Jaikwadi Dam | जायकवाडी धरण 87 टक्के भरलं, औरंगाबाद, जालन्याचा पाणीप्रश्न निकाली | ABP Majha
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2024
- """औरंगाबादमधील जायकवाडी धरण यंदा 87 टक्के पाण्याने भरलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस नसून पाण्याचा प्रचंड अभाव निर्माण झाला होता. आता जायकवाडी धरण 87 टक्के भरलं आहे तर औरंगाबाद आणि जालन्याचा पाणीप्रश्न तात्पुरता सुटला आहे.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language."" जायकवाडीच्या पाण्याने बाकीच्यांना दिलासा. आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण ८७% भरलं . "
पूर्ण भरायच्या आहात थोडं थोडं पाणी गोदापात्रात सोडले तर मोठा पूर येण्याची शक्यता टळू शकते व
आज घडीला परभणी जिल्ह्यातील खाली गावांना जे टॅंकर आहे ते बंद होऊ शकतात.. एकदम जास्त पाणी सोडले तर पुर परिस्थिती होऊ शकते..
एकदम बरोबर आहे
Om Sai baba om sai ram Jai sai nath ki jai jai jai jai ❤❤❤❤
देवभूमी नाशिक 🙏🙏
Allha ki qudrat bina baresh ke damp bhargya
Shetkariyano paani japun wapra
Sagde dhramane
namaaz duwa
Puja parathna
keli mhanun parmeshwarne bin baresh jaykwadi damp bharun dila ...
Jai hind
धन्यवाद
Khup anand hoto thanks
किरकोळ धरणे व छोटे बंधारे प्रथम भरून घ्या आनाठाई पाणी वाया घालू नका उन्हाळ्याचा विचार करून पाणी वापरा
Water management be must necessary in futur
७३ व्या स्वातंत्र्य दिन येतोय ़ शेतीला पाणी दया ़आमचा शेतकरी सुखी तरच सगळे सुखी ़़आमच्या बाजार व्यवस्था शेती वर अवलंबून ़ पश्चिम महाराष्ट्र सारखी IT, AUTO, इंडस्ट्री नाही व नसणार शेती हेच एकमेव साधन ़
धरण भरलं म्हणून माजू नका , पाणी जपून वापरायला लाजू नका ... आणि उणहाळयात नाशिक कडुन पाणी मागु नका.....MH-15
Nala khali badli bharlyavar dusri badli mag tisri asa asta hyala garaj nahi mhanat te honarch , fakt ata milalele pani kasa ani kiti vapraycha he tyani tharvaycha ahe
Nahi trr gela asta nashik ...darnat
@@vk-bu3mc kasa te sang ....udya jayakwadi bharlyawar pan sodava lagal mag kay mhannar
पान्याची मालकी स्वत: कडे ठेऊ नका ।
कलीयूगात मानूसकी ही विसरु नका ।
1:47 माझे काका (चव्हाण)😍😍
.........superb.........
केंडे सर द ग्रेट
Very nice
Khup chan 👍👏 kadhi dharan hey purna bharat naste , ya varshi bharla sujlam sufalam .
मस्त
Nisargacha aabhaar
परभणी जिल्हा तर. पाऊस नाही
आज हिंगोली मध्ये झालेल्या कावड हल्याचा जाहीर निषेध🙏😠 कुठे गेले ते हम सब एक है म्हणणारे😠🙏🙏
फार मोठी शोकांतिका आहे मित्रा😔😔
What ?
चला ऊस लावूया
Reporting very nice vice,, 👍👍👍🇮🇳
शेतकर्यांना पाणी द्या रोटेशन नूसतच धरन भरले धरन भरले सांगू नका
म्हणून या ७३व्या स्वातंत्र्य दिनी आम्हाला या पाणी प्रश्नातून मुक्ति दया "कायमची"
इकडे आमच्या जालना आणि औरंगाबाद मध्ये पाण्यावाचून लोकं मरताहेत आणि तिकडे सांगली,कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाण्याने लोकं मरताहेत . अवघड आहे रे देवा.
एक दरवजा उगडावा कार पाऊस झाल्याव पुराची शकेता आसते नदी कडीच्या लोकाना वाटत सागली सारखी परिसतीती अईनटामाला होउनी आसवात
3 kalve sodle ahe
विना पाऊस , नाथसागर धरन भरलं 😂
आनंददायक ☺
# boycott bollywood
⬆ ⤴ Spread this to twitter, fb, tweeter, insta,
Atleast do for people of kolhapur and sangli
Aurangabad jalna mazalgaon la khup ananad zala
तरीही पाणी आठवड्यातून एकदा च येतय.... टैंकर अजूनही घ्याव लागत आहे 😡😡😡😡😡
कुठल्या भागात राहता तुम्ही?
@@shreyastamane9696
TV Center
@@sudeshkulkarni2936 सिडको-हडको-टीव्ही सेंटर भागांमध्ये खूप हाल आहेत पाण्याचे. मी नागेश्वरवाडीत राहतो, निराला बाजार जवळ. आमच्याकडे तीन दिवसांआड पाणी येते आणि तेसुद्धा मुबलक प्रमाणात. आमचे आमदार-खासदार एम-आय-एमचे आहेत ना!!! असो. पण जायकवाडीमधलं पाणी ही आपली शहराची समस्या नाहीचे, महापालिकेकडे तेवढी यंत्रणाच नाहीये पाणी उपसण्याची धरणातून, ही खरी समस्या आहे.
WHAT ABOUT LATUR WATER SUPPLY?
ashti,district beed la pani dai,jaikwadichh
पण उस्मानाबाद, लातूर परिस्थिती गंभीर आहे ़ हे सलग दूसरे वर्ष आहे ़आणखी किती दिवस आश्वासन वर गप्प बसायची ़
Manjra dharanakde jra laksh dya 🙏...shetkri aabhalakde dole laun basla aahe kdhi paus Padel aani pik yeil shetat 😥
Ho
Aapn deych ka
Parmeshvar karo dharan purn kshamtene bharav
Last 15 yr they trouble gov
बीड परभणी लातूर उस्मानाबाद हिंगोली एक पण धरण भरले नाही
आमचं अस झालय पाणी ऊशाला कोरड घशाला पाण्या साठी त्रस्त शेतकरी एक दावरवाडीकर
आहो..ऊस्मानाबादला पन पाऊस नाही.
Basa bombalat toda zad
@@surajpatil3900 😂😂😂😂
Jai jayakvadi
Manjra Dharanakde paha ata
मांजरा साठी 10 TMC सोडनार आहे
चला कापसाला पाणी देऊ
Nasik kalvyana kadhi sodnar pani
Marathwada ani Vidarbha madhlya bhavano ithal Kolhapur Sangli ch Paani nya he Sagal Pani Karnataka madhye chalaly
पाऊसाचि प्रतिक्षा
तेरणा नदीत सोडा
Aurangabad la kadhich poor yeu shkt naahi 😎😎😎😎😎karan aamhala vishvas aahe
गोदावरी नदी शहागाड माजलगाव मजरत व बधारायत पाणी काही नाही
याची मराठी भाषा किती अशुद्ध आहे...
nathsagar near 100%full in 4 days and narangi dam in vaijapur o% bad politician in my vaijapur
जायकवाडीतून वैजापूरला पाणी देता येत नाही. वैजापूर जायकवाडीच्या वरच्या बाजूला आहे.