बाणाई आणि मी पहिल्यांदाच स्टेजवर जावून बोललो, युट्युबवरच्या प्रवासाबद्दल आळंदीत सन्मान | sidu hake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • बाणाईने आणि मी पहिल्यांदाच स्टेजवर जावून बोललो, युट्युबवरच्या प्रवासाबद्दल आळंदीत सन्मान| sidu hake
    #dhangarijivan #siduhake
    #youtube
    #gopichandpadalkar
    #shepherd
    #siduhake

Комментарии • 1 тыс.

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  Год назад +286

    हा सन्मान तुम्हा भावा-बहिनींच्या आमच्यावरील निखळ प्रेमाचा ❤🙏

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 Год назад +9

      दादा, वहिनी मनापासून खूप अभिनंदन👏👏👏👏 💐🙏

    • @rameshnarayankale3735
      @rameshnarayankale3735 Год назад +9

      आम्हाला तुमचा अभिमान वाटतो

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 5 месяцев назад +7

    बाणाई स्टेजवर बोलली ऐकून खूप छान वाटलं खूप अभिमान वाटला त्याच्यातला ध्येय बघून आणि बोलण्याचे पद्धत बघून खूप छान वाटलं जिद्दीने उभी राहते प्रत्येक गोष्ट फार विश्वासाने आणि जिद्दीने करते हे खूप छान वाटतं बघून

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Год назад +2

    छान......

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 Год назад +183

    आजच्या आधुनिक युगात बाणाई ताई खरी सावित्री ची लेक आहे. कुठलाही बडेजाव नाही, मोठेपणाचा आव नाही ,अगदी मनाने साधी आणि निर्मळ आहे.. अभिनंदन दोघांचेही..

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 Год назад +2

    खुपच छान

  • @eknathsarode1814
    @eknathsarode1814 Год назад +19

    एखाद्या मेंढपाळाची दखल घेऊन सन्मान झालेला पहिल्यांदा पाहायला मिळते.धन्यवाद पडळकर साहेब. हाके दादा आणि वहिनी आपण काय जबरदस्त बोललात... खूप छान. मोबाईल मुळे आपल्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण आले. युट्युब चॅनलचेही धन्यवाद...

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 Месяц назад +1

    खुप छान बोललि बानाई

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Год назад +24

    आयुष्याच सोन झालं बाणाई आणी दादा असेच तुमचे दिवस बहरत राहो हिच ईश्वर चरणी पार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 7 месяцев назад +2

    Congratulations.both.of.you👍👍👍👍👍🌺🌺🙏🙏🙏

  • @harshavi7110
    @harshavi7110 Год назад +10

    तुमचे जीवन प्रवास आहे तसा लोकांना दाखवता. ह्या खरेपणामुळे तुम्हाला यश मिळत आहे.

  • @user-xd7cr9dm5g
    @user-xd7cr9dm5g 8 месяцев назад +1

    Khoob khoob Abhinandan banai Tai Hani Dada tumse

  • @prasadjadhav3206
    @prasadjadhav3206 Год назад +28

    दादा आणि बानाई दोघांच खुप खुप अभिनंदन ❤

  • @laxmijadhav3624
    @laxmijadhav3624 Год назад +1

    👍👍

  • @prataplokhande3900
    @prataplokhande3900 Год назад +41

    डोईवर पदर,भाळी कुंकाची चीरी आणि ताई स्टेज वर जाऊन बोलल्या.याला म्हणायचं मराठी बाणा आणि खऱ्या अर्थाने सुशिक्षित. नाहीतर चार बुक शिकली की माणसं वाडवडीलांच्या शिकवणी विसरतात.तुम्हा दोघांनाही खुप खुप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी.

  • @rahubhau9376
    @rahubhau9376 Год назад +1

    great

  • @mandacharde8206
    @mandacharde8206 7 месяцев назад +3

    दोघेही अगदी साधे भोळे आहेत

  • @rajaramtakale2417
    @rajaramtakale2417 11 месяцев назад +1

    खूपच छान.

  • @sandipbadre2243
    @sandipbadre2243 Год назад +3

    Congratulations both of you

  • @meenajitkar1074
    @meenajitkar1074 7 месяцев назад +2

    अभिनंदन

  • @user-bt3zx7qc7f
    @user-bt3zx7qc7f 6 месяцев назад +5

    जय हो दादा तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात कि बानाई ताईला सन्मान अगोदर व नंतर तुम्ही आशे पुरुष जगात दहा टक्के आहेत नाहीतर स्त्री ही फक्त चुल आणि मुल सांभाळायची वस्तू आहे आस बर्याच लोकांना वाटत कोटी कोटी धन्यवाद जी दादा वहिनी

  • @nivruttipatane9078
    @nivruttipatane9078 10 месяцев назад +1

    Great work

  • @dhanajishinde6058
    @dhanajishinde6058 Год назад +5

    सलाम आहे सिद्धू भाऊ अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तुम्ही जे आपल्या समाजाच नाव मोठं करताय धन्यवाद

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 2 месяца назад +1

    खुप छान मेहनत

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 Год назад +20

    तुम्ही दोघे पती पत्नी निर्मळ मनाचे आणि कष्टाळू आहात. तुमचा भाऊ,अर्चना तेही तसेच आहेत. जे लोक निसर्गाच्या,पशू,पक्ष्यांच्या सोबत रहातात ते असेच असतात. तुमचे अभिनंदन.👌👌🙌❤️

  • @reshmalonkar9384
    @reshmalonkar9384 Год назад +1

    Chhan

  • @atishtribhuwan7178
    @atishtribhuwan7178 Год назад +13

    सिद्धू आणि बानाई म्हणजे लक्ष्मी नारायणाची जोडी आहे....खुप छान आहात तुम्ही. असच रहा. आणि पुढच्या आयुष्यासाठी खुप शुभेच्छा.❤❤🎉🎉

  • @sujatathorat7953
    @sujatathorat7953 Год назад +1

    खूप खूप छान काकी आणि काका हार्दिक अभिनंदन

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 Год назад +3

    मस्तच, बोले तो एकदम झकास

  • @user-yc7ks2yy5q
    @user-yc7ks2yy5q 6 месяцев назад +1

    And your family nice

  • @lalita7299
    @lalita7299 Год назад +33

    किसन आणि अर्चना यांना सुद्धा तुम्ही आभार मानताना विसरले नाहीत. तुम्ही खरंच खूप स्वच्छ मनाचे आहात great. हीच खरी आपुलकी आणि दौलत असते दादा

  • @user-bt3zx7qc7f
    @user-bt3zx7qc7f 6 месяцев назад +2

    खूप सुंदर बोललात

  • @pritisreceipeandvlogs1276
    @pritisreceipeandvlogs1276 Год назад +12

    बानाईताई खरचखुप छान असा अनुभव सागीतला तुम्हि सलुयुट आहे तुम्हाला❤

  • @shravanikokate2298
    @shravanikokate2298 Год назад +1

    Kup chan

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Год назад +3

    सिदूदादाच व बाणाईताई चे 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏 हार्दिक हार्दिक अभिनंदन.

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 2 месяца назад +1

    Abhinandan 👌👌👌👌👌

  • @supriyaamarkumbhar8079
    @supriyaamarkumbhar8079 Год назад +24

    खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांचे.....असेच प्रगती करत रहा...खूप खूप शुभेच्छा 😍 💖❣ 👌 ♥

  • @sunndakashinathbhavsar9452
    @sunndakashinathbhavsar9452 2 месяца назад +1

    अभिनंदन बानाई आणि सिध्दू हाके भाऊ❤।

  • @user-dn6ko5py4s
    @user-dn6ko5py4s Год назад +1

    खूप छान आहे

  • @VarshaMohare
    @VarshaMohare Год назад +5

    Congratulations dada💐जय मल्हार

  • @jyotiparwadi5876
    @jyotiparwadi5876 Год назад +1

    👍

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +15

    रानोमाळ फिरूण तुमचा संघर्ष करत मेंढ्या राखत खूप छान पोचपावती मिळाली दादा, वहिनी खूप खूप अभिनंदन 👏👏🙏🙏
    आम्हाला खूप आनंद झाल दादा , वहिनी स्टेजवर खूप छान बोलत होता 🙏👌👌👍👍video खूप छान वाटला 👍

  • @SeemaPatil-mf7kl
    @SeemaPatil-mf7kl 10 месяцев назад +1

    Khup chyan mi saglya vidio clip bagitalya mala khup awadlya

  • @madhukarparthe3887
    @madhukarparthe3887 Год назад +19

    अभिनंदन, दोघांचंही,धनगरी जीवनाची व्यथा आणि कष्टमय जीवनाची गंभीर दखल घेतली त्याबद्दल त्यांचेही आभार

  • @vidyapatechawan7773
    @vidyapatechawan7773 11 месяцев назад +1

    खूप खूप शुभेच्छा, छान

  • @letssing9990
    @letssing9990 Год назад +13

    बानाताई आणि शिदु भाउ आपण बिनधास्त स्टेजवर बोललात आपले खुप कौतुक करतो आंम्ही .चांगले बोललात तुमचे अभिनंदन करतो.

  • @urmiladomnic2363
    @urmiladomnic2363 5 месяцев назад +1

    Abhinandan, parmeshwarchi Krupa. Tumche javen jiven lai bhari 👍👌🌷♥️🙏🇮🇳

  • @user-xc2ns1kw4w
    @user-xc2ns1kw4w 8 месяцев назад +9

    अभिनंदन दोघांचे 🌹🎊🎉👌

  • @sumanshinde7243
    @sumanshinde7243 7 месяцев назад +2

    Banai khup chan bolali🎉

  • @maliniwani207
    @maliniwani207 Год назад +8

    अभिनंदन दादा आणि बानाई,एवढ्या मोठ्या मानसाने तुमची दखल घेतली,कीसनचे आणि अर्चनाचे पण अभिनंदन त्यांनी जबाबदारी संपूर्णपणे संभाळून तुम्हाला पाठवले, छान तुमचा परीवार,असेच खुप मोठं व्हा

  • @sanjaybabhale3079
    @sanjaybabhale3079 Год назад +1

    लयभारी

  • @ganesh.g.shinde3099
    @ganesh.g.shinde3099 Год назад +6

    तुमची अशीच अजून खूप जास्त प्रगती होवो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना करतो.👍👍

  • @jayanthedaoo3416
    @jayanthedaoo3416 Год назад +6

    श्री स्वामी समर्थ दादा बाणांई वहीची तुम्हा दोघांचे खुप खुप शुभेच्छा

    • @ashwinidalvi1860
      @ashwinidalvi1860 Год назад

      🎉congratulation doghanche all family member nice super star 😊

  • @prashantmishal6917
    @prashantmishal6917 Год назад +1

    Khup chyan.pudil vatchalis khup khup shubheshya

  • @nandadhavale2798
    @nandadhavale2798 Год назад +3

    🎉🎉

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Год назад +1

    Khup Chan video congratulations

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Год назад +3

    खूप अभिनंदन ताई आणि दादा

  • @dadashinde7176
    @dadashinde7176 Год назад +3

    खूप सुदंर कार्य दोघानाही खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा 🎉🎉

  • @satishkothekar-goldenera6688
    @satishkothekar-goldenera6688 2 месяца назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @rajethoke2151
    @rajethoke2151 2 месяца назад +3

    बाणाई देव अवतारी आहे तुम्ही शंकर पार्वती सारखे

  • @kiranrajguru6255
    @kiranrajguru6255 Год назад +8

    अभिनंदन दोघांचे पण 🎉फार छान वाटल की बानाई ताई आणि दादा तुम्ही दोघे इतक्या लोकांसमोर बोलले आणि खूप पुढे जा खूप खूप शुभेच्छा

  • @vilaskadav3098
    @vilaskadav3098 Год назад +1

    Khup khup manapasun tumche abhinandan

  • @sagaranekar7410
    @sagaranekar7410 Год назад +7

    जय मल्हार भाऊ खुप चॅन व्हिडिओ अस्तात

  • @dipakmalgunde1637
    @dipakmalgunde1637 Год назад +1

    खुप छान ताई दादा

  • @prernashelke5910
    @prernashelke5910 5 месяцев назад +4

    बानाई ताई आजुन मला माईक मध्ये बोलता येत नाही शिकलेली असुन सुद्धा धन्य माऊली खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @sachinshendage2259
    @sachinshendage2259 Год назад +1

  • @nanduagale5655
    @nanduagale5655 Год назад +3

    सिद्धू दादा वहिनी आपले हार्दिक अभिनंदन

  • @sagarshinde4656
    @sagarshinde4656 Год назад +2

    एक दम भारी

  • @shahajighutukade6280
    @shahajighutukade6280 Год назад +5

    भावकीचा फार फार अभिमान वाटला आहे
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @DeepakRanawade-ph5jp
    @DeepakRanawade-ph5jp Год назад +1

    Sundar video Dada

  • @shraddhabhosle1114
    @shraddhabhosle1114 Год назад +5

    तुम्हा दोघाचे खूप खूप अभिनंदन💐 बानाई खूप हुषार आहे एकदम कडक आवाजात तिणे आपला व तुम्हा सर्वाचा प्रवास कसा आहे ते सगितले खूप छान वाटले अशीच तुमची प्रगती व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏❤️

  • @vitthalpatil4633
    @vitthalpatil4633 Год назад +20

    काँग्रॅच्युलेशन खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना पण खरच अभिमान आहे तुमचं🎉🎉🎉🎉👌👌👌👌🙏🙏

  • @shilabhosale7878
    @shilabhosale7878 Год назад +4

    खूप खूप अभिनंदन अशीच प्रगती करा 🎉

  • @ankushkacharesarpanch9027
    @ankushkacharesarpanch9027 Год назад +4

    अभिनंदन हाके पाव्हणं 👍👍एकदम कडक

  • @vasundharakolhe9946
    @vasundharakolhe9946 Год назад +1

    Khoop kuop abinandan

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Год назад +2

    अभिनंदन दादासाहेब व बाणाई खुपच छान लय भारी वाटतय🎉🎉🎉❤❤❤😊😊😊

  • @neebee11
    @neebee11 Год назад

    👏👏👏

  • @khandushirke321
    @khandushirke321 Год назад +4

    तुमचे दोघांचे हार्दिक अभिनंदन

  • @patilneha2971
    @patilneha2971 Год назад +1

    Abhinandan

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Год назад +4

    दादा &ताई तुमच खुप खडतर जीवन आहे. त्याचे हे फळ अजून चांगले दिवस येतील खुप खुप अभिनंदन 🌹

  • @shobhabhujbal3220
    @shobhabhujbal3220 2 месяца назад +1

    congratulations dada and whinisheb

  • @jyotikhade5133
    @jyotikhade5133 Год назад +8

    बानाई वहिनी एकदम छान बोलल्या,
    मस्त व्हिडिओ,दोघांचेही अभिनंदन

  • @sanjayraje188
    @sanjayraje188 Год назад +1

    खूप खूप अभिनंदन

  • @arvindans-23naitam85
    @arvindans-23naitam85 Год назад +10

    आपण केलेल्या सामाजिक आणि पर्यावरणीय व प्राणी यांच्या केलेल्या कार्याबद्दल आपणास खुप खुप धन्यवाद.मी रोजच आपला धनगरी जीवन कार्यक्रम पाहात असतो,मला खुप आवडतो .तसेच आमच्या गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा आपल्या सारख्याच अडचणी आहेत.तरी आपण करीत असलेल्या धडपळी आपणास खुप खुप धन्यवाद.जय हिंद

  • @KalyaniKhiradkar
    @KalyaniKhiradkar 7 месяцев назад +1

    खुपखुप अभिनंदन 🎉

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 Год назад +5

    तुमच्या कष्टाचं सोनं झालं खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍🙏🙏

  • @someshkamble6995
    @someshkamble6995 Год назад +3

    अशीच प्रगती व्हावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना.....खूप छान वाटले तुम्हाला स्टेज वर बोलताना ..... 🎉🎉

  • @Vaishali_N
    @Vaishali_N Год назад +1

    Khup chhan 💐💐abhinandan

  • @rutikjagtap2683
    @rutikjagtap2683 Год назад +4

    एक नंबर दादा वहिनी🎉🎉 . खूप खूप प्रेम करतात सगळे जण तुमच्यावर ❤

  • @anjalicharvekar2025
    @anjalicharvekar2025 Год назад +1

    Khoopch chaan 👍

  • @ShitalSanas-zo2db
    @ShitalSanas-zo2db Год назад +3

    खूप छान दादा .. दोघांचेही अभिनंदन..🎉

  • @ambadasbhagat5820
    @ambadasbhagat5820 6 месяцев назад +1

    Khup abhinandan banai savitri chi lek👌💐😊

  • @sandhyathakur6931
    @sandhyathakur6931 Год назад +6

    अभिनंदन बानाई! पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!

  • @bharmanahaval7520
    @bharmanahaval7520 Год назад +1

    Hardik Aabhinandan

  • @paybackvlogs4619
    @paybackvlogs4619 Год назад +4

    खूप खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. असेच पुढे जात रहा. तुमचा जीवन प्रवास खूप खडतर असून पण तुम्ही आनंदाने हसून खेळून आयुष्य जगता. बानाई तर आजच्या काळातली खरी पतिव्रता स्त्री आहे.कधी कसली कुरकुर किंवा थकवा जाणवत नाही तिच्या चेहऱ्यावर.तुमच्या दोघांचा खरंच खूप अभिमान वाटतो.

  • @ratna685
    @ratna685 Год назад +1

    मस्त 👌

  • @subhashmule6528
    @subhashmule6528 Год назад +4

    दोघांचेही खूप खूप अभिनंदन 💐💐🎉🎉

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 10 месяцев назад +1

    👌

  • @maralesagar29
    @maralesagar29 Год назад +19

    खूप छान अभिनंदन.
    14:10 आयोजक समिती ने तुमची जाण्या येण्याची तारांबळ बघून गाडी chi व्यवस्था करायला हवी होती असो,
    पुनश्च अभिनंदन तुम्हा दोघांना

  • @sunitahiwale5019
    @sunitahiwale5019 Год назад +2

    Banai khup chan bolali

  • @sumandeshpande6119
    @sumandeshpande6119 Год назад +8

    बानाई, भाऊ,अभिमान आहे तुमच्या सगळ्या कुटुंबाचा, खरचं,किती प्रतिकुल परिस्थितीत तुम्ही राहता ,तुमचे जीवन दाखवता,लोकांनी त्यामधून प्रबोधन घ्यावे. अभिनंदन तुमचे आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏