बंगाली न्यायाधिशांना राजकीय 'ममता' | Sushil Kulkarni | Analyser | Adv Nilesh Ojha | Mamata Banerjee

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 319

  • @shodhankakirde2298
    @shodhankakirde2298 7 месяцев назад +27

    निलेश ओझा आणि सुशील जी हा विषय परखडपणे मांडल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 7 месяцев назад +65

    न्यायाधीश निवडीतील घराणेशाही बंद व्हायला हवी

  • @maratha465
    @maratha465 7 месяцев назад +69

    कॉलेजीयम सिस्टम मुळे न्यायपालिकेचे तीन
    तेरा वाजले आहे ! न्यायप्रणालीत सुधारणा होण्यासाठी गुणवत्तेवरच न्यायाधीशांची
    निवड होणे आवश्यक आहे !🙏🚩🚩

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 7 месяцев назад +8

    ज्यांनी कोणी हा स्टे दिला त्यांच्या वर सुप्रीम कोर्टाने कारवाई पाहिजे

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 7 месяцев назад +78

    काही न्यायालयात न्यायाधीश चुकीचे निर्णय देत असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 7 месяцев назад +6

      अगदी खरय

    • @ShubhamChavan-gd5qx
      @ShubhamChavan-gd5qx 7 месяцев назад +5

      बरोबर बोललात भाऊ

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 6 месяцев назад

      वादच नाही खरे तर रस्त्या वर लाथा घातल्या पाहिजे

  • @greatindian5695
    @greatindian5695 7 месяцев назад +13

    अडव्होकेट निलेश ओझा हे परभाषिक असुनही त्यांचे मराठीतून संभाषण ऐकून अभिमान आटतोय. मराठी चा अभिमान बाळगणाऱ्यांनी याची नक्कीच दखल घ्यावी. जय महाराष्ट्र

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 7 месяцев назад +16

    वकील साहेब तुमच्या सारख्या विचाराचे वकील एकत्र येऊन न्यायालयातील भ्रष्टाचारा विरोधात लढावे

  • @Shrihal
    @Shrihal 7 месяцев назад +38

    न्याय पालिकाच जर भ्रष्ट असेल तर भ्रष्टाचार किती खोल मुरली असेल याची कल्पना करवत नाही. त्यामुळे न्यायपालिकेवरचा जनतेचा विश्वास उडू लागला आहे. ही अतिशय चिंतनीय बाब आहे.

  • @Chintamoney134
    @Chintamoney134 7 месяцев назад +23

    माननीय राष्ट्रपती भारत🇮🇳 सरकारने हस्तक्षेप करून भ्रष्टाचारी न्यायाधीशांना त्वरित जेलमध्ये टाकावे.... 🙏

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 7 месяцев назад +6

    ओझा सर प्रणाम , सर न्यायालय चे किचकट विषय सरळ भाषेत सांगता त्या बद्दल खूप आभार jay Shri ram

  • @user-vw9tl3uc1z
    @user-vw9tl3uc1z 7 месяцев назад +40

    आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने न्यायदान व्हायच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत..भ्रष्ट न्यायाधीशांनी कडून नको..

  • @sachinsuryawanshi9920
    @sachinsuryawanshi9920 7 месяцев назад +4

    अतिशय धक्कादायक आहे हे सर्व, आपले खूप खूप आभार हे उघड केल्याबद्दल

  • @govindjade6048
    @govindjade6048 7 месяцев назад +13

    असे असेल तर ममता/अभिषेक बॅनर्जी विरुद्धच्या केसेस प. बंगाल बाहेर का चालवीत नाही गुजराथ दंगलीच्या बाबतीत असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 7 месяцев назад +13

    तिस्ता साठी किती घाई करून स्पेशल बेंच बसायला आणि जमीन दिला ही कशात बसते या बाबत काही माहिती मिळाली तर शंका निरसन होईल.

  • @rajashribhite8026
    @rajashribhite8026 7 месяцев назад +15

    या माहितीपूर्ण vdo साठी तुम्हा दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद..!!

  • @vishrambhuwad9415
    @vishrambhuwad9415 7 месяцев назад +6

    अतिशय धक्कादायक ! तथापि मागील काही दिवसांपासून एकंदरीत सर्वोच्य न्यायालयातील वातावरण पाहता अपेक्षितच. मा. सरन्यायाधिशानी न्यायालयाचे पावित्र्य राखावे .

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 7 месяцев назад +19

    निलेश सर, धक्कादायक,shocking आहे...सर न्यायाधीश चंद्रचूड साहेब बद्धल च आदर कमी झाला😢😮

    • @adnyat
      @adnyat 7 месяцев назад +4

      त्यांच्याबद्दल आदर होता?? आश्चर्य आहे...
      बाकी चंद्रचूड साहेब आणि आपल्या बारामतीच्या साहेबांचे घनिष्ठ संबंथ आहेत बरं का... 😉

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 7 месяцев назад +2

      @@adnyat u r right 👍 सहमत

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 6 месяцев назад

      Ghanerda manus आहे

  • @niranjan-81
    @niranjan-81 7 месяцев назад +15

    अप्रतिम माहिती आणि संवाद. सुशीलजी तुमचे अनेक अनेक आभार. 🙏

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 7 месяцев назад +14

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏
    अतिशय सुंदर चर्चा केली आहे सर आपण🙏

  • @suvarnajathar2901
    @suvarnajathar2901 5 месяцев назад

    खूप च छान माहिती दिली आहे
    सर्वांनी नीट लक्षपूर्वक ऐकून व्यक्त झाले पाहिजे ..
    दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे

  • @hemantsant3552
    @hemantsant3552 6 месяцев назад

    खूप ज्ञानवर्धक चर्चा आणि अत्यंत गंभीर विषय !!!

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 6 месяцев назад

    कायदा खरोखरच भारताचा महान आहे असे ऐकून मला वाटते धन्यवाद सर

  • @dilipdalal2949
    @dilipdalal2949 7 месяцев назад +2

    भयंकर आणि महाभयंकर . मा. सरन्यायाधीश , सर्वोच्च न्यायालय , ह्यांना विनंती की जनतेच्या आपल्यावरील विश्वासास सार्थ ठरवा.

  • @marutilalge2367
    @marutilalge2367 6 месяцев назад +2

    साहेब याबाबत न्यायालयातून या अश्या लोकांच्यातविरूध कडक कारवाई का होत नाही.

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 7 месяцев назад +4

    सुशील जी, रामजन्मभूमी वरील निकालाबद्दल मोदीजी बोलले होते अयोध्येतील भाषणात की न्यायालयाने न्यायाची लाज राखली.. फारच अर्थपूर्ण शब्द होते ते.. कारण प्रत्येक वेळी न्यायालयात न्याय मिळतोच असे नाहीये.
    किंबहुना न्यायालयात जो मिळतो त्यालाच न्याय म्हणतात अशी एक म्हण आहे 😢

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 7 месяцев назад +5

    देवा न्यायधीश तटस्थ राहू दे, त्यांच्यावरचा विश्वास कायम राहिला पाहिजे.

  • @abhayborkar8753
    @abhayborkar8753 7 месяцев назад +26

    भारतीय न्याय व्यवस्था
    अवघड आहे 😡

  • @sripadabaidya309
    @sripadabaidya309 7 месяцев назад +5

    Advocate Nilesh Ojha is a honest advocate no doubt

  • @user-uf4kw7jn8b
    @user-uf4kw7jn8b 7 месяцев назад +3

    सुशीलजी ... नीलेश ओझाजी...नमस्कार..
    मी सत्तर वर्ष वयाचा असून एका खोटया सिव्हील मॅटरमध्ये 2001 पासुन कारण नसताना खोटय़ा कायदेशीर कारवाई मुळे आयुष्यात अनेक परिणाम भोगत आहे... यामुळे गेल्या20 वर्षात 4/5 मोठ्या ला इफ थ्र्रेटनिंग सर्जरी ना तोंड दिले आहे... तरीही 25/30लोकंआना अशाप्रकारे खोटया कारवायांना गेली 20 वष्रे तोंड दयावे लागत असूनही हायकोर्ट गेली 3/4वष्आपासून 35जणं आचे रीट पीटीशन बोर्डावर घेतच नाहीत ... तारीख देत नाहीत..यादरम्यान 8/10 पीटीशनर. म्रुत्यु झालेत... त्यामुळे आपल्या न्यायव्यवस्थेवर कसा विश्वास ठेवणार?

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 7 месяцев назад +1

    तुम्ही खूपच सुंदर विषय मांडला आहे ओझा यांचे आभार धन्यवाद

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 7 месяцев назад +9

    दोघांचे खुप खुप आभार.

  • @geetamehta3357
    @geetamehta3357 7 месяцев назад +19

    Many thanks to Sushilji n adv ojha sir for sharing imp information

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 7 месяцев назад

    ऍड ओझा सर फारच सुंदर व सोप्या भाषेत न्यायालयीन प्रक्रिया व कायदा, भारतीय राज्य घटना याचा उद्देश समजावून सांगतात. धन्यवाद.

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 6 месяцев назад

    अप्रतिम माहिती, सरांना मानाचा मुजरा.💐💐

  • @sameerthatte9469
    @sameerthatte9469 6 месяцев назад

    फार छान समजावल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @purushottam647
    @purushottam647 7 месяцев назад +2

    रामशास्त्री प्रभुणे हे इतिहास जमा झाले.न्यायालय हे भ्रष्टाचार मुक्त आहे हे कोणीही म्हणणार नाही.

  • @shailendrakelkarLinux
    @shailendrakelkarLinux 7 месяцев назад +34

    Oza sir, fantastic explanation.

  • @Chintamoney134
    @Chintamoney134 7 месяцев назад +15

    भ्रष्टाचार ०% कधी होणार..... अजून किती पिढया भारतीय जनतेला वाट बघावी लागेल 😭

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 7 месяцев назад

      ती शक्यताच नाही पण किमान गुंडगिरी, बलात्कारी मारेकरी, खून, ड्रगीस्ट, देशद्रोही अशा गुन्हेगारांना संरक्षण देताना जो भ्रष्टाचार करतात तो बंद झाला तरी खूप काही साध्य होईल

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 7 месяцев назад +3

      जेव्हा माणसनागरिक प्रामाणिक पणे वागतील निवडणूकीचा वडापाव खाणार्याने ही आपेक्षा करायची नाही.

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 7 месяцев назад +3

      मतदानाच्या दिवशीचा वडापाव.

  • @kunalbirajdar6052
    @kunalbirajdar6052 7 месяцев назад +18

    Thanks to brave hearted Advocate Nilesh Ojha sir ....we the comman citizens are able to voice our grievances and fight against corrupt Judges.

    • @arungaikwad1379
      @arungaikwad1379 6 месяцев назад

      खूप छान वर्णन करता निलेश ओझा सर.धन्यवाद.

    • @arungaikwad1379
      @arungaikwad1379 6 месяцев назад

      लोकांचा न्यायव्यवस्थेवर राहणार नाही.विश्वास.

  • @Morerandhir
    @Morerandhir 7 месяцев назад +4

    ओझा सर छान, विश्लेषण केलत.. चंद्रच्चूड हा.... आहे, त्याला हटवा... चंद्रचूड हटाव 👍

  • @gautamjadhav6937
    @gautamjadhav6937 5 месяцев назад

    जसे सेनापति ओसे सैनिक्

  • @jamsingbhamre465
    @jamsingbhamre465 7 месяцев назад

    खूप छान विषय मांडला आहे.advo.निलेश ओझा व आपल्या मुळे न्याय व्यवस्था बाबत आतल्या गोट्यातली माहिती समजली.

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 7 месяцев назад +3

    धन्यवाद
    ओझा साहेब
    आपण सर्वांना चांगली माहिती दिलीत

  • @munagrwl1761
    @munagrwl1761 7 месяцев назад

    👍🏻
    संपूर्ण भारत भर पसरवायच असल्यास, हे हिंदी मध्ये सुध्दा करावें, ही विनंती

  • @sirganshettiwar8165
    @sirganshettiwar8165 7 месяцев назад +1

    आदरणीय सुशील सर,
    आपला भारत देश सर्वार्थाने कायद्याच्या बाबतीत सक्षम आणि विश्वासार्ह बनेल तेव्हाच भारतमाता स्वतंत्र झाली असे म्हणता येईल बरोबर ना!
    धन्यवाद सुशील सर 🙏🙏

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 7 месяцев назад +3

    सनातनी हिंदूनी, हिंदू राष्ट्र आ ची मागनी करावी।

  • @user-ux2dp5yl9v
    @user-ux2dp5yl9v 7 месяцев назад +2

    अभिमान वाटत होता आम्हाला आमच्या महाराष्ट्रातील दोन पिढ्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पदी विराजमान होण्याचा पण,

  • @nilayhande4626
    @nilayhande4626 7 месяцев назад

    खूप खूप महत्वाची बातमी म्हणा किंवा माहिती जी की सर्वसामान्य लोकांना अजिबात कळत नाही 😦

  • @purnimamainkar811
    @purnimamainkar811 7 месяцев назад +34

    Hope Bhau is keeping good health after his return from Ayodhya …🙏

    • @ketanpurohit7878
      @ketanpurohit7878 7 месяцев назад

      Y, what happened, is he ok,

    • @rajendravora2881
      @rajendravora2881 7 месяцев назад +2

      U doesn't seem to be following him. There are many videos posted after his visit to Ayodhya.

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 7 месяцев назад +27

    ही बाब अतिशय गंभीर आहे सर आशाघटना घडतं असतील तर न्याय व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचं प्रश्न आहे त्या जज्ज ला कठोर शिक्षा झाली तर चं न्याय व्यवस्थेवर विश्वास कायम राहीलआणि आता कळले की उबाठा सरन्यायाधीश यांच्यावर एवढा विश्वास का ठेवते सरन्यायाधीश याच्याबद्दल असलेल्या प्रेमाभावाचा उलघडा आता झाला विश्वास कोणावर आणि कसा ठेवावा हे कधीच न उलघडणार कोडं आहे

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 7 месяцев назад

    Yes sir you are right 100%.

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 7 месяцев назад +2

    दोन शिफ्टमध्ये न्यायालय चालली पाहिजेत कारण मग निकाल लवकर लागतील आणि आरोपी रूगणालयात असेल तरच तो कोर्टात येवू शकत नाही हा नियम करावा नूसते डॉक्टर सर्टिफिकेट ग्राहय धरू नये शिवाय दोन्ही पक्षकार आणि त्यांचे वकील हजर असतील तर पुढची तारीख न देता केस कोर्टात चालवली पाहीजे.

  • @deepakarekar3432
    @deepakarekar3432 7 месяцев назад

    Ek no. h...

  • @ulhasprabhune9747
    @ulhasprabhune9747 7 месяцев назад +2

    डी के दुबेंचा आजचा याच विषया वरचा व्हीडीओ पण जरुर पहावा!"दो जजो के बीच का झगडा पहुचा सुप्रिम कोर्ट"

  • @shashikantthalkari380
    @shashikantthalkari380 7 месяцев назад +1

    सुशिलजी हॅट्स ऑफ संवेदनशील विषयावर चर्चा केल्याबद्दल. हा vdo माननीय पंतप्रधान यांच्याकडे पण पाठवला पाहिजे

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 7 месяцев назад +4

    सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणात हस्तक्षेप करून चौकशीचे आदेश दिले पाहिजे सरन्यायाधीश श्री धनंजय चंद्रचूड साहेबांनी भुमिका बजावली पाहिजे तरच सर्व सामान्य जनतेचा विश्वासघात होणार नाही

    • @greatindian5695
      @greatindian5695 7 месяцев назад +1

      सरन्यायाधीश ची भुमीका स्पष्ट होत नाही. माझे व्यक्तिगत मत

  • @ratnakarjadhav1473
    @ratnakarjadhav1473 7 месяцев назад

    TRUTH should come

  • @dktrades4809
    @dktrades4809 7 месяцев назад +7

    हम्म्बा हम्मबा रम्ब्बा रमंबा आता बोंबा बॉम्बा 😅😅😅😅😅

  • @mipansavarkar5840
    @mipansavarkar5840 7 месяцев назад +8

    भयानक आहे सगळं...

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 6 месяцев назад

    खुप छान

  • @nandinibhave
    @nandinibhave 6 месяцев назад

    Yes you say true 🎉 thank you 🎉 advocate ogha

  • @dgb35
    @dgb35 7 месяцев назад

    हर हर महादेव

  • @deepakdeshpande9149
    @deepakdeshpande9149 7 месяцев назад +3

    भारतात सर्वात जास्त न्याय व्यवस्थेचेवस्त्रहरण कोणी केले अससेक तर ते फक्त राजकारण्यांनीच

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 5 месяцев назад

    Very true

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 7 месяцев назад +1

    सगळ अजब गजब चालल़ंआहे...

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 7 месяцев назад +3

    Very good analysis Sir. I have read all decisions from CJI respective to Maharashtra political conspiracy at that time I realise or doubt that their decisions and remarks were pro MVA. Today I got my answer. Thank you.

  • @shyamakulkarni3424
    @shyamakulkarni3424 7 месяцев назад +1

    Thanks advocate Oza for your good explanation!!

  • @basweshwarrajuhalwai318
    @basweshwarrajuhalwai318 7 месяцев назад +4

    जज पण तेच आणि गुन्हेगार पण तेच, कोणाकडुन काय अपेक्षा करावी?

  • @madamstorytoons
    @madamstorytoons 7 месяцев назад

    Salute 🙏 sir

  • @advsameerpuranik1969
    @advsameerpuranik1969 7 месяцев назад

    सुशील जी आपले कालचे पुण्यातील व्याख्यान छान झाले. तो व्हिडिओ असेल तर नक्की अपलोड करा

  • @parmeshwar2017
    @parmeshwar2017 7 месяцев назад +1

    जज साठी समन्या माणसं पेक्षा जास्त कठोर कायदे हवेत जेणे करून ते चुका करणार नाहीत

  • @sunilnaik695
    @sunilnaik695 6 месяцев назад

    Ozaa sir salut to u

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 7 месяцев назад +1

    असं जर असेल तर ही अतिशय चिंताजनक बाब आहे. जनतेचा विश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.

  • @balkrishnarisbud4288
    @balkrishnarisbud4288 7 месяцев назад

    Jai jai shriram

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 7 месяцев назад +1

    हे सर्व प्रकरण प बंगाल जनतेला दाखवला पाहिजे तेथील सरकार चा कारभार कसा चालू आहे...

    • @amityadav-ye2ee
      @amityadav-ye2ee 7 месяцев назад

      तरी देखील ते दीदींना निवडून देतील.

  • @anilbam3168
    @anilbam3168 7 месяцев назад +1

    रामशास्त्री ही दंतकथा होती असे वाटू लागते.

  • @user-gq9hk8md3i
    @user-gq9hk8md3i 7 месяцев назад +1

    क्वालिजीयन काय असू शकेल?
    O M G

  • @fernandesfernandes4833
    @fernandesfernandes4833 6 месяцев назад

    Good information on laws.

  • @arvindpatwardhan7982
    @arvindpatwardhan7982 7 месяцев назад +2

    उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा गुपचूप मुंबई High court च्या च्या judge la regular भेटत होते... अशी बातमी होती त्यावेळी.. त्याबद्दल जरा सांगितले तर चांगले होईल...
    बातमीत असे होते की अशी भेट regular normal असते.. त्यात असे काहीही वावगे नाही... मग असा प्रश्न उपस्थित होतो की आधीचे मुख्यमंत्री ही असेच भेटत होते का highcourt judge ना?

  • @BairagiSurendra
    @BairagiSurendra 7 месяцев назад +1

    न्याय व्यवस्था संशयास्पद झाल्यास दाद कुठे मागावी ?

  • @vijaykarambelkar4797
    @vijaykarambelkar4797 6 месяцев назад

    ऐकल्यावर असे वाटते की न्यायपालिका इंडी आघाडीचे भागिदार आहेत...

  • @mangalkenkare
    @mangalkenkare 7 месяцев назад

    Nice explanation by Adv. Nilesh Ojha

  • @Ravindra181262
    @Ravindra181262 7 месяцев назад +1

    सुशील जी जय श्रीराम❤

  • @user-rr3jm6sl4o
    @user-rr3jm6sl4o 7 месяцев назад +1

    सुशिलजी वकिल साहेबांनी उद्धव ठाकरे चे लाडके जज चंद्रचूड असे का म्हणाले कृपया आम्हाला समजले पाहिजे. कृपा करून चंद्रचूड बद्दल एक शेषन कराच

  • @govindfatik606
    @govindfatik606 7 месяцев назад +7

    कलकत्ता हायकोर्टाच्या जज सेन वर महाभियोग होउ शकतो काय

  • @sachidanandambar6844
    @sachidanandambar6844 6 месяцев назад

    Namskar sir.

  • @user-pk3wi2yz5k
    @user-pk3wi2yz5k 7 месяцев назад +2

    शिशूपालाचे शंभर आपराध झाल्यानंतर त्याला शिक्शा झाली,तोच नैसर्गिक न्याय येथे लागू का करण्यात येऊ नये

  • @rahulkadam8906
    @rahulkadam8906 7 месяцев назад

    अत्यंत विस्फोटक विषय आपण दोघांनी अत्यंत गांभीर्याने लोकांपर्यंत पोहोचवला. धन्यवाद!

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 7 месяцев назад +1

    अगदी सत्र न्यायालयाचे न्यायाधीशही याला अपवाद नाहीत! सुशील जी धन्यवाद!

    • @adnyat
      @adnyat 7 месяцев назад

      वरपासून खालपर्यंत सगळे सारखे. वरचा जर कडक असेल तर सर्वांना सुतासारखा सरळ करू शकतो... टी. एन. शेषन सारखा.

  • @nischalkamat9553
    @nischalkamat9553 7 месяцев назад

    Apan national news var discussion karta he khup imp ahe Marathi media tar he dakhwatach nahi ...mast keep it up

  • @santoshkasabe395
    @santoshkasabe395 7 месяцев назад +1

    सुशील सर नबाब रेबिया प्रकरण काय आहे ते कृपया व्हिडीओ करून सांगा

  • @nitinchandrapchaudhari6657
    @nitinchandrapchaudhari6657 7 месяцев назад

    ते त्या enquiry करणाऱ्या जज्ज ला बदलून काढतील वा त्याचा खून ही करतील.

  • @parshuramkatare9332
    @parshuramkatare9332 6 месяцев назад

    सामान्य माणसाचे काही खरं दिसत नाही... ओझा साहेब... तुम्हाला भिती वाटते की नाही...

  • @chhayagangwal3542
    @chhayagangwal3542 7 месяцев назад

    खुप भयानक

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 7 месяцев назад +2

    कॉलेजियम बाबत किती आपुलकी हे काय दर्शवते.

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 6 месяцев назад

    नीलेश ओझा अमराठी असूनही त्यांचे मराठी फार छान आहे. अगदी मराठीतल्या म्हणींचा वापरही त्यांच्या बोलण्यात येतो. दिशा सॅलियन प्रकरणी नेमलेल्या समीतीत काय चालू आहे याची माहितीही सुशीलजींनी त्यांच्याकडून समोर आणावी. पुढचे पाठ मागचे सपाट असे व्हायला नको.

  • @rajendramalkhare3811
    @rajendramalkhare3811 7 месяцев назад

    अतिशय धक्कादायक....

  • @anilwalimbe8921
    @anilwalimbe8921 7 месяцев назад +1

    ज्युडीशी वरचा विश्र्वास उडाला .

  • @Marathi.e.entertainment
    @Marathi.e.entertainment 7 месяцев назад

    Brilliant talk

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 7 месяцев назад +1

    🎉❤🎉 विनंती