Jayakwadi Dam Water Level | मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 43

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 месяца назад +16

    एकदम चांगली बातमी जायकवाडी वर मराठवाडा आवलबून आहे जय श्री कुष्ण

  • @AzharKhan-jl9vb
    @AzharKhan-jl9vb 3 месяца назад +11

    चांगली बातमी आहे

  • @GaneshSuryawanshi-h2o
    @GaneshSuryawanshi-h2o 3 месяца назад +6

    पाणी गेलं नगर आणि नाशिकचा आणि म्हणतात मराठवाड्यात पाऊस पडल्यामुळे धरण भरलं

  • @shrinivas9923
    @shrinivas9923 3 месяца назад +13

    आणखी पाणी आले तर पी आर बी सी ने माजलगाव धरण सुद्धा भरून घेता येईल.

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 3 месяца назад +20

    धरणात जमिनी गेल्या नगर नाशिकच्या आणि आनंदाची बातमी मराठवाड्यालां

    • @drakengarddrake1816
      @drakengarddrake1816 3 месяца назад

      Jamin nashik chi maja nagarchi,gangapur dharanach pani nagar sathi rakhiv aahe!! Dharan bharale aahet pajije tar pani sathvun theva 😢

    • @Misktw
      @Misktw 3 месяца назад +13

      मराठवाड्यात तले लोक पाकिस्तान मधले आहेत काय. महाराष्ट्र चे तुकडे करायचे आहेत. दोन तीन राज्या करून.

    • @user-ev5fb1mt5v
      @user-ev5fb1mt5v 3 месяца назад +3

      Ghe ghalun gharat pani mag

    • @shekhar7601
      @shekhar7601 3 месяца назад +5

      Abhyas kachha ahe tujha tula yewadhi hi akkal nhi ki dharan Sambhajinagar and nagar boundary war ahe mg nashik chi jamin kuthun ali madhech😂😂😂

    • @ragmuktad
      @ragmuktad 3 месяца назад

      ​@@shekhar7601 comment karanaryala akkal nahi jau de dada

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 3 месяца назад +9

    यंदा जायकवाडी धरण १०० टकके भरणार

  • @kishormore14
    @kishormore14 3 месяца назад +8

    जायकवाडी म्हणजे पूर्ण मराठवाडा नाही

    • @kshym0te492
      @kshym0te492 3 месяца назад +2

      baro bar bhau , he dharan MIDC ani Beer chya company sathi jaste ani marathwadya sathi kami ahe

  • @sandipdinde6968
    @sandipdinde6968 3 месяца назад +8

    धरण 68टक्के भरले आहे

  • @ameybhagwat7938
    @ameybhagwat7938 3 месяца назад +1

    Purn bharude❤

  • @ForensicExpert18
    @ForensicExpert18 3 месяца назад +23

    नगर ,नाशिक मध्ये पडणाऱ्या पावसाची कृपा बाकी काय😂

    • @ganeshgaikwad9609
      @ganeshgaikwad9609 3 месяца назад +10

      नाशिक नगर वाले ने काय गोदावरी खोदली नाहीये देवाची कृपा मना तुमच्या कृपेने काही होऊ शकत नाही तुमचा विचार पाहून

    • @maheshghuge6261
      @maheshghuge6261 3 месяца назад +8

      नगर नाशिक वाले भांडे भरून ठेवा घरात आणि पाणी सोडू नका खाली.. पूर येईल म्हणून सोडलं..😂

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 3 месяца назад +3

      तुम्हाला कोण म्हणतय पाणी सोडा तुमच्या कडेच ठेवा तुम्ही वाहुन जाताना म्हणून पाणी सोडले जातय उगाच उठाठेव करू नका

    • @shreenathshinde6025
      @shreenathshinde6025 3 месяца назад

      ​@@maheshghuge6261 ठीक आहे नादूरमाधमेश्वर पुढे शासनने जर 105 tmc चे धरण बधाले तर नाशिक च्या दुष्काळी भागाचा विकास होईल नाशिक च्या दुष्काळी भागचे पाणी तुम्हाला देऊ राहिलो आणि तुम्ही नाशिक चे उपकार मनाचे सोडून आम्हाला अक्कल शिकून राहिले

    • @kshym0te492
      @kshym0te492 3 месяца назад +2

      ​@@maheshghuge6261 ata pani ale bhetle tar tumhi pani bahandyani barun theva, nanter pani kay tumhala bhetnar nahe karan MIDC ani Beer chya companya la janar ahe , kadu ahe pan sattya ahe.

  • @32_rutvikkulkarni25
    @32_rutvikkulkarni25 3 месяца назад +3

    65% वर आरामात जाईल त्यामुळे नाशिक वाले सगळ्यात जास्त आनंदी😂😂😂😂

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 3 месяца назад +3

    दारू बनवायला मुबलक पाणी

  • @babasahebekshinge7978
    @babasahebekshinge7978 3 месяца назад +1

    आकडे वारी खोटी आहे धरणं 75%भरले आहे

  • @devidaschaudhari4534
    @devidaschaudhari4534 3 месяца назад +15

    दारुच्या कारखान्याला पाणी लागते 50% संभाजीनगर पाणी पुरवठा 50%=100% शेतकऱ्यांना वाट बघा

    • @pushparajshete1923
      @pushparajshete1923 3 месяца назад

      कळीचा मुद्दा हाच आहे. शेतकऱ्यांना पाणी नाही. औरंगाबादला पिण्याचं पाणी नाही. दुष्काळात पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली, शेतीच्या पाण्याच्या नावाखाली ,मुळा धरण भंडारदरा धरणातून , निळवंडे धरण्यातुन पाणी खेचून आणायचं. बरं आणल्यानंतर सुद्धा काही पाणी पोचत नाही नाथ सागरात. यांच्या दारूच्या भट्ट्या चालवण्यासाठी हे काहीही करतात

    • @खोकेसरकार
      @खोकेसरकार 3 месяца назад

      👍

    • @maheshghuge6261
      @maheshghuge6261 3 месяца назад

      नगर च्या साखर कारखान्यात आणि नाशिकच्या वाइन पार्क मध्ये काय गंगाजल बनत का😂😂

    • @kshym0te492
      @kshym0te492 3 месяца назад

      @@maheshghuge6261 bare zale banat nahe nahetar tiche pan hakka maghyala ale aste

    • @maheshghuge6261
      @maheshghuge6261 3 месяца назад

      जास्त झालं पाणी तर तुम्हालाच ठेवून घ्या...पूर आला म्हणून सोडला पाणी...उपकार नाही करत

  • @samadhaawashank3772
    @samadhaawashank3772 3 месяца назад +1

    धनेगाव मांजरा धरन

  • @pisalsuraj2749
    @pisalsuraj2749 3 месяца назад +1

    Paus nashik madhe chalu aaslya mule bharat aahe sir marathawada madhe pausach nahi

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 3 месяца назад +3

    धरण 100 टके नकी बरेल पण नतंर नियजोन निट करा

  • @avnstudio2254
    @avnstudio2254 3 месяца назад

    😂😂 mardavady nahi nashik la padto paus😊