राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🌹👏 माऊली कुंदन जी महाराज काय त्या अभंगला जे लागेल त्या भावने नु सार रहीत आणी अंगावर शहारे उभे राहाव असं वाटतं कि मन गहींवरुन आल्या सारखे वाटतं... याला म्हणतात - नट भैरव -राग ! व्वा व्वाव्वा द्यावे तेवढे धन्य वाद कमी च आहेत कुंदन महाराज छान छान देवाधी देव महादेव चा अभंग आहे....!! राम कृष्ण हरी!! 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹👏
कुंदनजी महाराज मी लहानपापासूनच मोठ मोठ्या आणि चांगल्या गायकांच गाणं ऐकलं. पण तुमचे गायन मनाला खूप भावले. तुमची एक एक चाल मी पूर्ण दिवसभर ऐकत असतो. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. कृपया मला तुम्हाला एकदा भेटायचे आहे❤🙏🙏🙏
कुंदन गुरूजी सादर प्रणाम,
आपण जितक्या ठळकपणे कोणताही राग प्रस्तुत करता त्याला तोड नाही❤❤❤❤
रामकृष्ण हरी
Ram Krushn Hari
आपण रागासहित माहिती दिली त्याबद्दल आपले खूप आभार
खुप छान गायण आहे खुप गोड आहे 🎉🎉
राम कृष्ण हरी महाराज भावस्पर्शी गायन अप्रतिम
कुंदनजी महाराज.राम कृष्ण हरी ,मी आपल्या सर्व चाली ऐकतो.आणि जेव्हापासून आईकाय लागलो तेव्हापासून मला किर्तनात सुद्धा म्हणायला आले.धन्यवाद गुरुजी
वा महाराज काय आवाज आहे ❤🙌
राम कृष्ण हरी 🌹🙏🙏
Ek no aavaj अनिरुद्ध महाराज
कुंदन ❤महाराज तुमचा आवाज देवा पर्यंत पोहचतो मला खूप ❤आवडतो
माझे आवडते गायक कुंदन दादा खुप प्रेमळ
Thank you 😊
खूप गोड चाल महाराज मनाला भावते तुमची चाल असं वाटाय ऐकत राहावं पूर्ण दिवस ❤
गोड गायल बरका दोघांनी पण आणी स्वभाव पण गोडच आहे दोघांचा पखवाज साथ पण पोषकच आहे याला म्हणतात साथ
राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🌹👏 माऊली कुंदन जी महाराज काय त्या अभंगला जे लागेल त्या भावने नु सार रहीत आणी अंगावर शहारे उभे राहाव
असं वाटतं कि मन गहींवरुन आल्या सारखे वाटतं... याला म्हणतात - नट भैरव -राग ! व्वा व्वाव्वा द्यावे तेवढे धन्य वाद कमी च आहेत कुंदन महाराज
छान छान देवाधी देव महादेव चा अभंग
आहे....!! राम कृष्ण हरी!! 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹👏
राम कृष्ण हरी सुंदर चाल माऊली सदा माझे डोळे नागेश दादा
अप्रतिम, माऊली.रामकृष्ण हरी
Khup chan dada
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खुप शुभेच्छा गायनाचे महामेरू धन्यवाद महाराज
खुप सुंदर माऊली फारच कष्ट घेतले आहेत आपण
jay ho ekdum perfact jodi jay ho kundan baba from Rameshowar bhajani mandal Rami dhule🎉🎉🎉
अप्रतिम दोघांचे गायन ऐकून मंत्रमुग्ध झालो .राम कृष्ण हरि...
व्वा कुंदन जी महाराज खूप छान
अप्रतिम
वा किती गोडवा हो अप्रतिम गायण 😢😢
Maharaj pratyek kirtanachya chali takat ja amhi khup utsuk asto aplya video sathi 🙏khup god avaj ahe tumcha 👍👌
Thanks tai 🙏
आमचे परममित्र कुंदन महाराज...गोड व्यक्तीमत्व....
रामकृष्ण हरी... काय बोलावं कुंदन महाराजाबद्दल... खूपच गोड.,. कान तृप्त झाले माऊली 👏👏👏👏
Khup chhan🙏
कुंदनजी वा
🎉wa maharaj🎉gurubandhu
वा माऊली खूप छान कुंदन महाराज खुप छान आवाज आहे माऊली तुमचा
मस्त गायन महाराज 🙏🏻🙏🏻
जय हो अनीरुद्धजी
लै गोड गायन माऊली
राम कृष्ण हारी
खुप खुप सुंदर माऊली ❤❤❤❤❤
दोघे ही छान च गातात
लय गोड कुंदन जी
महाराज असेच नवनवीन व्हिडिओ आणि रागाची माहित टाकत जा ही माझी नम्र विनंती 🙏🙏🙏
सुंदर गायन कुदंन महाराज वादन पन पोषक दिनेश महाराज❤
👍✌️
क्या बात है बहोत सुंदर महाराज
क्या बातहे हे गुरजी
दोन्ही गुरूंना वंदन....खूप छान..
वा क्या बात है गुरूजी
हृदय स्पर्शी कुंदन महाराज ❤
तुमचा आवाज देवापाशी घेऊन जातो 🙏🙏👍👍
खूप खूप छान kundan maharaj 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आगदी गोड
खुपच मनमोहक....दादा🙏🙏
खूप अप्रतिम आहे दुसरे गायक कोण आहेत त्यांनी पण छान गायन केलं.
अनिरुद्ध महाराज आहेत खुप सुंदर गातात गोड माणुस आहे
नाम गोड नाम गोड जय हरी
गुरुजी वा क्या बात है
सुंदर माऊली 🎉🎉
खुपचं गोड
अप्रतिम प्रभुजी
कुंदनजी महाराज मी लहानपापासूनच मोठ मोठ्या आणि चांगल्या गायकांच गाणं ऐकलं. पण तुमचे गायन मनाला खूप भावले. तुमची एक एक चाल मी पूर्ण दिवसभर ऐकत असतो. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. कृपया मला तुम्हाला एकदा भेटायचे आहे❤🙏🙏🙏
Nakki ❤️
Waaaa....
कुंदन बुवा खूपच छान 👌🏻👌🏻
माझा आवडता आवाज म्हणजे कुंदन महाराज😊
Thanks baapu 🙏❤️
दोघे पण सुंदर गातात
तुम्ही पण छान गायलं देवा
Bhavpurn gayan..❤❤❤
khupach apratim chal❤
Awesome
खुप गोड आवाज आहे बाबा 🙏🙏
रामकृष्णहरि
🙏खूपच हृदयस्पर्शी 🙏
Kya baat hai 🙇👌
Thanks
श्री विठ्ठल अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
खूप गोड गायन , वादन 👌🙌
Apratim
Aaj paraynt Kundan Maharaj sobat patimange saglyani mahntal pan yaa chalit jitak Chan mantal tas konich nahi mahntal
🙏❤️
🙇🙇🙇
जय हो गुरूजी ❤🙏
छान रागाची पण असची माहिती देत चला गुरुजी...
❤❤❤❤❤🙏
महाराज तुम्ही खूपच गोड गातात तुम्ही क्लास घेतात का मुलांचे
❤❤
ओरीजनल सांप्रदायिक चाल म्हनली,
सायलेंट आज काल चालचा फार विचीत्र पैटर्न बदललेला आहे,
हो आणि तोच प्रयत्न आहे की चांगलं संगीत कसं लोकांपर्यंत पोहोचेल !! धन्यवाद राम कृष्ण हरि
😢😢😮😮😮
एक एकाहून बळी रे
Class gheta ka aapa
an
jay ho ekdum perfact jodi jay ho kundan baba from Rameshowar bhajani mandal Rami dhule🎉🎉🎉
Ekach no
अप्रतिम
🙇🙇
jay ho ekdum perfact jodi jay ho kundan baba from Rameshowar bhajani mandal Rami dhule🎉🎉🎉