Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली🙏🙏 जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥ संत तुकाराम महाराज
फलटन मध्ये सुरेश पवार किराणा यांनी मला फसवले आहे
म्हणजे काय विषय
हि ईतकी सहन शक्ती पाडुरंगा आम्हास दे
जय हरी माऊली
Jaihari Vitthal🙏 Mauli
Bhava, tuzya video mule ghari basun pandharpur vari che sampurn darshan hot aahe, Jai hari vitthal
thanks dada tumhi amhala purn pandarpur vhi vari dakhava lalav तुम्हाला धन्यवाद
guru mauli ❤❤❤❤❤❤
Ram Laramie hari
Palakhi dakhava ki🚩
🙏🏻
🙏
रवी भाऊ खडाखडा टकाटक तरडगावचा व्हिडिओ टाका
वारी ची महिमा न्यारी
Pudhalya varshi aamhi sudhha rahu vari madhe. Pandurang Hari
Tuzaa pratyek video pahanya sarkha aahe.
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली🙏🙏 जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏
कर कटावरी तुळसीच्या माळा ।
ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी ।
ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
कटीं पीतांबर कास मिरवली ।
दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥
गरुडपारावरी उभा राहिलासी ।
आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥
झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां ।
येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस ।
विनंती उदास करूं नये ॥५॥
संत तुकाराम महाराज
फलटन मध्ये सुरेश पवार किराणा यांनी मला फसवले आहे
म्हणजे काय विषय
हि ईतकी सहन शक्ती पाडुरंगा आम्हास दे
जय हरी माऊली
Jaihari Vitthal🙏 Mauli
Bhava, tuzya video mule ghari basun pandharpur vari che sampurn darshan hot aahe,
Jai hari vitthal
thanks dada tumhi amhala purn pandarpur vhi vari dakhava lalav तुम्हाला धन्यवाद
guru mauli ❤❤❤❤❤❤
Ram Laramie hari
Palakhi dakhava ki🚩
🙏🏻
🙏
रवी भाऊ खडाखडा टकाटक तरडगावचा व्हिडिओ टाका
वारी ची महिमा न्यारी
Pudhalya varshi aamhi sudhha rahu vari madhe.
Pandurang Hari
Tuzaa pratyek video pahanya sarkha aahe.
जय हरी माऊली
जय हरी माऊली