पंढरीची वारी Vlog | साधूया संवाद माऊलींशी | हरीनामाचा गजर |
HTML-код
- Опубликовано: 15 ноя 2024
- गुरू हैबतबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याने दुपारी प्रवेश केला. नीरा स्नानानंतर वैभवी लवाजम्यासह आलेल्या या सोहळ्याचे सातारा जिल्हावासियांनी उत्साही आणि भक्तीमय वातावरणात स्वागत केले. सायंकाळी पाच वाजता समाज आरतीनंतर सोहळा लोणंद नगरीत विसावला.
Subscribe Our Channel ✅
हा vlog लोणंद या ठिकाणी केला गेला आहे .
#wari #wari2024
#lonand #लोणंद
#वारीपंढरीची #वारी #पंढरपूर
#wari_sohala #mauli
#maulipalkhi
#palkhi #palkhi_sohala
#palkhi_status
#phaltan #rajwada
#Phaltan_Rajwada
#Phaltan_Palkhi
#वारी #वारकरी
#वारकरी_चाली
#पंढरपूर #आषाढी
#आषाढीवारी
#माऊली #माऊलीपालखी
#रिंगण #पालखी2024
#पालखी #पालखीसोहळा
#ज्ञानेश्वर #आळंदी
#tukoba #tukarammaharaj
#viral #vlog #marathi
#Justexploremaharastra