अभिनंदन, आपलं कोकण बहुतेक सर्व प्रकारच्या उत्पन्नासाठी ऊपयुक्त आहे. आम्ही सुध्दा डोंबिवली त रहात होतो, पण 1996पासून राजापूर तालुक्यात आमचे गाव आहे, तेथे फक्त ओसाड जमीन होती तेथे येण्याचे धाडस केले. आता मात्र या जीवनातील आनंद उपभोग घेत आहोत.
Out of box thinking indeed..nowadays nobody is thinking regarding agriculture development ..nature lovers always welcome in Kokan .hats off to your nature love sir🙏🙏
आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे हा अमेरिकन भाऊ खूप छान सुंदर अप्रतिम
धन्यवाद सौरभ भाऊ 🙏🏽
अभिनंदन, आपलं कोकण बहुतेक सर्व प्रकारच्या उत्पन्नासाठी ऊपयुक्त आहे. आम्ही सुध्दा डोंबिवली त रहात होतो, पण 1996पासून राजापूर तालुक्यात आमचे गाव आहे, तेथे फक्त ओसाड जमीन होती तेथे येण्याचे धाडस केले. आता मात्र या जीवनातील आनंद उपभोग घेत आहोत.
खुप छान भाऊ तुमचा अभिमान वाटतो ❤ जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
खूप छान व्हिडिओ 👌👌
Khoop Chhan! Proud of you Shivaji and really happy that you were able to make your dream a reality! As always, beautiful capture Rahul!
Thank you Pramod 🙏🏽
Out of box thinking indeed..nowadays nobody is thinking regarding agriculture development ..nature lovers always welcome in Kokan .hats off to your nature love sir🙏🙏
लय भारी 💫
खूप धाडसी निर्णय ,कौतुक वाटले ..
असलेली शेती विकून नोकरी करायचा निर्णय घेणारेच जास्त बघितलेत..,तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 🙏
खूप छान सुंदर अप्रतिम आहे
🙏
Sunder … भौतिक गरजा इतक्या वाढल्या आहेत की.. निसर्ग आपल्याला काही देवु शकतो हे माणसं विसरून गेली आहे …, so शहराकडे धाव घेत आहेत… 🎉🎉🎉
वाह.. 👍🏻
शिवाजी अभिनंदन आणि शुभेच्छा!! खूप छान प्रवास 👌🏼
Khup chan interview!!
👍👍
Wow so Amazing!
Hats of to you Shivaji. Really great work. Thank you Rahul for connecting such great people to the RUclips world!
Thank you very much 🙏🏼
Changli mahiti dilyabaddal dhanyavad
Excellent information. Congratulations Mr. SHIVAJI for new bold beginning. Wishing you a great success in future ❤
Khup Chan video .. Apratim .. very wise decision also to move back and start new adventure..
Liked it very much .. inspirational..
Congratulations!!👏
सुख शोधता आलं पाहिजे, बस्स!!
Doghanna khup khup dhanyavaad marathi bhashet 👌chyan bolna 👌🙏🙏🙏
Nice video sir
Thank you 🙏🏽
मुलाखत घेणारा शेतीविषयी अनभिज्ञ नसावा !!
२०१९ - २०२४, ६ वर्षं, हे एक दिवसात होणारं स्वप्न नाही याची व्हिडिओ बघणार्यांनी नोंद घ्यावी.
Gaovat rahun dekhil manus aanadi jeevan jagu shakto garaj aahe aapla drushticon badalnyachi
Agadi barobar, nisargat aani matit kashta aahet pan ek vegalach sukh aahe ❤️
Best wishes Shivaji ! तुमचा फार्म कुठे आहे ? Thanks राहुल
Thank you, farm is at Lanja, Ratnagiri district
Dog. कोणत्या जातीचे आहे
कोकणात कुठे?
Lanja , Ratnagiri
Lanja, Ratnagiri
ह्यांचा contact number कसा मिळेल...
शेवटच्या फ्रेममध्ये देवराई फार्म च्या पोस्टर वरती फोन नंबर मिळेल
Changli mahiti dilyabaddal dhanyavad