#सुपरहिटगवळण - #supergavlan 1612 - 674 हो हो सावळा मी कृष्ण पाहिला, 2 कृष्ण पाहिला देव पाहिला हो हो सावळा मी कृष्ण पाहिला 1) पिवळा पितांबर नेसून आला 2 कंटी शोभेतसे वनमाळा गळा शोधसे सोधसे मुरली वाला 2 हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला - - - - 1 2)हाती घेऊनीया भल्या सकाळी वाजवितो मंजुळ मुरली 2 वाजवितो वाजवितो मंजुळ मुरली हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला - हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला - - - - 2 3) गेले मी होते यमुनेच्या पाण्या भेटला भेटला, सावळा मला हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला - - - 3 4) एका जनार्धनी पुर्ण कृपने 2 गेले होते यमुनेच्या पाण्या भेटाला भेटला सावळा मला हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला - - - 4 #श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837 #बजाजसर9421604837लातुरयुट्यूब चॅनेल #Bajajsir9421604837 ---------------------------------------------------
माझ्या युट्यूब चॅनेल वर सर्व भजन लिहिलेले असतात सुपरहिटगवळण - 1612 - 674 हो हो सावळा मी कृष्ण पाहिला, कृष्ण पाहिला हरी पाहिला हो हो सावळा मी कृष्ण पाहिला 1) गोपीके संगे यमुनेच्या तिरी डोईवरी कान्हा यमुनेच्या तिरी ऊभा वाटेवरी हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला 2) माठ घेऊन मथुरेसी जाता वाटे वरी उभा होता कान्हा यमुनेच्या तिरी उभा वाटेवरी हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला 3) एका जनार्धनी पुर्ण कृपेने नको लागु तु आमच्या नादा कान्हा यमुनेच्या तिरी उभा वाटेवरी हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला
सुपरहिटगवळण - 1612 - 674 हो हो सावळा मी कृष्ण पाहिला, कृष्ण पाहिला हरी पाहिला हो हो सावळा मी कृष्ण पाहिला 1) गोपीके संगे यमुनेच्या तिरी डोईवरी कान्हा यमुनेच्या तिरी ऊभा वाटेवरी हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला 2) माठ घेऊन मथुरेसी जाता वाटे वरी उभा होता कान्हा यमुनेच्या तिरी उभा वाटेवरी हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला 3) एका जनार्धनी पुर्ण कृपेने नको लागु तु आमच्या नादा कान्हा यमुनेच्या तिरी उभा वाटेवरी हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला
अगदी स्वरात भजन
खूप छान आहे
Mast hai bhai ji n
नंबर वन वादन
Khup chan
खूप छान
ताइगवळणखूपछान
धन्यवाद लिहिले भजन पाठवले
Ram Krishn hire
Khupsundar
अतिशय सुंदर गवळण आहे.नं. वन आहे.कारण खुप सुंदर व स्पष्ट गायीलेत.मनाला खुप आनंद मिळाला.धन्यवाद.
हो हो सावळा मी कृष्ण पाहिला
अतिशय सुंदर ,सावळा मी कृष्ण् पाहीला।.
Very nice
छान खूप छान
जय हो
लय भारी गवळण आहे
सावळा कृष्ण
👌👌nice
हिगवळनपाठवाआकक्षराथताईलीहुनदाखवा
#सुपरहिटगवळण - #supergavlan
1612 - 674
हो हो सावळा मी कृष्ण पाहिला, 2
कृष्ण पाहिला देव पाहिला
हो हो सावळा मी कृष्ण पाहिला
1) पिवळा पितांबर नेसून आला 2
कंटी शोभेतसे वनमाळा गळा
शोधसे सोधसे मुरली वाला 2
हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला - - - - 1
2)हाती घेऊनीया भल्या सकाळी
वाजवितो मंजुळ मुरली 2
वाजवितो वाजवितो मंजुळ मुरली
हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला -
हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला - - - - 2
3) गेले मी होते यमुनेच्या पाण्या
भेटला भेटला, सावळा मला
हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला - - - 3
4) एका जनार्धनी पुर्ण कृपने 2
गेले होते यमुनेच्या पाण्या
भेटाला भेटला सावळा मला
हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला - - - 4
#श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837
#बजाजसर9421604837लातुरयुट्यूब चॅनेल
#Bajajsir9421604837
---------------------------------------------------
Very very nice😄
ताई लिहून दाखवा
माझ्या युट्यूब चॅनेल वर सर्व भजन लिहिलेले असतात
सुपरहिटगवळण - 1612 - 674
हो हो सावळा मी कृष्ण पाहिला,
कृष्ण पाहिला हरी पाहिला
हो हो सावळा मी कृष्ण पाहिला
1) गोपीके संगे यमुनेच्या तिरी डोईवरी
कान्हा यमुनेच्या तिरी ऊभा वाटेवरी
हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला
2) माठ घेऊन मथुरेसी जाता
वाटे वरी उभा होता
कान्हा यमुनेच्या तिरी उभा वाटेवरी
हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला
3) एका जनार्धनी पुर्ण कृपेने
नको लागु तु आमच्या नादा
कान्हा यमुनेच्या तिरी उभा वाटेवरी
हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला
भजन लिहिले पाठवा
सुपरहिटगवळण - 1612 - 674
हो हो सावळा मी कृष्ण पाहिला,
कृष्ण पाहिला हरी पाहिला
हो हो सावळा मी कृष्ण पाहिला
1) गोपीके संगे यमुनेच्या तिरी डोईवरी
कान्हा यमुनेच्या तिरी ऊभा वाटेवरी
हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला
2) माठ घेऊन मथुरेसी जाता
वाटे वरी उभा होता
कान्हा यमुनेच्या तिरी उभा वाटेवरी
हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला
3) एका जनार्धनी पुर्ण कृपेने
नको लागु तु आमच्या नादा
कान्हा यमुनेच्या तिरी उभा वाटेवरी
हो हो हो सावळा मी कृष्ण पाहिला
Lyrics dya sir.
जय हरी माऊली
सावळा कृष्ण