ज्योती तुझ्या या प्रवासात तुझ्याबरोबर आई आहे हे खरंच तुझं भाग्य आहे.बाकीच्या निराधार आई बापांची सेवा करताना आईचा हात तुझ्या डोक्यावर आहे.तुम्हा सर्व माताना आजच्या दिवसाचा शुभेच्छा.सुखी रहा.ll श्री स्वामी समर्थ ll
मायलेकींचं प्रेम पाहून खूप रडायला आलं ज्योती ताई तू तुझ्या चेहऱ्यावरचं रडवणे लपवते आजचा व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटले सगळ्यांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤
पाडगावकर आजींना तसेच सगळ्या आजींना विनंती कि त्यानी वत्सला आजी सारख स्वच्छ राहावे ज्योती ताई सगळीकड नाही लक्ष ठेवू शकत तर प्रत्येकान स्वताची काळजी घेणे ज्योती ताईला त्रास देऊ नये ज्योती ताई खूप करते तुमच्या सर्वांसाठी .
Jyoti tula khup aai aahet,tu bhagyavaan aahes,tuzya aaila radtana baghun mi pan radle g,kharach aai hi jaga konich ghevu shakat nahi,mi tar ek divas hi aaila visrat nahi,ti ya jagat nahi,barech varshhe zali,pan ase vaatte ki ti punna kevva mala bhetel,mi pan aaichya javal jasti rahachi,lahan sarvaat aslyamule ladachi, hoti.sarvaa aainna maza namaskar.happy mother's day.🎉❤
अनाथांई आई आणि सर्व आईलोकाना मदरडे च्या शुभेच्छा. सुखी राहा.आनंदी राहा. कोणी रडू नका. खूप छान ताई खूश रहा. एकमेकांना खूशी घ्या. आजारात दुखात सात दया. एकमेकांची शेवा करा. चिडस किंवा कंटाळा करू नका. ❤❤❤❤❤
Happy mother's day ❤️❤️ majhi aai pan ashich ahe khup sadhi tumchya aai sarkhi ,,dokyavar sarkha padar Ani tila pan 4mulich ahet ,, tine pan amhala 4mulina khup changl sambhale
ज्योती ताई सर्व आयांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा खरच खुप भाग्यवान आहात इतक्या आया आहेत तुमच्या जवळ माझी आईपण शेवट पर्यंत माझ्या जवळ होती आता खुप आठवण येते
खूपच छान विडीऔ आहे बघून डोळेत पाणी आल आई ती आई आसते आईला रडू का येत होत तीला तुझ कौतुक वाटतयं की आपली मुलगी कीती छान काम करती खरचं तु खूप माहन आहेच आनाताची माय आहे आणि सगळेचे डोळेत का पाणी आल तु तेना कीती प्रेमानी सभाळती महणून आईला तुझे जवळच ठेव खूप खूप छान
आईला दिवस ठरवला पण आईला त्या दिवशी सुटी् दिली तर तो खरा आईचा दिवस म्हणता येतो. असो ज्योती तूला मातृदिनाच्या सुभेच्छा 🙏❤तूझ्या आईला पण सुभेच्छा श्रीगुरू देव 🙏आज माऊलींच्या सकाळी संसगाला गेलात ति आपली माऊली च आहे. श्री गुरूदेव🙏
नमस्कार ताई तुम्हाला व तुमच्या आई ना मनापासुन खुप खुप नमस्कार ताई माझा असंच आमच्या सोबत बोलतं जा ताई व रोज विडीओ टाकतं जा ताई ताई असंच आनंदी रहा व तुमच्या कामाला यश मिळो व तुमची खुप प्रगती होओ व असंच काम करणायाची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना व तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य लाभो ताई नमस्कार ताई एकदा
किती तरी gharat १ aai sambhali jat नाही तू किती aayancha sambhal karte bhagyshali आहे mauli tula किती aai आहे.aai nashibat asn sarvanchya नाही.kahi lok aai sathi radtat आणि काही lok आईला radvtat . तुला salam maza g mauli❤
सगळ्या जगाची "आई" ज्योतीतीई
जगात एक नंबर 🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
ज्योती तुझ्या या प्रवासात तुझ्याबरोबर आई आहे हे खरंच तुझं भाग्य आहे.बाकीच्या निराधार आई बापांची सेवा करताना आईचा हात तुझ्या डोक्यावर आहे.तुम्हा सर्व माताना आजच्या दिवसाचा शुभेच्छा.सुखी रहा.ll श्री स्वामी समर्थ ll
😊😊
खूप छान ताई, माझी प्रेमळ ज्योती ताई, व्हिडीओ बघून डोळ्यातून आपोआप रडू आले,सर्व जगाची आई माझी ज्योती ताई,❤❤
सर्वांनी आपले आई वडील सांभाळले तर ज्योती सारख्या आयाना वृद्धाश्रम चालविण्याची गरज उरणार नाही. स्वामी सर्वांना सद्बुद्धी देवोत 🙏🙏
खरंच ज्योतीताई या जगामध्ये आई शिवाय काही नाही आई जर नसेल तर आपल्याला कोणी विचारत नाही स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ❤️❤️🙏🙏
मायलेकींचं प्रेम पाहून खूप रडायला आलं ज्योती ताई तू तुझ्या चेहऱ्यावरचं रडवणे लपवते आजचा व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटले सगळ्यांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤
आजच्या व्हिडिओ ने डोळ्यात पाणी आले
Happy mother's day to all mother's Maatrdevobhav. ❤😘😘😘😘😘😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हॅपी मदर डे जोतीताई खुप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या आजी आजोबा शुभेच्छा ताईंना पण
वत्सला आजी तरूण पाणी छान दिसत असतील हसरा चेहरा आहे कायम
ज्योती ताई एवढ्या सर्व आईने आशिर्वाद आहेत तुमच्या पाठीशी खूप भाग्यवान आहात तुम्ही 🙏
आपण दोघींना बघुन खुप समाधान वाटल जयहरि माऊली🎉😊❤
🙏 तुमच्या आईला 🙏 त्यांना कधी जाऊ देऊ नका तुमच्या जवळ ठेवा, तुमच्या कार्याचा त्यांना अभिमान वाटत असेल
पाडगावकर आजींना तसेच सगळ्या आजींना विनंती कि त्यानी वत्सला आजी सारख स्वच्छ राहावे ज्योती ताई सगळीकड नाही लक्ष ठेवू शकत तर प्रत्येकान स्वताची काळजी घेणे ज्योती ताईला त्रास देऊ नये ज्योती ताई खूप करते तुमच्या सर्वांसाठी .
Jyoti tula khup aai aahet,tu bhagyavaan aahes,tuzya aaila radtana baghun mi pan radle g,kharach aai hi jaga konich ghevu shakat nahi,mi tar ek divas hi aaila visrat nahi,ti ya jagat nahi,barech varshhe zali,pan ase vaatte ki ti punna kevva mala bhetel,mi pan aaichya javal jasti rahachi,lahan sarvaat aslyamule ladachi, hoti.sarvaa aainna maza namaskar.happy mother's day.🎉❤
स्वामी❤❤ तिन्ही जगाचा आईविना भिकारी
कधी न बोलणारी मंदा आई आज चक्क गाण गायल या वरून समजत ताई त्यांच्यावर किती प्रेम करतात किती जीव लावतात
खुप छान ताई मला हे बघुन मी खूप रडले तुम्ही कि छान साभांळुन घेता
माझी आई नाही ह्या जगात तुमही आईला जस धरल तशी मी पण धरायची आज मला पण खुट आठवण येते
सर्व आई बाबांचे आशिर्वाद घेतला ताई तु तुला उदंड आयुष्य व आरोग्य लाभो गाॅड ब्लेस यु बेटा 🙏
खूप चांगल्या एका मुलीने सगळ्यांसाठी चांगलं केलं हॅपी मदर्स डे धन्यवाद जय सद्गुरू
ताई video बघून खूप रडले 😭😭🙏🙏🙏🙏बघून खूप खूप आनंद वाटला 🙏
जोतीताई खरच आई तरच सगळ आहे 🙏🙏🙏🙏🙏😭😭 मला आई नाही मला आईची उणीव भासते खरच आई पाहिजे 😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏
किती मोलाचा संदेश दिला ताई आज आईंनी.ताई तुमचे कर्तव्य बघुन आपोआप डोळ्या तर पाणी आलं ताई.आजचा विडिओ बघुन सगळ्या रडायला येईल.
ताई विडीयो बघून खरच डोळयात पाणी आले
Happy mother's day💐🙏🙏
सर्वांना 🙏🙏
ताई तुमच्या माय लेकीच दोघींच प्रेम बघून खूप भारी वाटले 🙏🙏👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Video pahun khup radu ale khup great ahar Jyoti Tai😢😢
श्री गुरुदेव माउली गणी गण गणात बोते happy mother's day ताई
बापरे किती मोठ्या मनाचे आहेत ताई तुम्ही ❤❤❤❤❤
Tai tumhi khup great aahat.. Tumchya nashibi khup Aai aahet ... Pratyekachya nashiba madhe aai naste.. Happy Mother's Day to all❤
व्हिडिओ बघून मला पण खूप रडायला आलं खूप छान व्हिडिओ बनवला हृदयाला भावना अनावर झाल्या
आई तुम्ही रडु नका. Happy mather day.
खूप भावनिक व्हिडिओ होता किती प्रेम करता सर्वजण तुम्हाला खूप नशीबवान आहात ताई तुम्ही..Happy mother day 💐🙏
Joyti tai tuja aajcha matru din vishesh manala bhauk karnara me kal radle mala majya aaichi khup aatvan aali dolyatil aashru thabat navthe
ज्योतीताई तुम्ही सर्वांच्या आई आहेत . तुमचे प्रेम खुप सर्वांवर आहे . देव तुझे कल्याण करो
किती गोड आहे सगळे happy mother's day
अनाथांई आई आणि सर्व आईलोकाना मदरडे च्या शुभेच्छा. सुखी राहा.आनंदी राहा. कोणी रडू नका. खूप छान ताई खूश रहा. एकमेकांना खूशी घ्या. आजारात दुखात सात दया. एकमेकांची शेवा करा. चिडस किंवा कंटाळा करू नका. ❤❤❤❤❤
खूप छान ज्योती ताई सगळ्या चे आशीर्वाद घेत आहात देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो
Happy mother's day ❤️❤️ majhi aai pan ashich ahe khup sadhi tumchya aai sarkhi ,,dokyavar sarkha padar Ani tila pan 4mulich ahet ,, tine pan amhala 4mulina khup changl sambhale
Happy mother to all of u.
Tai u are really great has Mither Theresa. U have many problems sorrows then to u have beautiful smile on your face. ❤
आई ती आईच असते ज्योती ताई तुम्ही सगळ्याची आई आहे.ताई तुम्ही तुमचा मोबाईल नं सांगत जा आम्हाला यायचे आणि तुमच्या आश्रमात 🎉🎉😊
ruclips.net/user/shortslHIIeSNpLRY?si=L4O5w0v6PDSiH0i7
Happy mother's day.tu sagalyanchi aaii she's.matru Dev bhav.tuzya kutumbala ashirwad. Tula Ashich khup shakti milude.tuzya maulana khup ashirwad.❤❤❤❤
ज्योती ताई सर्व आयांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा खरच खुप भाग्यवान आहात इतक्या आया आहेत तुमच्या जवळ माझी आईपण शेवट पर्यंत माझ्या जवळ होती आता खुप आठवण येते
खूपच छान विडीऔ आहे बघून डोळेत पाणी आल आई ती आई आसते आईला रडू का येत होत तीला तुझ कौतुक वाटतयं की आपली मुलगी कीती छान काम करती खरचं तु खूप माहन आहेच आनाताची माय आहे आणि सगळेचे डोळेत का पाणी आल तु तेना कीती प्रेमानी सभाळती महणून आईला तुझे जवळच ठेव खूप खूप छान
Happy mother day kooti kooti prnam god bless you didi
माऊलींच्या शिकवण तु खरी पाळलीस तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा श्रीगुरू देव 🙏😍🥰
खुप छान ❤❤
ज्योती ताई happy mothers day
Manda msvdhi great, first heard her voice great
ताई धन्यवाद
ताई तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आईला दिवस ठरवला पण आईला त्या दिवशी सुटी् दिली तर तो खरा आईचा दिवस म्हणता येतो. असो ज्योती तूला मातृदिनाच्या सुभेच्छा 🙏❤तूझ्या आईला पण सुभेच्छा श्रीगुरू देव 🙏आज माऊलींच्या सकाळी संसगाला गेलात ति आपली माऊली च आहे. श्री गुरूदेव🙏
ताई तुम्हा सर्वांना मातृदिनानिमित्त खूप शुभेच्छा🎉🎉
सगळया आईंना मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा बेटा❤❤❤❤❤❤❤❤❤❤आणि तुम्ही पण सगळ्या ंची आई आहेस तुला ही हार्दिक शुभेच्छा बेटा❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐
ज्योती ताई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy mother's day Jyoti Tula khup khup ashirvad
Happy mothers days all my aai tai tula khup aashirwad tu khup chan ahes aaj kharach khup radu ala rohan ani rohit la maza aashirwad ❤❤❤
Happy Mother's day❤❤❤❤❤
Salam Tai tumhala,❤❤❤❤
❤ ज्योतीताई तुमच्या कारकिर्दीला सलाम
Tai i love you & your job
Joti tai I love you ❤❤❤❤❤❤❤❤God bless you
Happy mother's day tai
Happy mother's day Jyoti tai❤❤
खरंच ताई अशा प्रसंगी आई पाहिजेच.🎉😂❤❤❤
ताई आईची माया वेगळीच असते ❤❤ माझी आई नाही या जगात खुप आठवण येते आईची❤
नमस्कार ताई तुम्हाला व तुमच्या आई ना मनापासुन खुप खुप नमस्कार ताई माझा असंच आमच्या सोबत बोलतं जा ताई व रोज विडीओ टाकतं जा ताई ताई असंच आनंदी रहा व तुमच्या कामाला यश मिळो व तुमची खुप प्रगती होओ व असंच काम करणायाची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना व तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य लाभो ताई नमस्कार ताई एकदा
किती तरी gharat १ aai sambhali jat नाही तू किती aayancha sambhal karte bhagyshali आहे mauli tula किती aai आहे.aai nashibat asn sarvanchya नाही.kahi lok aai sathi radtat आणि काही lok आईला radvtat . तुला salam maza g mauli❤
ज्योती ताई आई आणि तुम्ही सेम टू सेम आहे तुम्ही खूप प्रेमळ आहात ज्योती ताई .
Stay. Blessed. Always. Jyoti. Tai
Aai te aai che aste Jyoti taii
Happy mother day 💕🎉
ज्योती ताई तु सगळयांचची सेवा करणारी आई आहेस
Bas na Tai ayushat ky hawe yevdha soul madhun nighalele ashirwad tumchyasobat.
ज्योतीताई, Happy mother's day . तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 💐💐 मी तुम्हाला काल फोन केला होता.
अभिनंदन ताई🎉🎉
Happy Mother's day to you Tai. God bless you abundantly 🙏💐💐
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जोती ताई सर्वांनीच आई ताई मात्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना 🌹🌹🍫🍫❤❤
Happy mothers day to all🙏🙏🙏🙏
ताई रोज तुमचे व्हिडिओ बघते मी पण आज सुरूवाती पासून शेवटपर्यंत ढसाढसा रडत होते मी
❤❤❤❤❤ताई नमस्कार
ताई तूमचया कामाला सलाम ताई मी खुप रडले
Danya aahe ti mata ji Jyoti tai sarkhi mulila janma dila ji aaj aaji aajobachi manobhave seva karta aahe . Dev tumhala khup khup Shakti dyavi.❤🎉
Happy mothers day😊
Manda Tai bara watla ashach bhawna
Vyakta Kara mangal Tai chan
तुमच्या निखळ आणि स्वच्छ प्रेमाला खूप खूप धन्यवाद
Kharch video baghun mi pan khupch jast Radle 😢😢Salam tumchya Kamala....❤
Happy mother's day Jyoti tai 💐🌹 khar tar aai mule cha pratek divas asato mother's day ha 1 cha divas nahi year madhil pratek divas aai cha asato
श्री गुरुदेव माऊली
Tai chan.mala mazya aie chi athavan ali dolyat pani ala.radu aley.👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻
Tumchya maylekiche Nate khup chan.vatstalla mavshi chan
तुला परमेश्वर खुप खुप सुखी ठेव ठेवेल
Happy Mother's day❤ all of you❤🥳 guys
Happy mother's day
Happy mother's day ❤️❤️❤️❤️
आईना शुभेच्छा👍👍👍👍💐👌👌👌👌
Happy mothers day to all mothers
Happy Mather day
Happy mother's day 🎉🎉
Happy Mother's Day सगळ्या आजी ना खूप रडायला आले व्हिडिओ पाहून
ताई तुम्ही खुप महान आहात