या जरांगे मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. याने हिंदू धर्मात उभी फूट पाडली. त्याच्यापुढे जाऊन मुघलासोबत व काही टाकुन दिलेल्या वंचीता सोबत युती ! मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे. .तुतारी ते मुतारी ...
अगदी खरे बोलतात आंबेडकर साहेब गोर गरीब मराठा समाजाची खूप मोठी फसवणूक केली जरागें नी,शरद पवार च्या दावणीला समाज बांधण्यासाठी इतक्या दिवस भावनिक करून वापर केला.

साहेब तुम्ही मांडलेले मुद्दे शेतकऱ्याचे फायद्याचे नकीच आहें पण आमचं दुर्दैव आमच्या डोक्यात राजकारणांनी जात धर्म आणि तशी मानसिकता घट करून आमच्या मूलभूत समस्यापासून दूर ठेवले आहें
कालचा पण आंबेडकर हा देशासाठी हितकारक होता आणि आजचा आंबेडकर पण महाराष्ट्राला आणि देशाला मार्गदर्शक च आहे, यात तिळमात्र पण शंका नाही.....❤❤जय भीम साहेब.... Brilliant Personality in maharashtra as well as india.... 👌👌

बाळासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है बाळासाहेब हे कोणावरच अन्याय होऊ देणार नाहीत काळाची गरज आहे शिव आणि भीम संघटना एकत्र येण्याची गरज आहे सगळे जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्याला आता एका विचारात वागलं तर खूपच बरं होईल निळा आणि भगवा हातात घेऊन पडलो तर सगळ्यात उत्तम आहे 👑💙💙💙💙💙👏👏👏👏

@@anilkadam3528 अगदी बरोबर बोललात 💯 ------------------------------------------------------ "फुले आंबेडकर हेच माझे दोन डोळे आहेत लोकांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी ही सरकारची नसून फुले-आंबेडकर विचारावर आढळ निष्ठा ठेवणाऱ्यांची आहे " {राजा ढाले 11 एप्रिल 2001} 🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
या जरांगे मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. याने हिंदू धर्मात उभी फूट पाडली. त्याच्यापुढे जाऊन मुघलासोबत व काही टाकुन दिलेल्या वंचीता सोबत युती ! मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे. .तुतारी ते मुतारी ...
बाबासाहेब आंबेडकर कुठं आणि प्रकाश आंबेडकर कुठे हो नालायक प्रकाश आंबेडकर यो जातीवादी बाबासाहेब आंबेडकर जातीवादी होते का आणि हो प्रकाश आंबेडकर जातीवादी एकदा एक बोलतोय दुसऱ्याला एक बोलतोय तिसऱ्यांदा एक बोलतोय म्हणून नालायक हो जातीवादी नालायक माणूस आहे व आंबेडकर बाबासाहेब कुठे आणि हा कुठं
साहेब आपण आपल्या प्रकृती ची काळजी घ्या.आपण. आपल कार्य वंचित बहुजन लोकांना प्रेरणा दाइ च आहे. आपल्या हातून या सर्व वंचित बहुजन पिडीत शेतकरी मजूर दार लोकांची सेवा घडत राहो. जय ओबीसी जय मल्हार
साहेब परतले मी प्रथम साहेबांचे स्वागत 💐💐💐💐💐 🙏🙏 करतो साहेब 40 वर्षात कधीच खोटे बोलत नाही जे काही बोलतात निरण्याय घेतात हे गरीब एससी एसटी ओबीसी मुस्लिम आदिवासी आणि घटकांचा विचार करूनच बोलत असतात आता त्याची प्रत पोच पावती देण्याची वेळ जनतेवर आली आहे आणि ती आपण येत्या 20 तारखेला पक्ष वंचित बहुजन आघाडी निशाणी आहे गॅस सिलिंडर वर आपल अमूल्य मत देऊन सहेबांवरचा विश्वास व्यक्त करायचा आहे सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा 💐💐 जय भीम 🙏🙏
बाळासाहेब यांना मदत करा, महाराष्ट्र चा विकास नक्की होईल, bjp काँग्रेस, राष्ट्रवादी यांना हे ज्ञान नही, फक्त भरस्टाचार, हिंदू मुस्लिम, करतात घराणे शाही, पैसे देऊन मतदान विकत घेणे जातीचं राजकारण करतात, बीजेपी काँग्रेस, राष्ट्रवादी हटाव महाराष्ट्र बचाव

बाळासाहेब सारखा नालायक माणूस कोण नाही एकदा एक बोलतो दुसऱ्यांना एक बोलतो तिसऱ्यांदा बोलतो म्हणून तो निवडून येत नाही तो वंचित आघाडी काढ नाहीतर गाड्या काढ तो निवडून येत नसतो
बाबासाहेब आंबेडकर कुठून तू कुठं तो त्यांच्या औलाद मोडतो याचा अर्थ असा नाही की तू तुझ्यावर बाबासाहेब बाबासाहेबांनी संस्कार करून ठेवल्यास तू बिना संस्काराचा आहे तेव्हा तू लय लायकी सांगू नकोस
नमस्कार सर तुमच्या माध्यमातून कोणाचेही सरकार आले तर तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये दादर स्टेशनचे नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्याल अशी अपेक्षा करतो ❤जय शिवराय जय भीम❤

वं.ब.आ. ने खरंतर भारतीय जनता पक्षा बरोबरच युती केली पाहिजे. ही काळाची गरज आहे.समस्त मागासवर्गीय,ओ.बी.सी. आणि बी.जे.पी. एकत्र आले तर आपला देश नक्कीच प्रगतीपथावर जाईल.
बुद्धिमान माणसाची काँग्रेस बीजेपी ला आवश्यकता नाही त्यांना फक्त मुंडके हलवणारे माणसाची आवश्यकता आहे तरी लक्षात असू द्या बहुजनांना विद्वान माणसाची फळी ही वंचित बहुजन आघाडी मध्येच आहे तरी वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भीम जय भारत
श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब , तुमच्याबद्दल खूप आदर आहे , पण एक विनंती आहे , एकदा इराणी एक्स मुस्लिम अली सीना यांचे अंडरस्टॅनडिंग मोहम्मद हे पुस्तक वाचा , किंवा एक्स मुस्लिम साहिल , एक्स मुस्लिम समीर ऐका 🙏
वंचितच्या नावाने बांगडा फोडणाऱ्या नो ते भाजपला विधान परिषदेमध्ये आठ ते बारा आमदारांनी भाजपला मतदान केलं त्या विरोधात तुमच्या राजकीय बापाने काय कारवाई केली.. पहिला स्वतःचं बघायचं मग दुसऱ्याकडे बोट दाखवायचं कारवाई केली नाही याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी वाल्यांच्या प्रमुख नेत्यांनीच भाजपलाच विधान परिषद मध्ये मतदान करायला सांगितले आहे.. कारण काय तुम्हाला दोघांनाही संविधान वाचवायचं. आरक्षण टिकवायचं नाहीये. तुमचा एकच उद्देश आहे नातेगोते मध्ये सत्ता टिकवणे . महाविकास आघाडी दिखावा करते तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखे करतो.. भाजप ,काँग्रेस ,राष्ट्रवादी ,काँग्रेस ,शिवसेना सगळे भाऊ मिळून मिसळून महाराष्ट्राची सत्ता आपल्या घरात ठेव ही रणनीती यापुढे #वंचित_बहुजन_आघाडी सफल होऊ देणार नाही तुमच्या बोकांडी वरती बसण्यासाठी 288 जागा आम्ही लढू आणि जिंकू 🔥✊🏻 बीजेपी ला मतदान विधान परिषदेमध्ये मतदान करणाऱ्या महाविकास आघाडी हीच बीजेपी ची बी टीम आहे... बघून घ्या महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले काय म्हणतात काँग्रेसच्या अनेक नेत्यांना घडवण्यामध्ये😂😂😂 तरी पण वंचितच बिजेपी ची b team राहणार 😂😂👌👌👍👍
साहेब कापूस वेचणी ग्रामीण भागात 10 ते 15 रु किलो प्रमाणे आहे कीटक नाशक फवारणी 2 ते 3 तासासाठी 500 रु निंदणी 200 ते 250 सकाळी 9 ते 2 वेळेसाठी आणि सोयाबीन कापणी एकरी 4000 ते 5000 रु मजूर bike येतो आणि शेतकरी पायी येतो ही वस्तू स्थिती आहे
आमचे जरांगे पाटील हे धूर्त आणि हुशार आहे मराठा आरक्षण विरोधकांनी आपली माणसे जरांगे पाटलांना उमेदवारी मागण्यास पाठवली. जरांगे पाटलांनी विरोधकांची चाल ओळखली आणि उमेदवारच उभे करायचे नाही पाडायचे असे ठरवले अभिनंदन पाटील
या जरांगे मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. याने हिंदू धर्मात उभी फूट पाडली. त्याच्यापुढे जाऊन मुघलासोबत व काही टाकुन दिलेल्या वंचीता सोबत युती ! मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे. .तुतारी ते मुतारी ...
मरा त्याच्या सोबत आरक्षण हे शरदपवार, काँग्रेस आणि बीजेपी देणार नाही दिले पण टिकले नाही ते डॉ बाबासाहेब ह्यांचे संविधान देणार आणि कोर्ट म्हणून सुप्रीमकोर्ट ने नाकारले आणि अगपाखड करता ओबीसी समाज आणि त्यांचे नेत्यावर तेव्हडी आपल्या मराठा नेत्यावर करा
प्रकाश आंबेडकर जे बोलले ते एकदम मुद्दे शिर बोलले आणि त्यांचे ह्या बोलण्याचं आम्ही मराठी स्वागतच करीत आहोत
या जरांगे मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. याने हिंदू धर्मात उभी फूट पाडली. त्याच्यापुढे जाऊन मुघलासोबत व काही टाकुन दिलेल्या वंचीता सोबत युती !
मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे. .तुतारी ते मुतारी ...
अगदी खरे बोलतात आंबेडकर साहेब गोर गरीब मराठा समाजाची खूप मोठी फसवणूक केली जरागें नी,शरद पवार च्या दावणीला समाज बांधण्यासाठी इतक्या दिवस भावनिक करून वापर केला.
या जरांगे मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. याने हिंदू धर्मात उभी फूट पाडली. त्याच्यापुढे जाऊन मुघलासोबत व काही टाकुन दिलेल्या वंचीता सोबत युती !
मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे. .तुतारी ते मुतारी ...
साहेब तुम्ही मांडलेले मुद्दे शेतकऱ्याचे फायद्याचे नकीच आहें पण आमचं दुर्दैव आमच्या डोक्यात राजकारणांनी जात धर्म आणि तशी मानसिकता घट करून आमच्या मूलभूत समस्यापासून दूर ठेवले आहें
कालचा पण आंबेडकर हा देशासाठी हितकारक होता आणि आजचा आंबेडकर पण महाराष्ट्राला आणि देशाला मार्गदर्शक च आहे, यात तिळमात्र पण शंका नाही.....❤❤जय भीम साहेब.... Brilliant Personality in maharashtra as well as india.... 👌👌
सर्व एससी एसटी ओबीसी मुस्लीम अल्पसंख्या वंचित बहुजन आघाडी उमेदवार यांना मतदान करून निवडून आणार आहे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
😒 मुस्लिम समाज कधीही वंचित ला मतदान करत नाहीत हे कटू सत्य प्रकाश आंबेडकर यांनी पहले सुध्दा सांगितल आहे
आम्ही ओबीसी नाही करणार आम्ही भाजप ला करु
@@vijayfokmare7219
चड्डी काडुन द्य बिजेपीला आम्हाला काही फरक नाही.
जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र
फक्त वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
या जरांगे मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. याने हिंदू धर्मात उभी फूट पाडली. त्याच्यापुढे जाऊन मुघलासोबत व काही टाकुन दिलेल्या वंचीता सोबत युती !
मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे. .तुतारी ते मुतारी ...
फक्त व ब आ चा विजय असो
मा. बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
Fkt VBA म्हणजे तुम्हाला असं बोलायचं आहे की
बाकी कुणीच जिंकू नये फक्त vba चा विजय व्हावा
म्हणजे vba सोडून बाकीचे भाडखाऊ आहेत असं बोलायचं आहे काय??
बाळासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है बाळासाहेब हे कोणावरच अन्याय होऊ देणार नाहीत काळाची गरज आहे शिव आणि भीम संघटना एकत्र येण्याची गरज आहे सगळे जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्याला आता एका विचारात वागलं तर खूपच बरं होईल निळा आणि भगवा हातात घेऊन पडलो तर सगळ्यात उत्तम आहे 👑💙💙💙💙💙👏👏👏👏
मा बाळासाहेब आंबेडकरांचा खुप अभ्यास पुर्ण स्टेटमेंट आहे आता वंचित बहुजन आघाडी जिंकणार साहेब जय भीम
पवार ची सर्व खेळी आहे पण आम्ही वंचित आघाडीला पाठिंबा देऊ पण तुतारी ला नाही, पवार साहेब 1990विसरोलो नाही
या जरांगे मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. याने हिंदू धर्मात उभी फूट पाडली. त्याच्यापुढे जाऊन मुघलासोबत व काही टाकुन दिलेल्या वंचीता सोबत युती !
मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे. .तुतारी ते मुतारी ...
Ekoon hishob ekach zala na mag.
प्रकाश आंबेडकर हा देशातील सर्वात मोठा नेता
Deposit?????
@@anilkadam3528
अगदी बरोबर बोललात 💯
------------------------------------------------------
"फुले आंबेडकर हेच माझे दोन डोळे आहेत
लोकांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी ही
सरकारची नसून फुले-आंबेडकर विचारावर आढळ निष्ठा ठेवणाऱ्यांची आहे "
{राजा ढाले 11 एप्रिल 2001}
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
या जरांगे मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. याने हिंदू धर्मात उभी फूट पाडली. त्याच्यापुढे जाऊन मुघलासोबत व काही टाकुन दिलेल्या वंचीता सोबत युती !
मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे. .तुतारी ते मुतारी ...
Eka jaticha😂
@@shriramwashimbe7325
मानवता सभी धर्मों से श्रेष्ठ है ,
जिसे सिर्फ महान व्यक्ति ही अपनाते हैं
डॉ. बी .आर अंबेडकर
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
साहेब जय भीम जय ओबीसी असेच चांगले रहा जय श्रीराम
कोणताही नेता बाळासाहेबांची बरोबरी करू शकत नाही एकच नंबर बाळासाहेब आंबेडकर
लडलोतर खुप बर होइल शिव भिम एकत्र या👏
आपण राजकारनात आहेत किती वर्ष झाले पण एक हि आमदार झाला नाही हे दुर्दैव आमचं
कारण भाजप प्रेम!
होणारं ही नाही 😅
@@prof.babanpawar2227तू किती वेळेस झोपला bjp खाली.
तुझ्यासारखे जातीयवादी लोक समाजात असल्यामुळे येत नाही.
2014 मध्ये 1 आमदार होता. 30 वर्ष झाली अकोला जिल्हा परिषद ताब्यात आहे.
आपन चागंले होऊन आमा सर्वाना खरे शिक्षन देतआहा आम्ही सर्वहेवेदेवे बाजुला ठेऊन सेवटच्य क्षनाला सुद्धा v b a ला साथ...🙏🙏🙏 21:09
Mva sathi jarage ahe
बाबासाहेब आंबेडकर कुठं आणि प्रकाश आंबेडकर कुठे हो नालायक प्रकाश आंबेडकर यो जातीवादी बाबासाहेब आंबेडकर जातीवादी होते का आणि हो प्रकाश आंबेडकर जातीवादी एकदा एक बोलतोय दुसऱ्याला एक बोलतोय तिसऱ्यांदा एक बोलतोय म्हणून नालायक हो जातीवादी नालायक माणूस आहे व आंबेडकर बाबासाहेब कुठे आणि हा कुठं
हाती काय येणार.
मा प्रकाश आंबेडकर साहेब यांना मुख्यमंत्री करुन तर पहा काय होते ते दुसऱ्या नेत्या सारखा नेता नही हा
मराठा समाज कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही
असा हुशार मुख्यमंत्रि हवाय👍✌👌
स्वप्नात
देशाचा 1st शेतकरी-कामगार-उपेक्षितांचा
प्रागतिक जाहीरनामा.
फक्त वंचितचा
Only VBA jindabad 💙💙❤️
एकच माणूस जो पूजनीय आहे dr babasaheb ambedkar
एकदम चांगला जाहिरनामा .
साहेब आपण आपल्या प्रकृती ची काळजी घ्या.आपण. आपल कार्य वंचित बहुजन लोकांना प्रेरणा दाइ च आहे. आपल्या हातून या सर्व वंचित बहुजन पिडीत शेतकरी मजूर दार लोकांची सेवा घडत राहो. जय ओबीसी जय मल्हार
आत्ता फक्त वंचित बहुजन आघाडी
किती दिवस झाले वंचित बहुजन आघाडी स्थापन होऊन एक आमदार निवडून येत नाही
येईल दम धरा,
जरांगे ला स्वाभिमान शिकव आधी रयतेतल्या मराठ्यांचा प्रस्थापित मराठ्यांनपुढे बळी दिला. आधी जरांगे ला जाब विचार मग इकडे नौटंकी दाखव.
२००० च्या फरकाने किती सिर पडल्या एकटे लढतात सर्प झाटु घेऊन लढत नाही
अरे रोडगे स्वाभिमान कळतो काय.
आमचा समाज पुर्वीही गुलाम होता आणि आजही गुलाच आहे कधी ब्राम्हणांचे तर कधी मराठ्यांचे
साहेब परतले मी प्रथम साहेबांचे स्वागत 💐💐💐💐💐 🙏🙏 करतो साहेब 40 वर्षात कधीच खोटे बोलत नाही जे काही बोलतात निरण्याय घेतात हे गरीब एससी एसटी ओबीसी मुस्लिम आदिवासी आणि घटकांचा विचार करूनच बोलत असतात आता त्याची प्रत पोच पावती देण्याची वेळ जनतेवर आली आहे आणि ती आपण येत्या 20 तारखेला पक्ष वंचित बहुजन आघाडी निशाणी आहे गॅस सिलिंडर वर आपल अमूल्य मत देऊन सहेबांवरचा विश्वास व्यक्त करायचा आहे सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा 💐💐 जय भीम 🙏🙏
साहेब येथे चोर लूटारु माणसाला किंमत देतात पण तुमच्या सारख्या निस्वार्थी, विद्वान विचारवंत व्यक्तीला पसंती देत नाही.
वंचित ही भाजप ची B टीम आहे , भाजप पक्ष फक्त भाजप विरोधी मताचे विभाजन करत आहे . मनोज दादानी अतिशय योग्य भूमिका घेतली
मग मनोज दादा कोणत्या टीम मधले आहेत😂
@ भाजप विरोधी टीम आहे , ते मत विभाजनचा फायदा भाजप ला होऊ देणार नाहीत
तुतारी चा सुपारी, only VBA
@@swarsangeet3593 एक तरी सीट आणा मूळ उद्देश भाजप हटवणं आहे तर समविचारी पक्षा सोबत राहून इलेक्शन लढवा आणि जिका VBA म्हणजे भाजप B टीम
जरांग ये कॅन्सर च मुका घेत बसतोय 😂😂 ओळखा कोणती टीम आहे 😂
दुसऱ्याकडे एक बोट आणि स्वतःकडे चार बोटे😀😀
Vba सत्तेत आल्यावर राज्याचीच नव्हे तर आपल्या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही
सर्व वंचित बांधवांना सुधा माहित आहे यांचे एकही उमेदवार येणार नाही....
बाळासाहेब यांना मदत करा, महाराष्ट्र चा विकास नक्की होईल, bjp काँग्रेस, राष्ट्रवादी यांना हे ज्ञान नही, फक्त भरस्टाचार, हिंदू मुस्लिम, करतात घराणे शाही, पैसे देऊन मतदान विकत घेणे जातीचं राजकारण करतात, बीजेपी काँग्रेस, राष्ट्रवादी हटाव महाराष्ट्र बचाव
जारांगे लबाड कोल्हा
लबाड कोण हे सर्वांना माहीत आहे
❤ १०० टक्के सत्य ❤
या जरांगे मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. याने हिंदू धर्मात उभी फूट पाडली. त्याच्यापुढे जाऊन मुघलासोबत व काही टाकुन दिलेल्या वंचीता सोबत युती !
मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे. .तुतारी ते मुतारी ...
तुझे बघ ना
7000 ते 8000 सोयाबीन भाव पाहिजे खताचे भाव काय आहे याचा विचार करून
साहेब,, गरीब दलीत वंचित दुर्बल लोकांनी तुम्हाला 40 वर्षा पासुन मतदान केलं तुम्ही आमचा काय विकास केला,, आमचा नेता राजरत्न आंबेडकर साहेब राहतील
राजरत्न सकपाळ का😂😂
घे बोकांडी मग इथ कशाला सांगतो.
हेक्टरी आंबेडकर साहेब 5000 अनुदान दिले जाईल
आतिशयसुंदर सांगतात.
बेधडक बिनधास्त कोणाच्याही लाचारीत न जाणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
बाळासाहेब सारखा नालायक माणूस कोण नाही एकदा एक बोलतो दुसऱ्यांना एक बोलतो तिसऱ्यांदा बोलतो म्हणून तो निवडून येत नाही तो वंचित आघाडी काढ नाहीतर गाड्या काढ तो निवडून येत नसतो
त्याला एकच कारण आहे की तू तू एकवचनी नाही जातीवादी आहेस तू
बाबासाहेब आंबेडकर कुठून तू कुठं तो त्यांच्या औलाद मोडतो याचा अर्थ असा नाही की तू तुझ्यावर बाबासाहेब बाबासाहेबांनी संस्कार करून ठेवल्यास तू बिना संस्काराचा आहे तेव्हा तू लय लायकी सांगू नकोस
Bahujan aghadi jinda bad🎉
Maze 2.mat maske siran
Kalmnuri 93.m ..s kandli🎉
नमस्कार सर तुमच्या माध्यमातून कोणाचेही सरकार आले तर तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये दादर स्टेशनचे नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्याल अशी अपेक्षा करतो ❤जय शिवराय जय भीम❤
आंम्ही OBC महायुतीसोबत...
अरे हीच लायकी तुमची म्हणून एक आमदार येत नाही
रामदास आठवले हुशार हळूच नाराज होते आणि एक स्वतःसाठी मंत्री पद घेते आणि समाज हा असा
काहीही झालं तरी मराठा समाजाज आपल्याला मतदान करणार नाही आपली भूमिका सावध असली पाहिजे
या जरांगे मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. याने हिंदू धर्मात उभी फूट पाडली. त्याच्यापुढे जाऊन मुघलासोबत व काही टाकुन दिलेल्या वंचीता सोबत युती !
मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे. .तुतारी ते मुतारी ...
स्वाभिमान मला मंत्री पद आजही मिलते पण मला कोणत्याही नेत्यांची गुलामी जमत नाही फक्त जनता माझी मालक आहे ऍड प्रकाश आंबेडकर
इतके दिवस काय झोपेत होते का आवाज उठवता येत नव्हता का मालाला भाव द्या म्हणुन
दोन-तीन वेळेस जरांगे पाटलाला भेटायला गेले नंतर लगेच का पलटी मारली तुम्ही
गरिब ममराठ्यांच्या आरक्षणाला काल, आज ,उद्या ही वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा आहे
भेटायला गेले तेव्हा मराठवाड्याती मराठा बांधव यांच्य आरक्षण चा मुद्धा होता आनी त्यताही ओबीसी आणि मराठ
सध्या जो उठतो तो जाती विषयी बोलतो याला फक्त आणि फक्त राहुल गांधी जबाबदार आहे😮😢
आमी ओबीसी बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुहान आघाडी सोबत आहो ..
जय ओबीसी ❤❤❤
वं.ब.आ. ने खरंतर भारतीय जनता पक्षा बरोबरच युती केली पाहिजे. ही काळाची गरज आहे.समस्त मागासवर्गीय,ओ.बी.सी. आणि बी.जे.पी. एकत्र आले तर आपला देश नक्कीच प्रगतीपथावर जाईल.
खूप छान साहेब फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी❤❤❤❤❤
भाजप सत्तेत आहे यात वंचित पक्ष आणि MIM पक्षाचे मोठे योगदान आहे तसंही कोणतेच पक्ष कामाचे नाही सर्व स्वार्थासाठी चालू आहे
आपल्याला दोन पक्ष्या शिवाय दुसरे पक्ष्य आपल्याला दिसतच नाहीत
बुद्धिमान माणसाची काँग्रेस बीजेपी ला आवश्यकता नाही त्यांना फक्त मुंडके हलवणारे माणसाची आवश्यकता आहे तरी लक्षात असू द्या बहुजनांना विद्वान माणसाची फळी ही वंचित बहुजन आघाडी मध्येच आहे तरी वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भीम जय भारत
श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब , तुमच्याबद्दल खूप आदर आहे , पण एक विनंती आहे , एकदा इराणी एक्स मुस्लिम अली सीना यांचे अंडरस्टॅनडिंग मोहम्मद हे पुस्तक वाचा , किंवा एक्स मुस्लिम साहिल , एक्स मुस्लिम समीर ऐका 🙏
भाजप ची B टीम...
वंचितच्या नावाने बांगडा फोडणाऱ्या नो ते भाजपला विधान परिषदेमध्ये आठ ते बारा आमदारांनी भाजपला मतदान केलं त्या विरोधात तुमच्या राजकीय बापाने काय कारवाई केली.. पहिला स्वतःचं बघायचं मग दुसऱ्याकडे बोट दाखवायचं
कारवाई केली नाही याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी वाल्यांच्या प्रमुख नेत्यांनीच भाजपलाच विधान परिषद मध्ये मतदान करायला सांगितले आहे..
कारण काय तुम्हाला दोघांनाही संविधान वाचवायचं. आरक्षण टिकवायचं नाहीये. तुमचा एकच उद्देश आहे नातेगोते मध्ये सत्ता टिकवणे .
महाविकास आघाडी दिखावा करते तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखे करतो..
भाजप ,काँग्रेस ,राष्ट्रवादी ,काँग्रेस ,शिवसेना सगळे भाऊ मिळून मिसळून महाराष्ट्राची सत्ता आपल्या घरात ठेव ही रणनीती यापुढे #वंचित_बहुजन_आघाडी सफल होऊ देणार नाही तुमच्या बोकांडी वरती बसण्यासाठी 288 जागा आम्ही लढू आणि जिंकू 🔥✊🏻
बीजेपी ला मतदान विधान परिषदेमध्ये मतदान करणाऱ्या महाविकास आघाडी हीच बीजेपी ची बी टीम आहे...
बघून घ्या महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले काय म्हणतात काँग्रेसच्या अनेक नेत्यांना घडवण्यामध्ये😂😂😂 तरी पण वंचितच बिजेपी ची b team राहणार 😂😂👌👌👍👍
एवढे दिवस सुपारी घेतल्यामुळे एकपण आमदार नाही..... उठा दुपारी वाजवा सुपारी.... जय संविधान...
घ्या तुतारी खा सुपारी
उठा दुपारी वाजवा तुतारीरिरी
Shiv Sena congress NCP bjp sobat zopun alenaye ahamala shiku nako tu ok ardhi rastrawadhi bjp sobat ahe
❤ खूप छान आखणी ,मांडणी केलीय यांच्या योजना नवीन सरकारने विचार करून काही
प्रत्यक्षात आणाव्यात असे वाटतेय.
मला या बाबी योग्य वाटत आहे.
Dr Prakash Ambedkar is equivalent to Priminster of India
पाटीलांच एक पण उपोषण मराठा समाज विसरणार नाही 🙏
आता कसं पाटील म्हणतील तसं 💯🔥
जरांगेला धड कोणतीच भाषा, गोष्टींचे आकलन नाही.अण्णा हजारे सारखे दम नसलेले, अस्तित्वहीन आणि बीन कामाची व्यक्तव्ये बेजबाबदारपणे करतात.ते मविआचे झपाटलेले महाशय तर नाही ना?
जनतेने जाती धर्माचे राजकारण न करता वंचित बहुजन आघाडीला मतदान करणे ही काळाची गरज आहे, तरच आरक्षण वाचणार आहे हे लक्षात घ्या.
एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील जय शिवराय परभणी
खरंच बाळासाहेब आंबेडकर अभ्यास केला obc हा वंचित कडे वळला आहे.
प्रकाश आंबेडकर यांन नी राजकारण 40 वर्ष केलं समाजकारण करून 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Shrigonda.sabha.ghaya.anna.shelar.sathi.100%.vba.jinknar
खरेच किती अभ्यास आहे सर तुमचा,.. अम्बेडकर सर NO : 1
तुमचा एक खासदार निवडून नाही येत तुम्ही लोकांना गोष्टी सांगू नये
मराठा समाज हा आरक्षणा साठी एकत्रीत आलेला आहे..
निवडणुकी साठी नाही त्या मुळे जरंगे पाटील यांचा निर्णय बरोबर आहे
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे सीर्फ नाम ही काफी है. ❤🎉❤
बोकांडी घे
बाळासाहेब आंबेडकर साहेब एकदम मुद्दे सुद मांडणी
तुमचं ऑपरेशन कोणी केलं ते सांगा त्या डॉक्टर च नाव ....बहुतेक तो open चा असेल
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
साहेब एकदम योग्य बोलले तुम्ही..
एखादा तरी आमदार किंवा खासदार करा आर एस एस व भाजपा विरोधात बोलताय पण काम इमनदारीने त्यांचच करताय साहेब आपण १० वर्ष झालेत 😡🤔✖️🌑
अरे हे तर ICU मध्ये होतं कधी बाहेर आल😂😂
अरे नीट बोल आमचे बाळासाहेब आहेत ते ..
काऊन बगुन जळाली का 😄😄
बापाला असच बोलतो का घरी 😄
उरावर बसायची भीती वाटली का,
ज्याना ऐकही खासदार स्वतःच्या हिंमतीवर निवडून आणता आला नाही ते सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत आहेत हा मोठा विनोदचं म्हणावे लागेल
मनोज जरांगेची शान ठेवली त्यानी एका जाती वर काहीच होता तुमच्या पाटलानी सांगीतल तुम्हाला
आता कापूस वेचनी मंजूरी 14 रुपये किलो आहे
नेता फक्त निवडणुकी पर्यंत अस छान छान बोलतो.
निवडणुका संपल्यावर विसरून जातो.
हम सब जरांगे
हा कायदा आमलात न आणनार्याची तक्रार कोणा कडे करावी । कारण पोलीस तक्रार घेत नाहीत ।
महमद पैंगबर सारखं प्रेम श्री राम वर ही राहू द्या..तमाम हिंदु लोकांची आस्ते cha विषय आहे.
45=50🎉
VBA
Irrespective of Prakashjis political ideology but he has economical vision on farmer's interests
कुणासाठी काही ना करणारा माणूस
किती पैसे घेतले साहेब BGp
साहेबांना पैशाची गरज नाही,
तुला काही पैसे पाहिजे असेल तर सांग भिकाऱ्या
Last 2019 election he got?
पैसे दुसऱ्या नेत्यांना लागतात बाळासाहेबांना नाही
योग्य आघाडीशी राजकीय तडजोड न केलेलं राज ठाकरे नंतरचे अदखलपात्र झालेलं हे दुसरं सुपारीबाज नेतृत्व.
हे फार जुन्या गोष्टी सांगत आहेत शिंदे साहेब जर्मनी ला सगळे ठरवून आले आहेत हे झालेल्या गोष्टी सांगत आहेत
भाजपचा सुपारी बाज
तु आहेस
युगंडा प्रांताचे पंतप्रधान.. माननीय पकेंद्र बाहुबली 🤣
साहेब कापूस वेचणी ग्रामीण भागात 10 ते 15 रु किलो प्रमाणे आहे कीटक नाशक फवारणी 2 ते 3 तासासाठी 500 रु निंदणी 200 ते 250 सकाळी 9 ते 2 वेळेसाठी आणि सोयाबीन कापणी एकरी 4000 ते 5000 रु मजूर bike येतो आणि शेतकरी पायी येतो ही वस्तू स्थिती आहे
आम्ही जातिवंत मराठा पाटलांन सोबत आहे
तुतारी😂
मन्या काय करतोय मग
नीसत अयकू नय मतदांन करा आबेंडकराना 💙जय भीम 💙🙏🏾
साहेब आम्ही जातीवंत मराठा पाटला सोबत आहोत
जरांगे भामटा निघाला
आमचे जरांगे पाटील हे धूर्त आणि हुशार आहे मराठा आरक्षण विरोधकांनी आपली माणसे जरांगे पाटलांना उमेदवारी मागण्यास पाठवली. जरांगे पाटलांनी विरोधकांची चाल ओळखली आणि उमेदवारच उभे करायचे नाही पाडायचे असे ठरवले अभिनंदन पाटील
या जरांगे मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. याने हिंदू धर्मात उभी फूट पाडली. त्याच्यापुढे जाऊन मुघलासोबत व काही टाकुन दिलेल्या वंचीता सोबत युती !
मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे. .तुतारी ते मुतारी ...
G madhe ghal tujhe chapari maratha
मरा त्याच्या सोबत आरक्षण हे शरदपवार, काँग्रेस आणि बीजेपी देणार नाही दिले पण टिकले नाही ते डॉ बाबासाहेब ह्यांचे संविधान देणार आणि कोर्ट म्हणून सुप्रीमकोर्ट ने नाकारले आणि अगपाखड करता ओबीसी समाज आणि त्यांचे नेत्यावर तेव्हडी आपल्या मराठा नेत्यावर करा
मा.मराठा योद्धा जरांगे पाटील यांचे सोबत आहोत आणि असणार
जरांगे पाटील..💪🏻🧡💯🚩
Vote for only VBA
*तुझा एकही उमेदवार निवडून येणार नाही मराठे काळजी घेतली किंचित पक्या 💯😂*
तुझ्या जरांग्याने काय शेट्ट उपटिले का
मी मराठा असून यांना आदराने बोलतो.... सन्मान देतो......तू कसला रे शिवभक्त.....तूला लाज वाटली पाहिजे........
जरा गेली दहा वर्षे मोदी शहाने देशात जो धुमाकूळ घातला त्याच्या वर बोला
फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
दलीत मुस्लिम ओबीसी आदीवासी धनगर भावांनो वंचीत ला पण मतदान करू नका
प्रकाश आंबेडकर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री झाले तरी ही ओबीसतुन आरक्षण देऊ शकत नाही फक्त भाजपचा विरोध कमी आणि देवेंद्र फडणवीस चा विरोध जास्त आसे चालेल का
जरानंगे आठ्या ची तुतारी वाजवणारचं आहे तो त्याचा पालन करता आहे माल भरपूर भेटलाय बाकीचे आहेत त्याची व मीडिया वाल्यांच्या अंथरून चादरी काढायला 😂😄😜
साहेब एक भूमिका वर ठाम राहा😂😂😂