'Akashwedi' | आकाशवेडी | Anuradha Kuber | Padma Gole
HTML-код
- Опубликовано: 6 апр 2023
- Akashwedi is a much-celebrated poem written by renowned poetess Smt. Padma Gole, composed and sung by Anuradha Kuber, versatile singer adept in both, Classical and Light-popular Music.
Anuradha has been conferred upon the Top Grade for Light music and the A grade in Classical Music by All India Radio. With numerous awards to her credit, ranging form the 'Daddopant Deshpande Puraskaar' received in the prestigious Sawai Gandharva Music Festival to the Filmfare Award for the best playback singing for her debut song, Anuradha is a sought after vocalist in both the spheres of music-making and performing. - Видеоклипы
फार फार सुंदर. प्रत्येक शब्दाचा सुरांनी सुरेलपणे अलगद हात धरलेला आहे! 🎼👌🏻🍃🙏🏻
Tai apratim sunder gaylat prt prt aykt rahav as watte 😍😍
ताई आकाशासारख गाणे लयभारी ❤️👌
अनुराधाताई..अतिशय अप्रतिम रचना आहे ही...
कवितेचा अर्थ लक्षात घेऊन केलेली चाल कवितेचा अर्थ अधिक प्रभावीपणे श्रोत्याच्या मनात अगदी बाणाप्रमाणे घुसतो...काव्य, संगीत, चलचित्रण...सर्वच अप्रतिम..
कितीदा ऐकले तरी पून्हा ऐकण्याची आस रहातेच...
अनुराधाताई खूप खूप धन्यवाद आणि अशाच अनेक गीतांच्या निर्मितीसाठी शुभेच्छा....
श्रवणसुंदर गीत गायन
Loved the composition, lyrics and rendition!
खूप छान अनुराधा ,सुंदर गाणं आणि चाल ,काव्य. सगळं मस्त झालंय.
खूप सुंदर गीत आणि आवाज ही...
अप्रतिम !! अतिशय सुंदर गायले आहे.
Very melodious👌👌👌
Wa apratim sohala।Aabhar
अप्रतिम आवाज
संगीत ...शब्द ही छानच
अप्रतिम especially last stanza 👌🏻👌🏻👌🏻
Atishay sundar ani Madhur ❤❤❤
अप्रतिम
Beautiful rendition
Khup chan mam🙏
वा! अप्रतिम स्वररचना आणि भावपूर्ण गायन...
Very melodious 👌
छान..
😌🎧
किती किती वेळा ऐकले तरी अजून अजून ऐकावेसे वाटतंय. आमची बाग आणि झूला धन्य झाला तुझ्या गाण्याने
अनुराधा ताई,
तुमचा नितांत निर्मळ स्वर.शब्दांना पूर्णअर्थाने तुम्ही दिलेली आर्त चाल.अनुषंगीक प्रभावी चलचित्रे.तुम्ही जशा आंतर्बाह्य सुंदर आहात तशाच सर्वार्थाने या काव्य गायनातून दिसला आहात.
🙏🏻🙏🏻🌹🌹
शत नमन
मनमोहक रचना.. शब्दांना स्वरांचा साज सुंदर चढलाय..
ऐकताना पद्मजा फेणाणी यांच्या गीतांची फार आठवण झाली.. 😇
❤🎉
❤❤
किती सुंदर सादरीकरण!सुरेल, भावपूर्ण!🌷🌷👏
👌🏻👌🏻खुपच सुंदर मॅडम.. पुन्हा पुन्हा ऐकावे अस झालय.
Soulful rendition and soothing orchestration 👌👌
वा! खूप छान चाल! भावपूर्ण गायन 👌🏼 काव्यही 👌🏼.
अनुराधा ताई, फार सुंदर चाल आणि तेवढंच भावपूर्ण गायलं आहे.
Excellent song and singing Tai ..loved it thoroughly 👌👌🙏🙏🙏🙏❤❤❤❤
अतिशय सुंदर, प्रामाणिक आवाज आणि चाल...वाह
खूपच सुंदर!!अप्रतिम🎉🎉
❤A magical voice with a beautiful soul. Your voice has matured so gorgeously..loved it Anu
वाह. .. खूपच सुंदर 👌👌👌👌👌🌹🌹
खूपच सुंदर. खूप गोड़ चाल आहे. अप्रतीम गायन.
खूप सुंदर रचना आणि सुरेल सादरीकरण..
अप्रतीम काव्य,अप्रतीम स्वर रचना,अप्रतीम गायन स्वच्छ आवाज,वा अनुराधा
अनुराधा, अप्रतिम चाल आणि फार फार सुंदर गायलीयेस 👌🏻👌🏻💜
वाह अप्रतिम रचना आणि अगदीच अप्रतिम गायकी ❤ just speechless 👏👏👏👏
व्वा. अप्रतिम 👌 शब्द,गायन, आणि संगीत
Guru Anuradha, I bow to you. Great indeed.
अप्रतिम!
Kya baat hai tai 😍 wa wa 🙏💝
फारच सुंदर 👌
Mesmerizing tai !! Hearing it on the loop. Composition, lyrics and of course your voice 🙏🏼 everything beautiful!
Khupch sundar
Very nice👌👌👏👍
Waah tai khup sunder gaaylay tumhi. Shabda hi khup sunder, ani video pan sunder jhalay💐
Anu, do I need to say that u sang very well.we were fortunate that such worth listening pgm was held at gharonda.
अतिशय मधुर
सुंदर गायन, किती सुरेख उच्चार, ऐकतच रहावेसे वाटते, कविता जिवंत झाली. ❤
My gosh, Tai.this is so beautiful ❤ incredible
वाह... खूप दिवसांनी एक परिपूर्ण, सर्वांगसुंदर आणि ताजेपणा असलेलं भावगीत ऐकायला मिळालं. अर्थगर्भ काव्य, सुंदर स्वररचना, संयत वाद्य संयोजन; आणि गायनाबद्दल तर काय बोलावं? (अनेकदा किशोरीताईंची आठवण झाली).
अप्रतिम 💕
क्या बात है! खूपच सुंदर
सुंदर, समर्पक चाल व छान गायन. !
अप्रतिम…. सुंदर , उच्चार खूपच छान. 👏👏
Phenomenal. Sang very well
Apratim tai..khup sunder composition 👌👌
अप्रतिम ताई ❤❤❤🙏🙏🙏
❤ melodious! अजून गाणी येत्या वर्षांत येऊ दे !!
Beautiful composition and very meaningful lyrics.. Tai, your voice sounds magical.. 🙏
अप्रतिम❤
Beautiful rendition Tai!! You're amazing as always!❤❤
अप्रतिम ताई
wow...Tai, lovely. Kuch kuch samaj bhi aaya, bahut acha laga sun ke.
Pure & peaceful., it was extraordinary!!
Beautiful anutai! You sound so divine always! ❤️❤️❤️❤️
Tai Kiti God aahe gana❤
फारच छान अनु ❤
वाह, अप्रतिम चाल,👌👌👌
Melodious composition and singing!
Full justice to the words.....what a composition! What a rendition! Very strong but soft voice!! Loved it.....especially the repetition of the last line!!
Thank you for this observation
Amazing tai, just loved it ❤
So beautiful don't have words to describe 💖
खूप छान...all aspects.
अप्रतिम ...
ताई अप्रतिम रचना आणि गायन!!👏👏👏
Waa Farch sundar❤🙏🙏🙏
Wooow mam❤❤❤❤❤❤
वाह बहुत सुन्दर 👌👌
Beautiful ❤
Apratim 🙏
Khupach sunder Tai ....magical ❤️
सुंदर ❤
Melodious voice and composition
अप्रतिम
अप्रतिम ❤