'Marathi Rajbhasha Divas' _ 'मराठी राजभाषा दिवस'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : Sakhi Sahyadri (27/02/2015)
    Subject : 'Marathi Rajbhasha Divas'
    Participant : Dr. Vijaya Wad
    Anchor : Pallavi Mujumdar
    Producer : Sandhya Poojari

Комментарии • 20

  • @harshavardhanjadhav4317
    @harshavardhanjadhav4317 3 года назад

    Such a beautiful,
    amazing content!!!!
    Congratulations to Sahyadri and vijaya tai

  • @anilbadekar2152
    @anilbadekar2152 3 года назад +2

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी!!!!
    ऐकतो मराठी!!!!
    जाणतो मराठी!!!!
    मानतो मराठी!!!
    राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!!!!

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 Год назад

    Marathi marathi🚩🚩

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 Год назад

    मराठी राजभाषाच म्हणायचं आणि विजया वाड मॅडम म्हणायचं?

  • @ShwetaMundada
    @ShwetaMundada 5 лет назад +2

    Very nice video

  • @GurukulSchoolShindeVillageNash
    @GurukulSchoolShindeVillageNash 4 года назад

    खूप छान आमच्या मना मनात नांदते मराठी

  • @endeavouracademy4507
    @endeavouracademy4507 4 года назад +5

    खूप छान विश्लेषण . पण मॅडम , सर्व बोलीभाषा ह्या मराठी (बाग मानली तर) हे सूंदर फुल च आहेत , त्यांना ही सूंदर सुवास, चव ,स्वतःची शैली, शब्द ,ध्वनी आहे. खूप गोड वाटते . आपण ती चुकीची म्हणू शकत नाही. तरीही प्रमाण मराठी भाषा ही सर्व बोली भाषा ला एकत्र ठेवते . मला वाटत बोलीभाषा ही टिकली पाहिजे ,आणि सर्वदुर सवांद होण्यासाठी प्रमाण भाषा ही जपली पाहिजे. ह्यात सुंदर बॅलन्स असावा

    • @rahulshelke1733
      @rahulshelke1733 4 года назад +1

      💯💯💯

    • @omchaurhari7376
      @omchaurhari7376 2 года назад

      👌👌

    • @nirvanabliss73
      @nirvanabliss73 Год назад

      Well said, there is no shuddha or ashuddha. But yes, there can be a 'pramana' bhasha. Madame Vijaya Wad comes across with a superior-inferior narrative that is dangerous; can be casteist and shows superiority complex

  • @SubhashKamdi-f8d
    @SubhashKamdi-f8d 10 месяцев назад

    छान

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  10 месяцев назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
      जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sumitpatil2736
    @sumitpatil2736 6 лет назад +2

    good madam very good.

  • @sonawanesachin8132
    @sonawanesachin8132 6 лет назад

    Nice sugeetion madam

  • @sushantpople
    @sushantpople 5 лет назад +6

    खुप सुरेख..... पण आपण जसे म्हणतो कि दर दहा मैलांवर भाषा हि बदलते, तसेच मराठीतच अनेक उपभाषा आहेत... त्यांची गोडी वेगळी व छान आहे...... तर शुद्ध मराठीच का....

    • @ranjanakadam8844
      @ranjanakadam8844 3 года назад +1

      मॅडम खूप चांगले विचार मांडले. तुमच्या भाषेतील गोडवा ऐकणाऱ्याच्या मनाला भिडतो. तुमची सहज, सुंदर, आकर्षक, काव्यमय, लयदार भाषा मनात रुंजी घालत राहते. तुमची बोलण्याची, विचार मांडण्याची पद्धत अप्रतिम आहे. तुमच्या बोलण्यातील आपुलकी, जिव्हाळा अनुकरणीय आहे.

    • @mamatamore2101
      @mamatamore2101 Год назад

      बाण तील ण व नळाचा न केव्हा वापरावा या बाबत मार्गदर्शन व्हावे .

  • @palavipatil6222
    @palavipatil6222 3 года назад

    Me marathi

  • @nirvanabliss73
    @nirvanabliss73 Год назад

    I was so disappointed when Vijaya W. talked about pure and impure Marathi. Is Brahmani Marathi pure? Who decides - the Brahmans themselves? Please recognize that each region has their own style of speaking and pronouncing. Nothing is pure or impure. You can say perhaps government standardised etc.. Please be sensitive to other castes