Dhananjay Munde Beed | धनंजय मुंडेंनी सांगितली एका राजाची गोष्ट, म्हणाले "देव करतो तो भल्यासाठीच!"
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना आपले राजकीय वारस जाहीर केले नाही आणि त्यांना उमेदवारी दिली नाही असे वक्तव्य परभणीचे आमदार गव्हाणे यांनी जाहीर कार्यक्रमात केले आणि त्यांना सांगितलं की मी मुंडे साहेबांना म्हणालो होतो पण साहेबांनी काही ऐकले नाही.
यानंतर धनंजय मुंडे बोलायला उठले त्यांनी मात्र जे झाले ते बरे झाले हे सांगताना एका राजाची गोष्ट सांगितली आणि देव करतो ते भल्यासाठीच असा मतितार्थ असणारी एक गोष्ट सांगितली आणि उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.