Sangola Vidhan Sabha Election 2024 : कोण होणार सांगोल्याचा आमदार कोण ? | Marathi News Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 30 окт 2024
- Sangola Vidhan Sabha Election 2024 : कोण होणार सांगोल्याचा आमदार कोण ? | Marathi News Vishaych Bhari
काय झाडी....काय डोंगार.... काय हॉटेल..... सगळं कसं एकदम ओकेमदी आहे." ह्यो डायलॉग आपल्याला आठवत असेलच. अगदी बरोबर ! मंडळी, 2022 च्या मध्यावर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार मुंबईहून सुरत - गुवाहाटी - गोवा असा महिनाभर प्रवास करत मुंबईत आले. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ठाकरे सरकार पडले. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार गुवाहाटीमध्ये मुक्कामाला असताना सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते रफिक भाई यांच्यामध्ये झालेल्या "काय झाडी.... काय डोंगार..... काय हॉटेल.... सगळं कसं एकदम ओक्केमदी आहे" या संवादाची ऑडिओ क्लिप राज्यात व्हायरल झाली आणि सर्वत्र गदारोळ उडाला. यावरून अनेकांनी महाराष्ट्राच्या बिघडलेल्या राजकीय संस्कृतीवर, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर ताशेरे ओढले तर काहींनी विनोद केले.... काहींनी चक्क गाणी सुद्धा तयार केली. पुढे या गाण्यांवर आधारित अनेक रिल्स सुद्धा व्हायरल झाले. तर मंडळी, आज आपण या डायलॉगचे उद्गाते आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. इथलं राजकारण वरवर दिसतंय तेवढं सोपं नाही, कारण सांगोला विधानसभेचा पण विषयच भारी आहे. म्हणूनच आपण आज सविस्तरपणे सांगोल्याचा पुढील आमदार कोण होणार हे जाणून घेऊयात ?
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#sangolavidhansabha
#vidhansbha
#vidhansabha
#vishaychbhari
#विषयचभारी
vidhan sabha election 2024,maharashtra vidhan sabha election 2024,election 2024,maharashtra election 2024,vidhan sabha election,maharashtra election,elections 2024,assembly elections 2024,maharashtra election news,maharashtra election date,vidhan sabha 2024,maharashtra assembly election,election commission,election live,election date,maharashtra assembly election 2024,maharashtra vidhan sabha election,maharashtra assembly elections
फक्त आणि फक्त बाबासाहेब देशमुख
बाबासाहेब देशमुख ❤❤
डॉ बाबासाहेब देशमुख
डॉ बाबासाहेब देशमुख...
Only one बाबासाहेब देशमुख 🎉❤
अहो कोणी कुठेही असूद्या पण सांगोला चे आमदार म्हणून देशमुख बंधू निवडून येणार आहे
सांगोल्यात फक्तं शेकापच बाबासाहेब देशमुख ❤❤❤❤ 🔥🔥🔥
बापू आणि अब्बा एकत्र आले तरी बाबासाहेबला हरवू शकत नाही !
अरे शेकाप कडे पण तुम्ही आहात काय??
Dr. Babasab Deshmukh❤👑✌
बाबासाहेब देशमुख साहेब फिक्स आमदार 💯😎✌️👑💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Only Babasaheb Deshmukh ✌️✌️
Dr.Babasaheb Deshmukh ❤
आमदार बाबासाहेब देशमुख
फक्त बाबा साहेबा देशमुख
Only BAPU❤❤ kiti pn takad lava. Only bapu 10001%🚩🚩🚩🚩🚩🚩
इथे फक्त गणपतराव देशमुख❤
मुलुख.मैदानी.तोफ.युवकांचा.बुलंद.आवाज.बाबासाहेब.देशमुख.आमदार.होणार.आम्हाला.बाबासाहेबाला.निवडुन.देऊण.अनिकेत.दादाला.समरपीत.करायचाय
बाबासाहेब ❤🎉 निवडुण आले
बाबासाहेब
बाबासाहेब देशमुख
Dr. Abasaheb Deshmukh fix
Babasaheb Deshmukh ❤
बापू❤
ओन्ली बाबासाहेब देशमुख
Dr Babasaheb Deshmukh saheb fix mla sangola
बाबासाहेब देशमुख धनगर पॅटर्न ❤❤❤❤
Only Dr Babasab Deshmukh ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
❤️❤️१०००% बाबासाहेब देशमुख ❤️❤️
❤️2019 : दुरंगी लढत
- अनिकेत भैया देशमुख = 98,696 मते 💪
- शहाजी पाटील + दीपक साळुंखे + भाजपा = 99,464 मते.
👉 (फरक - 768 मते)
-
❤️2024 : तिरंगी लढत
- बाबासाहेब देशमुख + अनिकेत देशमुख =1,10,000 +++💪💪
- शहाजी पाटील = 50,000 मते
- दीपक साळुंखे = 30,000 मते
Only Babasaheb 💯
Fakt Babasaheb Deshmukh 💯
ओन्ली बापू✌🏻✌🏻
फिक्स आमदार बाबासाहेब देशमुख ✌️👑
धनगर समाजाची मते सांगोला मध्ये 1 लाख 20 हजार आहेत त्या मुळे शेकाप निवडून येण्याची शक्यता आहे
डॉ बाबासाहेब देशमुख ❤️
#601💓
Only Bapu 🎉
Dipak Aaba❤
Babasaheb Deshmukh ✌️
Only bapu❤❤❤ lava takat
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Only shekap 🔥🔥🔥🔥
Babasaheb deshmukh ❤
Only babasaheb 💝
Babasaheb देशमुख only
Only Dipak Aaba ❤
शेतकरी कामगार पक्ष (लाल बावटा)
देशमुख बाबासाहेब
बाबासाहेब देशमुख आमदार होणार
सांगोला तालुक्यातील इतिहास डाळिंब गुरांचा बाजार हे वर्णन ऐकून अंगावर शहारा आला
पण तुम्हीं जवा आबा बाबा आणि बापू वर आला तसा डोक्याचा पारा चडला 😂😂😅
Only Babasaheb 👍🙏
शहाजी बापु ✌️✌️
Dipak aba only
बापू चा कार्यक्रम पध्दतशीरपणे होणार ही बापूची शेवटची निवडणूक असेल 🚩👑 बाबासाहेब next mla of sangola👑
Bapu 💯💪
601🔥🔥
ओन्ली दिपक आबा ❤
यावेळी समजेल तर जनतेला कोणाची खरचं किती ताकत आहे सांगोल्यात..✌️
बापू ,,,,,बस्स नामही काफी हे, फिक्स आमदार 2024 लावा ताकत 💪💪🚩🚩🚩🚩🚩
Babasaheb Deshmukh shekap❤❤❤
Only Babasaheb Deshmukh Sangola Next MLA
❤
आता आबा मैदानात उतरले आहेत त्यामुळं बाकीच्यांनी गप्प राहायचं
Only दीपक आबा❤
Only bapu
यंदा आमचं ठरलं आमदार आबाच
आबा 🔥
फिक्स आमदार दीपक आबा...कामाचा माणूस दीपक आबा..🙏🙏🚩🚩
बाबसाहेब देशमुख
बापु ✌️✌️✌️✌️✌️❣️
देशमुख
फिक्स आमदार दीपक आबा
Dr Babasaheb Deshmukh
Only babasaheb❤🚩🚩🚩💪💪💪
🚩🚩Only Patil 🚩🚩
Babasaheb
Only Babasaheb Deshmukh 9101 ❤
Dr Babasaheb Ambedkar only 100%amdar आमदार फिक्स आहेत श्री गुरूदेव माऊली श्री राम जय राम जय जय राम
Only Bapu..
Diak saba
Babasaheb Deshmukh fix MLA
शहाजी बापू पाटील ❤❤❤❤❤❤
लढत फक्त दिपक आबा आणि बाबासाहेब मधे होईल
बाबासाहेब देशमुख..❤❤
Babasaheb Dr
✌️ Dipak ✌️ aba 😎 salunkhe ✌️ Patil ✌️ fix ✌️ amadar ✌️😎
शहाजी बापू, गौहाटीत संसार थाटणार अन
मूजरा करणार
काय डोंगार याना धनी
Bapu
ओन्ली लाल बावटा बाबासाहेब देशमुख
601
शहाजीबापू पाटील यांची
दिपक आबा only🎉
Babasaheb only
Babasheb d
दमदार आमदार दिपक आबा साळुंखे पाटील 👑
फक्त दीपकआबा साळुंखे पाटील 💐💐💐💐
दिपक आबा साळुंखे पाटील ❤🎉
Only babasaheb deshmukh ❤🎉
भारत स्वतंत्र झाला पासुन 4 आमदार राहिले सांगोला तालुक्यात ही पण एक आज पर्यंत च वर्ल्ड रेकर्ड आहे आता येणारा चेहरा कोण याची उचुक्ता आहे सांगोल कराणं
दिपक आबा साळुंखे पाटिल ❤
इथ फक्त गणपतराव देशमुख पॅटर्न चालतो..
Only babashb
Only babasaheb