न्यायालयाच्या विरोधातच चिथावणी | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 752

  • @dattukamble3455
    @dattukamble3455 18 дней назад +166

    संजय राऊत यास समजल पाहिजे. कोर्टाने पक्षाला अंदोलन करण्यास बंदि घातलीय. जनतेला नाही.

    • @suhasbarkale775
      @suhasbarkale775 18 дней назад +15

      अहो तो जे बोलतो तेच महाराष्ट्र जनतेचे मत आहे अशी त्याची खुळी समजूत आहे, त्याचं काय करायचं

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 18 дней назад +6

      आपण चुकीची माहिती देत आहात. नरेटीव्हला बळी पडत आहात. बंद राजकीय पक्षाने जाहीर करण्यास बेकायदेशीर जाहीर केले आहे. आंदोलन करण्यास बंदी नव्हती ना अजुन न्यायालयाने असे सांगितले आहे.

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 18 дней назад +1

      कांबळेसाहेब अगदी बरोब्बर सांगितलेत.

    • @arvindparelkar5598
      @arvindparelkar5598 17 дней назад +1

      अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?

    • @NageshwarChilveri
      @NageshwarChilveri 16 дней назад

      Good ​@@sunilpadwaldesai4121

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 18 дней назад +149

    आपल्या राजकीय फायद्यासाठी एका अतिशय संवेदनशील घटनेचा मुद्दा तापवण्यासाठी जनतेला वेठीस धरून बंद पुकारण्याचा मनसुबा न्यायालयाने हाणून पाडला हे बरंच झालं .

    • @pramodkatke8089
      @pramodkatke8089 18 дней назад

      देशात काही लोक हुकूमशाहीच करतात, दिशा सालियन चा बलात्कार करून तिला नागडे बिल्डिंग वरून फेकून देतात, सुशांत सिंग ला मारून त्याचे पुरावे नष्ट करतात. आणी मारणारांचे लोकेशन जिथे असते, पण cctv फूटेज नष्ट केले जातात. सगळा रडी चा डाव आणी डोमकावळा करतो काव कावं 😂😂😂😂

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 18 дней назад +109

    दिशा सालियनबद्दल प्रश्न विचारल्यावर , रोज वचावचा बोलणार्‍याची सुद्धा दातखिळी बसते .

    • @rameshdalvi4160
      @rameshdalvi4160 18 дней назад +3

      😂😂😂😂😂

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 17 дней назад

      दिशा सालीयन प्रकरण हे विरोधकांची दातखीळ बसवण्यासाठी फक्त वापरायचाच का नक्की काय घडले याचा शोध घेऊन गुन्हेगाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्या योग्य पुरावे गोळा करून खटला दाखल करायचा हे ठरवायची वेळ आली आहे.
      तुम्ही दोन वर्षाहून जास्त काळ सरकार चालवत आहात. तुमच्याकडे बहुमत आहे. लोकसभेत पराभव झाला असला तरी तुम्हाला पण त्यांच्या एवढीच मत मिळाली आहेत असा दावा पण फडणवीस करतात. SIT स्थापन करून एक वर्ष लोटले जर तथाकथित बलात्कार आणि संशयास्पद म्रुत्युचे प्रकरण आहै असा दावा तुमचाच एक आमदार सतत करत असताना तपास जलदगतीने का केला गेला नाही.
      जर पुरावे नष्ट केले गेले अशी सरकारची, खर म्हणजे भाजपची धारणा असेल तर शिळ्या कढीला उकळी देण्याची प्रयोजन फक्त आणि फक्त जनमत कलुषित करणे हेच आहे असा संशय घेण्यास जागा आहे.
      एकंदर भाजपचे राजकारण विरोधकांचे चारित्र्य हनन करण्यावरच विसंबून असते हा इतिहास आहे. लोकशाहीत जनमताला किंमत असते पण त्याला मर्यादा असतात. सतत असा प्रचार केल्याने त्याचा फोलपणा उघड होतो.
      विरोधात असताना ही स्ट्रॅटेजी उपयोगात येते कारण सजा देण्याचे अधिकार तुमच्या अखत्यारीत नसतात.
      सत्तेवर असताना ती राबवायची असते, प्रसंगी बेझुटपणा पण जनता खपवून घेते.
      विरोधात 105आमदार असूनही उध्दवनी ती वापरून दाखवली.
      अर्धवट , राणे, केतकी चितळे यांना अटक. करमुसैला मारहाण ही काही उदाहरण. ते घटनाबाह्य होते तर मग अशा घटनाबाह्य कारवाई बद्दल त्यांच्या विरोधात एकही गुन्हा का दाखल झाला नाही. तथाकथित बेकायदेशीर अटक पौलीस यंत्रणेच्या सहभागातून च होते. त्यावेळचे परमवीर, वाझे तूमच्या ताब्यात असतानाही तशी गैरक्रुत्य करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला नाही याचाच अर्थ तुमचे आरोप बिनबुडाचे ठरतात किंवा तत्कालीन मुख्यमंत्री इतके हुशार (भले तुम्ही त्यांची सतत खिल्ली उडवा) की कुठेही पुरावा ठेवला नाही. मग आत्ताचे ग्रुहमंत्री काय करत आहेत.
      बर लोकसभा निवडणुकीत जनतेने अशा निर्बुद्ध मुख्यमंत्र्याला भरघोस मत दिली कारण दोन वर्षात तुम्ही त्याना उघडे पाडले नाही.
      आतातर भ्रष्टाचार वादी अख्खा पक्षच तुम्हीच शुध्द करुन घेतलात . त्यांचा म्होरक्या पण आपल्यात यावा म्हणून दिल्लीत हालचाली सुरु आहेत.
      अशा धेडगुजरी कारभारामुळे विरोधक सोयीस्कर नँरेटीव्ह पसरवून 40-=45% मत मिळवतात. जनाधार न वाढवता आयात नेत्यांवर विसंबून राहिल्यास पराभव च चालावा लागणार .सत्तेवर असताना ती राबवायची असतै .विरोधात असल्या सारखे पत्रकार परिषदेत आरोप करून भागत नाही. 27.08.24.

  • @vijayakshantal5108
    @vijayakshantal5108 18 дней назад +130

    राऊत साहेब तुम्ही महिलांच्या बरोबर कसे बोलता हे सगळ्या जगाला माहित आहे

    • @priyajethva75
      @priyajethva75 18 дней назад +4

      साहेब????

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 17 дней назад

      खरं आहे. अतिशय असभ्य, असंस्कृत , उर्मट, उद्दाम ​अभद्र माणूस.@@priyajethva75

  • @nitink1965
    @nitink1965 18 дней назад +111

    सत्ताधाऱ्यांकडे कुणी असे दमदार कार्यकर्ते नाहीत का की जे यांच्या या असल्या वक्तव्याविरुद्ध विरुद्ध कोर्टात केस दाखल करू शकत नाहीत ???

    • @VivekSusladkar
      @VivekSusladkar 17 дней назад

      रोज भुंकणाऱ्या कुत्र्याला कोण दगड मारणार ?

    • @sunitkulkarni9666
      @sunitkulkarni9666 17 дней назад

      ते सर्व नेभळट, डरपोक व स्वार्थी आहेत.

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 18 дней назад +63

    वागळे यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली पाहिजे.

  • @satishradikar3523
    @satishradikar3523 18 дней назад +250

    संजय राऊत.वागळे.उध्वस्त ठाकरे यांच्यावर कोर्टाचा अवमान केला म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात यावी....जर खरी लोकशाही असेल तर....

    • @vinayak1963
      @vinayak1963 18 дней назад +10

      Competent authority should take action. Or PIL to be filled

    • @dhananjaywadgaonkar4920
      @dhananjaywadgaonkar4920 18 дней назад +9

      हे सरकार पूर्ण बहुमतात असताना सुद्धा काही करत न्हवते... आता तर युतीचे सरकार आहे...

    • @OmprakashGandhi-vl8rn
      @OmprakashGandhi-vl8rn 18 дней назад +4

      Barobar

    • @ashokkamdi2793
      @ashokkamdi2793 18 дней назад +16

      या लोकांवर कारवाई का होत नाही. कारवाई करावी, उगीचच मोकाट सोडू नये.

    • @yogayogable
      @yogayogable 18 дней назад +1

      Honar nahi . Govt Allready involved with him .

  • @kishordesai3634
    @kishordesai3634 18 дней назад +72

    या लोकांना अटक होत नाही तेव्हा खरोखरच प्रश्न पडतो की शासन काय करंतं आहे?

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 18 дней назад +291

    राऊत रोज उठून आपल गटार उघडतो आणि मराठी मीडियाची डुकरे त्यात लोळून आनंद घेतात.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 18 дней назад +5

      Duktanchya Tond.......ne Bharlel Bhichhryana Twnd Ughdt Yeina to 😂😂😂😂😂

    • @nandakumarkuvalekar5280
      @nandakumarkuvalekar5280 18 дней назад

      ० rautla बडबडण्याशिवाय दुसरे काम नाहीं. कुत्ते भुंकटते हैं कोई लक्ष नहीं देता. महाराष्ट्रात सर्व व्यवस्थित चालू आहे.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 18 дней назад

      रोज सकाळी संजय राऊत याचा त्याचा गु खातो

    • @priyajethva75
      @priyajethva75 18 дней назад +10

      लोकं त्यांच्या दहा च्या भोंग्यावर प्रतिक्रिया देतात म्हणून जास्त बोलतात।वेडा म्हणून लक्ष देणं सोडून द्या,गप बसतील।

    • @rameshchandrarathi6030
      @rameshchandrarathi6030 18 дней назад +11

      मराठी मीडिया चे काहीही चुकत नाही कारण बोलविता धनी जॉर्ज Sores आहे, त्याच्या डॉलर चि karamat

  • @subhashwaman9982
    @subhashwaman9982 18 дней назад +146

    निखील वागळे, उद्धव ठाकरे,, संजय राऊत यांवर कोर्टाने स्वतःहून कारवाई केली पाहिजे. यांना वाटते आपण यांचे बाप आहोत. सुशील जी सुंदर व्हिडिओ. धन्यवाद

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 18 дней назад +5

      कोर्टाच्या आड का लपता. भाजप का FIR ,दाखल करत नाही.
      दिशा सालीयन च्या प्रकरणात नितीश राणे दोन वर्ष फक्त बकबक करत आहेत. आता तुमचे सरकार असूनही राणे पुरावे सादर का करत नाहीत.

    • @lalingkar
      @lalingkar 17 дней назад +3

      कोर्टाने अशा लोकांच्या विरूद्ध (ज्यांनी ज्यांनी कोर्टावर ताशेरे ओढलेत) तांतडीने Suo Moto action घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.

    • @prabhakarkolambekar4581
      @prabhakarkolambekar4581 17 дней назад +1

      Sometime just think of those little girls... how much they and their parents suffered at the hands of that culprit.. those police and the invisible masters who tried to supress the case.

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 18 дней назад +182

    निखिल वागळेचा जन्म सुद्धा घटनाबाह्य आहे

    • @pralhadkanade8290
      @pralhadkanade8290 18 дней назад +5

      😂

    • @sd10966
      @sd10966 18 дней назад +3

      😂😂😂🤣🤣🤣

    • @nayanagodbole6597
      @nayanagodbole6597 18 дней назад +4

      का त्या माऊलीचा अपमान करता.

    • @mohan1795
      @mohan1795 18 дней назад +4

      आणि रौत चा पण

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 18 дней назад +2

      अरे बापरे 😂😂

  • @kailashshinde9156
    @kailashshinde9156 18 дней назад +44

    कोर्टाच्या आदेशा चा अवमान केला म्हणून क्रिमिनल केस केली पाहिजे.

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 18 дней назад +33

    वागळे , राऊत , ठाकरे यांना आता न्यालयानेच कारवाई करावी .

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 18 дней назад +77

    न्यायवयवस्था कूच कमी झाली आहे. कारवाई होत नाही म्हणून हे हलकट मस्तवले आहेत. सामान्य माणसाचं विश्वास उडत चाला आहे.

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 18 дней назад +27

    न्यायव्यवस्था विकाऊ आहे हे म्हणणं, हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

  • @narayankshirsagar6909
    @narayankshirsagar6909 18 дней назад +42

    मा कोर्टाने या लोकांविरुद्ध सुमोटो कारवाई केली पाहिजे .

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 18 дней назад +43

    असे अवमान ना करणाऱ्यावर कोर्ट का कारवाई करीत नाही

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 18 дней назад +41

    आमचं गृह खाते व गृहमंत्री अपयशी ठरले आहेत अशा, लोकांवर कार्यवाही कशी होत नाही याचे खंत वाटते.

  • @balajideshmukh5325
    @balajideshmukh5325 17 дней назад +7

    संजय राऊतावर न्यायालयाने कारवाई केली पाहिजे

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 18 дней назад +62

    एवढे होऊन सुद्धा यांच्यावर काहीच कारवाई होत नाही हे विशेष.

    • @sharvarikargutkar4786
      @sharvarikargutkar4786 17 дней назад

      हो ना, म्हणूनच हे असं बोलू धजावतात

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 18 дней назад +74

    अशा बाबतीत न्यायालयाने आपणहून दखल घ्यावी . आपल्याविरोधात निकाल आला की काही लोक सैरभैर होतात आणि बेतालपणे बडबडतात .

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 18 дней назад +73

    जमानत रद्द करण्यात यावी.

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 17 дней назад +8

    न्यायालयाने या नीचतम माणसाचा जामीन त्वरीत रद्द करून त्याला परत कोठडीत टाकले पाहिजे.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 18 дней назад +23

    जे न्यायालयाचा निर्णय घटनाबाह्य म्हणतात त्यांवर कडक कारवाई करावी

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 18 дней назад +93

    निखिल वागळे व संजय राऊत यांना अटक करून तिहार तुरुंगात अंडा सेल मध्ये पाच वर्षे ठेवायला पाहिजे तरच सुधारतील.

    • @user-ez2pn5jl3m
      @user-ez2pn5jl3m 17 дней назад

      Uddav khan tu mar lavakar aata,pure zale

    • @satishnanal1381
      @satishnanal1381 17 дней назад

      अंडा सेल मधले गुन्हेगार अजून बिघडतील

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 18 дней назад +40

    ** न्यायालय झोपले आहे का?
    ** काही देशद्रोह्यांसाठी न्यायालय रात्री अपरात्री उघडण्यात येतात.

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 18 дней назад +17

    खरे तर न्यायालयानेच स्वतः हुन अशा वक्तव्याची दखल घेऊन कारवाई करायला पाहिजे .

  • @jayanttadwalkar9738
    @jayanttadwalkar9738 17 дней назад +6

    जोपर्यंत यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होतं नाही तोपर्यंत हे असंच चालणार.

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq 18 дней назад +31

    असल्या वक्तव्यांविरुद्ध न्यायालयांनी स्युओ मोटो कारवाई करायला हवी.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 18 дней назад +52

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 18 дней назад +7

    कुलकर्णी तुम्ही अवमान याचिका दाखल करा आम्ही पाठिंबा देतो

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 18 дней назад +12

    मा.न्यायालयाने स्वतः लक्ष घालून वेळीच यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 18 дней назад +45

    निखिल वागळे याला कोणीही ओळखत नाही

    • @deepakwagh1848
      @deepakwagh1848 17 дней назад +3

      यांच्या वर कायदेशीर कारवाई करावी

  • @vijayshinde1791
    @vijayshinde1791 18 дней назад +10

    न्यायालयाने ह्या अश्या महाभागांवर कठोर कारवाई करायला हवी

  • @mohan1795
    @mohan1795 18 дней назад +10

    मा.न्यायालयाने वागळे व रौत यांना माफी मागण्यास भाग पाडले पाहिजे 🙏

  • @manoharkulkarni1541
    @manoharkulkarni1541 18 дней назад +13

    न्यायालयाने स्वतःहून वागळ्या विश्व प्रवक्ते तसेच वाचाळ विर टोमणे सम्राट याच्यावर कडक कारवाई करावी.

  • @milindlele7458
    @milindlele7458 18 дней назад +30

    खर आहे सुशील . पण माझ्या मते कोर्टाने बंदी घातली ती आंदोलनाला नाही तर जे आंदोलन करणार्या विकृत नेत्यांना त्यांच्या विकृत वागण्याने सर्व सामान्य जनांना त्रास होऊ नये म्हणून बंदी घातली.

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 18 дней назад +7

    न्यायालयाने सुमोटो घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 18 дней назад +6

    या लोकांकडे जनतेने महत्त्व देऊ नये . दुर्लक्ष करावे.यांना सरकार चुकीचे दिसत आहे.

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 18 дней назад +29

    नमस्कार सुशिलजी, आपण अनेक राजकारण्यांचे बेजबाबदार बेकायदेशीर वक्तव्य गंभीर बाबी या माध्यमातून सांगत आहात. आपल्या सहनशक्तीला मुजरा.मागील काही वर्षांपासून सर्व पहात आहो. पण सांगु का. महाराष्ट्राचे गृहखाते व व्यवस्था का शांत आहे. कळत नाही. आता भ्रमनिरास होतो आहे असे वाटतेय.

  • @kishorshende1655
    @kishorshende1655 18 дней назад +32

    य राऊत बेंडि बाजार का लिडर है ❤

  • @devidaskaspate2263
    @devidaskaspate2263 18 дней назад +8

    अहो कुलकर्णी साहेब आपण ओरडून काय ऊपयोग कोर्टाने त्याचे विरोधात कारवाई केली पाहीजेत.

  • @sadanandkulkarni364
    @sadanandkulkarni364 18 дней назад +11

    यांच्यावर कोर्टाची बेआदबी केली म्हणून कारवाई का होत नाही कोर्टाने स्वतःहून कारवाई केली पाहिजे

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 18 дней назад +6

    सरळ सरळ न्यायालयाचा अवमान आहे.

  • @UdayKarnik-fy7bs
    @UdayKarnik-fy7bs 17 дней назад +3

    माननीय न्यायालयाने संजय राऊत यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 18 дней назад +32

    अशा विरोधकांच्या वागण्यावर का कुठली कार्यवाही होत नाही.?

  • @user-be9ot7gk4n
    @user-be9ot7gk4n 18 дней назад +13

    त्यांच्या विरोधात निकाल गेला की न्याय व्यवस्था विकली गेली म्हणून न्यायालयाचा अपमान करण्यापलीकडे ह्याला काही सुचत नाही. ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 18 дней назад +17

    न्यायालयीन, कारवाई, करायलाच, पाहिजे,सामान्य, जनतेला,विश्वास, राहनार, नाही,

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 18 дней назад +12

    निखिल वागळे हा हुकिल पत्रकारिता करीता प्रसिद्ध आहे!

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 18 дней назад +8

    सुशीलजी, तुम्ही खूप महत्त्वाचं आणि माहितीपूर्ण विश्लेषण केले आहे. धन्यवाद

  • @prakashdhole8019
    @prakashdhole8019 18 дней назад +9

    बरोबर बोलता आहात, मा. . न्याय व्यवस्थेने हि बाब गंभीर घ्यायला हवी, अशा बोलण्याला लोकशाही ची जोड लावून ताशेरे ओढु नये. न्यायालय हे विचार पुर्वक न्याय भुमिका घेते यावर जनतेच्या विश्वास कायम आहे.

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 18 дней назад +9

    उध्दव ठाकरेंच्या वक्तव्याला कुचकटपणाचा तीव्र वास येतोय. ह्यांच्या मनमानी वागण्याचे सर्वांनी स्वागत आणि कौतुक करावे ह्या त्यांच्या अपेक्षेला धक्का बसला की हा अहंकारी माणूस फडफडायला लागतो.

  • @durgeshmahindrakar4281
    @durgeshmahindrakar4281 18 дней назад +7

    भारतीय न्याय प्रणाली चा अवमान आहे .कारवाई झाली नाही तर हे असेच कोणीही असे कृत्य करणार भीती संपल्यात आली असे म्हणावे लागेल.

  • @vijaygungndo
    @vijaygungndo 18 дней назад +5

    राउत काय बोलतो,त्या। पेक्षा त्याला लोक देत असलेला प्रतिसाद जास्त भयावह आहे.

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 18 дней назад +8

    या नीच माणसावर कोर्ट वरवंटा का फिरवत नाही? एकच कचकचीत दणका द्यायचा सगळी मस्ती उतरून जाईल. आता मात्र माजोरीचा अतिरेक झालाय.

  • @deepakpuntambekar4241
    @deepakpuntambekar4241 18 дней назад +7

    लोकसभेतील विजयाचा माज.तो ऊतरवला पाहिजे

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 18 дней назад +32

    ह्या लोकांना खरंच लेकी-बाळींची काळजी आहे का ? त्यांच्या वागण्या-बोलण्यातून तसं अजिबातच वाटत नाही .

    • @pramodkatke8089
      @pramodkatke8089 18 дней назад

      हो देशात काही लोक हुकूमशाहीच करतात, दिशा सालियन चा बलात्कार करून तिला नागडे बिल्डिंग वरून फेकून देतात, सुशांत सिंग ला मारून त्याचे पुरावे नष्ट करतात. आणी मारणारांचे लोकेशन जिथे असते, पण cctv फूटेज नष्ट केले जातात. सगळा रडी चा डाव आणी डोमकावळा करतो काव कावं 😂😂😂😂

  • @SureshSamant-yp5kl
    @SureshSamant-yp5kl 18 дней назад +7

    याच न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे ही गोष्ट विसरून गेला आहे naughty boy.😂

  • @RashiM327
    @RashiM327 18 дней назад +5

    मतदारांनी हे लक्ष्यात ठेवून न्यायाच्या बाजूने मतदान करावे.

  • @mohan1795
    @mohan1795 18 дней назад +5

    सुशील जी, भारतीय गुप्त चर विभाग आपले कर्तव्य चोखपणे करत आहे का, याची शंका येते.😢

  • @kailashshinde9156
    @kailashshinde9156 18 дней назад +8

    कोर्टाने स्वतःहून व्हिडिओ क्या आधारे कारवाई करावी हे लोकशाही आहे.नाहीतर कोर्टाच्या आदेशा भविष्यात काही अर्थ राहणार नाही.अराजकता माजेल हे लक्षात ठेवा.

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 18 дней назад +9

    कोर्टाने सुमोटो घ्यावा... आणि हाच माणूस संसदेला चोर म्हणाला ना. काय झाले

  • @santoshdhoke2854
    @santoshdhoke2854 18 дней назад +41

    यांच्याविरोधात कारवाई होत नाही.

  • @dilipraokusale1808
    @dilipraokusale1808 18 дней назад +10

    याना न्यायालयाने ताबडतोब आदेश काढून यांना जेल मध्ये पाठवले पाहिजे सुशील जी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे आपणास नमस्कार सर जी

    • @pramodkatke8089
      @pramodkatke8089 18 дней назад

      देशात काही लोक हुकूमशाहीच करतात, दिशा सालियन चा बलात्कार करून तिला नागडे बिल्डिंग वरून फेकून देतात, सुशांत सिंग ला मारून त्याचे पुरावे नष्ट करतात. आणी मारणारांचे लोकेशन जिथे असते, पण cctv फूटेज नष्ट केले जातात. सगळा रडी चा डाव आणी डोमकावळा करतो काव कावं 😂😂😂

  • @umeshdanait9471
    @umeshdanait9471 18 дней назад +6

    अहो कुलकर्णी ह्या वक्तव्यावर हायकोर्ट आपल्या निर्णयाची बदनामी झाली असे मानून सूमोटो दाखल करणार का, की दुर्लक्ष करून आणखी बेधडक विधाने पुढाऱ्यांना करु देणार आहेत.

  • @vishwaslokhande7328
    @vishwaslokhande7328 17 дней назад +4

    न्यायालयाने अशा लोकांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी कायद्याचे ज्ञान न सणाऱ्यांना आधी जेलमधे टाकले पाहिजे विश्लेषण उत्तमप्रकारे केले आहे

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 18 дней назад +5

    सत्ता खिळखिळी करणे हाच उद्देश आहे.

  • @SanjayUlvekar-qc3su
    @SanjayUlvekar-qc3su 18 дней назад +16

    सरकारची भुमिका संशयास्पद वाटते . यांच्यावर कायदेशीर कारवाई का करत नाही ?
    सामान्य माणसाला वेगळा न्याय का?

  • @arunkulkarni7494
    @arunkulkarni7494 18 дней назад +8

    या अशा न्याय व्यवस्थेलाच बदनाम करणार्यांवर कठोर कारवाई का बरे केली जात नाही वास्तविक अंशांवर कठोरात कठोर कारवाई त्वरीत होणे गरजेचे आहे.

  • @user-cg1vw7qw6b
    @user-cg1vw7qw6b 18 дней назад +7

    यावर जर कारवाई झाली नाही तर राऊत बरोबर बोलला असेच म्हणावे लागेल.

  • @pravinkaranjkar7651
    @pravinkaranjkar7651 18 дней назад +7

    अहो फडणवीस साहेब आता तरी योगी आदित्य नाथ साहेबा सारखें निर्णय घ्या समजून घ्या आता खरंच गरज आहे जय भोले जय शिवराय जय सनातन धर्म जय महाराष्ट्र

  • @atulniphadkar3173
    @atulniphadkar3173 18 дней назад +4

    यांच्या विरोधात कोणी काही कारवाई करत नाही याचा अर्थ हे योग्य बोलत आहे असच लोकांना वाटणार.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 18 дней назад +32

    स़ंंज्या गांजा....!

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 17 дней назад +3

    न्यायालयाने अशा अपप्रवृतीची वेळीच दखल घ्यावी. अन्यथा घ्या विकृती न्यायव्यवस्थेवर सुध्दा प्राणघातक हल्ले करू शकते.

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 18 дней назад +7

    सगळ करून भागलो पण भारतात
    दंगल काही होत नाहीं.
    सोरोस चाचा, काकाला कस तोंड
    दाखवायचं, कसा हात पूढे करायचा.

  • @ankushsutar3499
    @ankushsutar3499 17 дней назад +3

    मी आपले विश्लेशन ऐकत असतो आपण सांगता ते सगळे खर आहे पण या कडे कोर्टाने लक्ष देवून काहीतरी कारवाई केली पाहिजे

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 17 дней назад +3

    महाराष्ट्रात मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण करू पाहणाऱ्यांना वठणीवर आणायला योगिजी सारखे मुख्यमंत्री हवेत.

  • @rameshthakur580
    @rameshthakur580 17 дней назад +3

    संजय राऊत याच्या स्थानविशेषची गाझापट्टी होण्याची वेळ आली आहे.

  • @padmakarpotdar5995
    @padmakarpotdar5995 18 дней назад +3

    अशा महाभागच्या वर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे

  • @KishGs
    @KishGs 17 дней назад +3

    माकडा आंदोलनास न्यायालयाने बंदी केली नाही. महाराष्ट्र बंदला नकार दिलेला आहे

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 17 дней назад +2

    कुठंतरी आज वाचलं की आज जन्माष्टमी निमित्त भगवान श्रीकृष्ण यांच्या बाळ लीला स्मरण जरूर कराव्यात परंतु आता वेळ आहे ती रणांगणातील श्रीकृष्णाला स्मरण्याची...

  • @hinduraosutar3810
    @hinduraosutar3810 18 дней назад +5

    आहो सुशिलजी हा संजय राऊत नेहमी बोंबलत असतो अशा माणसाला बोंबलभिक्या अशी पदवी द्या

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 18 дней назад +6

    औरंगाबाद खंड पीठाचे एक न्यायमूर्ती ज्यांना औरंगाबाद ते जळगाव प्रवासात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रास झाला तर सुमोटो दाखल करतात,आणि आता काय झोपा घेतात.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 18 дней назад +15

    आपण म्हणालात ते अगदी खरे आहे.

  • @JayLadda-b7n
    @JayLadda-b7n 18 дней назад +4

    राऊत साहेब आपण सत्तेत असताना चित्रपटातील नटी कंगनाच्या घर🏠 पाडा-पाडी केली ती कोणती शाही होती

  • @jyotijoshi6702
    @jyotijoshi6702 18 дней назад +20

    संजय राऊत ला उभं कराव मग कळेल किती तुमची काय किंमत आहे ते.वागळेंनी घटनाबाह्य कसं हे विश्लेषण करून सांगावं जरा बरं होईल.

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 18 дней назад +30

    राऊत यांची राज्यसभेतील खासदारकी जाणार असे आपण एका वर्षापूर्वी बोलला होतात .
    पत्रकचाळ प्रकरणात ते जामिनावर आहेत . सरकार भाजपचे आहे मग घोडे अडलंय कुठं.

    • @kshashank11
      @kshashank11 18 дней назад +1

      Fadanvis settlement kartat pratyek veli.

    • @rupshilp
      @rupshilp 18 дней назад +1

      BJP cha manus aahe ha asa watatay

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 18 дней назад +1

      Mala Watate Kirti Somayyacha Aatil Chera Mhanje Noughty ch

    • @rameshchandrarathi6030
      @rameshchandrarathi6030 18 дней назад +3

      भोंगा ने patrachal चाळीत जमीन बळकावली आहे ह्यांना मोका का नाही?

    • @kshashank11
      @kshashank11 18 дней назад

      @@rameshchandrarathi6030 Aditya rape karun pan ujal mathyane firtoy tithe Raut ch kay honar

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 18 дней назад +6

    जामिनावर बाहेर असूनही ही भाषा

  • @user-ck1kd6pk7l
    @user-ck1kd6pk7l 18 дней назад +6

    ह्यांना आवर कोणी घालु शकत नाही का?कारण सामान्य माणूस बोलला तर कारवाई लगेच होते

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 18 дней назад +3

    एक दिवस वेळ येईल आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील ! कारण वेळ यावी लागते.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 17 дней назад +3

    ❤ एक जबरदस्त आणि पुराव्यासह केलेले विश्लेषण.
    ❤ एक सत्य कथन आणि कसे
    न्यायालयाला ही नेतेमंडळी अनुचित
    बोलते तेही अवमानात्मक भाषा
    वापरून,पेपर मध्ये लिहून यावर
    न्यायालयाने स्वतः गुन्हा दाखल
    का करू नये ?

  • @dipakwalke583
    @dipakwalke583 17 дней назад +3

    सरकारने फक्त झोपा न घेता यांच्यावर कडक कारवाई करावी सरकार का घबरतय प्रश्न आहे,,

  • @sanjaychitnis8985
    @sanjaychitnis8985 18 дней назад +4

    यांच्यावर कारवाई नाही झाली तर यांचं धाडस वाढत जाणार आपण काही जरी बोललो तरी आपल्याला कोणीही काही करू शकत नाही.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 18 дней назад +17

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @ramraomore9888
    @ramraomore9888 17 дней назад +1

    कॉमेंट्स करायला माझेकडे शब्दच नाहीत सुशीलजी. फक्त 👊 हेच आहे.

  • @vivekwatwe7461
    @vivekwatwe7461 18 дней назад +6

    बीजेपी एखाद्या कार्यकर्त्या करवी किंवा वकील तर्फे ह्या समज राऊत वर कोर्टाच्या अवमानाची केस का दाखल करत नाही , ते शेलार दरेकर फडणवीस पडळकर कुणाचं गवत उपटत असतात काय माहिती

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 18 дней назад +4

    ह्यांचे गुन्हे सिद्ध करणार्या केसेस चे क्रमांक खाली जातात कोर्टापुढे केस येतच नाहीत ते का? खूप कुटील देशात अराजक माजवणारी विधाने आहेत माननीय कोर्ट ह्यावर action घेऊ शकत नाही का?

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 17 дней назад +4

    कोर्ट स्वतः हस्तक्षेप का करत नाही sumoto करून निकाल द्यावा

  • @sunilnaik695
    @sunilnaik695 18 дней назад +2

    निखिल वागळे हे स्वतः समाज बाह्य केव्हा झालेत त्यामुळे त्यांच्यावर मी काय बोलणार खरोखर अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांच्यावर माननीय न्यायालयाने सो मोटो विचार करून हवामान याचिका दाखल करून घेतले पाहिजे

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 18 дней назад +10

    सर्व सामान्यांच्या तर हे पण लक्षात येत आहे की रामायण घडत आहे. रावणाने कसे सर्व ग्रह बांधून ठेवले होते व सर्पीन त्यावर नेमली होती तसेच हे चालू आहे.