pudchya veles Panner tikka masala, veg kolhapuri, dal tadka , jeera rice asa menu magva ani aankhi chaan hotel madhe thamba.
🙈🙉🙊
दाजी पुनमताई तुमला रोजच जिव लावती
प्रत्येक जन चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो तसेच ते करतात कशाला कूणी वाईट बोलता
ताई पण नाटकं करू नये ना पण 😂😂
घरात पिणार माणुस असल तर होतात रोज भांडण आणि दोन तीन दिवसांत पलत येयात एकत्र आमच्या शेजारी असेच अनुभव पहायला मिळतात नाव ठेऊन पण उपयोग नाही. तशा घरातल्या बाईला खुप सोसाव लागत तसच ह्यांच पण आहे जगू द्या त्यांच्या पद्धतीने
म्हणजे दाजीबा पित्यात की काय 😮 अग बाई 😮 आम्हाला माहीत पण नव्हतं 😢 आणि कधी झाली ही घटना 😅
👎
ताई परत हॉटेल मध्ये गेल्यावर दाल तडका घेतल्यावर त्यांना बोलायचे वाटी द्या त्या साठी
🤦♀🤦♀🤦♀👍👍
🎉🎉🎉
🎉🎉 त्याला जीवन ऐसेmast🎉🎉
ताई खूप मस्त वाटल नीदान आस तरी वागा गोड
👌👌 ताई
Khup chan punam tai☺ aaj bahercha bet😅
Views sathi Paisa sathi khot bhandtat
Kahi aso wait tr nahi dakhvt na kahi 😀
👌👌👌👌👍
साधी भोळी माणसं आहेत त्यांना घाण कमेंट करू नका त्यांच्या मनाचा स्वच्छता निर्मळपणा लगेच दिसून येतो ते आपल्याला सगळ्यांना सांगतात की त्यांची लाईफ कशी आहे त्यामुळे प्लीज त्यांना कोणी वाईट कमेंट करू नका
He murkh ale aplyala shikvayla
Kashavarun sadhi bholi vatatat tumhala ha nalayak Sanjay kiti khote video takto te br kalt paishasathi khote khote video takayache
हो का 😅😅 खरच खुप साधी भोळी आहेत 😂😂
हा माळकरी तर माळकरी जातीला कलंक आहे, भुरट्या
OMG 😱😱साधी भोळी माणसं 😮😮😮😮 आणि हे तुमचा किती गोड गैरसमज झाला आहे ना 😂😂
KEELASWANE.. NATAKI JODAPE
प्रत्येक जन चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो तसेच ते करतात कशाला कूणी वाईट बोलता
प्रत्येक जन चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो तसेच ते करतात कशाला कूणी वाईट बोलता