आ. मोहिते पाटलांवर भाजपकडून कारवाईचे संकेत | परिचारकांचा सन्मान ठेवणार | vedhak
HTML-код
- Опубликовано: 29 дек 2024
- #vedhak #prashant_aradhye #sharadpawarspeaks #प्रशांत_परिचारक #माढा_विधानसभा #shrikantbharti #श्रीकांतभारती #devendra_fadnvis #रणजितसिंह_मोहिते_पाटील #रणजितसिंह_नाईक_निंबाळकर #धैर्यशील_मोहिते_पाटील #विजयसिंह_मोहिते_पाटील #chandrashekharbawankule #ramsatpute
रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात यावे.
ह्या भारती मुळे सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघातून पराभव झाला आहे ....
Shrikant bharatiy che bhau pan hote apaksh vidhansanhela
हेच श्रीकांत भारतीय आहेत ज्यांनी सोलापुरातून बीजेपी हद्दपार केली😂
हकालपट्टी करा😂😂
ओन्ली मोहिते-पाटीलच 👍👍
ताबडतोब हकालपट्टी करा
आशा आमदारकी खासदारकीओवाळून टाकतो आम्ही
काल तर बावनकुळे यांची सदीच्छा भेट घेतली मुंबईला जाऊन 😂😂😂😂😂😂
देणार राजीनामा मग
0 देणारा आमदारकीचा राजीनामा मग
Bjp कारवाई करू शकत नाही कारण मोहिते पाटील यांनी एक खासदार एक आमदार दिला त्यांनी 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण केला आणि मोहिते पाटील यांना साधी विधान परिषदेची आमदारकी दिली त्यांना कार्यकाळ पूर्ण होण्या आधीच राजीनामा द्या म्हणताय... लाजा वाटायला पाहिजे
उलट काम केल्यानंतर ठेवू का आमदार म्हणून त्याला
@udaymohite9947 अरे मंत्री पदाची बोलणी झलती उलट मंत्री करायला पाहिजे.... आपल्या पेक्षा फडणवीस आणि गिरीश महाजन यांना महिती आहे
@udaymohite9947 उलट काम कुठे केले एक खासदार एक आमदार zp दिली सातपुते च राजकीय करिअर घडवलं
पक्ष विरोधी काम केले तर कारवाई होणारच 😂😂
सोलापूर जिल्ह्याचे नेते फक्त रणजितसिंह मोहिते-पाटील❤
😮😮😮😂
संतोष भारतीय यांच्यावर काय कारवाई केली?
संतोष भारतीय यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे
मुहूर्त बघताय काय हकला लवकर आता