खूप विडिओ भगितले पण असा विडिओ पहिल्यांदा भाघितला.... खूप छान विडिओ काढलास मित्रा एकाच व्हिडिओत इतक्या बसेस भगून मज्जा आली... असच नवीन नवीन व्हिडिओ बनवत जा all the best 💥💥👍🏻👍🏻
मुंबई गोवा हायवे वरती खारेपाटण नंतर व वारंगाव अगोदर नडगिवे घाट लागतो त्या घाटामध्ये TOP ला नवसाला पावणारी अदिष्टि देवी माता मंदीर आहे तिथे ह्या सर्व लक्झरी बसेस शुट केल्या 😊🙏
खूप विडिओ भगितले पण असा विडिओ पहिल्यांदा भाघितला.... खूप छान विडिओ काढलास मित्रा एकाच व्हिडिओत इतक्या बसेस भगून मज्जा आली... असच नवीन नवीन व्हिडिओ बनवत जा all the best 💥💥👍🏻👍🏻
धन्यवाद 😊🙏
लय बरा वाटला बाबा हि मजा ट्रेन च्या प्रवासान यना नाय एस.टी नायतर लक्झरीच घाटाची मजाच येगळी.नांदगावच्या त्या देवळा जवळ ची ही जागा मा
अरे नाय दादा हो मुंबई गोवा हायवे हा वारगांव च्या नंतर आणी खारेपाटण च्या अगोदर नडगिवे घाटात ह्या अदिष्टी देविचा मंदिर हा 😊🙏
Chhan video.
😊👍
maza aaich gaav 🙏 tumacha mule devi ch part ekda darshan jhal 🙏
😊🙏
वारगाव नडगिवे सीमेवरील व मुंबई गोवा महामार्गावर आदिष्टी देवी मंदिर
हो 😊🙏
खूप छान
😊🙏
Khup chan jivdan bus ne yeto aamhi kharepatan virar nalasopara la
😊👍
खूप छान भाई ❤👌👌
😊👍
Nice 💯 good video 👍👍
😊👍
छान 👍👍
😊🙏
Travels bussiness var video banva saheb konkan line la
Ok
Beautiful blog bhau
Which temple is this
Location pls
Adisti devi mandir nadgive ghat kharepatan 😊🙏
सुंदर कोकन सुंदर परंपरा
दादा एक सुध्धा लाल परी दिसलीच नाही
दादा दोन लालपर्या एसटी आहेत निट बघा 😊🙏
N H 66❤️💖
😊🙏
Laybre 💯
😊🙏
खुप दिवसांनी तुझा vlog पाहतोय बर वाटलं ❤
धन्यवाद साहेब आपले व्हिडीओ असतात नेहमी 😊🙏
Dada Next Time Laalpari Chi Shooting महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 🥰🥰
Ho nakki 😊🙏
Yesss with name n time
हे मंदिर तलेरे पासून पूढ़े 5 6किलोमिटर वर आहेआदिष्टि माता
Ho 10 k. M varti ahe 😊🙏
Navin rastya mule koknachi majja geli.
Hoy hoy 😊👍
Guhagar la ac bus ka nahit?
Atala rute ahe to tymule asel
Adisti matecha mmandirakade nit record zale aste
Ho pan buses ghyache hote tymule devich thodasch record zal 😊👍
वर्षा ट्रॅव्हल गोरोबा नाही दिसली
🤔 ho nay Ali 😊👍
Barach free time ahe.....
😊
कुठे आहे हे मंदिर ते कळलं नाही का.
मुंबई गोवा हायवे वरती खारेपाटण नंतर व वारंगाव अगोदर नडगिवे घाट लागतो त्या घाटामध्ये TOP ला नवसाला पावणारी अदिष्टि देवी माता मंदीर आहे तिथे ह्या सर्व लक्झरी बसेस शुट केल्या 😊🙏
वारगाव